हा चित्रपट बहुधा ' रंगल्या रात्री अशा ' असावा. अभिनेते - तबल्यावर अरुण सरनाईक ,सारंगीवर शरद तळवलकर व गायकांच्या भूमिकेत शाहू मोडक आहेत .ह्या चित्रपटात तीन संगीतकारांनी संगीत दिले आहे . वसंत पवार ,दत्ता डावजेकर व छोटा गंधर्व .हे नाट्यगीत छोटा गंधर्व यांनीच गायले आहे .
अशा रंगल्या रात्री, सिनेमा पण सुंदर, अभिनय आणि सर्वच छान. सर्वांगसुंदर , राजा ठाकूर यांचा सिनेमा . छोटा गंधर्व असा अद्याप आलेला नाही . ताबडतोब दुरुस्ती करून चर्या कृपया
The accompaniment of Ustad Allarakha sahib to His Majesty of Marathi Natyasangit Chhota Gandharva was a Godsend ; never to be heard or seen again ! Reminds one of the golden era when Ustad Ahmadjan Thirakwasahib accompanied Bal Gandharva Rajendra Patwardhan.
छोटा गंधर्व याच्या गाण्यात गोडवा ,लडिवाळपणा नेहमीच असतो.त्यांची सगळीच गाणी अप्रतिम आहेत. तसेच उत्तम नट आहेत. दुर्भाग्य की त्यांचे एकही नाटकाचे व्हिडिओ चित्रीकरण चित्रीकरण झाले नाही ,असे मला वाटते .जर उपलब्ध असेल तर नक्कीच पाहायला आवडेल .
हे पद संंगीत मृच्छकटिक नाटकातील चारुदत्त हा नायक म्हणतो.रंगल्या रात्री अशा या सिनेमाचा नायक हा नाटकात कामे करणारा दाखवला आहे .म्हणून हे मृच्छकटिक चे नाट्यगीत या सिनेमात दाखविले आहे
@@abhaykulkarni5674 मृच्छकटिक नाटकातील हे पद आहे हे तर सर्वश्रुत आहे. मूळ व्हिडिओ खाली दुरुस्ती अशी हवी कीं चित्रपट "रंगल्या रात्री अशा ".छोटा गंधर्व हे या पदाचे गायक. छोटा गंधर्व "हे चित्रपटाचे नाव नव्हे
स्वरराज छोटा गंधर्व यांनी हे पद गायले आहे. रंगल्या रात्री अशा चित्रपटासाठी गायले आहे. पण हे मृच्छकटिक नाटकातील नाट्यपद आहे. लेखक- गोविंद बल्लाळ देवल .छोटा गंधर्व या नाटकात नायक चारुदत्त ही भूमिका करीत. त्यांच्याबरोबर नायिका वसंतसेना ही भूमिका करण्याचा मला योग आला.
काही असेना मंदार मालानाटकातली रत्नमाला मधुवंती दांडेकर यांनी माझ्या कमेंटला उत्तर दिलं त्या निमित्ताने का असेना आपला थोडा संबंध आला मला अभिमान वाटतो धन्यवाद मॅडम थँक्यू

Shaumodak nahit chota gandharva aahet
अगदी बरोबर.रंगल्या रात्री अशा या चित्रपटातील गाणं आहे.
गाणी कशी रंगवायची ते सर्व गायांकनी छोटा गंधर्वांंची गाणी ऐकुन शिकावे
अशा रंगल्या रात्री, सिनेमा पण सुंदर, अभिनय आणि सर्वच छान. सर्वांगसुंदर , राजा ठाकूर यांचा सिनेमा . छोटा गंधर्व असा अद्याप आलेला नाही . ताबडतोब दुरुस्ती करून चर्या कृपया
The accompaniment of Ustad Allarakha sahib to His Majesty of Marathi Natyasangit Chhota Gandharva was a Godsend ; never to be heard or seen again ! Reminds one of the golden era when Ustad Ahmadjan Thirakwasahib accompanied Bal Gandharva Rajendra Patwardhan.
छोटा गंधर्व याच्या गाण्यात गोडवा ,लडिवाळपणा नेहमीच असतो.त्यांची सगळीच गाणी अप्रतिम आहेत. तसेच उत्तम नट आहेत. दुर्भाग्य की त्यांचे एकही नाटकाचे व्हिडिओ चित्रीकरण चित्रीकरण झाले नाही ,असे मला वाटते .जर उपलब्ध असेल तर नक्कीच पाहायला आवडेल .
Unbelievable singing. Tanet godi kiti ahe!!!
अद्भुत, अप्रतिम, स्वर्गीय
मधुर गायन अणि abhinay 🙏
हा चित्रपट रंगल्या रात्री अशा हा आहे.
खुपच छान ...दरबारी कानडा ऐकून मन तृप्त झाले व्वा,
अतिशय सुंदर व अप्रतिम गायकी 🙏🙏
Superb.
ह्या चित्रपटांत तबला उस्ताद अल्ला रखा यांनी वाजवला आहे
Unbelievable singing 👌👌🙏
Khup Chaan . Dhanyawaad
Owa grat......very grat sound.....
हा चित्रपट आहे रंगल्या रात्री अशा
Very good songs
Wow,,, Apratim,,, Ati SUNDER,,,,,
Great Raag Darbari
हे चित्रपट रंगल्या रात्री अशा यातील पद आहे. योग्य ती दुरुस्ती करायला हवी.
हे पद संंगीत मृच्छकटिक नाटकातील चारुदत्त हा नायक म्हणतो.रंगल्या रात्री अशा या सिनेमाचा नायक हा नाटकात कामे करणारा दाखवला आहे .म्हणून हे मृच्छकटिक चे नाट्यगीत या सिनेमात दाखविले आहे
@@abhaykulkarni5674 मृच्छकटिक नाटकातील हे पद आहे हे तर सर्वश्रुत आहे. मूळ व्हिडिओ खाली दुरुस्ती अशी हवी कीं चित्रपट "रंगल्या रात्री अशा ".छोटा गंधर्व हे या पदाचे गायक. छोटा गंधर्व "हे चित्रपटाचे नाव नव्हे
❤👍🌹
wha kaya bat hai
धन्यवाद
अफलातुन,!!
Exlant
Tabla: Pt Vasant Achrekar
Grat .gandharvo.
Hyatla natyasangit Vasant Achrekar hyani vajavle aahet.Dance ani solo allarkha sahebancha aahe.Ganyala tyancha tabala nahi
I think this song is from the film ' Rangalya ratri asha ' the nice perormance & mindblowing song.
स्वरराज छोटा गंधर्व यांनी हे पद गायले आहे. रंगल्या रात्री अशा चित्रपटासाठी गायले आहे. पण हे मृच्छकटिक नाटकातील नाट्यपद आहे. लेखक- गोविंद बल्लाळ देवल .छोटा गंधर्व या नाटकात नायक चारुदत्त ही भूमिका करीत. त्यांच्याबरोबर नायिका वसंतसेना ही भूमिका करण्याचा मला योग आला.
Chota gandhrva is young.puris.......his.sound.... Natiaril..hod.gave.him.gift
Wrong information चित्रपट छोटा गंधर्व . There is no such movie.
chitrapatachi link milel ka krupa kara pan link dya
गुगलवर आहे हा चित्रपट.
@Saiyaan Beimaan सारंगी वादकाची भूमिका ज्येष्ठ कलावंत शरद तळवळकर यांनी केली आहे.
@Saiyaan Beimaan 🙏 हो.
निटिलासम चा अर्थ?
Nitil mhanje Kapaal
निटिल म्हणजे कपाळ , भाल . निटिलासम म्हणजे कपाळासारखे.. नवयुवतीच्या कपाळासारखे
हा व्हिडीओ रंगल्या रात्री अशा या नावाच्या चित्रपटांमधील आहे डिस्क्रिप्शन मध्ये छोटा गंधर्व का लिहिले आहे? हे हे न समजलेले उत्तर आहे कृपया तपासून पहावे
गायक : छोटा गंधर्व
चित्रपटात भूमिका केली आहे शाहू मोडक यांनी. पण त्यांना प्लेबॅक दिला आहे छोटा गंधर्व यांनी.
चित्रपटाचे नाव छोटा गंधर्व असे दिसते चित्रपटाचे नाव रंगल्या रात्री अशा असे आहे असे माझे म्हणणे आहे
काही असेना मंदार मालानाटकातली रत्नमाला मधुवंती दांडेकर यांनी माझ्या कमेंटला उत्तर दिलं त्या निमित्ताने का असेना आपला थोडा संबंध आला मला अभिमान वाटतो धन्यवाद मॅडम थँक्यू
@@padmanabhpowar9628 नमस्कार.