ब्लाऊज छातीत आणि दंडामध्ये बसत असेल तर काय करायचं हाच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी भाग 2 ruclips.net/video/KOm26hwlbOA/видео.html घरात वापरायच्या साड्या वरचे ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बसत असेल तर काय करावे ruclips.net/video/VtWHdQmEBv8/видео.html
अभिनंदन ! खूप छान क्लृप्ती केलीये तुम्ही. अगदी बरोबर आहे तुमचे. ब्लाउस घट्ट झाला की नाईलाजाने घालता येत नाही. पण तुम्ही दाखवलेली खुबी अतिशय उपयुक्त व कौतुकास्पद आहे. आपल्या समयसूचकतेचे मनापासून अभिनंदन ! मी आत्ता सब. केले आहे तुम्हाला.
This may be my first comment on RUclips. And I am in love ❤ with your "Jugad". I don't know how useful this will be for me but I will send it to all my sisters and friends. Coz I think every one need it 😂😂
🙏😍💕Thank you dear,You don't even need to. But if someone else is in need and we help them, the happiness they get is different. And keep supporting me and keep loving me.🙏❤️💕
धन्यवाद ताई तुमचा असा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू द्या तुमची एक कमेंट खूप सार मोटिवेशन घेऊन येते आणि एक खंबीरपणे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते Thank you dear 🙏💕😍❤️😘
मागे पॅच लावल्यामुळे फ़क्त कमर आणि chest che margin वाढले शिवाय गळा रुंदी ही वाढली, पण बाहीचे margin वाढले नाही. त्या ऐवजी तुम्ही जर बाही आणि कमरेची टिप उसवून तिथे जोड दिला असता तर छान झाले असते.
धन्यवाद ताई असा सपोर्ट करत रहा आणि खूप सारे नॉलेज मिळवत रहा कारण की तुमची एक कमेंट्स खूप सर्व मोटिवेशन घेऊन येत असते एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असते🙏💕😍
ब्लाऊज छातीत आणि दंडामध्ये बसत असेल तर काय करायचं हाच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी भाग 2
ruclips.net/video/KOm26hwlbOA/видео.html
घरात वापरायच्या साड्या वरचे ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बसत असेल तर काय करावे
ruclips.net/video/VtWHdQmEBv8/видео.html
Pppppppppppppppppppppppppppppp😊😊😊❤😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान तुम्ही दिलेली ट्रिक अनेकांना वापरता येईल
टंटं
@@manishapatil-jg5vl no😅 ko uu vi
आत्ता पर्यंत कुणीच अशी आयडिया दिली नव्हती.. खुप सुंदर टीप दिलीत.. धन्यवाद ताई 🙏❤️
अभिनंदन ! खूप छान क्लृप्ती केलीये तुम्ही. अगदी बरोबर आहे तुमचे. ब्लाउस घट्ट झाला की नाईलाजाने घालता येत नाही. पण तुम्ही दाखवलेली खुबी अतिशय उपयुक्त व कौतुकास्पद आहे. आपल्या समयसूचकतेचे मनापासून अभिनंदन !
मी आत्ता सब. केले आहे तुम्हाला.
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा🙏❤️😍
ताई नमस्कार. आपण ब्लाऊज दुरुस्तीचा चांगला ऊपयोग दिलात.तर
त्याबद्दल धन्यवाद आभार
नासिक.❤
खूपच छान आयडिया.बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम येतो.
थँक्स ताई.. मला तर खूप प्रॉब्लेम होता ब्लाऊजचा कधी लुज होतील तर कधी, तर कधी फिट होतात.. त्यामुळे मला तुमची ट्रिक खरच खूप आवडली
खूप छान माहिती, व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप सारे धन्यवाद 🙏🤗
धन्यवाद ताई तुम्ही पण असंच सपोर्ट करत रहा आणि खूप सारे नॉलेज मिळवत राहा🙏💕😍
This may be my first comment on RUclips. And I am in love ❤ with your "Jugad". I don't know how useful this will be for me but I will send it to all my sisters and friends. Coz I think every one need it 😂😂
🙏😍💕Thank you dear,You don't even need to. But if someone else is in need and we help them, the happiness they get is different.
And keep supporting me and keep loving me.🙏❤️💕
खूप छान समजून sagtat ताई तूम्ही मस्त आयडिया आहे तुमची सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
💕❤️😍🙏धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या तसेच मी भाग 2 याच व्हिडिओ आधारित बनवलेला आहे तो व्हिडिओ पण पहा
Valuable information you shared us thank you❤❤
Thank you dear 😍
खूप छान उपाय सांगितला ताई तुम्ही. Thank you
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व ताईनां त्याचा उपयोग होऊन जाईल🙏❤️
छन हुशार! आहात तुम्ही
Nice idea👌👌
Thank you 😍
खूप खूप छान ठीक आहे ताई
विडिओ खूप माहितीपूर्ण होता ताई थॅंक्यु
खूप छान टिप्स दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌
धन्यवाद ताई असंच सपोर्ट करत रहा आणि खूप सारे नॉलेज मिळवत राहा😍❤️🙏
ज
Very useful video, thanks 😊
You're welcome 😊
खूप छान . हुशार आहेस ताई .मीहि आता हे करून पाहिन .
Thanks for sharing your knowledge..
it's so important for us.
Thank you 😍
Kup chan aaeidiya aahe aamala kup aavdle
😊Thanks
खूप छान आहे कल्पना, पण मागची बाजू जशिवाढवली तसेच पुढच्या बाजूने बटण पट्टी सुद्धा वाढवली तर blouse चा आकार छान राहील असे मला वाटते,
@@surekhapatil5996 नंनंथजजजजजजजंजज्नवव😢😅😮😮🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉😢😮😮
मला तुमची आयडिया आवडली मी ब्लाऊज शिवत नाही पण अलटरकरते गहिरा माझ्या कडे येतात ही आयडिया जरुर पडली तर वापरुन खुप खुप धन्यवाद
खूप छान व महत्वाचा व्हिडिओ केलात Thank you
Very good Idea u have shared . thank you so much
Welcome Dear 😍 🙏
Very nice work❤
Thank you dear 🙏😍💕❤️
खूपच छान माहिती 👌
Thank you 😍
खुप छान माहिती
अगदी सोप्या पद्धतीने मला समजुन सांगितल्या प्रमाणे घन्यवात ताई
तुमचेही धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि तुमचे प्रेम ही असंच कायम राहू द्या🙏😍❤️💕
खूपच छान ट्रिक आहे.. 👍
फक्त कटोरी साठी सुध्धा काहीतरी शोधायला पाहिजे.. 👍
त्यावरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे *तुम्ही फक्त भाग एक पाहिला आहे भाग दोन पण पहा*🙏😍
कटोरी ब्लाऊज समोरून कमी पडत आसेल तर काय करावे जुन्या ठेवणीतल्या साड्याचा कटोरी लहान वाटते
Hook Patti la Navin mapapramane jode lavaycha.
Helpful video,,,,🙏🙏
Can you give dress adjustment like this
Thank you dear 😍
Thank you 💕
Welcome
खूपच छान ब्लाउजचे सांगितले आभारी आहे
ताई,खूप छान टिप्स आणि ट्रिक्स देऊन ब्लाऊजची साईज वाढवून दाखवलीत त्याबद्दल आभार.
तुमच्या चॅनलसाठी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद.
धन्यवाद ताई तुमचा असा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू द्या तुमची एक कमेंट खूप सार मोटिवेशन घेऊन येते आणि एक खंबीरपणे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते Thank you dear 🙏💕😍❤️😘
Very nice 👌
Thank you 😍
ताई खुपच छान माहिती दिलीत हा प्रश्न खुपदा येतोच अशी माहिती ऐकायला मला आवडेल थॅंक्स ताई
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझ्याही ब्लाऊज दहा वर्षांपूर्वीचे छोटे ब्लाउज झाले आहे
Khup chhan tai mi asa video pahilyandach baghhitala .🙏🙏
Thanks Taai khup sundar adya dilya badaal
सुंदर व खूप चांगली व उपयुक्त टीप आहे
फार फार छान छान आहे आवडलीच
खूपच छान माहिती मिळाली❤
खूप छान..अशीच माहिती..युक्ति..सांगा..खूप खूप धन्यवाद
Khup chhan mahiti dili aahe
खूपच छान उपाय सांगितला आहे.धन्यवाद
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा🙏😍
Khup chan माहिती share keli
Very important and necessary
Tks
Aarti
Thank you dear 😍
मस्त उपयोगी टिप...मला तुमचं बोलणं खूप आवडलं.. शुभेच्छा ताई.❤
Thank you so much Dear 💓 💕🙏❤️
खूपच छान आयडिया आहे. करुन पाहू. येत नसणारे ब्लाऊज खूप आहेत. 👍👌❤
Khup chan vidio Thank you
खूपच छान पद्धती आहे धन्यवाद उज्वला अनारसे.
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा 🙏😍
सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे ,,गोल गळ्याचा ब्लाऊज मोठा कसा करावा ते दाखवा
Khup chhan trick sangitli ha problem nehmich yeto mi karun pahte, thanks
Thank you 😍
खूप छान ताई खूप महत्वाची ट्रिक शेयर केली धन्यवाद ताई
Mast avdla khup chan sangitl❤
Khup chhan
Mala blouse shikayala avdel
खुपच छान माहिती ताई 😊
Khup chan,Navin kahitari पाहायला मिळाले.❤
ताई नमस्कार मला फारच आवडले मी 60 वर्षे ची आहे माझा हाच प्राॉबलेम आहे मीपण असे करणार आहे
Khup Chan mahiti dilyabddal thank you Taiii ❤
खुप सुंदर व्हिडीओ अशी सगळ्यांनाच प्राॅब्लेम येतो.👍👌👌
खूप छान आयडिया सांगितली आहे ताई तुम्ही...धन्यवाद❤
Khupch chhan jugar aahe ha aavadala
खुपचं छान बरेच दिवस पडलेला हा प्रश्न सटला
हो.... तुम्ही पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व ताईनां त्याचा उपयोग होऊन जाईल👍😍🙏💕
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏😍
Chan idea ahe mam
Thank you 😍
खरच खूप छान कल्पना आहे
खुप छान सांगितले मॅडम
खूप छान उपयुक्त माहिती सांगीतलीत.
धन्यवाद ताई असाच सपोर्ट रहा आणि खूप सारा नॉलेज मिळवत रहा🙏😍💕
Khup chan aaydiya aahe. Mazha hac problem aahe. Mala blauj lahan hotat. Padun aahet blauj khup.
खूप छान कल्पना !अनेक blouse पडून आहेत अनेक ताईंचे
Thank you dear 🙏😍❤️💕💗💓
Khup khup chan !
God bless you! 🙏
Very nice❤❤❤ tai.khubj sundar.
Thank you so much Dear 💕🙏😍❤️
Khup helpful video dila tumhi dhanyavad tai
Khupach chhan,tumhi hi trick shikawun maze khup paise wachavle, Dhanyawad Tai😊
Very nice & very very useful information. Many thanks. 👍
मागे पॅच लावल्यामुळे फ़क्त कमर आणि chest che margin वाढले शिवाय गळा रुंदी ही वाढली, पण बाहीचे margin वाढले नाही. त्या ऐवजी तुम्ही जर बाही आणि कमरेची टिप उसवून तिथे जोड दिला असता तर छान झाले असते.
हो ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण तुम्ही फक्त *भाग 1 पाहिला आहे भाग 2* पण पाहिला बिलकुल ही विसरू नका🙏😍
Khup chhan idea dili aahe.
Hat's of to you.
Thanks
Thank you dear 🙏😍💕😘
धन्यवाद ताई खुपचं छान माहिती दिली
Thank you dear 😍
❤खरचं, ताई खूप छान आयडिया दिली, धन्यवाद👌👍🙏
धन्यवाद ताई असा सपोर्ट करत रहा आणि खूप सारे नॉलेज मिळवत रहा कारण की तुमची एक कमेंट्स खूप सर्व मोटिवेशन घेऊन येत असते एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असते🙏💕😍
Mla khoob aawdla आहे.. Aani mla अजून khoob एडिया आली अजून
Thank you 😍
खूपच छान कल्पना. टाकवातून तिकवू
खुपच महत्वाची माहीती दिली धन्यवाद
Thank you
खूप छान मला खूप आवडलं माझे खूप आहे ते मी करून घेईन❤❤❤
हो नक्कीच😍💕
खुप छान सांगितले ताई धन्यवाद
Idea छान आहे माझी लग्नाची पैठणी 3000 ची आहे तीच पण blouse आज होत नाही मी करून पहिलं ही आयडिया thank you
Kahi nahi chukat Tai tumchyakadun mst solution ahe❤
खुप.च.छान.व्हिडिओ.आहे
Khup chaan Tai khup imp upay ahe barech paise vachatil best luck
Thank you dear 😍 🙏💕
खूप उपयोगी ट्रिक सांगितलीत ताई. धन्यवाद 🙏🏻
Thank you 😍
Khoop sundar trick 🎉
Kharch khup upyogacha video banvlay tai mazababtit pn asch zaly
Khup chan kalapana aahe
खुप छान सुंदर ताई👌👌👌👌
Ho khrch ha problem mla pn ahe thanks alot
ताई मी शोभा पाटील तुमचा हा विडिओ आवडला खूप छान आहे
Khup chhs ideas 👌👌👌👍👍
Thank you 😍
फारच छान माहिती मिळाली
Kharch mala tumcha video khup awdla ani Faydeshir ahe
Thank you 😍
किती छान बनवल
खुप छान उपाय सांगितला ताई मला खुपच आवडली
Waaaaa khupch mast idea.. 👍🏻👌🏻👌🏻😊
Tnq Tai.. 😘🌹🍫❤
Thank you dear friend 🙏❤️💕
खूपच छान माहीती दीली ताई🤗👌धन्यवाद🙏
खुप छान कल्पना आहे ....ताई...🎉
धन्यवाद ताई 🙏💕
मस्तच माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद