उर्मिला खूप छान झाला व्हिडिओ... कॅमेरा समोर बसून बोलताना तू अगदी सहज आमच्याशीच बोलते आहेस असं वाटतं...कुठेही खोटे पणा, नाटकी बोलणं नाही.. विषयाची मांडणी उत्तम आणि सादरीकारणही उत्तम..तुझी अशीच प्रगती होत राहू दे ही सद्गुरू चरणी प्रार्थना
उर्मिला तू आमच्या जीवनाचा एक अतिशय सुंदर भाग ,क्षण ,ठेवा (बोलतना शब्द कमी पडतात)आहेस.तू एका विषयावर खुप विडीयो केलेस ना तरी त्यातून प्रतेक वेळेस नवीन शिकाय मिळनार .येवड तू छान सांगतेस❤❤❤thanks dear 4 every video 😘😘😘
खरंच ग्रेट उर्मिला ,तुझा हा व्हिडिओ बेस्ट च आहे ,मैत्रिणी सारखे तू ज्या पद्धतीने ब्रा आणि त्याच्या बाबतीत माहिती दिलीस तितकी कोणीच दिली नाहीये ,आतापर्यंत माझ्या माहितीत इतका डिटेल विडिओ कोणाचाच नाहीये , thank you much
Urmila Tai तू आमच्या सर्वसामान्य मुलींसाठी एक वरदान आहे..एवढ्या प्रकारच्या ब्रा असतात हेच मुळात मला या व्हिडिओ मधून कळलं. स्किन care, hair care हे पण मी तुझे videos बघून शिकले.. नाहीतर तोपर्यंत मि स्वतःकडे लक्ष देत नव्हते..Thank you so much for such an informative video..❤ lots of hugs to you ❤
खूप कौतुक तुझे....खूपच उपयोगी व्हिडिओ बनवला....सगळ्या age group च्या मैत्रिणी साठी उपयुक्त....आणि सगळ्या प्रकारची अगदी सखोल माहिती दिलीस... thnx a lot.... आणि ' हो '😊
Urmila tu manatlya saglya prashnanche uttar detes. Tuze adhiche bra che videos pahun me bra ghetana vichar tr kartech. Ha video pahtana Mala Ase watale ki me tula he prash vichartey Ani tu ekdam right time la Mala uttar detey...thank u so much dear. Hya video mule Mala aankhi upgrade hota aale. Asach chan videos karat raha. Khup helpful aahet saglyan sathi.
Wow.... खूप छान व्हिडिओ आहे... असं आजपर्यंत कुणी समजावून कुणी सांगितलच नाही.... आणि मुली तरी अशा गोष्टी कुणाला विचारतात???? आज तू ते अगदी छान आणि ते ही कॅमेरा समोर bolis... आज पहिल्यांदा समजलं की ब्रा चे येवढे प्रकार पण येतात.... ब्रा किंवा शॉर्ट पँट असो किंवा मासिक पाळीत वापरले जाणारे pads या विषयावर कोणी बोले तर त्याला ट्रोल करतात.. पण हे स्त्रियांना समजणं गरजेचं आहे... Tx dii....😊😊
Till today i was unaware about this knowledge..very useful info....कुठल्याच व्यक्तीने आजतागायत इतकी छान आणि deep माहिती ब्रा बद्दल तरी मला नव्हती सांगितली ....thanku soo so soo soo much ....kup kup prem❤ tula Urmila...👍🙏💕😇
उर्मिला , तुम्ही आता पर्यंन्त दिलेली माहिती हि खरंच sencebal असते आणि तुमचे विडिओ पाहताना एका मैत्रिणी सारखं समजावताना दिसता अगदी simple language, simple words खूप खूप धन्यवाद अशीच माहिती देत रहा आणि हो चड्ड च्या विडिओ साठी नक्कीच वेट करू ❤
Mla tuje video kup aavdtat tai . Tu khup mast Samsung sagtes. Aata tu lahan mulichy make up var video banav, maji 3 varshachi mulgi aahe me makeup Kela ki Tila pn karu vatte ti lahan aaslaymule mla kalat nahi ki me Tila kay Lau aan kay nako ticha makeup karu ka nako❤
U r so correct about sports bra! Nighta nighat nahit...post walk/workout nantar tar kadhtana jeev ardhamela hoto.. Mi changlya quality chya pan dokyatun ghalaychya CK chya 4 sports bra gheun pastavle.. Tevhapasun mi atun comfy hosiery bra n var normal tshirt bra n tshirt ase ghalte
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. बायकांना या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाचे/गरजेच्या आहेत हे जाणून तुम्ही व्हिडिओ बनवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Mi tuzya javalchach gavat rahte. Aamchya ithe ata kuthe sports bra vagaire milu laglet ..pn gelya varshi tuza juna video baghun mi Punyatun bras ghetlyat. Tuze videos kharach khupach useful astat👌🙏. Aani ho yach speed madhe bolat ja..purvi khup fast bolaychis 😊keep it up and GOD BLESS YOU DEAR 👍👍
Aga taii tu Kay ahes baii❤....tu kasa evdha pratyek bajune vichar krun kuthli hi goshta swata krte aani suggest hi krte...tu jith parynt vichar krtes na tithe itr kuni hi jaat nsel..Ashakya hushar aani best influencer aahes tu❤❤Tujha sarkha kuni asuch shakat nhi bhaii🙌💯💯
नेहमीप्रमाणेच खूप छान माहिती सांगितली उर्मिला . पण जर सतत दर दोन महिन्यांनी किंवा दर महिन्यात साईज मध्ये बदल होत असेल तर त्यावेळी अशी कोणती इनर वेअर्स आहेत तेही सांग
mi tuza first video pahila , to mhanaje, how to choose inners n how to check bra size... Mala watala hya war kon video banavat... But U nailed it... N I become ur fan... N following since then... N this one is too good... Even we won't discuss such things with ur mom.... Thanks Urmila.... ❤❤❤😊😊😊
Tu khup masta videos banavtes Urmila, Mi khara tar jast videos baghat nahi youtube var hya niche madhle pan mi fakta tujhe ch videos baghte. Tujha tips pan khup chhan astat ani ekdam practical. Keep up the good work. Lots of love from Germany 🇩🇪
उर्मिला खूपच सुंदर ब्रा विषयीची माहिती दिलीस. घरात घालायची ब्रा मला तर माहीतच नव्हते. आत्ता लवकरात लवकर मी विकत घेणार आहे . आणि खरच मला तर ह्या कॉटन क्या ब्रा छा खूप त्रास होतो. उपयुक्त माहिती तुला सबस्क्राइब केले. माझे वय 58 वर्ष आहे बघ किती लेट मला ह्याच guidence मिळाले thank you very much.
Urmila i just love you. Asume that it's my another way of saying thank you. Thank you for being there. To guide with small small problems girls women have. I feel very lucky to have you. Nobody tells you about this in so much detail with so much love. Lots of love love and Gratitude for being You ❤
Mi first time pahila ha video ❤..bra chi mahiti khoop chaan vatli mala..urmila mam tumcha bolnya cha friendly style khoop aavdlaa mala...tx 🥰...mala perfect bra aawadte pn yogya mahiti naslya ne ji bhetel ti ghalay che ...
Khupch changli n helpful info sangitalis thank you 😍 tujhe videos eiktana tu agadi javalchi maitrin aslyach feeling yet n mhanun tula eikat rahav vatt♥️
Hii urmila di! 1 rqst for you; St Botanica BHA Salicylic Acid 1%+ Hyaluronic Acid 0.5% Clarifying Facial Serum war review vdo banaw na. Sobatach te serum koni use karawa, kasa ani kiti wela use karawa, kon avoide karaw, tyache fayde ani side effects ya sarvanvar details pn de
Must एक no. आहे व्हिडीओ आता एक रिक्वेस्ट आहे या ब्रा चे link पण शेअर करा.. किंवा तुळशीबाग मध्ये कुठे मिळेल हे सांगा 🙏🏻प्लीज मी कोणालाच कॉमेंट करत नाहीं तुम्हलाच केली कारण खूप आवडलं व्हिडीओ ❤
Hi Urmila, khup Chan video hota. Changali information milali. Pan ajun eka vishayavar tu video banvavas asa vatat te mhanje ki asha Bra wardrobe madhe organize kashyap karaychay yavar. Market madhe je organizer available ahet te atishay takladu astat tyamule vegale ajun kahi option asatil tar te gheun ek video banav.
Yes,Mst video,mi tumche all videos pahate,tumchya bolnyachi shaili khup chan aahe.jnu kahi ekhadi close friends ch sangtey as vatat, thank u very much mam imp information...
उर्मिला हा व्होडिओ खुप छान होता. फक्त लास्ट पॉइंट वर मला वाटत की आपले इनर वेअर आपण अंघोळ करतांना धुतले पाहिजे. माइल्ड सोप ने. इतकं वॉशिंग मशीन वर डिपेंड नको. This is hygienic as we don’t mix inner wear with other clothes inside the washing machine.
Chaan info det ahes , yes do prepare a video on panties I will also suggest that you add special pointers for those who are not in their perfect shapes, it will add lot of value 😊 especially the stuff with high ti medium compression and kinda shape wear as it’s a game changers for many.
Hi...Urmila ...!! Tumche video khup khup informative astat...me nehmi follow karate..Ho...Panties war informative video necessary aahe...please video banva...❤❤
Thanks Urmila ❤for sharing this such a great information really needed . I m not lying bt today I thought I have to see Urmila’s video before buying new Bra n there u r 😃👍🏻
खुप छान माहिती उर्मिला ताई, मी तुझे व्हिडिओ नेहमी बघते. पण हा व्हिडिओ बघून आज पहिल्यांदा कॉमेंट करावीशी वाटली. एक मैत्रीण आपल्या मैत्रिणीशी मोकळेपणाने जसे शेअर करते इतक्या सहजतेने तू शेअर केलंस. आता चड्डू 😂😂 च्या व्हिडिओ ची वाट बघते. 👍👍
उर्मिला खूप छान झाला व्हिडिओ... कॅमेरा समोर बसून बोलताना तू अगदी सहज आमच्याशीच बोलते आहेस असं वाटतं...कुठेही खोटे पणा, नाटकी बोलणं नाही.. विषयाची मांडणी उत्तम आणि सादरीकारणही उत्तम..तुझी अशीच प्रगती होत राहू दे ही सद्गुरू चरणी प्रार्थना
या व्हिडिओ मुळें आज कळल की एवढे प्रकार असतात ब्राचे खूप छान माहिती दिली धन्यवाद तुझे
उर्मिला तू आमच्या जीवनाचा एक अतिशय सुंदर भाग ,क्षण ,ठेवा (बोलतना शब्द कमी पडतात)आहेस.तू एका विषयावर खुप विडीयो केलेस ना तरी त्यातून प्रतेक वेळेस नवीन शिकाय मिळनार .येवड तू छान सांगतेस❤❤❤thanks dear 4 every video 😘😘😘
@Gaurii_k 😍
🙏
Tai aahe 😊khup aahe
Agdi barobar ahe tai tumch
खरंच ग्रेट उर्मिला ,तुझा हा व्हिडिओ बेस्ट च आहे ,मैत्रिणी सारखे तू ज्या पद्धतीने ब्रा आणि त्याच्या बाबतीत माहिती दिलीस तितकी कोणीच दिली नाहीये ,आतापर्यंत माझ्या माहितीत इतका डिटेल विडिओ कोणाचाच नाहीये , thank you much
Urmila Tai तू आमच्या सर्वसामान्य मुलींसाठी एक वरदान आहे..एवढ्या प्रकारच्या ब्रा असतात हेच मुळात मला या व्हिडिओ मधून कळलं. स्किन care, hair care हे पण मी तुझे videos बघून शिकले.. नाहीतर तोपर्यंत मि स्वतःकडे लक्ष देत नव्हते..Thank you so much for such an informative video..❤ lots of hugs to you ❤
Correct ❤❤
Number dena tujha
Last valya sports bra madhe ji pink bra ahe ti kuthun ghetli tai
Purn online check kel pn nhi midt aahe
Link share kara n please
पण ज्या लेडी ची ब्रस्ट साइज ओव्हर असेल किंवा ब्रस्ट sagging असेल त्यांनी कोणत्या use करायच्या
Ha saggy breast sathi ..kahi tips
Hi
खूप कौतुक तुझे....खूपच उपयोगी व्हिडिओ बनवला....सगळ्या age group च्या मैत्रिणी साठी उपयुक्त....आणि सगळ्या प्रकारची अगदी सखोल माहिती दिलीस... thnx a lot.... आणि ' हो '😊
Hi
उर्मिला तू खूपच छान पद्धतीने व्हिडिओज मधून आम्हाला खूपच छान आणि मोस्ट इंपॉर्टन्ट अशी माहिती आम्हाला देतेस त्यासाठी तुला खूप खूप थॅन्क्स 🙏🥰
Tu nehmi asech chan chan helpful videos banvat raha aamhi ashich nehmi vaat baght rahu tuzy videos chi ❤ 😊
Hi
मराठी मध्ये तुझे videos यायला लागल्या पासून हिंदी/इंग्रजी videos बघायची गरजच पडत नाही. तुझ्यामुळे खूप मदत होते. Thank you🙏
विषयाची मांडणी उत्तम आणि सादरीकारणही उत्तम..तुझी अशीच प्रगती होत राहू दे ही सद्गुरू चरणी प्रार्थना
Hi
Urmila tu manatlya saglya prashnanche uttar detes. Tuze adhiche bra che videos pahun me bra ghetana vichar tr kartech. Ha video pahtana Mala Ase watale ki me tula he prash vichartey Ani tu ekdam right time la Mala uttar detey...thank u so much dear. Hya video mule Mala aankhi upgrade hota aale. Asach chan videos karat raha. Khup helpful aahet saglyan sathi.
I love the way you speak,very interesting, informative no confusion at all,lots of love and blessed you
Hi
Wow.... खूप छान व्हिडिओ आहे... असं आजपर्यंत कुणी समजावून कुणी सांगितलच नाही.... आणि मुली तरी अशा गोष्टी कुणाला विचारतात???? आज तू ते अगदी छान आणि ते ही कॅमेरा समोर bolis... आज पहिल्यांदा समजलं की ब्रा चे येवढे प्रकार पण येतात.... ब्रा किंवा शॉर्ट पँट असो किंवा मासिक पाळीत वापरले जाणारे pads या विषयावर कोणी बोले तर त्याला ट्रोल करतात.. पण हे स्त्रियांना समजणं गरजेचं आहे... Tx dii....😊😊
अप्रतिम व्हिडिओ किती उपयोगी आहे..आणि तुम्ही खूप गोड मधाळ बोलता.इतकी महत्त्वाची माहिती दिलीत या व्हिडिओ तून..simply grt..khup khup thanku
Till today i was unaware about this knowledge..very useful info....कुठल्याच व्यक्तीने आजतागायत इतकी छान आणि deep माहिती ब्रा बद्दल तरी मला नव्हती सांगितली ....thanku soo so soo soo much ....kup kup prem❤ tula Urmila...👍🙏💕😇
H
खूप छान माहिती आणि एका वेगळ्या टॉपिक वर बोललीस पण हेवी साईज वाल्यांसाठी पण माहिती सांग
किती छान एक्सप्लेन केलाय अगदी मोजक्या सरळ साध्या सोप्या शब्दात खुप खुप धन्यवाद
Hi
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. ब्रा चे वेगवेगळे प्रकार कळाले. धन्यवाद
Hi
उर्मिला , तुम्ही आता पर्यंन्त दिलेली माहिती हि खरंच sencebal असते आणि तुमचे विडिओ पाहताना एका मैत्रिणी सारखं समजावताना दिसता अगदी simple language, simple words खूप खूप धन्यवाद अशीच माहिती देत रहा आणि हो चड्ड च्या विडिओ साठी नक्कीच वेट करू ❤
Yes, Urmila please make such a video. I'm your huge fan. Thank you so much for such informative videos.❤
Mla tuje video kup aavdtat tai . Tu khup mast Samsung sagtes. Aata tu lahan mulichy make up var video banav, maji 3 varshachi mulgi aahe me makeup Kela ki Tila pn karu vatte ti lahan aaslaymule mla kalat nahi ki me Tila kay Lau aan kay nako ticha makeup karu ka nako❤
U r so correct about sports bra! Nighta nighat nahit...post walk/workout nantar tar kadhtana jeev ardhamela hoto..
Mi changlya quality chya pan dokyatun ghalaychya CK chya 4 sports bra gheun pastavle..
Tevhapasun mi atun comfy hosiery bra n var normal tshirt bra n tshirt ase ghalte
तु कोणताही विषय घेऊन केलेला व्हिडिओ उत्तमच असतो😊
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. बायकांना या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाचे/गरजेच्या आहेत हे जाणून तुम्ही व्हिडिओ बनवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Beautifully explained, love the way you talk 😘❤️
किती छान, खूप गरज होती अश्या व्हिडिओची, तू खूप मनापासून शेअर करतेस सर्व काही thanx a lot Urmila ❤
बरोबर 👍👌
The last note was very beautiful...as always very beautiful video...❤
yes bottom innerwear vishyi pahije video...
specially trouser , cotton trousers , jeans chya aat kay ghalaycha mhanje lines disnar nahit
Thank you sooo much ❤ yess please inners warcha video pahayla awaden!
Mi tuzya javalchach gavat rahte. Aamchya ithe ata kuthe sports bra vagaire milu laglet ..pn gelya varshi tuza juna video baghun mi Punyatun bras ghetlyat. Tuze videos kharach khupach useful astat👌🙏. Aani ho yach speed madhe bolat ja..purvi khup fast bolaychis 😊keep it up and GOD BLESS YOU DEAR 👍👍
Such a useful and a much needed topic u have dealt with ❤❤❤
सगळ्या स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हा आणि अचूक माहिती असणे खूप गरजेचे आहे अशीच माहिती तू आम्हाला नेहमीच सांगत जा तुझे खूप खूप आभार 😊
😂😂😂😂😂
Wow exact information given including taking care for them you are priceless ❤
Hi
उर्मिला तू आमच्या लेडिज साठी चांगली माहिती दिली, धन्यवाद ❤
Aga taii tu Kay ahes baii❤....tu kasa evdha pratyek bajune vichar krun kuthli hi goshta swata krte aani suggest hi krte...tu jith parynt vichar krtes na tithe itr kuni hi jaat nsel..Ashakya hushar aani best influencer aahes tu❤❤Tujha sarkha kuni asuch shakat nhi bhaii🙌💯💯
Urmila tai thank you so much.tu avdhi Chan useful information detes ki saglya goshti sopya hotat aamchyasathi .tu asech Chan Chan video banvat Raha ❤
कमाल व्हिडिओ केलीस पोरी...माझे सगळे doubts clear झाले.
नेहमीप्रमाणेच खूप छान माहिती सांगितली उर्मिला .
पण जर सतत दर दोन महिन्यांनी किंवा दर महिन्यात साईज मध्ये बदल होत असेल तर त्यावेळी अशी कोणती इनर वेअर्स आहेत तेही सांग
खूप छान माहिती दिली कारण मी साडी रोज वापरते. आणि मला ब्रा खूप काचते. धन्यवाद ताई ....
खुप मस्त माहिती दिलीस उर्मिला. आणि ज्या सुलभतेने आणि हसत खेळत तू माहिती देतेस ते खुप आवडते बघायला. असेच छान छान व्हीडीओ बनव.
Hi
Kiti god boltas g tu 18 minutes kashi geli kallach nahi.Sagla kas sadhga tarane explain kartas.Thank you very much😘😘😘
mi tuza first video pahila , to mhanaje, how to choose inners n how to check bra size... Mala watala hya war kon video banavat... But U nailed it... N I become ur fan... N following since then... N this one is too good... Even we won't discuss such things with ur mom.... Thanks Urmila.... ❤❤❤😊😊😊
Khupch mahitipurn vidio aahe urmila ..God bless you 🫶
Ya vidiochya dusarya bhagachi vat
Nakki baghtoy
Inner wear part two. Subject aahe -chaddu 😊
Tu khup masta videos banavtes Urmila, Mi khara tar jast videos baghat nahi youtube var hya niche madhle pan mi fakta tujhe ch videos baghte. Tujha tips pan khup chhan astat ani ekdam practical. Keep up the good work. Lots of love from Germany 🇩🇪
आजच्या स्त्रियांसाठी खूपच महत्वाची माहित देताय तुम्ही 👍
उर्मिला खूपच सुंदर ब्रा विषयीची माहिती दिलीस. घरात घालायची ब्रा मला तर माहीतच नव्हते. आत्ता लवकरात लवकर मी विकत घेणार आहे . आणि खरच मला तर ह्या कॉटन क्या ब्रा छा खूप त्रास होतो. उपयुक्त माहिती तुला सबस्क्राइब केले. माझे वय 58 वर्ष आहे बघ किती लेट मला ह्याच guidence मिळाले thank you very much.
खरच खुप उपयोगी माहीती आहे, your way of explanation is very nice ,simple and impressive, thanks , no word for your appreciation.
Urmila i just love you. Asume that it's my another way of saying thank you. Thank you for being there. To guide with small small problems girls women have. I feel very lucky to have you. Nobody tells you about this in so much detail with so much love. Lots of love love and Gratitude for being You ❤
Nice vlog ❤
उर्मिला खुप छान व्हिडिओ आहे. तुझी समजवून सांगण्याची पद्धत आवडते.
Hello Urmila tai...... जर डान्स करताना आपण पंजाबी ड्रेस, कुर्ती अशा पद्धतीचे कपडे घातले तर त्यावेळी कुठल्या प्रकारची ब्रा वापरायची??
Mi first time pahila ha video ❤..bra chi mahiti khoop chaan vatli mala..urmila mam tumcha bolnya cha friendly style khoop aavdlaa mala...tx 🥰...mala perfect bra aawadte pn yogya mahiti naslya ne ji bhetel ti ghalay che ...
Khupch changli n helpful info sangitalis thank you 😍 tujhe videos eiktana tu agadi javalchi maitrin aslyach feeling yet n mhanun tula eikat rahav vatt♥️
Hii urmila di! 1 rqst for you; St Botanica BHA Salicylic Acid 1%+ Hyaluronic Acid 0.5% Clarifying Facial Serum war review vdo banaw na. Sobatach te serum koni use karawa, kasa ani kiti wela use karawa, kon avoide karaw, tyache fayde ani side effects ya sarvanvar details pn de
Khupch helpful video hota🙌really thank you for this information .
तुझ्या व्हिडिओ खूप informative असतात. मना पासून सांगतेस ते खूप आवडतं. Thank u
Tuze sglech video pahile ahet diii...even bra n chaddu wr suddha. Pn ho tarihi punha pahayla nakkich awdel ❤❤❤khup khup support amchya god didula 🎉
Tai tu khup cute distess... Aani khup chaan boltes aani msttt mahiti detes... Numbrrrr 1 .. numbrrrrr 2 as mst mhntes❤❤❤mla khup helpful wattat tuze videos,😍😍😍😍
Don't mind but ह्या सगळ्या bra मुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता95% असतात😊avoid padded bra ladies...😄
Must एक no. आहे व्हिडीओ
आता एक रिक्वेस्ट आहे या ब्रा चे link पण शेअर करा.. किंवा तुळशीबाग मध्ये कुठे मिळेल हे सांगा 🙏🏻प्लीज
मी कोणालाच कॉमेंट करत नाहीं तुम्हलाच केली कारण खूप आवडलं व्हिडीओ ❤
Khup ch informative video Urmila Tai 🙌💯. I was absolutely looking for this. I wanted to know if we handwash the bras then what are the dos and don'ts.
अप्रतिम उत्कृष्ट शब्द कमी पडतील
खुप छान सुंदर व्हिडिओ
Thanks Urmila❤❤❤❤❤
Hi Urmila, khup Chan video hota. Changali information milali. Pan ajun eka vishayavar tu video banvavas asa vatat te mhanje ki asha Bra wardrobe madhe organize kashyap karaychay yavar. Market madhe je organizer available ahet te atishay takladu astat tyamule vegale ajun kahi option asatil tar te gheun ek video banav.
Kya baat hai 👍👍 Bhayankar upyogi video... each n every woman must watch👏👏
उर्मिला तू खूपच छान समजावून सांगतेस मला खूपच helpful vdos आहेत Thanku so much
माझ माहेर पुण्याच आहे I miss my pune
Urmila you are fantastic .sometimes we do not know how to select proper bra.Thank you very much for your guidance.❤
खूप छान माहिती दिली . ते कसे वापरायचे ते सांगितले ते खूप आवडले .❤
बाकी सगळी तारीफ राहूदे.....I want to say की justtttttt I love youuuuu❤
Khup chan video ahe
Daily face vr glow yenyasathi konta natural cream use kraycha tyacha ek video banv n khup help honar
एवढं छान konich explain Karun sangu shakat nahi...you are best yar❤
Hi mam❤❤
,👍🏻👌🏻👌🏻 छान उर्मिला विडीयो केला पण कोणते ब्रॅड वापरायचे ते सांगा सेंट करा खुप मस्त सागितले त्या महिती ची गरज होती,,
Yes,Mst video,mi tumche all videos pahate,tumchya bolnyachi shaili khup chan aahe.jnu kahi ekhadi close friends ch sangtey as vatat, thank u very much mam imp information...
उर्मिला हा व्होडिओ खुप छान होता. फक्त लास्ट पॉइंट वर मला वाटत की आपले इनर वेअर आपण अंघोळ करतांना धुतले पाहिजे. माइल्ड सोप ने. इतकं वॉशिंग मशीन वर डिपेंड नको. This is hygienic as we don’t mix inner wear with other clothes inside the washing machine.
Chaan info det ahes , yes do prepare a video on panties I will also suggest that you add special pointers for those who are not in their perfect shapes, it will add lot of value 😊 especially the stuff with high ti medium compression and kinda shape wear as it’s a game changers for many.
Retinol वरचा वेगळा व्हिडिओ नक्की बघायला आवडेल ग.... कारण तू सांगितला आहेस तास वापरायला सुरुवात केली आहे....❤❤❤❤
Yess..... Tumhi khuo khup chann explain krun sagital mhanun agadi mana pasun thank you❤❤
इतके प्रकार असतात आणि ते कसे use करायचे हे मस्त समजावून सांगितलं ahes. Thank you.
वेगळा विचार वेगळा विषय असतो नेहमी... तू फक्त माझ्यासाठी नाही तर सर्व महिला वर्ग साठी एक पेरणा आहेस. Thank you.. we always proud of you.. kept it up.
Hello urmila tai maji delevery zhali ahe aatach 15 days zhale ..mg konti bra use karaichi
Hi...Urmila ...!! Tumche video khup khup informative astat...me nehmi follow karate..Ho...Panties war informative video necessary aahe...please video banva...❤❤
ताई ज्या लेडीज ची चेस्ट साईज जास्त आहे त्या लेडीजने paded bra कशी वापरायची कारण allredi चेस्ट saize जास्त असते मग padmule. ती अजूनच दिसते
Heavy busts na changla support milel, spillage honar nahi ase kuthle options ahet?
Saree varche padded blouse tips for heavy busts?
Khup useful information dili mam.... actually barech Janina he properly mahit nasate.... thanks for u
How come😂??
Pregnancy मधे घालण्यासाठी कोणत्या प्रकारच्या bra & after pregnancy कोणत्या वापरायच्या please video share kral
Lay bhari❤❤ urmila tuzyaevdha bindhast pana aani manmokle pana pratek stree kade asayla hava khup useful video aahe thanks dear ❤❤❤
Urmila di please heavy brest size sathi kahi tips Dena .ज्यामुळे regularly vavrtana comfortable vatel as kahi tips de na
Landry bag cya idea sathi khoop khoop khooooooooooop thank you..
21_25 age sathi skin care tips routine vr charcha zali pahijel di ❤❤ we need it .
Thanks Urmila ❤for sharing this such a great information really needed . I m not lying bt today I thought I have to see Urmila’s video before buying new Bra n there u r 😃👍🏻
खुप छान माहिती उर्मिला ताई, मी तुझे व्हिडिओ नेहमी बघते. पण हा व्हिडिओ बघून आज पहिल्यांदा कॉमेंट करावीशी वाटली. एक मैत्रीण आपल्या मैत्रिणीशी मोकळेपणाने जसे शेअर करते इतक्या सहजतेने तू शेअर केलंस. आता चड्डू 😂😂 च्या व्हिडिओ ची वाट बघते. 👍👍
Tai, summer special inners cha vedio baghayla awadel. Like which type of bras can be wear in summer.
ताई मी तुला 5k subscribers होते तेव्हापाून बघत आहे.. तुझा एक everyday jewellery cha video hota.. youtube elder sissy I love you ❤
Innerwear wash karaychi bag kuthun ghyachi ashi wali.. kahi link asel tar please description madhe ya comment madhe mention kara 😊
Kharach khup useful aani mahatwachi mahiti sangitli tumhi. 👍🙏 Thanks
हो नक्कीच आणि menstrual cup pn kuthlya brand cha use karaycha tepn sang🙏
Urmila pls tell brands for 36A ...i am unable to get required types...most brands just sell pushup wired bras...and some brands have no quality
How to choose any nose pin according to your face shape - hyaa var suddha nakki banav tai video please. Highly demanded
Hello, mi Sushma, washing tips pn chan dilyat urmila, thanku, very informative video, actually ya baddal knowledge mhanje zero, 😢😅 tu te Uttam clear keles, Khup khup dhanyawad
Madam compact powder cha video bnva roj ghari konti compact lavaychi , compact chya aadhi Kay lavave ,ka direct lavavi plzz share
Makeup and skin tips for dry skin... Please
छान व्हिडिओ आहे प्लिज one piece dress madhe v Shep disau naye ani neet chalata yave .. dress aat madhe jau naye ase kay ghalave