You ट्यूब वर अनेक व्हिडिओ पाहते कधीच एवढे कोणाचे व्हिडीओ मला माझ्या मनाला भावले नाही अगदी मनापासून तुझे व्हिडीओ आवडायला लागलेत खूपच मस्त आणि तुझ्या व्हिडिओ तुन अनेक गरजु महिलांना tyacha उपयोग पण होतो खुप खुप धन्यवाद!💐
किती छान ,, तुझ्या मुळे खुप गोष्टी कळल्या. बॉडी शेप मधे पण ऐज ग्रुप कर, म्हणजे कॉलेज गोइंग, ३५ ते५० आणि पुढचा, कारण stylish कपडे आणि फॅशन करायला सगळ्यांनाच आवडतं फक्त ते आपापल्या ऐज ग्रुपला शोभल पाहिजे.
खुप छान उर्मिला ताई छान असे समाजावून सांगितले वाढलेल्या पोटांमुळे खरंच कसे ड्रेस घालायचे हे माहीत नव्हते तु सांगितल्या मुळे एक नवी अशा निर्माण झाली धन्यवांद ताई
Thank you so much Tai. मी या विषयावर खूप जणांचे व्हिडिओ पाहिले आहेत पण तुझ्याकडून खूप वेगळ्या गोष्टी मिळाल्या. साडी कश्या पद्धतीने नेसायची हे पाहायला आवडेल. मला लोअर बॅक प्रॉब्लेम मुळे कमरेकडचा आणि पोटकडचा भाग थोडा वाढला आहे त्यामुळे थोड विचित्र वाटतं आधीचे कपडे घालायला तू त्यावर अजून काही टिप्स असतील तर नक्की व्हिडिओ बनव thank you tai..
Love u urmila❤हा मराठीतला पहिलाच विडीओ आहे. या विषयावर हिंदी आणि इंग्रजी विडीओ भेटतील पण अस्सल मराठी भाषेत हा पहिला. मी सकाळपासून च वाट पहातेय.आता माझे कपडे खरेदी करण्यासाठी मला योग्य मार्गदर्शन मिळाले. मला माझ्या वाढलेल्या पोटामूळे सरळ कोणता महिना असं विचारलं जायचं.तूला कदाचित हसू येईल पण इकडे ग्रामीण भागात असं विचारनं काॅमन आहे. पण आता मी योग्य काळजी घेऊन कपडे निवडेन.डायमंड शेपसाठी साडीचं फॅब्रिक कोणतं निवडावं याविषयी माहिती हवीय
खूप मस्त व्हिडिओ आहे ताई. मी hour glass या प्रकारात येते तरीसुध्दा मी हा व्हिडिओ बघितला. कारण तू आवडतेस. विषय : लग्नानंतर तू स्वतःला, करिअरला आणि संसाराला कसं manage करतेय? आणि मुलींनी या situation मध्ये कसं manage करावं
Tai पोट वाढलेला असेल तर साडी कशी नेसायची कारण परकर पोटाच्या वर बांधलं तर ते दिसायला खराब दिसते खूप खाली कमरेच्या हाडांवर बांधलं तर ती compertable नाही वाटत आणि पोटावर बांधली तर थोड्यावेळाने खाली सरकते मग साडी कशी नेसायची यावर एक video बनावं ना plz. आणि heavy साड्या work च्या किंवा काठाच्या कशा नसायच्या ज्याने slim look येईल.हेही plz सांग.
Hi... urmila. .. Ur every topics are great n useful too.. I would like to see u on telling about many more different topics like how to go with different types of dresses with different belts , sandels, chapples, mojadi like that n also sunglasses.. . Love u.. keep it up... 👍👍
उर्मिला माझे पोट दोन delivery नंतर सुटले आहे .तुझा हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. पोट कमी दिसण्यासाठी साडी कशी नेसावी त्याच्या टिप्स बद्दल व्हिडिओ बनवशिल का?
Nice video ..all tips r useful. ...evdh details madhe koni vichar karnar nahi dress nivdtana pan tumhi khup Chan idea dilyat thanks....aata nakki vichar karun kapde nivdnar...baby ne feeding sodlyapasun mepan did varshapasun diamond shape jhaliy:)
Khupch mast dee mla far uncomfortable vataych dimond shape body type mule but aata tu dilelya mahitinusarch kapde ghenar. me aaj online shopping krnyapurvi aavarjun tuza video baghitala yogy dress nivdta yavet mhnun.a big thanks to you 😘😘😘
Hey ...looking so cutee with nkpc.🙂❤ Good info ..spl sarri n peplum top tips 🙂👍 For sarri dreeping me use to follow your sarri dreeping video...its most useful. 🙂 Thanks.
Plz tai ....high bust line plus diamond shape sathi kont drapping garment use krv...and sadi v dress hya donhi shape asnarya mulini kase nivdave...plz plz
Thanks Urmila khup chhan video hota ha.aaj jas tu sangitl ya video madhe ki + size aslelyanni sadi kashi ghalaychi ki jya mule shape kami disel hi Siris pn tu lavakrat lavakar karashil.... Ani mi tyachi aturtene vaat baghil...
Hi urmila...तुझे videos खूप मस्त असतात आणि तुझी topic समजविण्याची पद्धत खूप appealing आहे. Heavy body type असेल आणि केस पातळ असतील तर कशी hairstyle असावी??...please share the tips related to this
@@UrmilaNimbalkar thank you so much, Love you always, please suggest which type of material and which type of saree should be wear for short heaighted girls
Love u urmila...tu khup chhan boltes ani khup hasra chehra aahe tuza..tula baghitlyavr chhan smile yete chehryavr...plz ekhada vedio pot kmi karnyavr pn gheun ye
खूपच छान व्हिडिओस आहेत ताई,फार मदत होते,धन्यवाद..💐💐 कृपया प्रेग्नन्सी नंतर चे व्यायाम चे विडिओ पूर्वी सारखी तब्येत मिळवण्यासाठी आणि आपल्या सिल्क च्या आणि महागड्या साऱ्या आणि ड्रेसेस ची काळजी घेण्याचे विडिओ बनवा.
खुप खुप धन्यवाद उर्मी ताई सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल अथांग आणि सर्वाँना I Love You 😘😘😘😘😘
Dimond shep chi saree kshi dreeping kshi krachi ya vr tu video bnv plz ....tu khup sundar destes and sundar boltes he....khup chan helpfull video astat tuze chan n uttam vishyanvr ...thanks di
तुझ्या मुळे मला जगण्याची प्रेरणा मिळाली आहे माझा मुलगा मला नेहमी फॅशनेबल रहा छान कपडे घाल म्हणत असतो पण मझपोटखूप जास्त असल्यामुळे मी दुर्लक्ष करीत होती पण आता 💃✌
धन्यवाद उर्मिला फारच छान व्हिडिओ आहे. आमच्या सारख्यांनी कपडे कसे घालावेत हे छान सांगितले आहे. साडी कशी नेसायची यांचा पण व्हिडिओ कर नक्की. अशीच छान छान बोलत राहा व हसत राहा.
Tu itki hushhar porgi ahes ki kaay sangu... Jevha kadhi dressup,fashion problem vishayi search kele ki sagle western videos yetaat... Even Indian vloggers sudhha western outfit vishayi ch sangtaat... Mla attaparyant fakt tuch bhetli ki ti actually Indian baykanchya wichar karun video banwtes.... Aajach ek video baghitla,lagech subscribe kela, like kela ani ata tuzya videos chi marathon lawliye mi.... Netflix pan koni ewdhe baghat nasastil... Kuthe lapun hotis itke diwas.... I m so glad that I found your channel....
नमस्कार ऊर्मिला, तूझे सर्व व्हिडीओज खुप सुंदर आहेत. आजकाल सर्रास सिझेरीन होतात मग सहा महिन्यानंतर ही सुटलेलं पोट आटोक्यात येत नाही अश्यात तूझा हा व्हिडीओ म्हणजे वरदान आहे .
Khup chan information ahe mazi last 2months ch delivery zali ahe maza body shape diamond zala ahe me vat phat hote hya video chi.. khup chan information dili thank you. luv u always .. marathi madhe ase philyanda koni tari itki chan information share karat ahe . Diamond body shape la sadi konti changlya distil hyacha pn video banvata aala tar bag khup avdel to video pahyla .n aaj tar tu kamal disat hotis. 😘😘😘😘😘😘😘😘 N luv u always..
Khup chan information dile tumhi Majha shape pan diamond cha zhalay majha sathi khup useful tips aahe thank you Daimond shape walani saree kashi nesaychi jeyt pot nhi disanar yavar Ek video banva na plz Pot ani kambar sharpe madhe kashi aanaychi var var pan plzzz
Aag Rani tu kiti god aahes .....mala tuza dressing sens khup avdto so tu kotun ghetes aani kothup stich kartes...aajchi Sadi aani blouse khupch bhari hota
Hii तू खरंच खूप उपयोगी माहिती दिलीस.खूप खूप आभारी आहे.मी तर पोटामुळे ड्रेस घालायचा बंदच केले होते.पण आजचा तुझा व्हिडिओ बघितला आणि मला समजलं की ड्रेस कसा निवडायचा.आणि एक सांगावसं वाटतं की मी पोट कमी येण्यासाठी खूप खूप प्रयत्न करतेय पण पोट कमी येतच नाही. साडी कशी नेसावी की ज्यातून पोट कमी दिसेल ,या विषयावर एखादा व्हिडिओ बनव ना .
Yaar urmila you are amazing ....i love u so muchhhh ..tu ji information dili ahes kapde kase choice krayche ya vishayi ...apratim ...thank you so much ❤........take care😊
Hi thanks for all suggestions.. But skin type kasa olkhycha, foundation kas choise krych... Creams etc...hya vr khe banv na..beacz... Online session khup charge krtata
Amazing tips dear... Thank you so much... actually me slim ahe but me weight gain karnar ahe... so tyamule ya tips mala Khup helpful asnar ahet... And as usual you are looking so beautiful... Love you too 😊❤️
Checklist for wedding trousseau... Like I searched internet but it's al western and super expensive. Can u tell 20 imp things in indian and on budget. Also tu khup sundar vishay nivadates....much love...🤗
तुमचे दंड मोठे आहेत? मग नक्की कोणते कपडे निवडावे? व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक दाबा 👉🏼 ruclips.net/video/XnjGiVUiq3Y/видео.html
Love you❤😘
Khup barik aslelya lokan sathi plz khi video asel tr!!!
I don't understand marathi but ...I try to understand...please next video upload in English ❤❤❤❤
Please make a video on dressing for petite
Thank you
You ट्यूब वर अनेक व्हिडिओ पाहते कधीच एवढे कोणाचे व्हिडीओ मला माझ्या मनाला भावले नाही अगदी मनापासून तुझे व्हिडीओ आवडायला लागलेत खूपच मस्त आणि तुझ्या व्हिडिओ तुन अनेक गरजु महिलांना tyacha उपयोग पण होतो खुप खुप धन्यवाद!💐
आपल्l हा व्हिडिओ मला खूप खूप आवडला बरीच माहिती मिळाली विशेष म्हणजे आपल्या बोलण्याची पद्धत खूप छान व आनंद निर्माण करणारी आहे. धन्यवाद
किती छान ,, तुझ्या मुळे खुप गोष्टी कळल्या.
बॉडी शेप मधे पण ऐज ग्रुप कर, म्हणजे कॉलेज गोइंग, ३५ ते५० आणि पुढचा, कारण stylish कपडे आणि फॅशन करायला सगळ्यांनाच आवडतं फक्त ते आपापल्या ऐज ग्रुपला शोभल पाहिजे.
I will make a separate video on this for sure 😊♥️
@@UrmilaNimbalkar Yes Definitely we are waiting.
Yes...pl do it for 50+ age group
@@UrmilaNimbalkar 60 + साठीपण कर
Plzz bnwa plus size & 30 chya pudhchya womansathi
खुप छान उर्मिला ताई छान असे समाजावून सांगितले वाढलेल्या पोटांमुळे खरंच कसे ड्रेस घालायचे हे माहीत नव्हते तु सांगितल्या मुळे एक नवी अशा निर्माण झाली धन्यवांद ताई
Thank you so much Tai. मी या विषयावर खूप जणांचे व्हिडिओ पाहिले आहेत पण तुझ्याकडून खूप वेगळ्या गोष्टी मिळाल्या. साडी कश्या पद्धतीने नेसायची हे पाहायला आवडेल. मला लोअर बॅक प्रॉब्लेम मुळे कमरेकडचा आणि पोटकडचा भाग थोडा वाढला आहे त्यामुळे थोड विचित्र वाटतं आधीचे कपडे घालायला तू त्यावर अजून काही टिप्स असतील तर नक्की व्हिडिओ बनव thank you tai..
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free use and parmot WhatsApp no 8975884748
खूप खूप thank you!!!!! मी नक्की विचार करून शॉपिंग करीन. कोणी tailors, म्हणजे अगदी boutique उघडून बसलेले पण अश्या छान टिप्स देत नाहीत!!😘
Love u urmila❤हा मराठीतला पहिलाच विडीओ आहे. या विषयावर हिंदी आणि इंग्रजी विडीओ भेटतील पण अस्सल मराठी भाषेत हा पहिला. मी सकाळपासून च वाट पहातेय.आता माझे कपडे खरेदी करण्यासाठी मला योग्य मार्गदर्शन मिळाले. मला माझ्या वाढलेल्या पोटामूळे सरळ कोणता महिना असं विचारलं जायचं.तूला कदाचित हसू येईल पण इकडे ग्रामीण भागात असं विचारनं काॅमन आहे. पण आता मी योग्य काळजी घेऊन कपडे निवडेन.डायमंड शेपसाठी साडीचं फॅब्रिक कोणतं निवडावं याविषयी माहिती हवीय
Thank you that’s sweet of you to take time out and comment. 😊 I will make a separate video on ur query!
mipan sakalpasun wait krtey
A big thank u urmila😚
Chan ahet sagle video mam
I have never seen any marathi vlog explaining such a knowledgeable video on fashion.
खूप मस्त व्हिडिओ आहे ताई. मी hour glass या प्रकारात येते तरीसुध्दा मी हा व्हिडिओ बघितला. कारण तू आवडतेस.
विषय : लग्नानंतर तू स्वतःला, करिअरला आणि संसाराला कसं manage करतेय? आणि मुलींनी या situation मध्ये कसं manage करावं
Haha that would be a different video but I will make one for sure ☺️♥️
@@UrmilaNimbalkar yes Please, have this topic,
मला सुद्धा हे जाणून घ्यायचं आहे...
Ho pls plus size sadee drep pls
Nice topic
Ya vr vedio banayla hava
hi urmila tu khup chan vidio banvate & barik sarik goshati sangate,marathitun sangate tya mule as vatat aaplya javadchi vakti sangatey. thanks to u.
Thank you 🙏🏼
Tai पोट वाढलेला असेल तर साडी कशी नेसायची कारण परकर पोटाच्या वर बांधलं तर ते दिसायला खराब दिसते खूप खाली कमरेच्या हाडांवर बांधलं तर ती compertable नाही वाटत आणि पोटावर बांधली तर थोड्यावेळाने खाली सरकते मग साडी कशी नेसायची यावर एक video बनावं ना plz. आणि heavy साड्या work च्या किंवा काठाच्या कशा नसायच्या ज्याने slim look येईल.हेही plz सांग.
धन्यवाद यामुळे माझ्या मुलीसाठी हा व्हिडीयो महत्वाचा आहे
Must have jeans colours which goes on maximum tops, hairstyles for clg going, party, etc.
Yes
yes mam pls
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joining free WhatsApp no 8975884748
Video kla aha di na tyat tena bola aha blue mahnun
Thank u ऊर्मिला मला हा व्हिडिओ हवाच होता मी तशी request टाकली होती thank u thank u very much, love u lot😘😘😘
Perfect explanation with excellent clothing styles and examples.. This shows your knowledge about fashion♥ Love it
तु खुप कमाल आहेस तूझ सांगन फार छान आहे आणि हा video माझ्यासाठी आहे असं मला वाटतं thanku soo much ❤
Hey, love you too. पातळ आणि सरळ केस असल्यास 'डेली'साठी कसे स्टाईल करावे? या विषयावर बोललीस तर आवडेल.
ho
ho we want that....plus higlights var jar video kelat tar mast rahil
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free use and parmot WhatsApp no 8975884748
👌👌❤❤
tuza abhyas khup chan asto pratyek goshticha..
You are so amazing ❤️ You always provide very tiny detailed information in your videos, that also in marathi! Which is great !!Really adore you.
Thank you for watching my videos 😊🙏🏼
हा व्हिडीओ मला खूपच फायदेशीर ठरला धन्यवाद
Hi... urmila. ..
Ur every topics are great n useful too.. I would like to see u on telling about many more different topics like how to go with different types of dresses with different belts , sandels, chapples, mojadi like that n also sunglasses.. .
Love u.. keep it up... 👍👍
Thank you 😊 for sure! Plz share the video with others too!
.
उर्मिला माझे पोट दोन delivery नंतर सुटले आहे .तुझा हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. पोट कमी दिसण्यासाठी साडी कशी नेसावी त्याच्या टिप्स बद्दल व्हिडिओ बनवशिल का?
Hairstyles according to our face shape.......
u r the best:))
Khupach chaan diste madam saree+blause🙏 thank u so much,u looking so beautiful Mam ❤️.
Love u Urmila ❤️... Ur just amazing
Khup mahiti milte.tuzakadun.jacha kadhi vichar pan nahi karat. thank you so much
Hello urmila,
Mast ahe tuza video.
Pls share video for following:
1 How to drip sari for apple shape person.
2. Your exercise and diet
Hi mam , pls height nusar dress choice kase karavet ya ver vedio banva...love u mam
2
Nice video ..all tips r useful. ...evdh details madhe koni vichar karnar nahi dress nivdtana pan tumhi khup Chan idea dilyat thanks....aata nakki vichar karun kapde nivdnar...baby ne feeding sodlyapasun mepan did varshapasun diamond shape jhaliy:)
I would love to c u twice in a week
And plz make a video on saree drapping for such diamond shape# u looks pritty as always
Khupch mast dee mla far uncomfortable vataych dimond shape body type mule but aata tu dilelya mahitinusarch kapde ghenar. me aaj online shopping krnyapurvi aavarjun tuza video baghitala yogy dress nivdta yavet mhnun.a big thanks to you 😘😘😘
Thank you for watching ♥️ and we have same name 🤗
Hey ...looking so cutee with nkpc.🙂❤
Good info ..spl sarri n peplum top tips 🙂👍
For sarri dreeping me use to follow your sarri dreeping video...its most useful. 🙂
Thanks.
Konatya face shape sathi konata hair cut suit hoto kiva veg veglya kapdyanvar kashi simple hairstyle asavi yavaracha video baghayala avadel. Tuze video khup chan asatat amhala khup avadatat
Thank you 😊 nakki asa Video banven ♥️
Plz tai ....high bust line plus diamond shape sathi kont drapping garment use krv...and sadi v dress hya donhi shape asnarya mulini kase nivdave...plz plz
Thanks Urmila khup chhan video hota ha.aaj jas tu sangitl ya video madhe ki + size aslelyanni sadi kashi ghalaychi ki jya mule shape kami disel hi Siris pn tu lavakrat lavakar karashil.... Ani mi tyachi aturtene vaat baghil...
The way u saying numberrr 1... Just fabulous 😍😍😍
Hahaha thank you 😊
खुप छान पध्दतीने सांगितले आहे.सांगण्याची पध्दतही खुपच छान 👍👌
Please दी कमी उंची च्या मुलीनं कशे कपडे निवडावेत जे ने करून त्या ऊंच दिसतील please दि मी खूप वेळा comment केलाय please व्हिडीओ कर
Replay de didi
Yes please...I m also short heights... please make this video..
Please make video on Short heaighted girls
Kami unchi aslelyani kontya type che kapade vaprayche mhnje unchi jasti diesel tsch sadi pn ksya nivdaychya te pn sanga
Yes mla pn hya varch video baghaych ahe bcoz majhi height pn kami ahe plz urmila di request u amchya sathi plz video banav di
Hi urmila...तुझे videos खूप मस्त असतात आणि तुझी topic समजविण्याची पद्धत खूप appealing आहे. Heavy body type असेल आणि केस पातळ असतील तर कशी hairstyle असावी??...please share the tips related to this
Can you make a video about innerwear guide and how to take care of them.🙏🙏love u ❤️❤️❤️
उर्मिला तुझे व्हिडिओ खूप सुंदर असतात आणि खूप व्यवस्थित मराठीमध्ये समजून सांगते शेवटी तू पुणे कर ना मग मी पण पुणेकर
Diamond body shape असेल तर साड़ी कशी नेसावी....हा video करा ना plz I am diamond body shape....Plzzzzz..... It's request🙏
Yes
Yes
Yes
Yes
Mazi haight kami aahe + maze pot sutha baher aahe me kashe kapde gheu plz sanga
Nimu tu evdi chan boltes na ,, ass watat ki fakt aamhala khush tevnyasati hya jagat aali aahes , thanks dear 😘
May be that’s true ☺️
Savings management for husbund and wife,
I am actually going to make a video on this topic 😊
Yes plz
@@UrmilaNimbalkar thank you so much, Love you always, please suggest which type of material and which type of saree should be wear for short heaighted girls
Tai tuzi number one, number two mhnaychi style khupch chhan ahe...😍
Heavy breast कमी दिसण्यासाठी काय करावं या वर विडिओ तयार कराना
Mala khupch madat zali aahe ya vedio ne thanks urmila
Love u urmila...tu khup chhan boltes ani khup hasra chehra aahe tuza..tula baghitlyavr chhan smile yete chehryavr...plz ekhada vedio pot kmi karnyavr pn gheun ye
Khup chan mahiti tuza video khup chan marathi made chan padatih sagte aasech navin chan sagat raha
खूप छान थँक्यू तुमच्या ह्या विडिओ ने खूप आत्मविश्वास वाढला व फॅशन करायची आवड ही वाढली थँक्स ताई आशेच नवनवीन व्हिडीओ दाखवत रहा 🌹 good job🌹
Tu Kitti goad boltes g . Ani kharch khup chhan tips detes tu . Love u Yar .
खुप खुप धन्यवाद, छान माहिती शेअर केली 🙏👍🏻🌹❤️
Ya lockdown basun basun khar ch fakt thodasa pot aalay baher , aani nemake tithe ch kapade fitt hotat ....
Thanks for the video ❤️
Ithun pudhe hech tips follow karen
खूपच छान व्हिडिओस आहेत ताई,फार मदत होते,धन्यवाद..💐💐
कृपया प्रेग्नन्सी नंतर चे व्यायाम चे विडिओ पूर्वी सारखी तब्येत मिळवण्यासाठी आणि आपल्या सिल्क च्या आणि महागड्या साऱ्या आणि ड्रेसेस ची काळजी घेण्याचे विडिओ बनवा.
खुप खुप धन्यवाद उर्मी ताई सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल
अथांग आणि सर्वाँना I Love You 😘😘😘😘😘
Dimond shep chi saree kshi dreeping kshi krachi ya vr tu video bnv plz ....tu khup sundar destes and sundar boltes he....khup chan helpfull video astat tuze chan n uttam vishyanvr ...thanks di
Khup sunder paddhatine sangte Tu sarv! Ty so much👍 khup chhan tips aahet.👍
तुझ्या मुळे मला जगण्याची प्रेरणा मिळाली आहे माझा मुलगा मला नेहमी फॅशनेबल रहा
छान कपडे घाल म्हणत असतो
पण मझपोटखूप जास्त असल्यामुळे
मी दुर्लक्ष करीत होती पण आता 💃✌
Khup useful tips detes tai tu..ekdum chan...nd khup chan boltes...
Saadi kadhi nesaychi aajch video khup chan vatla mast
तू खूप छान समजावून सांगितले आहेस. Love you 😘
धन्यवाद उर्मिला फारच छान व्हिडिओ आहे.
आमच्या सारख्यांनी कपडे कसे घालावेत हे छान सांगितले आहे.
साडी कशी नेसायची यांचा पण व्हिडिओ कर नक्की.
अशीच छान छान बोलत राहा व हसत राहा.
Khup ch sundar tips dilyat mala khup comfortable vatal tips aaikun nice 😊😊🥰🥰☺️☺️👍👍👍
Tu itki hushhar porgi ahes ki kaay sangu... Jevha kadhi dressup,fashion problem vishayi search kele ki sagle western videos yetaat... Even Indian vloggers sudhha western outfit vishayi ch sangtaat... Mla attaparyant fakt tuch bhetli ki ti actually Indian baykanchya wichar karun video banwtes.... Aajach ek video baghitla,lagech subscribe kela, like kela ani ata tuzya videos chi marathon lawliye mi.... Netflix pan koni ewdhe baghat nasastil... Kuthe lapun hotis itke diwas.... I m so glad that I found your channel....
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
तू भारी बोलतेस गं... एकदम आपलेपणाने समजावतेस असं वाटतं... जी बघतेय तिलाच सांगतेयस फक्त... इतकं गोड...
पोट जास्त असेल तर साडी कशी नेसावी याचा video टाक नक्की, हा विडिओ मस्तच as usual😍😍😍😍
Khup chan mahiti sangtis from bottom of heart
Tai tuje video 1 no astat ... Mi khup wait karat aste tujhya video che ....😘😘😘😘😘😘
Hi urmila diamond body type sathi chan sadi kashi nesavi plz video banav..festivals chya adhi jamlyas uttamch!
नमस्कार ऊर्मिला, तूझे सर्व व्हिडीओज खुप सुंदर आहेत. आजकाल सर्रास सिझेरीन होतात मग सहा महिन्यानंतर ही सुटलेलं पोट आटोक्यात येत नाही अश्यात तूझा हा व्हिडीओ म्हणजे वरदान आहे .
ट्रेडिशनल साड्या कश्या नेसव्यात म्हणजे पोट दिसणार नाही ह्या वर vidio बनवा तुम्ही खूपच छान माहिती देता अतिशय सुंदर 👍🏻👌🌹
😘😘😘दि तू खूप खूप छान बोलतेस मला फार आवडलं तुझं बोलणं😊😊😊..... 💕
Masssta. Perfect astat tumchya tips
Wow ! Di tu kiti chan boltes
Tu boltes tevha tujhyakade ch baghavasa vatta😍😘❤
Wow you are so positive. Mala confidence wadhwane aani make up war video pahayla aawdel. 😄😄
Love you mam. So nice video
Me tumche sagle video pahile ahet mla tumhi khup aavdta..
Tuze videos khuch chan astat... I followed ur tips and tricks. Sadi kashi nesavi hyacha video share kar plzzzz...
Khup chan information ahe mazi last 2months ch delivery zali ahe maza body shape diamond zala ahe me vat phat hote hya video chi.. khup chan information dili thank you. luv u always .. marathi madhe ase philyanda koni tari itki chan information share karat ahe .
Diamond body shape la sadi konti changlya distil hyacha pn video banvata aala tar bag khup avdel to video pahyla .n aaj tar tu kamal disat hotis. 😘😘😘😘😘😘😘😘 N luv u always..
Love you so much Urmila...... Anni thank you soo much ha video mala mazya sathi khup upyogi aahe.😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Manapasun sangat ahat khup Chan vatate aikayala thanks
Khup chan information dile tumhi
Majha shape pan diamond cha zhalay majha sathi khup useful tips aahe thank you
Daimond shape walani saree kashi nesaychi jeyt pot nhi disanar yavar Ek video banva na plz
Pot ani kambar sharpe madhe kashi aanaychi var var pan plzzz
Pot pudhe aslya var saree kashi nesavi 😊 khupach chan bolta agdi energetic person
Je kahi tu Wear karates te khup chan disata tuzyavar 👌❤️
A tu kitti god ahes ga🤗 छान समजावुन सांगितले आहे thank you
Khup Chan video zala..... please tu saree kashi nesayachi diamond shape valyani tya topic var video Banav. Thanks
....kiti Chan padhhatine samjavtes....it's really very helpful! Love you...❤️
Khup Sundar video astat aani agdi Sundar sangtes 🥰♥️🥰
Aag Rani tu kiti god aahes .....mala tuza dressing sens khup avdto so tu kotun ghetes aani kothup stich kartes...aajchi Sadi aani blouse khupch bhari hota
Hii तू खरंच खूप उपयोगी माहिती दिलीस.खूप खूप आभारी आहे.मी तर पोटामुळे ड्रेस घालायचा बंदच केले होते.पण आजचा तुझा व्हिडिओ बघितला आणि मला समजलं की ड्रेस कसा निवडायचा.आणि एक सांगावसं वाटतं की मी पोट कमी येण्यासाठी खूप खूप प्रयत्न करतेय पण पोट कमी येतच नाही. साडी कशी नेसावी की ज्यातून पोट कमी दिसेल ,या विषयावर एखादा व्हिडिओ बनव ना .
Yaar urmila you are amazing ....i love u so muchhhh ..tu ji information dili ahes kapde kase choice krayche ya vishayi ...apratim ...thank you so much ❤........take care😊
Khupach mast ani useful tips.. square body type vishayi specially sanga na ...
Thanks u sooooooooo much di
Diamond body type vr saree Kashi nesaychi tyachavr video kra plz
Hi thanks for all suggestions..
But skin type kasa olkhycha, foundation kas choise krych... Creams etc...hya vr khe banv na..beacz... Online session khup charge krtata
Ho urmila tai ..aamala tuja kadun aajun ase chan chan video pahayla khup Abdel..I ❤️ you too😍🥰🥰👌👌👌
Hii Urmila, u r looking so gorgeous in pink saree. Bhari distes.. must boltes. Khup chaan. Lots of love..
Thanks di... khupacha chan sangitala tumi
Love you Urmila.I just love u dear
😘😘😘😘Aajcha video mala khup upyogi tharnar ahe tya Sathi thank you