हरहर महादेव तुमच्या यादीत वसई पश्चिम बद्दल काय आहे का पश्चिम पण बघण्या सारखे आहे वसई किल्ला नंतर वसईत डेपो गणपती मंदिर नतर रमेदी दत्त मंदिर पुढे आले की गिरिज गावात तलाव काठावर आई जोगेश्वरी हनुमान मंदिर गणपती मंदिर थोडे पुढे गेल्यावर हिरा डोंगरी दत्त मंदिर पुढे निर्मळला शंकचार्य ह्याचे मंदिर आहे समुद्र किनारे आहेत अर्नाळा किल्ला आहे अस बघण्या सारखे आहे
ॐ नमः शिवाय
हर हर महादेव 🙏🙇♂️
भोले❤
मस्त विडिओ बनवलं 🙂👍
👌🏻मस्त दादा
मस्त दादा
Khup chan… miss it again🫶🫶🫶🫶🫶
Must video hai ❤
खुप भारी ❤
वसई वेस्ट ला वसई गाव दाखवा खुप सुंदर आहे मिनी गोवा आहे❤
जाताना आमच्या गावातूनच गेलास
जाम भारी
Dada Vajreshwi mandir and garam panyachi kund ahe khup bhari ganeshpuri vilog bhanvana virar la ahe te
already zal aahe te mitra
bhari aahe
Awesome 😍❤️🩹🌍
हरहर महादेव तुमच्या यादीत वसई पश्चिम बद्दल काय आहे का पश्चिम पण बघण्या सारखे आहे वसई किल्ला नंतर वसईत डेपो गणपती मंदिर नतर रमेदी दत्त मंदिर पुढे आले की गिरिज गावात तलाव काठावर आई जोगेश्वरी हनुमान मंदिर गणपती मंदिर थोडे पुढे गेल्यावर हिरा डोंगरी दत्त मंदिर पुढे निर्मळला शंकचार्य ह्याचे मंदिर आहे समुद्र किनारे आहेत अर्नाळा किल्ला आहे अस बघण्या सारखे आहे
नक्की सर हे Add करुन ठेवेन 🙂
@@RRaviChaVlogbhau tumch gav kont aahe