मी ,३० वर्ष दुकान आहे तुम्हीं जी माहिती दिली ती खूपच सुंदर आहे कारण मी हे सर्व आपणहून शिकले आता तुम्हीं हा व्हीडीओ केल्यानं सर्व मैत्रिणींना खूप सोपे जाईल आणि माझापण त्रास कमी झाला धन्यवाद।
उर्मिला, तू divine आहेस! कसलाही संकोच न बाळगता या taboo असलेल्या पण इतक्या महत्त्वाच्या विषयांवर तू इतक्या छान पद्धतीने माहिती देते आहेस! हॅट्स ऑफ टू यू!! Keep growing dear! You seriously don't know how many women are getting benefitted with this! माहितीच नसतं! वर्षानुवर्षं चुकीच्या पद्धतीने विचार करून किती नुकसान करून घेत असतो आपले आपण! Love you a lot for this nice initiative! God bless you! You are just amazing!!
ऊर्मिला सर्वप्रथम तूझे खुप खुप आभार . तु खुप महत्वाची आणी उपयोगी माहिती सांगितलीस कित्येक मुलींना खरंच ही माहिती माहित नसते आणी चुकीच्या ब्रा घेतात . जास्त करुन परदेशी ब्रा शॉप मध्ये काहीच कळत नाही . गुड इन्फर्मेशन
Mi ha video 4-5 divanspurvich pahila... Ani tu sangitlelya paddhati luangire ghetli... Size ekdm brobr ala.. Adhi koni etkya chan paddhatin he sangitl nvt... Thnku so much urmila..
सर्व स्त्रियांनी बघावा असा व्हिडिओ आहे.. खूप छान माहिती दिली.. त्याबद्दल खुप खूप आभारी आहे... खरचं हा व्हिडिओ प्रत्येक आई ने बघावा म्हणजे तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलीना काही problm नको.
thanks urmila.. so much माझ्या मुलींसाठी हा व्हिडिओ बनवला असच वाटाय मला... मी किती समजवल तरी ऐकत नव्हती.. पण आता हा व्हिडिओ पाहून नक्की ऐकेल की फिट ब्रा नाही घालायची... thanks so much
Khup khup आभारी आहे ह्या माहितीबद्दल... खूप महत्वपूर्ण माहिती दिलीस तू. मी खरंच गोधळात होते त्याबद्दल... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू सगळं छान मराठीत समजावून सांगते
थँक्यू सो मच उर्मिला याची खूप गरज होती, मला पण हा गोंधळ लक्षात येत नव्हता आणि कोणाला विचारायची लाजही वाटत होती. तू खूप सुंदर रीतीने ,सोप्या पद्धतीने समजावतेस.
तुमचं प्रेझेंटेशन खूप छान असत. कौतुकाची बाब म्हणजे संपूर्ण मराठी भाषेचा वापर आहे, त्यामुळे सामान्य मराठी मुलींना आणि स्त्रियांना comfortable वाटतं. आणि भाषेचा स्वर हा अगदी समजावून सांगत असल्याचा असल्यामुळे कितीही नाजूक विषय असला तरी एक comfort तयार होतो त्यामुळे हे विषय समजून घ्यायला सोपे जातात. असे बरेच विषय आहेत ज्यांना सहसा कोणी हात घालत नाहीत आणि मराठीत ते विषय मांडणं हे तर कठीणच वाटतं. पण अशा प्रकारे या विषयांची मांडणी मराठीत करून तुम्ही एक पाऊल पुढं टाकलं आहे....hats off..
Dear Urmila, Hats off to you!!! Extremely useful, detailed and much needed information. Yes, kindly make a video on how to maintain innerwears and when is the time to discard old undergarments and buy new ones. Love you Girl for your no-nonsense straight forward attitude...you make Marathi girls proud 💐❤
मनापासून धन्यवाद उर्मिला. एक मराठी मुलगी इतक्या नाजूक विषयांवर, आणि ऐकणाऱ्याला एकदम comfortable वाटेल अश्या पद्धतीने इतका छान content तयार करते हे बघून खूपच आनंद झाला.
उर्मिला खूप खूप सुंदर केला आहेस हा विडीओ. मी आणखी दोन चार पाहिले पण हाच फक्त अतिशय उत्तम निःसंदिग्ध पूर्ण ज्ञान देणारा आहे. मनापासून अभिनंदन आणि खूप खूप कौतूक. हे पूर्वीच कळलं असतं तर फार फार चांगले झाले असते. असो. शाब्बास पोरी. अंबज्ञ. नाथसंविध
Tai tu खूप मस्त explain klas g...te hi Na awkward feel krta. genuinly he problem I think सगळ्याच ladies face kartat...pn tuza ha video n tyatel information ne कित्येक जणींना help zhli asel..I m sure about it
खूपच सुंदर विश्लेषण केले आहे. प्रत्येक आईने आणि तरुणींनी हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या मैत्रिणींना ही संकोच न करता फॉरवर्ड करावा अतिशय उपयुक्त माहिती. बरोबर साईजचा ब्रा घातली तर अवघडलेपण वाटतच नाही. रात्री पण काढायची गरज नसते.
Its really refreshing to see this video. Very informative and talked about a lot of common mistakes when buying bras. Its not often women get this info when starting off. This video will help youngsters/teenagers. And addition would be how long to keep a bra , how often to wash it, wired /underwired/padded and also about sports bras and different types(not just push up and bralettes but also post surgery bras /maternity-feeding bras) So much to discuss. Maybe be a part 2 to this video?
Tai you've done a wonderful video ... Very very informative! A difficult subject handled very gracefully and elegantly without making it sound vulgar or inappropriate !! Full appreciation to you!
It should not be accordingly outfits but your own lip colour and face colour and after that in the same colour family you can go dark or light according to outfit!
Thank you Urmila.. for the subject you have chosen which is very important & useful for lot many ladies out there including me. The way you explained it was simply amazing, easy to understand and very very informative that too without being hesitant. Beautifully handled. Hats off to you 👏😘
Thank you so much Urmila...extremely well explained....such an important topic it was We would love to see these kind of a videos more....TU ASHAKYA KAMAAL AHES❤️ LOVE YOU
Kiti chan samjaun sangtes..Aani te pan evdha jiv todun ki mi chuk keli ahe ti tumhi karu naka... You are true friend. Thanks evdhi uttam mahiti dilya baddal aani evdha chan pane ha vishay openly bollyabaddal..🥰
खुप छान पद्धतीने सांगितलं, मी तुझा व्हिडीओ बायकोला सेंड केला तिला तो खुप आवडला आणि जी वस्तू आपण एवढ्या वर्षे वापरतोय ती आज कशी घेतात हे तिला समजलं...आणि तीला तुझा व्हिडिओ खुप आवडला...खुप खुप आभार
Wow! Finally Now I am clear with what exactly cup size mean...Thnk u so much Urmila..Love You ❤ and Yes i would love to see video on how to take good care of lingerie.
Tai tuzya sarkh evdh clear aani deep knowledge koni nahi deu shakat. U r fab...thank you.hya video khup chuka lakshat aalya aahet.very helpful video😘lot's of love n blessings to u😘
Awsome video.. khup help jhali n ha ya topic bddal marathi mdhe koni sangt nahi tyamule khup useful jhala thank u n ase ch changle n unique topic aamhala sangt raha.. bless u
धन्यवाद उर्मिला... खूप सोप्या आणि शास्त्रीय आधाराने हा विषय समजावून सांगितला. स्त्रीच्या शरीराचा महत्वाचा अंग पण पूर्णपणे दुर्लक्षित. मोकळेपणाने याबाबत बोललेच जात नाही. मनस्वी आभार. अजून एक विनंती की वयात येणाऱ्या मुलींनी ब्रा नेमकी कधीपासून घालावी आणि कशी सुरुवात करावी ते सांगितलं तर योग्य सुरुवात करून त्यांचे स्तन निरोगी राहतील... बघ जमतंय का ✌️
Hello, The way measuring exact bra size u told here will worked for sagging breast? As a mother, breastfeeding... sagging breast bra size is a big confusing thing. Please guide for same
@@UrmilaNimbalkar aww ... Don't b sorry tai maja Kaan kapel Bappa 😁😌 coz Tumi Khup Jasta Favourite n Important person aahat .. coz I hve been learning so much from U n also If There was Something great happened in my Life In 2020 tht was I Got introduce with Your Channel n You 🤍 Much Love n Lots Of Blessings 🥺🤍
Urmila tai tujhe sarvach videos simple tari pan imformative astat.....u r true inspiration for all women 🥰🥰 Mi pan majhya channel var majedar ukhane takle aahet tar pls nakki visit kara channel var...U will like it 😊😇
Hi.. Here is your new subscriber saying a biiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiig thanks to you... Coz u r one n only मराठी RUclipsr जिला मी आता follow करणार आहे 😍😍😍😍... मराठीतच videoअसल्याने मराठीचे अवघड आणि मोठमोठे शब्द वापरुन समीक्षा लिहीण्याची संधी दिल्याबद्दल तुझे खूप आभार... बाकी ठिकाणी English फाडावे लागत कारण तिथे फार कोणाला येत नसते.. पण इथे खूप समीक्षा आहेत मराठीत.. मज्जा येणार आहे तूला follow करताना 😍😍😍
मी तरी म्हणते...माझ्या पाठीचा ब्राचा बेल्ट वर वर का जातो ते कारण मी चुकीच्या नंबरची ब्रा घेतल्या मुळे...माला तर आज माहित झाल माप् कस घ्यायचं ...धन्यवाद उर्मिला ताई इतकं छान पद्धतीने सांगितल्या बद्दल ... इथून पुढे कुठलीही ब्रा घेताना अश्या प्रकारे माप घेऊ आम्ही ... अश्या गोष्टीच नॉलेज माहित नसत मुलींना. ..प्राहिवसी असते म्हणून लाजलं जातो..पण आता दुकानात समक्ष घेण्या व्यतिरिक्त ऑनलाईन सगळं मिळत त्यामुळं खरेदी करण सोप झालंय.... अश्या वेळेस ही माप उपयोगी पडतात ....म्हणून पुन्हा एकदा घन्यवाद...🙏👍... Good Job...keep it up....💐
मी ,३० वर्ष दुकान आहे तुम्हीं जी माहिती दिली ती खूपच सुंदर आहे कारण मी हे सर्व आपणहून शिकले आता तुम्हीं हा व्हीडीओ केल्यानं सर्व मैत्रिणींना खूप सोपे जाईल आणि माझापण त्रास कमी झाला धन्यवाद।
छान माहिती
Maza 7 ala tr konta letter asel
Super information tai
Hya tai ne सांगितलं tas bra size दुकान मध्ये माप मिळत nahi tai तुम्हच्या दुकानात tas मिळत असेल तर plz
Plz reply me
खूप गोड बोलतेस आणि विशेष म्हणजे मराठीतून बोलल्या मुळे अनेक हिंदी youtubers च्या गर्दीत तुझं वेगळेपण आवडतं मला.....lv u
अग हे मला वयाच्या पन्नाशीत कळल ते तुझा
video मुळे तुझी सांगण्याची पध्दत फार छान आहे
👍
Nice Pic साधना
उर्मिला, तू divine आहेस! कसलाही संकोच न बाळगता या taboo असलेल्या पण इतक्या महत्त्वाच्या विषयांवर तू इतक्या छान पद्धतीने माहिती देते आहेस! हॅट्स ऑफ टू यू!! Keep growing dear! You seriously don't know how many women are getting benefitted with this! माहितीच नसतं! वर्षानुवर्षं चुकीच्या पद्धतीने विचार करून किती नुकसान करून घेत असतो आपले आपण! Love you a lot for this nice initiative! God bless you! You are just amazing!!
मनातलं ओळखून ओठांवर आणणारी एकमेव मराठी मुलगी❤
Keep it up tayoo 🤘
Right
5
Right 👍
Hey Pratiksha...pan tine majhya eka prashnache uttar nahi dile.
Love u
ऊर्मिला सर्वप्रथम तूझे खुप खुप आभार . तु खुप महत्वाची आणी उपयोगी माहिती सांगितलीस कित्येक मुलींना खरंच ही माहिती माहित नसते आणी चुकीच्या ब्रा घेतात . जास्त करुन परदेशी ब्रा शॉप मध्ये काहीच कळत नाही . गुड इन्फर्मेशन
एवढ सुंदर आणि उदात्त व्यक्तिमत्त्व मराठी आहे याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो... Love you उर्मिला ताई... ❤️😊
उर्मिला तुझी कोणत्याही विषयासंदर्भात समजावून सांगायची पद्धत खूप छान आहे 🙏
Great knowledge 🙏❤️
Nice
Very nice
Mazi bra pabty chi shope aahe
आर्ध आयुष्य निघून गेलं तरी हा विषय समजला नाही तो तू सहज समजावलास धन्यवाद उर्मिला 🙏🙏
Khup Chan sangtes
kharay
नक्कीच
Exactly...
खरच छान आहे
हा विषय निवडल्या बद्दल उर्मिला तुझे अभिनंदन..💐💐💐आजतागायत इतके शास्त्रीय रित्या कुणीच समजावून सांगितले नव्हते. खूप शुभेच्छा.🌹🌹खूप प्रेम. 🌹🌹🌹
Mi ha video 4-5 divanspurvich pahila... Ani tu sangitlelya paddhati luangire ghetli... Size ekdm brobr ala.. Adhi koni etkya chan paddhatin he sangitl nvt... Thnku so much urmila..
इतके महत्त्वाचे life मधले issues असतात हे...पण तरीही कुणाशी discuss करत नाही आपण....तू इतकं deeply आणि भारी explain करतेस.....मस्तच👍
इतक्या वर्षात मला जे कळलं नाही ते आता तुमच्या मुळे नीट समजू शकले
सर्व स्त्रियांनी बघावा असा व्हिडिओ आहे.. खूप छान माहिती दिली.. त्याबद्दल खुप खूप आभारी आहे... खरचं हा व्हिडिओ प्रत्येक आई ने बघावा म्हणजे तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलीना काही problm नको.
thanks urmila.. so much माझ्या मुलींसाठी हा व्हिडिओ बनवला असच वाटाय मला... मी किती समजवल तरी ऐकत नव्हती.. पण आता हा व्हिडिओ पाहून नक्की ऐकेल की फिट ब्रा नाही घालायची... thanks so much
आज इतक्या वर्षांनंतर खर तर उतारवयात म्हटले तरीही चालेल पण ऊर्मिला तुझ्या कडून फार उपयुक्त माहिती मिळाली.. धन्यवाद
हा व्हिडीओ प्रत्येक आईने बघायला हवा, म्हणजे त्यांच्या मुलींनाही त्या दाखवतील आणि जे आमच्या लहानपणी झालं ते होणार नाही.
Agdi correct bolalat ..
Ho. मी आत्ता ch पाहिला आनि मुलीला send ही केला खूप छान माहिती असते उर्मिला कडे
अगदी बरोबर
Evn i agree
Very True 👍
Hi, तू ledies चे सगळे विषय handel करते, खूप मस्तच, thanks, अश्या विषयाचे विडिओ बनवण्याची खूप गरज आहे आम्हला, thanks
Thank you 🙏🏼😊
अगदी बरोबर
Khup khup आभारी आहे ह्या माहितीबद्दल... खूप महत्वपूर्ण माहिती दिलीस तू. मी खरंच गोधळात होते त्याबद्दल... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू सगळं छान मराठीत समजावून सांगते
Khup छान video करतेस तू तू लेडीजला छान माहिती सांगतेस मी एक आजी आहे मला आवडला तुझा व्हिडिओ
थँक्यू सो मच उर्मिला याची खूप गरज होती, मला पण हा गोंधळ लक्षात येत नव्हता आणि कोणाला विचारायची लाजही वाटत होती. तू खूप सुंदर रीतीने ,सोप्या पद्धतीने समजावतेस.
तुमचं प्रेझेंटेशन खूप छान असत. कौतुकाची बाब म्हणजे संपूर्ण मराठी भाषेचा वापर आहे, त्यामुळे सामान्य मराठी मुलींना आणि स्त्रियांना comfortable वाटतं. आणि भाषेचा स्वर हा अगदी समजावून सांगत असल्याचा असल्यामुळे कितीही नाजूक विषय असला तरी एक comfort तयार होतो त्यामुळे हे विषय समजून घ्यायला सोपे जातात. असे बरेच विषय आहेत ज्यांना सहसा कोणी हात घालत नाहीत आणि मराठीत ते विषय मांडणं हे तर कठीणच वाटतं. पण अशा प्रकारे या विषयांची मांडणी मराठीत करून तुम्ही एक पाऊल पुढं टाकलं आहे....hats off..
Thank you 🙏🏼
Dear Urmila, Hats off to you!!! Extremely useful, detailed and much needed information. Yes, kindly make a video on how to maintain innerwears and when is the time to discard old undergarments and buy new ones. Love you Girl for your no-nonsense straight forward attitude...you make Marathi girls proud 💐❤
Yes definitely we love to hear about how to take care of our undergarments
ताई intimate hygiene चा video करशील ना!
अतीशय खुलुन बोलतेस ताई तू आणि खूप महत्त्वाचं topic बद्दल. Thank you so much 😘.
मनापासून धन्यवाद उर्मिला. एक मराठी मुलगी इतक्या नाजूक विषयांवर, आणि ऐकणाऱ्याला एकदम comfortable वाटेल अश्या पद्धतीने इतका छान content तयार करते हे बघून खूपच आनंद झाला.
उत्तम vdo. आज माझे डोळे उघडले. ही इतकी महत्वाची माहिती खरे तर शाळकरी वयात, म्हणजे वयात येताना मिळाली पाहिजे. पण better late than never.
I'm finding all your topics very helpful... N definately I would love to see the vedio on that topic
किती सहजपणे बोलुन हा विषय पोहोचवला... विचारच केला नव्हता कधी या विषयावर..धन्यवाद ताई
Yes we also want to hear that topics how our daily wear clothes take care
उर्मिला खूप खूप सुंदर केला आहेस हा विडीओ. मी आणखी दोन चार पाहिले पण हाच फक्त अतिशय उत्तम निःसंदिग्ध पूर्ण ज्ञान देणारा आहे. मनापासून अभिनंदन आणि खूप खूप कौतूक. हे पूर्वीच कळलं असतं तर फार फार चांगले झाले असते. असो. शाब्बास पोरी. अंबज्ञ. नाथसंविध
Aaplya middle class mde ase wishay or etk samjaun aai suddha sangat nahi.......rather tila suddha he mahit nsaw....je tu samjaun sangitls....te aata aamchya bhawi pidhi sathi suddha upyogi hoel....khupch knowledgable video.....etkya lahan wayat etk knowledge........plus explain karnyachi paddhat suddha khup chaan...tu lecturer vayla hw hotas(part of joke)......anyways....very knowledgable video....tysm urmila 🥰
Tai tu खूप मस्त explain klas g...te hi Na awkward feel krta. genuinly he problem I think सगळ्याच ladies face kartat...pn tuza ha video n tyatel information ne कित्येक जणींना help zhli asel..I m sure about it
We would love to see how to take care of undergarments and also types of foundations and which is great to use please ❤️❤️
Saggi breast sathi bra kashi ghyaichi? Dresses, kurta , t shirt yasathi bra madhya nivdaichy?
*Perfectly explained. Garaj ahe mulinna ashya channelchi. Thanks.😊🤗*
खूपच सुंदर विश्लेषण केले आहे. प्रत्येक आईने आणि तरुणींनी हा व्हिडीओ बघावा आणि आपल्या मैत्रिणींना ही संकोच न करता फॉरवर्ड करावा
अतिशय उपयुक्त माहिती.
बरोबर साईजचा ब्रा घातली तर अवघडलेपण वाटतच नाही.
रात्री पण काढायची गरज नसते.
खूप खूप महत्वाची माहिती आहे खरचं आहे काखेच्या तिथे मास येतो
अनेक मुलीच्या पर्यंत मला ही माहिती पोहोचवता येईल कारण मी या विषयात काम करते
Most important video for ladies, explain very simple , easy to understand
Its really refreshing to see this video. Very informative and talked about a lot of common mistakes when buying bras. Its not often women get this info when starting off. This video will help youngsters/teenagers. And addition would be how long to keep a bra , how often to wash it, wired /underwired/padded and also about sports bras and different types(not just push up and bralettes but also post surgery bras /maternity-feeding bras) So much to discuss. Maybe be a part 2 to this video?
घातल्या नंतर पाठ दुखते
Tai you've done a wonderful video ... Very very informative! A difficult subject handled very gracefully and elegantly without making it sound vulgar or inappropriate !! Full appreciation to you!
खुप छान पद्धतीने समजाऊन सांगितले , एवढी वर्ष हे माहितीच नव्हतं म्हणून असं काही विकत घेताना खुप कन्फ्युजन होतं
आवश्यक त्या विषयावर योग्य आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन धन्यवाद.
खूप छान आणि शुद्ध मराठीत!! 👌👍😊
Never saw so explanatory videos on lifestyle...so lucid❤️ thanks for everything dear...Keep going girllll!!
Thank you for watching and your comment ♥️🙏🏼
@@UrmilaNimbalkar You deserve it!
Tai Ur amazing 👍👍u explain it very well 👍👍👍..tai daily sathi kashe innerwears ghalyche please sangshil..
उर्मिला तू धन्य आहेस. जे विषय सहजासहजी बोलले जात नाही, ते विषयावर तू सहजपणे ओघवत्या भाषेत बोलते. भारीच. लव यू
Mla pn khup divas bra size samjat navta pn tu khup sopya padhtine sangital bra size kasa olkhaycha really Thank u Urmila tai
Hey, please guide us about how to choose correct lipstick shade according to outfits colour
It should not be accordingly outfits but your own lip colour and face colour and after that in the same colour family you can go dark or light according to outfit!
@@UrmilaNimbalkar thanks for your suggestion 🤗😊
हो , असा विडिओ बनव ताई 🙏 मला मोठी बहीण नाही आणि तू अस सर्व काही सांगते ना तर असं वाटतं तूच माझी मोठी बहीण आहेस ,❤️ thank u taii
Thank you di for this video.... It's very useful to understand new teenage girls about the perfect bra size.....
Yes thank you 😊
Kharach Urmila tumhi je guidance kelet te paise deunahi koni expert itakya chhan paddhati ne karnar nahi, manapasun Dhanyawad!tumache videos khupach informative asatat!
Konatya hi generation chya ladies sathi, kiva pidyanpidya chalel asa vishay tu khup chhan explain karates. Love you so much.
Thanku Urmila, वयाच्या ५५ वर्षी हे गणित तुझ्या मूळे कळले 🤗
Thank you Urmila.. for the subject you have chosen which is very important & useful for lot many ladies out there including me. The way you explained it was simply amazing, easy to understand and very very informative that too without being hesitant. Beautifully handled. Hats off to you 👏😘
Thank you so much Urmila...extremely well explained....such an important topic it was
We would love to see these kind of a videos more....TU ASHAKYA KAMAAL AHES❤️ LOVE YOU
Kiti chan samjaun sangtes..Aani te pan evdha jiv todun ki mi chuk keli ahe ti tumhi karu naka... You are true friend. Thanks evdhi uttam mahiti dilya baddal aani evdha chan pane ha vishay openly bollyabaddal..🥰
खुप छान पद्धतीने सांगितलं, मी तुझा व्हिडीओ बायकोला सेंड केला तिला तो खुप आवडला आणि जी वस्तू आपण एवढ्या वर्षे वापरतोय ती आज कशी घेतात हे तिला समजलं...आणि तीला तुझा व्हिडिओ खुप आवडला...खुप खुप आभार
खूपच छान माहिती ..आजपर्यंत हे कधीच माहित नव्हते की ब्रा विकत घेतांना इतका विचार करायला हवा ...
yes ..yesss..we want a video on " taking care of innerwears"....😊❤️
Yeah........right 👍
Wow! Finally Now I am clear with what exactly cup size mean...Thnk u so much Urmila..Love You ❤ and Yes i would love to see video on how to take good care of lingerie.
Seriously almost 25 te 26 years without calculations..use karat hote...Pan aata nahi fakt....Urmila...ya video mule...really So nice of u...
खूप उपयोगी माहिती.... फारच उपयोग झाला. .. छोट्या छोट्या गोष्टी पण आयुष्य सुखकर करतात... धन्यवाद छान माहिती दिल्या बद्दल
This is absolutely accurate information. So impressed by your explanation
Thank you so much for this video & yes I would like to watch the video on how to take care of undergarments
Wow yaaar. Tu kiti sundar sangtes ga.. thanks a ton!!! You will go so faaaaaar
तु खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली.. खूप मोठी मदत झाली असेल यंगस्टर्स ना... Thank you so much
Tai tuzya sarkh evdh clear aani deep knowledge koni nahi deu shakat. U r fab...thank you.hya video khup chuka lakshat aalya aahet.very helpful video😘lot's of love n blessings to u😘
Thanks🙏🙏 उर्मी, नुकत्याच वयात येत असेल त्या मुली साठी कोणत्या प्रकारची bra निवडावी,pl सांग 🙏🙏
Yes we want to hear how our daily wear clothes take care
Yes yes
Call 8888779156
Yes definitely we love to hear that topic ...
Yes..We would like to know about taking care of inner wears ..Eagarly waiting for that video
Sure
Yes sure
खूप खूप आभार, आमची साठी जवळ आली तरी हे माहीत नव्हते, ज्ञान हे कोणत्याही वयात मीळालेल चांगलच 🙏
Khupch upyukt video hota ha kharach.... Evdh education astannahi mla nvt mahit... Thank u urmila ji
Yes I would love to see video on taking care of laungeree
Surely would like to hear on that topic ❤
Mi tuzya baddal kay bolu mi fakt hech karu shakate 🙏
खुप छान माहीती मिळाली: धन्यवाद उर्मिला
Ho me too
You explained very nicely. Thanks Urmila.
Awsome video.. khup help jhali n ha ya topic bddal marathi mdhe koni sangt nahi tyamule khup useful jhala thank u n ase ch changle n unique topic aamhala sangt raha.. bless u
धन्यवाद उर्मिला... खूप सोप्या आणि शास्त्रीय आधाराने हा विषय समजावून सांगितला. स्त्रीच्या शरीराचा महत्वाचा अंग पण पूर्णपणे दुर्लक्षित. मोकळेपणाने याबाबत बोललेच जात नाही. मनस्वी आभार. अजून एक विनंती की वयात येणाऱ्या मुलींनी ब्रा नेमकी कधीपासून घालावी आणि कशी सुरुवात करावी ते सांगितलं तर योग्य सुरुवात करून त्यांचे स्तन निरोगी राहतील... बघ जमतंय का ✌️
Finally wait is over 😍😍
Plz make vedio for that 5 days of every month.hygiene care.
Yes! That's the vd we want 🥰🤗 Asch sangat raha Tai 💕
Khupch bhari vdo...mala 47 age la he sagla nit kalala...khup thanks dear...bolnyachi padht khupch bhari
हो नक्कीच आवडेल तुझा पुढचा व्हिडिओ पाहायला. खूप सुंदरपणे सांगतेस उर्मिला, पूर्वीपासून करत आलेल्या चुका समजतात.
Beautifully explained 😊 will like to have more videos on this topic ❤️❤️
Hello,
The way measuring exact bra size u told here will worked for sagging breast? As a mother, breastfeeding... sagging breast bra size is a big confusing thing.
Please guide for same
Yes I am interested to see video of taking care of inner garment
खुपच छान माहिती.आतापर्यंत इतका खोल विषय कधी कळलाच नाही.आणि खर सांगायच तर ब्रा घालायला नको वाटायच.खरच तुझे 🙏 धन्यवाद ऊर्मिला ..
ऊर्मिला सर्व प्रथम तुझे आभार तु खुप उपयुक्त व सुंदर माहिती सांगितलीस.
Ultra Legend was waiting since 6:00 pm ... Finally 😌😌
Sorry had some internet issue
@@UrmilaNimbalkar aww ... Don't b sorry tai maja Kaan kapel Bappa 😁😌 coz Tumi Khup Jasta Favourite n Important person aahat .. coz I hve been learning so much from U n also If There was Something great happened in my Life In 2020 tht was I Got introduce with Your Channel n You 🤍 Much Love n Lots Of Blessings 🥺🤍
@@devyanidakle7433 me too dear 🥰🤗
@@devyanidakle7433 kharach teenage girls sathi ani even saglyan sathi khup useful ahe
@@messy_artist ☺️💕
Looking forward for the “ taking care of your luangire “ video☺️
Yess please make a video on cleansing of our lingerie!! Loved this video. Thank you.
Thank u so much ...Tumche video bgun mi khup kahi shikt aste....ani khup helpful pn astat tumche video
वा खूपच छान माहिती दिली आहे... या विषयावर खरंच मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे हा विषय निवडल्याबद्दल तुझं खुप अभिनंदन💐💐👌🏼
Would like to watch the video on "How to take care of your lingerie?"😄
तू दाखव
Urmila tai tujhe sarvach videos simple tari pan imformative astat.....u r true inspiration for all women 🥰🥰 Mi pan majhya channel var majedar ukhane takle aahet tar pls nakki visit kara channel var...U will like it 😊😇
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
You explained it soo well and much needed information for every women ever needs, thank you so much ❤️👍
Hi.. Here is your new subscriber saying a biiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiig thanks to you... Coz u r one n only मराठी RUclipsr जिला मी आता follow करणार आहे 😍😍😍😍... मराठीतच videoअसल्याने मराठीचे अवघड आणि मोठमोठे शब्द वापरुन समीक्षा लिहीण्याची संधी दिल्याबद्दल तुझे खूप आभार...
बाकी ठिकाणी English फाडावे लागत कारण तिथे फार कोणाला येत नसते.. पण इथे खूप समीक्षा आहेत मराठीत.. मज्जा येणार आहे तूला follow करताना 😍😍😍
मी तरी म्हणते...माझ्या पाठीचा ब्राचा बेल्ट वर वर का जातो ते कारण मी चुकीच्या नंबरची ब्रा घेतल्या मुळे...माला तर आज माहित झाल माप् कस घ्यायचं ...धन्यवाद उर्मिला ताई इतकं छान पद्धतीने सांगितल्या बद्दल ... इथून पुढे कुठलीही ब्रा घेताना अश्या प्रकारे माप घेऊ आम्ही ... अश्या गोष्टीच नॉलेज माहित नसत मुलींना. ..प्राहिवसी असते म्हणून लाजलं जातो..पण आता दुकानात समक्ष घेण्या व्यतिरिक्त ऑनलाईन सगळं मिळत त्यामुळं खरेदी करण सोप झालंय.... अश्या वेळेस ही माप उपयोगी पडतात ....म्हणून पुन्हा एकदा घन्यवाद...🙏👍... Good Job...keep it up....💐
Mast ❤️ yes we would love to hear about how to take care of undergarments
Thx di it's really needed I love u😍😘
Thanks for sharing this video tai..❤️but, I'm not over weight, not even feeding, but my size is 'G'
Which I didn't find online. What should I do?
Mazi bra chi shope aahe
उर्मिला चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. कोणते मेकअप प्रॉडक्ट वापरायचे आणि कसे वापरायचे त्या बद्दल थोडी माहिती हवी होती.
तुझे सगळेच व्हिडिओ छान असतात
आणि तु छान बोलतेस .व प्रत्येक विषय फार छान समजावून Thanks u very much