ताई खूप छान काम आहे तुमचं. मी ही कामाच्या व्यापाने अपुरी झोप घेत होतो, त्यामुळे माझे आरोग्य बिघडत चालले होते , सद्या मी MNC job सोडून गावी आहे आणि शेती करतो. शेतीचे काम झाले कि झोप एकदम जबरदस्त लागते.
आणी एक New Generation सांगत आहे हे बरय.आभारी आहे.आणी हेच आजचा तरुण पिढीला समजत नाही ...आणी बोलतात with attitude generation gap...डोंबल्याच...या पिढीच आयुष्य बोंबलत आहे...कान पिचक्या देवून सांगा कानातला मळ साफ होईल...
नमस्कार, तुम्ही खूप छान माहिती सांगितली, माझ्यामते त्यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे राहून गेले. १. माणसाची झोप होत असते तेव्हा खूप महत्त्वाची प्रक्रिया होत असते ती म्हणजे तुम्ही रात्री जेवलेल्या अन्नाच पचन आणि जर तुम्ही योग्य वेळेत नाही झोपलात तर तुम्ही जे काही खाता, संध्याकाळी पाच ते रात्रीच जेवणापर्यंत, ते नीट पचवल जात नाही. ते नीट न पचल्यामुळे तुम्हाला सगळे पुढचे त्रास होतात. २. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बायोलॉजिकल क्लॉक म्हणता ते बरोबर आहे, त्या क्लॉकचा संबंध हा सूर्योदय आणि सूर्यास्ताशी आहे. सूर्य जसा उगवतो तसं तुमचं बायोलॉजिकल घड्याळ सुरु होतं आणि सूर्य जसा मावळतो तसं ते घड्याळ हळूहळू थांबतं. त्यामुळे सूर्याच्या अनुषंगाने जर तुम्ही आराम केलात तर तो तुम्हाला जास्त फायदेशीर होतो म्हणून जे सगळ्यात हेल्दी लोक असतात ते शक्यतो लवकरात लवकर संध्याकाळचं जेवण जेवतात ६ ते फारफार तर ७ पर्यंत जेवतात त्यामुळे लवकर ९ वाजता त्यांची शतपावली करून त्यांच्या झोपेची वेळ होते. ३. सगळ्यात महत्त्वाचं, झोप न येण्याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय बरं वाईट केलं आहे? हा खूप महत्त्वाचा भाग आहे, तुम्ही जर इतरांशी वाईट वागले असाल तर तुम्ही जेव्हा आराम करता, तेव्हा तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आपोआप आठवतात आणि तुमच अंतर्मन तुम्हाला खातं पण जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, कदाचित फटकळ असाल, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, तुम्हाला तुमच्याकडून घडलेल्या चुकांची, स्वतःची स्वतःलाच जाणीव आहे, तर तुमचं अंतर्मन तुम्हाला खात नाही आणि तुम्हाला चांगली झोप लागते.
Wonderful guide . I think if your routine is planned & organised including fitness activity it gives a good sleep . Every body sleep requirement is drifferent. Quality of sleep is important than 8 to 10hrs of rest.
Life saving skill 😇 हे सगळं आपोआप पिढ्यानपिढ्या चालत आलेलं दैनंदिन routine होतं. आता stress निर्माण करून medicine घ्यायची असं सुरू आहे.तरुणाई कडून असा योग्य सल्ला देणे स्वागत आहे🤗👍 Music Therapy..very effective,🎶😴
Mi 10th std prynta boarding/ hostel la hoto tithe amhla 12 la zopyla milycha ani sakali 5 la uthwayche... Khup prinam hotat khrch. Dark circles tr dar ekala asyche.
Guyss this is really true I was going through Panic attack and after years of it I understood the day I take less/more sleep I used to get panic attack....
मॅडम तुमच्यामुळ खुप महत्वाची माहीती समजली आज.. आम्ही शिफ्ट मध्ये काम करतो. त्यामध्ये नाईट शिफ्ट पण असतै. 😢 नाइट ला झौप खुप येते पण डुटीवर असल्यामुळे झोपु नाही शकत. आमच्या अडचणी तुमच्या तोंडुन ऐकताना खरच खुप बरं वाटल. कोणीतरी आमचा ञास पण समजुन घेतय असे वाटलं.
ताई तुम्ही जी माहिती सांगताय ती अगदी बरोबर आहे पण मला झोप फार कमी येते.सारखी जाग येते अधून मधून.... आणि दुसऱ्या दिवशी आळस येतो त्यामुळे कामात हि एकाग्र राहता येत नाही.. यासाठी काही तरी उपाय सांगा प्लीज
Niyameet pot saph hone garjeche ahe jhop changli yenyasathi. Ratri halka ahar ghya. Ani Jr jhop yetach nasel tr komat panyat honey takun pya.bagha Kashi jhop yet nahi.pan honey original asayla have. Phondaghat honey is pure. Gas from undigested food is one of the main reason for mental stress.honey helps to regulate gas and reduce stress.actually I told all of you root cause of this problem. Do work out as much as possible.namaskar🙏
Asaa kahi nahi yoga is biggest solution for everything yog guru waigery kuthe evdhe jhoptath appli jhop applya activities warti asstye jar tumhi positive assal ani yoga karala tar mag 5-6 Tass jhop khup jhali tumhala apo aap jhop yeyil bagha karun yoga meditation connect to your roots it's has all solution for problems....
So all she is trying to say is even if you do yoga the way yoga treats everyone's body would be doffrent and everyone's body is different... So The way we need foos, Exercise we need sleep for body and brain repair... Secondly it's not about hours of sleep but quality of sleep,there are stages in sleep REM, ROM and others... Please check stages of sleep or sleep cycle... Yoga also always ends with an Aasan called " Shavasan" Which is nothing but giving your mind, body, brain, heart to regenrate and repair... You are supposed to close your eyes in shavasan and also in other Asanas... Which means yoga also stresses and emphasises sleep... In fact our Ayurveda says that sleep early ( before 8/9 pm in night and wake up at Bramhamuhrt which is 4 am in the morning) so if you see yoga also says sleep for 6/7 hours... Understand the meaning of what she is saying... She is underlining smthing which is not only base of our culture and ayurveda but also world over accepted facts.
एक करेक्शन आहे, क्वालिटी व क्वांटिटी असे दोन प्रकार सांगून क्वालिटी स्लिप म्हणून तुम्ही क्वांटिटीच वरच बोललात क्वालिटी म्हणजे त्या वेळात तुमच्या मनात विचार येतच नाहीत अगदी आत बाहेर एक प्रकारची शांतता पसरते व काहीच कळत नाही क्वांटिटी म्हणजे वेळ पुर्ण करणे पण या झोपेत उठल्यावर तुम्ही फ्रेश होताच असे नाही उठल्यावर डोक सुन्न होत जड होत चिडचीड होते तर अशा झोपेचा उपयोग नाही तसेच
देव तुझं सदैव भलं करो ताई..... कित्ती महत्त्वाची आणि महत्वपूर्ण माहिती दिली खूप खूप धन्यवाद
ताई खूप छान काम आहे तुमचं.
मी ही कामाच्या व्यापाने अपुरी झोप घेत होतो, त्यामुळे माझे आरोग्य बिघडत चालले होते , सद्या मी MNC job सोडून गावी आहे आणि शेती करतो.
शेतीचे काम झाले कि झोप एकदम जबरदस्त लागते.
Which company
@@gajanansusar5601 Agro Krushi
Manach bollas bhava 😊 shich kam kel ka mag nivant zop yete
आपण कोणत्या MNC मध्ये काम करत होता?
हे सर्व ऐकत असताना आपल्या सैनिकांची आठवण आली.. झोप काय असते हे त्यांना माहीत देखील नसेल...big salute
आणी एक New Generation सांगत आहे हे बरय.आभारी आहे.आणी हेच आजचा तरुण पिढीला समजत नाही ...आणी बोलतात with attitude generation gap...डोंबल्याच...या पिढीच आयुष्य बोंबलत आहे...कान पिचक्या देवून सांगा कानातला मळ साफ होईल...
नमस्कार,
तुम्ही खूप छान माहिती सांगितली, माझ्यामते त्यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे राहून गेले.
१. माणसाची झोप होत असते तेव्हा खूप महत्त्वाची प्रक्रिया होत असते ती म्हणजे तुम्ही रात्री जेवलेल्या अन्नाच पचन आणि जर तुम्ही योग्य वेळेत नाही झोपलात तर तुम्ही जे काही खाता, संध्याकाळी पाच ते रात्रीच जेवणापर्यंत, ते नीट पचवल जात नाही. ते नीट न पचल्यामुळे तुम्हाला सगळे पुढचे त्रास होतात.
२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बायोलॉजिकल क्लॉक म्हणता ते बरोबर आहे, त्या क्लॉकचा संबंध हा सूर्योदय आणि सूर्यास्ताशी आहे. सूर्य जसा उगवतो तसं तुमचं बायोलॉजिकल घड्याळ सुरु होतं आणि सूर्य जसा मावळतो तसं ते घड्याळ हळूहळू थांबतं. त्यामुळे सूर्याच्या अनुषंगाने जर तुम्ही आराम केलात तर तो तुम्हाला जास्त फायदेशीर होतो म्हणून जे सगळ्यात हेल्दी लोक असतात ते शक्यतो लवकरात लवकर संध्याकाळचं जेवण जेवतात ६ ते फारफार तर ७ पर्यंत जेवतात त्यामुळे लवकर ९ वाजता त्यांची शतपावली करून त्यांच्या झोपेची वेळ होते.
३. सगळ्यात महत्त्वाचं, झोप न येण्याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय बरं वाईट केलं आहे? हा खूप महत्त्वाचा भाग आहे, तुम्ही जर इतरांशी वाईट वागले असाल तर तुम्ही जेव्हा आराम करता, तेव्हा तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आपोआप आठवतात आणि तुमच अंतर्मन तुम्हाला खातं पण जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, कदाचित फटकळ असाल, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, तुम्हाला तुमच्याकडून घडलेल्या चुकांची, स्वतःची स्वतःलाच जाणीव आहे, तर तुमचं अंतर्मन तुम्हाला खात नाही आणि तुम्हाला चांगली झोप लागते.
तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर आज खरंच खूप दिवसांनीं चांगली झोप लागली.
खुपच छान विश्लेषण ग्रेट दीदी
खूप छान माहिती, वैचारिक किडाचे आभार
This is such an important message for today's Society!!! Well said! To the point!! 😊
खुप छान माहिती दिलीत ताई साहेब आणि वैचारिक किडा खूप ज्ञान आहे खरच ताईंना मानसिक आरोग्य वरती आणखी व्हिडिओ बनवा प्लीज
झोपेल तो टिकेल 😊😊😊😊
Nice speech madam 👍👍 right point madam
Very good topic.. Sleep is very important factor when it's come to Healthy mind n body...
Kharc khup Chan information dilit mam Yamul new generationla khup benifit hoil
खूप chhan video ahe sundar माहिती आहे Waah 🙏👌😀
ताई एकदम छान सांगितलंत 🙏🙏👍🏼👍🏼
खूप छान विश्लेषण केलं मनापासून आभार 🙏
खूप महत्वाचं विषय धन्यवाद वैचारिक कीडा
😊म्हणून आम्ही पुणेकर 1 ते 4 झोपतो आमच्या साठी झोप महत्त्वाची
दोनप्रहरी 1 ते 4 नको रात्री 10 ते 11 पर्यंत झोपी जाणे व सकाळी 5 ते 6 वाजता उठून योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे महत्वाचे व गरजेचे आहे😂😂
😂😂😂😂😂
नोकरीला केव्हा जाता
@@sangitakeware6332 7am to 1pm
अगदी बरोबर दादा😂 आम्ही पुणेकर 😂😂😂
I wish ki vicharik kida tumhi aashe aajun aasi related videos aana khup helpful aahe
खूपच छान माहिती... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Beest video really hatt of to you ❤
Wonderful guide . I think if your routine is planned & organised including fitness activity it gives a good sleep . Every body sleep requirement is drifferent. Quality of sleep is important than 8 to 10hrs of rest.
Valuable Information ℹ️ Thanks for Reminding
खूप छान माहिती दिली
Great Knowledge and information thank you
खूप भारी माहिती आहे कामाची आहे👌👌
Thanks for making this video!❤
This video is an eye opener for many people...
Khup chhan mahiti 👌👍
Very nice motivational video
जय दत्त गुरुदेव दत्त धन्यवाद
Thank you mam. Really this information was needed.
Life saving skill 😇 हे सगळं आपोआप पिढ्यानपिढ्या चालत आलेलं दैनंदिन routine होतं. आता stress निर्माण करून medicine घ्यायची असं सुरू आहे.तरुणाई कडून असा योग्य सल्ला देणे स्वागत आहे🤗👍 Music Therapy..very effective,🎶😴
Ma'am खूपच छान 👏👏
Nice information mam
Mdm kolhapur chya aht vatt 💯
Vaah kay content chi video banavli aaj first time 1.25x speed keleli video Normal speed var karun pahili 💓Nice video🥰
खूप छान 👍
खुप छान प्रकारे स्पष्ट करून सांगितले आहे.👌👌👍👍
Thank you so much for this video and thank you mam.❤❤
Mi 10th std prynta boarding/ hostel la hoto tithe amhla 12 la zopyla milycha ani sakali 5 la uthwayche... Khup prinam hotat khrch. Dark circles tr dar ekala asyche.
Excellent information
Keep it up rutu
Nice information..
thank you tai khup chan sangetl ☺
👌👌👌Nice Video ❤💞✨💫 Vaicharik Kida👏👏👏
Important topic thanks 🙏
वैचारीक किडा ऐवजी छान शिर्षक दिल तर बरं
Nice information
Mhanun mi 9 vajta zopun
Thorlya(थोर्ल्या) pahate 3 vajta uthato
मला तर वरदान मिळाला पाहिजे झोप न येण्याचा 😆 रात दिन काम करेगा में 😂
8 No.viewer 🎉
Very nice😊.
Chan 👍
Thank you for this video ❤️❤️🙏🏻🙏🏻 hope this work out . An eye opener for me 😔🤗
Guyss this is really true I was going through Panic attack and after years of it I understood the day I take less/more sleep I used to get panic attack....
The best solution is Transcendental Meditation Technique!
🙏🏻
१००% बरोबर
Quality of sleep is important.
Nice rutuja
Good work Vishal 🎉
it would be nice if you explain your background with the topic
100% agdi brobar
रात्री 3 वाजता बघतोय हा विडीयो
Thanks ❤
💯 Right
great mam❤
मॅडम तुमच्यामुळ खुप महत्वाची माहीती समजली आज.. आम्ही शिफ्ट मध्ये काम करतो. त्यामध्ये नाईट शिफ्ट पण असतै. 😢 नाइट ला झौप खुप येते पण डुटीवर असल्यामुळे झोपु नाही शकत. आमच्या अडचणी तुमच्या तोंडुन ऐकताना खरच खुप बरं वाटल. कोणीतरी आमचा ञास पण समजुन घेतय असे वाटलं.
Chan
ताई तुम्ही जी माहिती सांगताय ती अगदी बरोबर आहे पण मला झोप फार कमी येते.सारखी जाग येते अधून मधून.... आणि दुसऱ्या दिवशी आळस येतो त्यामुळे कामात हि एकाग्र राहता येत नाही.. यासाठी काही तरी उपाय सांगा प्लीज
Mam mi 6 hours ch zoo ghete kdhi kmi pn hote khup wela ti jast asel pn mla diws bhr zop ch yete abhyas krtana tr zop aalich pahije . Mla mulga aahe aani ghrche kam tyamule kdachit mi jast thkte pn lhan panapasun maza problem aahe zop yetech mla abhyas krtana stress mule ch asel . Pn abhyas tr kraycha asto tr kay kraw Karn mi zopemule khup trasli aahe . Ratri lvkr zopt nahi Karn kam hoi prynt wel ch jato sakali abhyas krayla uthle tri zop dupari zop purn wel zopch yete mla kay kraw plzz sanga mla .
Niyameet pot saph hone garjeche ahe jhop changli yenyasathi. Ratri halka ahar ghya.
Ani Jr jhop yetach nasel tr komat panyat honey takun pya.bagha Kashi jhop yet nahi.pan honey original asayla have.
Phondaghat honey is pure.
Gas from undigested food is one of the main reason for mental stress.honey helps to regulate gas and reduce stress.actually I told all of you root cause of this problem.
Do work out as much as possible.namaskar🙏
Imp subject
रात्री एक-दीडला झोपून सकाळी नऊला उठलं तर चालेल का...
Where's your clinic
👍👍🤩👏👏👏 sleep is important
👌👌👌👌👍
Now we work for 12 hours so how to sleep more than 8 9 hours or is there any option
8 hours is maximum sleep😊
👌👌💯
Rutuja most important topics
Madam cha qualifications Kay aahe te sanga
IT employees chya babtit tar zopecha problem khup ahe.
सहमत.
👍👍👌👌
👍👍
Madam sobat contact kasa karycha?
Nice
ho pn madam job cha load aslyavar kay karnar
He mi ratri 1 vajta bghtoy 😂
Me 1:34 ratri la ha video bagth ahy dives ber kamani bhagya yet nahi as kahi
❤
Ooy mdm kahi kamavayala ratrich pan zhop modavi lagatey na
Asaa kahi nahi yoga is biggest solution for everything yog guru waigery kuthe evdhe jhoptath appli jhop applya activities warti asstye jar tumhi positive assal ani yoga karala tar mag 5-6 Tass jhop khup jhali tumhala apo aap jhop yeyil bagha karun yoga meditation connect to your roots it's has all solution for problems....
So all she is trying to say is even if you do yoga the way yoga treats everyone's body would be doffrent and everyone's body is different... So The way we need foos, Exercise we need sleep for body and brain repair... Secondly it's not about hours of sleep but quality of sleep,there are stages in sleep REM, ROM and others... Please check stages of sleep or sleep cycle... Yoga also always ends with an Aasan called " Shavasan" Which is nothing but giving your mind, body, brain, heart to regenrate and repair... You are supposed to close your eyes in shavasan and also in other Asanas... Which means yoga also stresses and emphasises sleep... In fact our Ayurveda says that sleep early ( before 8/9 pm in night and wake up at Bramhamuhrt which is 4 am in the morning) so if you see yoga also says sleep for 6/7 hours... Understand the meaning of what she is saying... She is underlining smthing which is not only base of our culture and ayurveda but also world over accepted facts.
👍👍👍👍
Thanks
Me khoop jopte
💯💯
नाईट शिफ्ट मध्ये काम करण्याने देखिल झोप पुर्ण होत नाही आणि कंपनी वाले हे समजून घेत नाहीत.
Pan Chinta overthinking mula zop yet nasen tar?
एक करेक्शन आहे, क्वालिटी व क्वांटिटी असे दोन प्रकार सांगून क्वालिटी स्लिप म्हणून तुम्ही क्वांटिटीच वरच बोललात क्वालिटी म्हणजे त्या वेळात तुमच्या मनात विचार येतच नाहीत अगदी आत बाहेर एक प्रकारची शांतता पसरते व काहीच कळत नाही क्वांटिटी म्हणजे वेळ पुर्ण करणे पण या झोपेत उठल्यावर तुम्ही फ्रेश होताच असे नाही उठल्यावर डोक सुन्न होत जड होत चिडचीड होते तर अशा झोपेचा उपयोग नाही तसेच
शुध्द हवा पण हवी
IT companychya Night shift !
Solution द्यायचा सोडून 90% व्हिडिओ हा कारण सांगण्यात घालवला..
Karan mahit nasel tr solutions kay samjnar ahe