🙏🙏 गणपती बाप्पा,,मोरया,,, व्हिडिओ छान आहे...पण थोडा लहान झाला तर बरं झालं असतं... गणपतीचं देऊळ खूप छान आहे... अजून कोणाला माहिती नाही... व्हिडिओ बघून जर जास्तीतजास्त लोकांना कलेल... ह्या देवळाच्या जरा पुढे शनी मंदिर आहेच...पुढे निर्मळला संक्राचार्य मंदिर आहे..त्याच्या थोडं पुढे एकविरा देवीचं देऊळ आहे...
कसा वाटला आमचा वसई पश्चिम पट्टा थोड पुढे आलात म्हणजे दोन किलोमीटर निर्मळला तुम्हाला शर्कराचार्यचे मंदिर आहे नंतर त्यांच्या पुढे आलात भूईगाव फाटा आहे उजवीकडे जाणारा रस्ता भूईगाव स्वामी सर्मथ मठ आहे आणि सरळ रस्ता गिरिजला दत्त मंदिर तसेच आई जोगेश्वरी मंदिर मारूती मंदिर आहे गिरिज तलाव ठिकाण अवश्य भेट द्या
Khoopach chan.aavdale.Ganpati bappa morya ❤❤🙏🙏🌹🌹
khup chan mandir parisar sudha man prasanna karnara ganpati bappa morya
गणपती बाप्पा मोरया खुप सुंदर आहे गणपतीच मंदिर निसर्ग रमय वातावरण आहे ❤❤
वाघेश्वरी आई माते की जय🙏
खूप छान मंदिर आहे.
गणपती बाप्पा मोरया..
गणपती बापपा मोरया. 🎉
खूप खूप छान 🙏🙏🌹
🙏 मोरया मोरया 🌺 गणपती बाप्पा मोरया 🙏
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏
भाऊ लय भारी मांडणी केली आहे ❤❤❤❤
Ganpati bappa morya 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khoob Sundar
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🏽 आज रवी दादाचा vlog मधल्या कविता ऐकताना भारी वाटलं 🥰
नालासोपारा पश्चिमेला सुप्रसिद्ध मंदिर आहे मिस केला तुमी दादा ( गंगोल्ट गणपती बाप्पा मंदिर ) 💯💖🙏
MASTCH VIDEO ❤❤❤❤❤
Ganpati bappa morya ❤❤❤😊
ganpati bappa morya ❤🎉❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान आहे आवडलं फार खुप छान दाखविले आहे.
🙌😀
गणपती बाप्पा मोरया
Ganpati Bappa morya
Ganpati bappa morya 🌺 🌺🙏🙏
1 no vlog
🙏🙏🙏
Ithe Shani Mandir khup chan aahe tyacha vlog banava...
🙏
🙏🙏 गणपती बाप्पा,,मोरया,,, व्हिडिओ छान आहे...पण थोडा लहान झाला तर बरं झालं असतं...
गणपतीचं देऊळ खूप छान आहे... अजून कोणाला माहिती नाही... व्हिडिओ बघून जर जास्तीतजास्त लोकांना कलेल...
ह्या देवळाच्या जरा पुढे शनी मंदिर आहेच...पुढे निर्मळला संक्राचार्य मंदिर आहे..त्याच्या थोडं पुढे एकविरा देवीचं देऊळ आहे...
vvvvvvvv nice vlog
llगणपती बाप्पा मौर्या ll
दादा तुझी Nature ची defination काय आहे....
Khup chan pan video khup lamb zala ahe
कसा वाटला आमचा वसई पश्चिम पट्टा थोड पुढे आलात म्हणजे दोन किलोमीटर निर्मळला तुम्हाला शर्कराचार्यचे मंदिर आहे नंतर त्यांच्या पुढे आलात भूईगाव फाटा आहे उजवीकडे जाणारा रस्ता भूईगाव स्वामी सर्मथ मठ आहे आणि सरळ रस्ता गिरिजला दत्त मंदिर तसेच आई जोगेश्वरी मंदिर मारूती मंदिर आहे गिरिज तलाव ठिकाण अवश्य भेट द्या
Khupach bhari aahe.. mala khup aavadal
खुप छान नयनरम्य ठिकाण दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद दादा
नेमक कुठे आहे भुईगाव पासून? कलंब च्या पूढ़े
Jai Supreme God Yeshu
Dada me pn nallasopara rahto
Olkhl ka me harsh dada
१बाळू मामा दुसरा आमचा जैवन मामा
आमचं वाघोली क्षेत्र
Ganpati bappa morya