'अश्विनी ये ना' गाण्याला नकार देण्यावरून सचिन पिळगावकरांनी किशोर कुमारला सुनावलं आणि... | NINA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • 'अश्विनी ये ना' गाण्याला नकार देण्यावरून सचिन पिळगावकरांनी किशोर कुमार ला सुनावलं आणि...
    #ashwiniyenasong #sachinpilgaonkar #kishorkumar
    Sachin Pilgaonkar scolded Kishore Kumar for refusing to sing 'Ashwini Ye Na' Song
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

Комментарии • 417

  • @sureshshinde8336
    @sureshshinde8336 7 месяцев назад +64

    गंमत जंमत माझा पति करोडपती घोळात घोळ या ३ मराठी चित्रपटात किशोर कुमार यांनी अप्रतिम सुंदर गाणी गायली आहेत

  • @MahaTalkiez
    @MahaTalkiez 7 месяцев назад +37

    किशोर कुमार यांना रिक्वेस्ट केलेली.. उगीच सुनावलं बिनवलं काहीपण .. 😂🤣

  • @sushmitamahajan18
    @sushmitamahajan18 6 месяцев назад +19

    सचिन जी तेव्हा हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सर्वांना ज्ञात होते ते कलाकार दिग्दर्शक गायक संगीतकार म्हणून त्यावेळेस यशस्वी होते उगीच किशोर कुमार आणि सचिन जी यांची तुलना निदान मराठी प्रेक्षकांनी करू नये दोघेही अतिशय जवळचे मित्र आणि आपापल्या परीनं यशस्वी होते त्या दोघांनी कुठेच अशा गोष्टींचा उल्लेख केलेला सापडत नाही माझा दोघं कलाकारांना प्रणाम 🙏

  • @abhiraysing5820
    @abhiraysing5820 7 месяцев назад +10

    Mala सगळे गीत खूप आवडली...अणि. मी मी लहानपणी.. टाकी मध्ये पहिल्या आहेत धन्यवाद. आशी गाणे. मला. ऐकलेला. .मिळणे. आपल भाग्य लाभले

  • @rajendrashahane6231
    @rajendrashahane6231 7 месяцев назад +16

    किशोर दा ची सर्व मराठी व हिंदी गाणी आवडतात ग्रेट सिंगर किशोर दा .👌👌👌🎵🎶🎶💃🕺🌈🌈🌈🌈🎇🎇🎇

  • @dipak6437
    @dipak6437 7 месяцев назад +97

    कमेंट मध्ये सचिन पिळगांवकरांनची लायकी काढणाऱ्यांनी आधी स्वतःची लायकी बघावी . असेल तो माणूस घमेंडी पण कलाकार ही तेव्हढाच चांगला आहे. मराठी सिनेमाला ज्यांनी जपल... टिकवल त्यातल्या दिग्दर्शका पैकी एक आहे ते. बाहेर "नंदमुरी बालकृष्णन" सारख्या लोकांना सुध्दा डोक्यावर घेऊन नाचतात आणि इथे आपलीच माणसं आपल्या कलाकारांना खालची वागणूक देतात.

    • @nileshp.0077
      @nileshp.0077 6 месяцев назад +9

      Kishore kumar kaay ahe mahitiye kaa tula.?? All-time blockbuster songs ahet tyanche... ek jamana gajavlay tya mansa ne.. superstar hota.. sachin pilgaonkar chaddi mdhe pilakla asta jar kishore kumar ne ragane baghitli ast tr.. samudra n talav mdhe farak samjun ghya adhi

    • @satishrekhi
      @satishrekhi 6 месяцев назад

      एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य आहे 👍 ​@@nileshp.0077

    • @prafullavhale5889
      @prafullavhale5889 5 месяцев назад

      महाराष्ट्रात राहायचे असल्यास लायकित राहायचे काय😡😡😡

    • @MR_PLAY-w5b
      @MR_PLAY-w5b 5 месяцев назад

      Ja mag kishore dada kade.....
      ​@@nileshp.0077

    • @abhishekbhorkade7017
      @abhishekbhorkade7017 4 месяца назад

      मराठी माणसच मराठी माणसाचे पाय खेचतात हे तितकंच खरं आहे एवढे चागले चागले चित्रपट 90 च्यादशकात दिले ते विसरले वाटत

  • @shamraoyadav7961
    @shamraoyadav7961 7 месяцев назад +32

    1970 ते 1987 या काळात किशोर कुमार च्या घराबाहेर हिंदी मधील नामवंत निर्मिते गाने गाऊन घेण्यासाठी लाईन लावत.उगाच काहीतरी व्हिडिओ बनवले.यातील फक्त ळ उच्चराविषयी सचिन सरांनी सांगितले होते.

  • @moseskakade7337
    @moseskakade7337 6 месяцев назад +3

    किसोर् कुमार् याना सुन् वाला स् चिन् ला दुस् रा ज्न् म् ग्यावा लागेल्❤❤❤❤❤

  • @sarangpatil8055
    @sarangpatil8055 7 месяцев назад +52

    पिळगांवकरांना एकदा बिर्याणी खायची इछ्या झाली... पण हॉटेलवाल्याने बिर्याणी बनवण्यास नकार दिला. मग पिळगांवकरांनी त्या हॉटेल वाल्याला दम दिला... मग त्याने लगेच बिर्याणी बनवून पिळगांवकरांना खाऊ घातली तिच बिर्याणी नंतर "दम बिर्याणी " या नावाने जगप्रसिद्ध झाली.

  • @MangeshKamble-gi1ri
    @MangeshKamble-gi1ri 7 месяцев назад +16

    किशोरदा यांची सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. 👍

  • @vishal817
    @vishal817 5 месяцев назад +3

    मराठी लोकांचा मान तेव्हा ही होता आणि आता ही आहे. त्यामुळे आपला आदर ठेवून ते लोक तयार होतात. सचिन पिळगावकर ह्यांना हे अश्या बातम्यांचे माहीत पडले तर त्यांना ही हे आवडणार नाही. कृपया त्यांची परवानगी घ्या. नाहीतर तेच केस करतील.

  • @raviraj-p2j5c
    @raviraj-p2j5c 6 месяцев назад +6

    Kishore kumar living legend of film industry

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 7 месяцев назад +21

    किशोर कुमार घाबरले होते जेव्हा सचिन यांनी रागावले तेव्हा..... काय पण बातम्या देतात....😂😂😂

    • @umeshwanjare6323
      @umeshwanjare6323 5 месяцев назад

      😂😂😂

    • @Beimpartial
      @Beimpartial 3 месяца назад

      Pilgaon kar la Kishor da ghabarun lapun basale hote 😂😂😂

  • @sanjayjagtap6924
    @sanjayjagtap6924 7 месяцев назад +98

    सचिन यांनी किशोर दांना सुनावलं वैगेरे,,,,तुम्ही काहीही सांगता,,,,हा किसाच झाला नसेल,,,,तुम्ही मनाने रचलेला दिसतो.विचारू का सचिन सरांना

  • @amitganguly6279
    @amitganguly6279 6 месяцев назад +3

    Gurudev ki jai ho 🎵🎶🎼🎵🎶🎵🎼🎶♥️🙏♥️🙏

  • @amirh.shaikh2226
    @amirh.shaikh2226 7 месяцев назад +8

    मराठी भाषा उत्तम आहे जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @DeepakChavhanke-fq5kz
    @DeepakChavhanke-fq5kz 7 месяцев назад +14

    किशोर कुमार यांना " ळ" शब्द उच्चारता येत नव्हता.त्यामुळे सचिन यांनी 'अश्विनी ये ना" ह्या गाण्यात कुठेही 'ळ' शब्द येऊन न देता गाणे पूर्ण केले आणि किशोर कुमार यांनी गाणं म्हणण्यास होकार दर्शवला.

    • @satishrekhi
      @satishrekhi 6 месяцев назад +1

      किशोर कुमार पैसा 💸 गोळा करण्याची आयडिया लढविणार
      कारण
      कहानी किस्मत कि मध्ये धर्मेंद्र व रेखा वर चित्रीत
      प्रसिद्ध गाण्यात ये जवळ ये लाजु नकोस
      येथे स्पष्टपणे ळचा उच्चार केला आहे
      प्रसिद्ध होण्याच्या साठी सचिन वा जो कुणी असेल तो
      पुड्या सोडु नये 😅

  • @pruthvirajsinghpardeshi309
    @pruthvirajsinghpardeshi309 7 месяцев назад +26

    काही ही बोलायचं किशोर दा खुप मोठे होते त्यांनी प्रत्येक भाषेत गाणे गायले
    काही फेकायचं

  • @nikhil7271
    @nikhil7271 7 месяцев назад +3

    3 hi superhit songs ahe❤

  • @rohankale9646
    @rohankale9646 6 месяцев назад +6

    एका छोट्या गैरसमजामुळे अमिताभ बच्चन बाहेर येत नव्हते. बच्चन म्हणत होते की सचिनजी असताना मी कसा जन्म घेऊ पण जेव्हा सचिनजींचा फोन हरिवंशराय बच्चन यांना गेला तेव्हा अमिताभ बाहेर आले. नाहीतरं अमिताभ आत होता अन फक्त बच्चन बाहेर आला होता.

    • @manishmishra5230
      @manishmishra5230 20 дней назад

      😂 yaar ap me talent hai hasane ki kyu nahi comedy me jate aj kal comedy show ho rahe hai hindi me bhi marathi me bhi try karo yaar

  • @parvez0564
    @parvez0564 7 месяцев назад +7

    Ashwini yeh na....Ha maza khoob awadta song aahe....

  • @deadpoolspeaking
    @deadpoolspeaking 4 месяца назад +2

    एवढंच काय तर लता मंगेशकरांना गायला आणि सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला पण यानेच शिकवलं होतं !!!😂😂😂😂

    • @Jay-b4n9w
      @Jay-b4n9w 3 месяца назад

      त्यामुळेच तेंडुलकराच्या आई बाबांनी प्रेरणा घेऊन सचिन नाव ठेवले....
      लेकिच्या बनव व्हीडीओ

  • @kishoredafansofficial
    @kishoredafansofficial 7 месяцев назад +34

    सचिन नी किशोरदा ना सुनावलं, हे जरा अति झालं. किशोरदा काय व्यक्ती होते हे तुम्हाला कदाचित माहित नाही. म्हणून सगळी गोष्ट पुन्हा जाणून घ्या आणि पोस्ट करा. उगाच फालतू अफ़वा पसरवू नका.

    • @sunilyadre6831
      @sunilyadre6831 7 месяцев назад +6

      मी किशोर दा चा मोठा फॅन आहे , पण सचिन पिळगावकर हे एक छोटा मोठा कलाकार आहे असं बोलणे ही चुकीचे होईल असे मला वाटते

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 6 месяцев назад +1

      जर विषय मराठीचा असेल तर समोर कुणीही असो... सुनावलंच पाहिजे.

    • @Mukti0606
      @Mukti0606 6 месяцев назад

      ​@@Mharattha96k😂😂😂

  • @delightcatering4u
    @delightcatering4u 7 месяцев назад

    fantastic information bhau

    • @Mukti0606
      @Mukti0606 6 месяцев назад

      😂😂😂😂

  • @mangeshmasurkar5314
    @mangeshmasurkar5314 7 месяцев назад +3

    अर्ध सत्य 😢😢😢

  • @theguitaracademy5194
    @theguitaracademy5194 6 месяцев назад

    महागुरू 🙏🏼

  • @sunilbhise2949
    @sunilbhise2949 7 месяцев назад

    Nice post 👏

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 7 месяцев назад

    Nice song ❤️❤️👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @prabodhkutumbe6885
    @prabodhkutumbe6885 7 месяцев назад +31

    पण ही बातमी इतक्या वर्षानी का सांगीतला सचिन पिळगांवकर यांनी आज किशोर कुमार हयात नाहीत तेंव्हाबातमी फुकट ,उगाचच प्रसिद्धी साठी

    • @shamrav
      @shamrav 7 месяцев назад

      barobar aahe kishor kumar kuthlehi gani gal
      Ho pn Arun podwalan mule gaile aahe

    • @jeevanlingayat4934
      @jeevanlingayat4934 7 месяцев назад

      @@prabodhkutumbe6885 नवरा माझा नवसाचा २ येत असेल

    • @Jiteshnagaonkar
      @Jiteshnagaonkar 6 месяцев назад

      @@prabodhkutumbe6885 उलट याच गोष्टीचं आनंद पाहिजे की आजसुद्धा बॉलिवूड मुंबईत असूनसुद्धा फक्त 4 - 5 लोकच successful director आहेत, हिंदी मध्ये, मराठीतला एकही सुपरस्टार नाही आहे l bollywood मध्ये...........3 - 4 actoress आहेत पण त्यांना सुद्धा बॉलिवूड lead ची संधी मिळत नाही, आणि एक वेळ अशी होती की आपल्या मराठी माणसाचा दबदबा या बॉलिवूड मध्ये होता, सर्व परप्रांतीय मध्ये, आणि तेच मराठी माणसांना बॉलिवूड मधून हद्दपार करण्यात आलंय, आणि अश्या वेळी एक मराठी त्यावेळचा हिंदीला सुपरस्टार ही गोष्ट on camera सांगतो ही छोटी गोष्ट नाही आहे.........उलट आपल्या मराठी लोकांना आपल्या greatness च योग्य मार्केटिंग करता येत नाही,कारण मराठी माणसाच्या संस्कृती आणि स्वभावात ही गोष्ट बसत नाही.......एक वेळ hum aapke hain kon ya मध्ये कोणते सीन्स ठेवायचे आन काढायचे हे महेश कोठारे सरांसोबत डिस्कस करून सूरज बडजात्या अनाई राजश्री production ठरवायचं ही मराठी माणसासाठी proudful गोष्ट असली पाहिजे, पण आपण मराठी माणसे ना मोठ्या गोष्टी पचणार पण नाहीत आणि परवडणार पण नाहीत, हिंदाध्ये कोणीही काहीही सांगितलं की त्यावर आम्ही मान डोळवणार, तेव्हा नाही हा विचार करणार, काय खर आणि काय खोटं..............

  • @tusharbabar-e4q
    @tusharbabar-e4q 6 месяцев назад

    अश्विनी ए ना मला आवडणार गाण

  • @anilsandri6904
    @anilsandri6904 4 месяца назад

    Changl sunaval

  • @devendrasalve505
    @devendrasalve505 7 месяцев назад +5

    सचिन फक्त हयातीत नसलेल्या माणसांबद्दल बोलतो.. कधी अमजद खान कधी संजीव कुमार

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j 7 месяцев назад

    Mast

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 7 месяцев назад +6

    किशोरदा दादा कोंडके साठी पण गाईलेत. तुम्ही अपुरे सांगताय.

  • @pradipnandedkar363
    @pradipnandedkar363 4 месяца назад

    हे गाणं रेकॉर्ड होत असतानाचा व्हीडीयो पूर्वी टी व्ही वर दिसायचा, तो आता यु ट्युब वर दिसत नाही त्या बद्दल काही
    कळेल का ?

  • @Hiiiiiiii600
    @Hiiiiiiii600 3 месяца назад

    सचिन जर असे बोलले असते तर किशोर कुमार यांनी त्यांना दारात सुद्धा उभ केल नसतं

  • @rameshjadhao8893
    @rameshjadhao8893 3 месяца назад

    Asvini ye na

  • @shirishdole7192
    @shirishdole7192 4 месяца назад

    किशोर कुमार ही व्यक्ती बाॅलीवूड बादशाह अमिताभ बच्चन, धर्मेद्र, राजेश खन्ना, दिलीपकुमार सारख्या दिग्गजांना झुकायला तर सचिन सर हे त्यांच्यापुढे मुलांसारखे होते त्यामुळे सचिन सर बोलले पण असतील तर किशोर दांनी त्यांना माफ पण केलं असेल.

  • @omitagrawal3875
    @omitagrawal3875 6 месяцев назад

    बंगालमधील हे शब्द आहेत जे बोलत येतात

  • @AmitDeshpande-dc7le
    @AmitDeshpande-dc7le 7 месяцев назад +4

    वा रे वा पत्रकार शब्द आणि अक्षर यातला फरक ना कळणारे भाषाविद

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 7 месяцев назад +4

    त्यानंतर तब्बल दोन गाणी गायले.
    तब्बल दोन गाणे गाऊन महाराष्ट्रावर किशोरदा ने महाराष्ट्रावर उपकार केले.

    • @mmdutube6763
      @mmdutube6763 7 месяцев назад

      Total 3

    • @sushmitamahajan18
      @sushmitamahajan18 6 месяцев назад

      Hahaha ..atishay surekh tomna dada😂...bollywood vale kiti copy krtat he aandhlya जनतेला माहीत nai

  • @arunkale184
    @arunkale184 6 месяцев назад +1

    सचीनने किशोर कुमार यांना सूनावल हलवा आहेत काय कीशोर कुमार काय पण बोलता वीनंती के ली असेल असे महणा. किशोर कुमा र एक महान गायक होते. आजही त्यानची गाणी मनालाभुरळ घालते.

  • @rahulbhalerao1318
    @rahulbhalerao1318 6 месяцев назад

    हे सत्य आहे का हेच पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. किशोरदांना सुनावलं . हे खूप अतिशयोक्ति आहे

  • @SATIGULA
    @SATIGULA 6 месяцев назад

    तीन ही गाणे आवडतात

  • @dnyad8756
    @dnyad8756 6 месяцев назад

    😂😂😂😂 छान कॉमेडी आहे

  • @omitagrawal3875
    @omitagrawal3875 6 месяцев назад

    किशोर दादा ची कला परीवार आहे तिन भाऊ उत्तम उदाहरण आहेत

  • @keshavwani4939
    @keshavwani4939 6 месяцев назад +1

    अश्विनी ये ना.. हे किशोरदांच गाणं ऐकण म्हणजे कान तृप्त होणं..

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 5 месяцев назад

    औकात पेक्षा जास्तच बोलत आहे सचिन पिळगावकर...😂😂😂😂😂

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 4 месяца назад

    बरोबर केलं काय चूक केली, ह्या महाराष्ट्र पेक्षा मोठा कोण नाही ,हिथे राहून पैसे कमावता येतात पण तिथली भाषा विसरता हे चुकीच नाही का

  • @harishgujarathi8
    @harishgujarathi8 3 месяца назад

    तेव्हा किशोरकुमार खुप घाबरले होते आणि पस्तीस वर्षे लंडनला जाऊन बसले होते. मग सचीनसाहेबांनी पुन्हा दम दिला तेव्हा ते परत आले.

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 7 месяцев назад +3

    हा गोरा गोरा मुखड़ा है गाने मला फार आवड़ते

  • @jeevanlingayat4934
    @jeevanlingayat4934 7 месяцев назад +192

    किशोर कुमार ना सचिन ने सुनावलं, हे थोडं जास्त नाही का झाल

    • @rsandeepmelodies
      @rsandeepmelodies 7 месяцев назад +4

      😂 true

    • @MaheshPatil-c9l
      @MaheshPatil-c9l 7 месяцев назад +17

      Sachin ne kishore dala j sunvaaal te yogyach kel.mumbait rahun marathi bhasha aani marathi bhashikanvishyi begdi prem dakhvayche ,he kuthetari thamble pahije.sarvani swatah barober itrancya bhashecha aadar karavayas have.

    • @rsandeepmelodies
      @rsandeepmelodies 7 месяцев назад +3

      @@MaheshPatil-c9l I don't think it's true don't trust anyone posts. Otherwise Kishore da never had sung marathi songs. He even told Sachin that majaa Aya gaana gaa ke. I will sing more songs if lyrics are suitable for him

    • @jeevanlingayat4934
      @jeevanlingayat4934 7 месяцев назад +11

      @@MaheshPatil-c9l हे‌ व्यवस्थित मराठी मध्ये लिहिले असते तर चांगलं झालं असतं

    • @atharvakokare3294
      @atharvakokare3294 7 месяцев назад +7

      😂 kishor kumar la mothe mothe producer ghabrat hote ani sachin bhaune sunavla he kharach pachna avghady😂

  • @sachinwaghdhare7237
    @sachinwaghdhare7237 6 месяцев назад

    Ashwini ye na
    Tujhi majhi jodi jamli re
    he donhi songs best aahwt

  • @BechmaroiskoG
    @BechmaroiskoG 4 месяца назад +1

    Kishore Kumar Kisi ki sunta nahi tha ab ye Lappu Kishore k upar chilayega😂😂

  • @shirishdole7192
    @shirishdole7192 4 месяца назад

    आश्विन येना
    हे गांण लाईफ टाईम ब्लाॅकब्लास्टर आहे पण😂

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 7 месяцев назад

    ही गोष्ट खरी आहे

    • @prashantoak3662
      @prashantoak3662 7 месяцев назад

      गोष्ट खरी आहे पण किशोर कुमार ह्यांनी नकार दिल्यावर त्याचं कारण सचिन पिळगांवकर ह्यांनी विचारलं . त्यांनाही माहित आहे कि किशोर कुमार ह्यांना सुनावण्या इतपत स्वतः तितके मोठे नाही.

  • @zelam17
    @zelam17 4 месяца назад

    Ha ❤dya jastach bolto

  • @Beimpartial
    @Beimpartial 3 месяца назад +2

    Sachin pilgaovkar जास्तच झालं आता . शोलेचे dialogue अभिताभ Ani गब्बर ल तू शिकवले म्हणे 😂, याही पेक्षा किशोर दा सातव्या असमनावर व्होते , आणि अजूनही आहेत . असे वेडे वाकडे बोलून राहिलेली जी आहे ती गमावू नको . म्हातारचळ लागले म्हणतील सगळे .

  • @MrPrrasadGhodakke-vk7fh
    @MrPrrasadGhodakke-vk7fh 6 месяцев назад +1

    Lokmat filmy चे thumbnail कधी ही खोटे आणि विश्वास न वाटण्यासारखे असतात.

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 6 месяцев назад

    दोनवेळा च वापरला आहे गाण्यात ..जुनी माणसं आपल्याला माहीत नसल्याने काहीही‌ बोलतात.. किशोर कुमार अस्तित्वात नाहीत तर‌ त्यांच्याबरोबर बोलून confirmation घेता येत नाही 😅

  • @rajwade1166
    @rajwade1166 6 месяцев назад +1

    Sachin ek number

  • @jitenderchaurasia5519
    @jitenderchaurasia5519 6 месяцев назад

    हिंदी फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्र बाहेर करा

    • @Mukti0606
      @Mukti0606 6 месяцев назад

      Bahut jald hone wale hai bhai. Bollywood abhi Noida me shift ho rha . Wha aajna talent ho toh duniya ko btane ko

  • @vijaygaikwad917
    @vijaygaikwad917 7 месяцев назад +2

    तब्बल शब्द आला आणि वाटले भरपूर गाणी असतील.असो किशोर कुमार जी यांची सर्व गाणी सुपरहिटच आहेत.

  • @ramakantrghadigaonkar4109
    @ramakantrghadigaonkar4109 7 месяцев назад +2

    सचीन यांनी मराठी चित्रपटा पुर्वी हिंदी चित्रपट केले आहेत ,॓नदिया के पार ॔ हा खूप गाजलैला चित्रपट आहे. तसेच अजून बरेच चित्रपट आहेत. तया मुळेच किशोरजींना मराठी चित्रपटात गायला संधी सचीन सरांनी दिली. आणी किशोरदांनी आपल्या शैलीत, मराठी गाण्यांची वेगळीच मजा आणली. किशोर कुमार जी बद्धल उगाच काहीही आक्षेपार्ह कमेंट करू नय. रफी साहेब , किशोर कुमार जी, मुकेश जी, लता जी, आशा जी, ही गायकी मधील भारत रत्ने आहेत.

  • @prashantoak3662
    @prashantoak3662 7 месяцев назад

    "तुझी माझी जोडी जमली हे गाणं सचिन ह्यांच्या "माझा पती करोडपती " मधील आहे. आपण चित्रपटचं नांव "तुझी माझी जोडी जमली" सांगितलं. शिवाय सचिन ह्यांनी त्यांना सुनावलं असं होऊच शकत नाही. त्यांनी म्हणजे सचिन पिळगांवकर ह्यांनी हा किस्सा स्वतः अजय-अतुल काँसर्ट मध्ये सांगितलेला आहे. त्यात किशोर कुमार आणि सचिन पिळगांवकर ह्यांच्यात कसे संबंध होते हेही कळतं. सचिन पिळगांवकर ह्यांनी मराठी गाणं गायला का तयार नाही हे सध्या शब्दात विचारलं होतं.

  • @satishrekhi
    @satishrekhi 6 месяцев назад

    सचिन कधीच किशोर कुमार यांना असे दमदाटी करून बोलणार नाही
    व किशोर कुमार ने भले भले लोकांना
    बाहेर हुसकावून लावले होते
    तेथे सचिन ची काय हिम्मत असेल

  • @milind6411
    @milind6411 4 месяца назад

    कही पण सांगताय. कही वर्षणपूर्व सचिन यांनी आकाशवाणीवर मुलाखत दिली त्यात म्हटलं होतं की जेवजा त्यांनी किशोर कुमार यांना गाण्याबद्दल विचारल तेव्हा किशोर कुमार यांनी लगेच होकार दिला होता. पण त्या दोन अक्षराची अडचण सांगितली होती. त्यात सचिन असरही म्हणाले होते की किशोर कुमार यांना मराठी गाण्यासाठी विचारणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. आता किशोर कुमार हयात नाहीत म्हणून, त्यांना सचिन यांनी सुनावलं होतं असं कही तरी खोटं अंगू माका. कारण मी स्वतः ती मुलाखत आकाशवाणीवर ऐकली आहे.

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 6 месяцев назад

    सगळं रामायण सांगितलं, पण रामाची सीता कोण ते सांगितलं नाही! गाणं कोणतं आवडलं विचारता, पण गाणी ऐकवली नाहीत!!!

  • @kasandasrathodkasandasrath4865
    @kasandasrathodkasandasrath4865 6 месяцев назад

    Tuzi Mazi Jodi Jamali G.

  • @SagarMane-m9z
    @SagarMane-m9z 6 месяцев назад

    आग हेमा

  • @MaheshPatil-c9l
    @MaheshPatil-c9l 7 месяцев назад +2

    Ashvini yenaa...& ha gora gora mukhda...& aga hema.....hi kishore kumar yanchi bhannat gaani khup lokpriy aahet.

  • @ganeshmane6589
    @ganeshmane6589 7 месяцев назад +1

    Sachin pilgaonkar my inspiration my favourite sachin love you❤❤❤ Sachin yani lanpanapasun chitrapatshrushtimadhe kam karun ithale barkave shikale aahet aani ek successfull director banale. Ashok Saraf yanchamadhil Abhinay kshamata olakhun kiti tari superhit films kelya. Film line che khup barik nirikshan aahe Sachin che. As director My favourite director Sachin In Marathi. Interview madhe Sachin khup detail madhe ekhadya scene baddal boltat karn tyancha abhyas aahe tevdha kahi lok Sachin var tika kartat pan mazya mate Sachin is good director and good human being. Sachin kadun mi khup goshti shikalo aahe. Te ekhadya goshtila vra var baghat nahit te khup deeply study karta ekhdya charector la. Sachin is always great director.

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 7 месяцев назад

      काय inspiration घेतली तुम्ही त्याच्याकडून?

  • @anilnagrade6696
    @anilnagrade6696 6 месяцев назад

    अश्विनी ये.ना

  • @djaniketas04
    @djaniketas04 6 месяцев назад

    Ani Ashwini Ye Na Aaikla Ki Sound System Ani DJ Athavtat..!? Jyacha Var He Gana Vajun Competition Chaltat Aaj Pan Sound Var He Gaana Vajlya Shivay Sound Pudha Chalat Nahit Amche Jagat Bhari Ashwini Ye Na..!? 🤟🔊💥🔥

  • @Beautyrecepies
    @Beautyrecepies 6 месяцев назад

    Ashwini ye na

  • @swapnildhande16
    @swapnildhande16 6 месяцев назад

    Sachin Pilgaonkar is correct. People earn here in Maharashtra and dont respect Marathi culture. And language. People take Maharashtra and People here for granted.

  • @धनञ्जयकुलकर्णी
    @धनञ्जयकुलकर्णी 5 месяцев назад

    किशोरदांचा रेट खूप जास्त होता, मराठी सिनेमाला देणं शक्य न्हवत म्हणून किशोरदांनी मराठी गाणी जास्त नाही म्हणले.

  • @UdayPandit-z6w
    @UdayPandit-z6w 7 месяцев назад +1

    Ashwini ye na my femous song

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 7 месяцев назад +6

    "तुझी माझी जोडी जमली गं" हे गाणं "माझा पती करोडपती" ह्या चित्रपटातील आहे.खोटी माहिती सांगू नका.

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 4 месяца назад

    तुम्ही काय केल नाही आणि तुम्हाला काय येत नाही हे एकदा सांगून टाका

  • @balasaheb_thete
    @balasaheb_thete 7 месяцев назад

    त्या चित्रपटाचं नाव "तुझी माझी जोडी" नसुन "माझा पती करोड पती"हे होत रे दादा😅

  • @avinashchaure2806
    @avinashchaure2806 5 месяцев назад

    बरोबर आहे सचिन च ..

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 7 месяцев назад +1

    हे असे मराठी लोक परप्रांतीयांना संधी देतात मग ते लोक हातपाय पसरतात आणि मग हे मराठी लोक मराठी चित्रपटाना प्रिमियर शो लावायला देत नाही म्हणून बोंबाबोंब करतात,
    व्हि शांतारामानी नाही का जितेंद्र ला मोठं केलं त्याऐवजी रविंद्र महाजनी ना पुढे आणलं असत तर?

    • @sushmitamahajan18
      @sushmitamahajan18 6 месяцев назад

      Atishay Brobr ..Shevti Marathi mansala ugich khekdyachi jat nai mhnt na aplech aple pay khectat

  • @dipaklokhande4299
    @dipaklokhande4299 5 месяцев назад

    किशोर कुमार नाही हे म्हटले असते तर बाळासाहेब ठाकरे होते मग

  • @SRD4746
    @SRD4746 6 месяцев назад

    अश्विनी ये ना,तुझी माझी जोड़ी जमलीग अशी झकास पोरगी पटली

  • @sarangpatil8055
    @sarangpatil8055 7 месяцев назад

    सचिन पिळगांवकरानी या गाण्यावर नाचण्यासाठी दाऊद ला दम दिला होता. मग त्यांना घाबरून दाऊद ने विडिओ कॉन्फरेन्स द्वारे त्याचा घरात नाच करून तो पिळगांवकरांना दाखवला. मग त्याच स्टेप नंतर अशोक सराफना देण्यात आल्या. नी गाणं अजरामर झालं.

  • @sachinpowar4936
    @sachinpowar4936 7 месяцев назад

    सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की किशोर दाना ळ या अक्षराचा उच्चार जमत नाही म्हणून ते नाही म्हणत होते पण म्हणून त्या गाण्यात ळ हे अक्षर न घेता संपूर्ण गान लीहल गेलं. आता याला अपवाद म्हणजे किशोरदांच एक हिंदी पिक्चर च गान आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेत अभिनेत्री ला प्रेमाची हाक देत असतात त्यामधे एक वाक्य आहे *ये जवळ ये लाजू नको* हे कस काय

  • @desaipoultry
    @desaipoultry 6 месяцев назад

    सचिन पिळगावकर😂😂😂😂😂😂😂 काय बोलतोयस😂

  • @adv.vikrantkokare1551
    @adv.vikrantkokare1551 7 месяцев назад +2

    सचिन पिळगावकर वया बरोबर अहंकारी होत चाललाय.. अर्ध सत्य सांगतोय.. कुणा संदर्भात बोलतोय याचं तरी भान ठेवायचं.. की लोकमत वाल्यांनी व्हुज मिळण्यासाठी ॲडजस्ट केलंय सगळं? विचार करण्याची गोष्ट आहे

  • @medhadalvi9727
    @medhadalvi9727 7 месяцев назад

    Kishore Kumar is legend Ashwiniyena best song

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 5 месяцев назад

    सचिनने सुनावले हे मनाला पटत नाही..

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 7 месяцев назад +1

    अष्विनी येना 👍 हे गाना अैकल कि लहानपनचे दिवस आठवतात 😊

  • @sandeepbinzlekar4761
    @sandeepbinzlekar4761 5 месяцев назад

    काही पण... सचिन ने सुनावलं ते ही किशोर दा ला.. हे जरा अतीच झालं

  • @shivlingghewari8635
    @shivlingghewari8635 6 месяцев назад

    सचिन सरांनी सुनावलं हे खोटं आहे, किशोर दांना ळ म्हणता येत नाही हे समजल्यावर गाण्यात ळ येणार नाही असं गाणं लिहून दिलं

  • @amitmane5228
    @amitmane5228 6 месяцев назад

    शब्द नव्हे अक्षर

  • @viksagale
    @viksagale 6 месяцев назад

    ळ आणि ड्, हे दोन वर्ण बोलता येत नव्हते किशोर दा ला , च न्हवे.

  • @kunaljoshi4163
    @kunaljoshi4163 5 месяцев назад

    मराठी भैय्यांच्या सचिन पिळगांवकरांविरोधात कमेंट वाचुन कीव येते
    महाराष्ट्रात राहता पैसा कमावता आणि मराठी गीत गायला नकार देता तर अशा ऊपर्या गायकांना हाकलुन दिले पाहिजे

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 7 месяцев назад +3

    ळ आणि च हे शब्द नाहीत...
    अक्षरं आहेत

  • @reanoford7897
    @reanoford7897 7 месяцев назад +2

    किशोरदा नी मराठी गाणी गावीत.... ह्यात सचिन पिळगांवकर आधी अनिल मोहिले यांचे अधिक योगदान आहेत , किशोरदांचे स्टेज शोज आणि रेकॉर्डिंग स्टुडिओतील MUSIC CONDUCT करण्याची जबाबदारी योग्यतेने पार ते पाडत .

  • @tropicalflowergardening8198
    @tropicalflowergardening8198 5 месяцев назад

    किती अशुध्द मराठी बोलतो हा , लोकमताचा पत्रकार