Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
महाराष्ट्राची उज्वल परंपरा दोघानी पाळली या बध्दल आनंद आहे.प्रमोद रेंघे
हो तुम्ही सगळे एकच आहात..हे कार्यकर्त्यांला कधी कळणार...😢
राजकारण सगळी कडे केले पाहिजे का??
@@bhaganagaremadhav1239 Satranji uchala tumhi 😁😁😁
😂😂@@URMAN33
Katora Gheun Bastil Tari Sudha Nhi Kadnaar😅
या दोघांची विचारधारा एकच आहे फक्त मुखवटे वेगवेगळे....
नाना भाऊ, बावनकुळे साहेब असं तुह्माला एकत्र बघून खूप छान वाटलं❤❤. जनतेला पण असंच खेळीमेळीच राजकारण हवं आहे.असंच नेहमी एकत्र रहा.त्या रिपोटरला जाताना दोन पायताण हाना. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करायला काही अंशी हेच जबाबदार आहेत.
बावनकुळे आणि नाना वाटोळे यांची एकच आई - आर एस एस😂
विचारधारा एक च मुखोटेअलग अलग
हे सर्व एकच
बावन कुळे साहेब तंबाकू खा की
नाना पटोले, विदर्भाचा बुलंद आवाज....
Bavankule saheb Only ❤❤Tu Satranji uchal beta 😂😂tulaa shatt pn nhi bhenar 😂
@@URMAN33पोलार्ड😂😂
कार्यकर्त्यांनी चाटायला सुरवात करा..नेते सगळे एक असतात पण कार्यकर्ते मात्र भांडत बसतात..
तुम्ही सगळे भाऊ भाऊ महाराष्ट्राला व जनतेला लुटुन खाओ आम्ही सगळे येडे तुमच्या मागे पळत राहो
Nice
बरोबर बोललात धन्यवाद!
Wahh Wahh...😂
काँग्रेस व भाजप एकचं आहे पण दोष फक्त मतदारांना
खरं
Right
तुम्हीं पुढारी सर्व एकाच माळेचे मणी 😊😊😊😊😊😊😊.
आनंद झाला❤
हे खूपच चांगले महाराष्ट्राला गोड स्पर्श करून जाणारी बातमी आहे
सर्व राजकीय समीकरण हे नागपूर मधे आहे हे लक्षात घ्या मराठवाडा
तरी काय नाही करू शकत
बरोबर असे चालू दया नेते तुपासी जनता उपाशी भारतीय राजकारणाची मजा और कुछ है 😊😊😊
नाना एक आईची दोन मुले.ठीक आहेत पण एक जुगार खेळून मी नाही त्यातला आणि दुसरा जाऊदे आज सोळा आमदार अपात्र.झाले असते.😊😅😮😢
यासाठी Only Vba
नाना पाटोळे आणि बावनकुळे हे दोघेही भाऊ आहेत. यांची आई आरएसएस आहे. ही गोष्ट एससी एसटी ने लक्षात ठेवावी
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या जय असो जय महाराष्ट्र
Nana chi personality jabrdast aahe
हे फक्त देखावा हे सर्व एकच आहेत
Satranjyaa
भा. ज. प. चा. नायनाट. होईल.
ONLy VBA
दोघे पण एकाच वेळेस आणि नेमके पत्रकार पण तिथे 😂 nice planning
त्यात काय नवीन हे दोघे एकच आहेत... आगोदर जे एकाच पक्षात होते..😅😅
Mast
❤❤❤❤
Nana patole 1no
नाना हे BJP ने काँगेस मध्ये पाठवलेले एक पात्र आहे.
देवी माता कार्यकर्त्यांना सुद्धा अक्कल येऊ दे
तुम्ही करा मज्जा कारेकर ते ईकडे करतील लढाया 😂😂😂😂😂
That's good thinking 😊
नेते सर्व एकच हे कार्य करते आपस मध्ये भांडण करता शिकण्या सारखं हे यांचा कडून
देवी नाना ला आशीच सद्बुद्धी देवो
🎉 असंच पाहिजे,🎉 परस्परांबद्दल द्वेष असूया बाळगू, नये, नेत्याने,, माणुसकी,, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह, वृद्धिंगत, करायला पाहिजे,,,
VBA only
हे मतदार राजाला कधी कळणार. शेवटी राजकारणी एक असतात पण कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात
बरोबर आहे भाजप आणि काँग्रेस मावसभाऊ आहे
मातब्बर नेते
दोन प्रदेशाध्यक्ष एकच ठिकाणी 😅
Ye hamare Maharashtra ki parampara hai Vicharo ki ladai hoti hai admi ki nahi Ek dusre ko izzat barabar dete hai
आनंदाची गोष्ट आहे
मग आम्ही सामान्य लोक कधी सुधारणार😂
Ekatrch aahe
कार्यकर्ते एकमेकांची डोके फोडण्यात धन्यता मानतात
म्हणून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार भाजपला मतदान करतात व तुम्ही त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करत नाही.
जनतेला लुटायला बसले.नेते
तुम्हा दोघांचाही हेतू आंबेडकर वादी जिंकू नये असाच आहे .
तुम्ही एका माळेचे मणी आहात सामान्य कार्यकर्त्यांना आमदार कधी करू शकत नाही तुम्ही
52khule bjp la ram karun congress mdhe janr 😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉 abp maza
कार्यकर्त्यात भांडण लावून तुम्ही एकत्र राहा
राजरत्न आंबेडकर साहेब यांना निवडून आणा 💙💙🧡🧡💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙
Only king VBA jay mharshtra rajratn sakpal bol UP Madi lada
पटोले नाहीतरी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत
एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत जणता मुरख आहे
लोकना चत बनबयच काम हे करतत
भाजप हटाव, महाराष्ट्र बचाव.
पण बाप किती होते
बातमीवाले लावालावी करत असतात..
Neta soyere ani janta dushman ahe ani dushmani lawnare karnare hech ahe
BJP hatao Desh bachao 🙏
Uchla satranji chapla ghy yachykadn kahitari🎉🎉
एका नाण्याच्या दोन बाजू
Janetene bghv ani shahn vhav😊
He ekch ahet lokana he visaru naka
अशावेळी संजय राऊत किंवा उद्धव आदित्य अंधारे लगेच राजकारण सुरु केले असते देवाचे ठिकाणी सुद्धा
Nana patole he BJP khali zopun alele ahet
Ani b teem kom mg
Nana Ghari basnar sakali madhun
Madam tumhi last la je bole te khar pn tumhla amhala kunala sodat nahi mg tumhi amhi tyanchaya pud pud karych
Bawankule kay i gahlit hota patole sobat varisth netan kadun kahi tari sika. Karyakarte ch fakt latvat teva
Mhanun tr Patole ne rajinama dhila
Tumi dhoghejan RSS chi manshe ahet
राजरत्न आंबेडकर साहेब यांना निवडून आणा 💙💙🧡🧡🧡🧡💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙💙💙💙
Nana Ha Bjp cha manus ahe kay kaam cha nay B tem congress
Badasheb aambedkar yani sangitl aahe ki congress ani bhajap hya ekach nanyacya baju aahet
Tumi fakt garibana lutnyasati aahat aapli ghare barnyasati
Chivtya banaotat krupaya karyakartanni savad vya ..Nahi tarr tumchi biryani khatil
Tu kon sangnara mhunje tumhla mt dil munje kay amhi ka tumchya buda khali kam karu ka
जनता वेडी आहे फक्त बाकी राजकीय लोक एकाच असतात
जनतेला वेड्यात काढता हे जनतेचे पैसे लुटू राहिले हे 🍉🍉🍉
महाराष्ट्राची उज्वल परंपरा दोघानी पाळली या बध्दल आनंद आहे.
प्रमोद रेंघे
हो तुम्ही सगळे एकच आहात..हे कार्यकर्त्यांला कधी कळणार...😢
राजकारण सगळी कडे केले पाहिजे का??
@@bhaganagaremadhav1239 Satranji uchala tumhi 😁😁😁
😂😂@@URMAN33
Katora Gheun Bastil Tari Sudha Nhi Kadnaar😅
या दोघांची विचारधारा एकच आहे फक्त मुखवटे वेगवेगळे....
नाना भाऊ, बावनकुळे साहेब असं तुह्माला एकत्र बघून खूप छान वाटलं❤❤. जनतेला पण असंच खेळीमेळीच राजकारण हवं आहे.असंच नेहमी एकत्र रहा.त्या रिपोटरला जाताना दोन पायताण हाना. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करायला काही अंशी हेच जबाबदार आहेत.
बावनकुळे आणि नाना वाटोळे यांची एकच आई - आर एस एस😂
विचारधारा एक च मुखोटेअलग अलग
हे सर्व एकच
बावन कुळे साहेब तंबाकू खा की
नाना पटोले, विदर्भाचा बुलंद आवाज....
Bavankule saheb Only ❤❤
Tu Satranji uchal beta 😂😂tulaa shatt pn nhi bhenar 😂
@@URMAN33पोलार्ड😂😂
कार्यकर्त्यांनी चाटायला सुरवात करा..नेते सगळे एक असतात पण कार्यकर्ते मात्र भांडत बसतात..
तुम्ही सगळे भाऊ भाऊ महाराष्ट्राला व जनतेला लुटुन खाओ आम्ही सगळे येडे तुमच्या मागे पळत राहो
Nice
बरोबर बोललात धन्यवाद!
Wahh Wahh...😂
काँग्रेस व भाजप एकचं आहे पण दोष फक्त मतदारांना
खरं
Right
तुम्हीं पुढारी सर्व एकाच माळेचे मणी 😊😊😊😊😊😊😊.
आनंद झाला❤
हे खूपच चांगले महाराष्ट्राला गोड स्पर्श करून जाणारी बातमी आहे
सर्व राजकीय समीकरण हे नागपूर मधे आहे हे लक्षात घ्या मराठवाडा
तरी काय नाही करू शकत
बरोबर असे चालू दया नेते तुपासी जनता उपाशी भारतीय राजकारणाची मजा और कुछ है 😊😊😊
नाना एक आईची दोन मुले.ठीक आहेत पण एक जुगार खेळून मी नाही त्यातला आणि दुसरा जाऊदे आज सोळा आमदार अपात्र.झाले असते.😊😅😮😢
यासाठी Only Vba
नाना पाटोळे आणि बावनकुळे हे दोघेही भाऊ आहेत. यांची आई आरएसएस आहे. ही गोष्ट एससी एसटी ने लक्षात ठेवावी
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या जय असो
जय महाराष्ट्र
Nana chi personality jabrdast aahe
हे फक्त देखावा हे सर्व एकच आहेत
Satranjyaa
भा. ज. प. चा. नायनाट. होईल.
ONLy VBA
दोघे पण एकाच वेळेस आणि नेमके पत्रकार पण तिथे 😂 nice planning
त्यात काय नवीन हे दोघे एकच आहेत... आगोदर जे एकाच पक्षात होते..😅😅
Mast
❤❤❤❤
Nana patole 1no
नाना हे BJP ने काँगेस मध्ये पाठवलेले एक पात्र आहे.
देवी माता कार्यकर्त्यांना सुद्धा अक्कल येऊ दे
तुम्ही करा मज्जा कारेकर ते ईकडे करतील लढाया 😂😂😂😂😂
That's good thinking 😊
नेते सर्व एकच हे कार्य करते आपस मध्ये भांडण करता शिकण्या सारखं हे यांचा कडून
देवी नाना ला आशीच सद्बुद्धी देवो
🎉 असंच पाहिजे,🎉 परस्परांबद्दल द्वेष असूया बाळगू, नये, नेत्याने,, माणुसकी,, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह, वृद्धिंगत, करायला पाहिजे,,,
VBA only
हे मतदार राजाला कधी कळणार. शेवटी राजकारणी एक असतात पण कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात
बरोबर आहे भाजप आणि काँग्रेस मावसभाऊ आहे
मातब्बर नेते
दोन प्रदेशाध्यक्ष एकच ठिकाणी 😅
Ye hamare Maharashtra ki parampara hai
Vicharo ki ladai hoti hai admi ki nahi
Ek dusre ko izzat barabar dete hai
आनंदाची गोष्ट आहे
मग आम्ही सामान्य लोक कधी सुधारणार😂
Ekatrch aahe
कार्यकर्ते एकमेकांची डोके फोडण्यात धन्यता मानतात
म्हणून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार भाजपला मतदान करतात व तुम्ही त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करत नाही.
जनतेला लुटायला बसले.नेते
तुम्हा दोघांचाही हेतू आंबेडकर वादी जिंकू नये असाच आहे .
तुम्ही एका माळेचे मणी आहात सामान्य कार्यकर्त्यांना आमदार कधी करू शकत नाही तुम्ही
52khule bjp la ram karun congress mdhe janr 😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉 abp maza
कार्यकर्त्यात भांडण लावून तुम्ही एकत्र राहा
राजरत्न आंबेडकर साहेब यांना निवडून आणा 💙💙🧡🧡💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙
Only king VBA jay mharshtra rajratn sakpal bol UP Madi lada
पटोले नाहीतरी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत
एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत जणता मुरख आहे
लोकना चत बनबयच काम हे करतत
भाजप हटाव, महाराष्ट्र बचाव.
पण बाप किती होते
बातमीवाले लावालावी करत असतात..
Neta soyere ani janta dushman ahe ani dushmani lawnare karnare hech ahe
BJP hatao Desh bachao 🙏
Uchla satranji chapla ghy yachykadn kahitari🎉🎉
एका नाण्याच्या दोन बाजू
Janetene bghv ani shahn vhav😊
He ekch ahet lokana he visaru naka
अशावेळी संजय राऊत किंवा उद्धव आदित्य अंधारे लगेच राजकारण सुरु केले असते देवाचे ठिकाणी सुद्धा
Nana patole he BJP khali zopun alele ahet
Ani b teem kom mg
Nana Ghari basnar sakali madhun
Madam tumhi last la je bole te khar pn tumhla amhala kunala sodat nahi mg tumhi amhi tyanchaya pud pud karych
Bawankule kay i gahlit hota patole sobat varisth netan kadun kahi tari sika. Karyakarte ch fakt latvat teva
Mhanun tr Patole ne rajinama dhila
Tumi dhoghejan RSS chi manshe ahet
राजरत्न आंबेडकर साहेब यांना निवडून आणा 💙💙🧡🧡🧡🧡💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙💙💙💙
Nana Ha Bjp cha manus ahe kay kaam cha nay B tem congress
Badasheb aambedkar yani sangitl aahe ki congress ani bhajap hya ekach nanyacya baju aahet
Tumi fakt garibana lutnyasati aahat aapli ghare barnyasati
Chivtya banaotat krupaya karyakartanni savad vya ..
Nahi tarr tumchi biryani khatil