खरंच, किती गोड आवाज आहे तुझा. त्या भगवान पांडुरंग परमात्माने तुला हा गोड आवाज त्याची स्तुती करण्यासाठीच दिला असेल. बाळ अशीच गात राहा परमेश्वराची कृपा सदैव तूझ्या पाठीशी आहे. राम कृष्ण हरी 🙏👌
अतिशय सुंदर अभंग आणि आर्याचे अप्रतिम गोड गायन. लिट्ल चॅम्प्स पासून उत्तरोत्तर प्रगतीच होते आहे. भावी आयुष्यासाठी खूप, खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद. 😊😊😊
Hundreds of time I heard from Legendary Aarya But not enough great tremendous presentation to Lord Vitthal with marvellous a companiment of harmonium tabla pakhwaz super taala keyboard Super thanks Lot Sir
अतिशय भक्तीमय ,आनंद देणारे ,मन,आत्मा, तृप्त झाले ,बुद्धी भक्तिमय झाली खरेच स्वर्ग सुख लाभले हे सर्व काही तुमच्या गोड आवाजाने... आर्या तुम्ही देवी देणगी आहात.तुमचा गोड आवाज ऐकून माझे जीवन सफल झाले.
Aarya your rendering of this classic just took me to different plane..utter joy fills my heart and soul and tears flow from my eyes .. u r truely blessed
It's not only about quality voice... Just see the modulations... How well you are utilizing the variations is just awesome... Watched this videos atleast 50-60 times.. Thanks for such a fabulous singing..
May God bless you with fame more than that of Shreya Ghoshal. Our Marathi girl needs to be there on the top, which was earlier occupied by GaanSaraswati in Bollywood.
सळसळत्या विजेसम, What a electrifying start, तबला साथ सुरेखच, एखाद्या great fast bowler सारखा... ब़ोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे.... अत्यंत vibrant गायलं आहे, बालपणीच्या आर्याची आठवण करून देणारं... Too original, Too natural, What a majestic voice.... अंतीम आर्त, Generating sonic vibrations...
Salute to टाळ वाजवणारे आजोबा..!!!
खरंच, किती गोड आवाज आहे तुझा. त्या भगवान पांडुरंग परमात्माने तुला हा गोड आवाज त्याची स्तुती करण्यासाठीच दिला असेल. बाळ अशीच गात राहा परमेश्वराची कृपा सदैव तूझ्या पाठीशी आहे. राम कृष्ण हरी 🙏👌
काय सुंदर गायला ..
असा वाटत होता जसा सूर्य उगात आहे आणि सकाळ होत आहे .. खूप सुंदर 👍🏻👍🏻👍🏻
ऐकतांना किशोरीताईंची आठवण होते एवढे अप्रतिम भजन तुम्ही गात असता आणि तसा गोडवा तुमच्या आवाजात आहे. धन्यवाद.
मनाला भिडणारा अभंग अन त्याच ताकतीचा आवाज ..... अप्रतिम गायलात आर्याजी... खूप सुंदर
आर्या तूझ्या वानीमध्ये साक्षात आई सरस्वतीचा वास आहे खुप गोड आवाज आहे
Bolava vitthhal
8guioooooopp0
000oo
Ho kharay ....sakshat saraswati devi
I have liesoned Arya's voice in little champs, she is Superb
My God, she can sing in several languages with equal ease. I can't say whether her mother tongue is Marathi, Kannada or Hindi. God bless you beti.
Vinayak Prabhu kasa maraya kanada bhajan changed stylari mhantha ani like mhantha munu mhanthass thhoooo
Yes.. she is Marathi actress and singer. Arya Ambekar
I am a Bengali music lover from Bengal. Loved your song
मन अस्वस्थ असलं की तुमचं हे गाणं ऐकावं, साक्षात विठ्ठल डोळ्यासमोर उभा रहातो, तुमचा आवाज, आणि सोबतीला असलेलं ताकदीचे वादक, जबरदस्त मेळ जुळून आला आहे,
प्यारी आर्या जी
आपके स्वरों को सुनकर बहुत सुकून मिलता है
आर्या ताई खूप छान आवाज आहे हे गाणे ऐकून मनाला प्रसन्न वाटते
ह्रदयाला स्पर्श करणारे .तुका म्हणे देह भरीला विठ्ठल .रोमांचित करते इतके सुंदर गाईले आहे .सारखे ऐकत रहावे .आर्या उज्वल भविष्य आहे आपले .
मनाला सुन्न करून जाणार. ..आवाज.
अप्रतीम 👌👌👏👏
Blessed by God with such a beautiful voice
अतिशय सुंदर अभंग आणि आर्याचे अप्रतिम गोड गायन. लिट्ल चॅम्प्स पासून उत्तरोत्तर प्रगतीच होते आहे. भावी आयुष्यासाठी खूप, खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद. 😊😊😊
भविष्याची आशा तू आर्या
गात राहावी तू अशीच सदसर्वकाळ
हीच शुभेच्छा
या शुभ घडीला!
🙏🙏🙏🙏
Smt Kishori a superior voice, a great impression she had impact as a beautiful singer.
Khupch Chan gayalay Arya Ambekar beta dhanyavad Dev tujhe Bhal karo
मनाला आनंद वाटतो असा अभंग ऐकून आंबेकर ताई
What a voice aarya....superb...divine really..hats off
Super ! Mind blowing . Even i dont understand marathi ,still Feel it from heart . Stay blessed .
मूळ गाण्यापेक्षा लय थोडी जास्त वाटली पण त्यातही हे गाणे अप्रतिम झाले आहे! तोच भाव मनाला भिडतो!! 👍
You are right
अप्रतिम आर्याजी तुमचा आवाज खूपच गोड आहे. तुमच भजनातील गोडवा अंतःकरणाला पोहचतो खरच खूप गोड 👌👌
तुम्ही जेव्हा गाता असे वाटते की आपण श्री विठ्ठल समोरच बसलेले असल्याचे भास होतात 👌💐🙏
केतकी ताई आणि अर्या ताई तुम्ही आम्हा मराठी माणसाचा आणि भारतीय जनमानसाचा अभिमान आहात ,,,
अल्प वाद्द असताना देखील भजन अंभग अत्यंत प्रभावी धन्य धन्य आर्या ताई
Wow what a awesome voice & tabla & harmonium.
Super !! Fantastic voice and tayyari.. God Bess you Aarya
करावा विठ्ठल जीवभाव...👌👌💐💐
खुप सुंदर आवाज आहे.
Amha Varkaryancha khup avdata Abhang Sakshat Pandharich pudhe anlis, Shabbhas Arya Ambekar beta dhanyavad
Wonderful. I cannot understand Marathi but like to listen bhajan. Nice
Vithhal ki Aseem kripa bani rahe aisi adbhbut gayaki sunte hi rahe
आजोबांच्या टाळाने भजनाला रंगत आणली.
तुझ्या आवाजामुळे भजनातला भक्तिभाव हृदयाला आणि मनाला स्पर्श करतो.
निशब्द हूॅ.......superb....प्रणाम आपको
स्वर्गीय आनंद मिळतो
Excellent rendition of Kishoritai's version with a twist. Joy is the word.
सुश्राव्य गायन,अभंगाची ताकद आणि उत्तम पार्श्वसंगीत.. आर्या तुझे कौतुक आहे.देवाचे तुला आशीर्वाद आहेत...
Aaj diwasbhar hech gan aikle mi. Khup Chan awaj
Finely tuned voice and beautiful singing well done
कितीही वेळा ऐकले तरी एकावेसे वाटते,अप्रतिम गायन better than best
अप्रतिम गेली 8 वर्ष मी हा अभंग ताई तुमच्या आवाजात रोज ऐकतो,मन प्रसन्न वाटतं
खुपच गोड मधूर आवाज👌👌👌
Ati ati sunder Arya Ambekar Ji....
अप्रतिम ! सुरांचा स्वर्ग उभा केला आहे .
bàhardar
Melodius sweet voice super tabla by Bharath Sir I met him in P venkatesh Kumar,s programme held at town hall Mangaluru thank you sir
Hundreds of time I heard from Legendary Aarya But not enough great tremendous presentation to Lord Vitthal with marvellous a companiment of harmonium tabla pakhwaz super taala keyboard Super thanks Lot Sir
Have anyone noticed the old man with Chakva? Simply superb
Yes noticed, 👌👌
He is vittal himself enjoying the song 🙏🏼
Yes
Literally awesome...
Yes true musicians
best version of bolava viththal
Aarya..... Awasome... विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल। 🙏🌹🪔
कसदार गायण आणि खूप छान टाळ व तबला यांची साथ... अप्रतीम 🎶💫❣️
)
अभंग ऐकन्यास भाग पडतो... इतकं अप्रतिम
Dear Arya, you are a true and rare combination of TALENT & BEAUTY
अतिशय भक्तीमय ,आनंद देणारे ,मन,आत्मा, तृप्त झाले ,बुद्धी भक्तिमय झाली खरेच स्वर्ग सुख लाभले हे सर्व काही तुमच्या गोड आवाजाने... आर्या तुम्ही देवी देणगी आहात.तुमचा गोड आवाज ऐकून माझे जीवन सफल झाले.
हातात टाळ घेऊन नामात दंग व्हावं स वाटतं..खूपच छान गायकी 👌👌🙏🙏🙏🙏
Extremely soothing and very powerful rendition by i. GOD bless her. She indeed deserves it
.
Aarya your rendering of this classic just took me to different plane..utter joy fills my heart and soul and tears flow from my eyes .. u r truely blessed
खूपच छान जेव्हा ही लावतो तेव्हा ही नवं अनुभव असतो. फारच सुंदर गायलात आपण
This abhang is supreme. Bolava vitthal, pahava vitthal, karava vitthal ; jeev bhav. Beautiful rendition, god bless all 🙏
अप्रतिम सुमधुर , अवीट गोडीच...गीत ऐकायला मिळाले.
आर्या तुझं..खूप कौतुक
2023 aaj mi sakalic bhajan iykate khupc god aavaj aahe very nice Aarya mam❤
काय आवाज आहे ताई तुझ ५ भावान पेक्षा तुझ्या सारखी एक बहीण रहाव खुप छान ताई खूप छान
What a superb combination of talent and beuty
खुप खुप काळजाला भिडणारा आवाज आहे आर्या 👍👍
मालाचं माहित नाही किती वेळा ऐकला हा अभंग!
Jay shree Radhe Krishna Ji pranam aapko Ji vitthal Vitthal Vitthala...
Koti koti pranam aapko Ji
Superb singer ....she sings from bottom of heart ...... .. God vitthal blessings always with her .....🙏🙏
Aarya..aapka fan hogayi hu mai 😍
It's not only about quality voice... Just see the modulations... How well you are utilizing the variations is just awesome... Watched this videos atleast 50-60 times.. Thanks for such a fabulous singing..
अापले सारेगम नंतर बरेच दिवसांनी गाणे एेकले. खुप सुधारणा दिसतात.
खरेच कान तृप्त झाले. खुप छान अावाज अाहे
VERY NICE AND MOST SPIRITUAL, THOSAR
खुप छान👌एकदम सुंदर आवाज🎂🎂💐
पहावे आर्या।।। ऐकावं आर्या।।। Love u so much....
अप्रतिम आवाज सुंदर अभंग छान🙏
अप्रतिम आवाज आर्या🎉🎉
Khup Chan asach indian semi classical music jagachya kopryat pohachava best of luck
चरणावर्ती मस्तक आजोबांच्या अप्रतिम tal वादन
Arya Abhga Fach Sudar Pesh Kela Aple Hardik Abhindan.👍
👌 👌 ऐकण्यासाठी खूप सुंदर आवाज आर्याजी....
Arya, farach sunder gayan...Aashirwad 🙌🙌💐
आर्या.... स्वर्गीय..स्वर...या.क्षणी....महत्.आनंद क्षण
May God bless you with fame more than that of Shreya Ghoshal. Our Marathi girl needs to be there on the top, which was earlier occupied by GaanSaraswati in Bollywood.
Thanks arya for such a beautiful melodious voice....keep growing keep acheiving
आर्या तुझा आवाज अप्रतिम आहे 😍
Distinctive voice & I believe she is blessed by super power.
आर्या, तुमच्या गायनांत अतुलनीय गोडवा आहे.
ऐकत रहावे असे भजन आहे. धन्यवाद.
सरस्वती चां आशिर्वाद असु..दे.
दैवा
Speechless.... Khup takdichi gayika aahes... God bless u 💐💐💐💐
खुपच सुंदर आवाज आहे मनाला प्रसन्न करणारा
आर्या फारच सुंदर गाईलस,अप्रतिम,, तोडलस...
Bless her and many thanks for posting -am simply transported to sheer Bliss
सुरू झाल्यावर जे पहिलेच सूर लागतात.. शहारे येतात अंगावर.. प्रत्येकवेळी ऐकताना..
कसलं मस्त गाते ही ❤
0:22
मनाला भिडणारा आवाज आहे आणि तु खुप सुंदर पद्धतीने अभंग गायला आहे
सळसळत्या विजेसम,
What a electrifying start,
तबला साथ सुरेखच,
एखाद्या great fast bowler सारखा...
ब़ोलावा विठ्ठल,
पहावा विठ्ठल,
करावा विठ्ठल,
जीव भावे....
अत्यंत vibrant गायलं आहे,
बालपणीच्या आर्याची आठवण करून देणारं...
Too original,
Too natural,
What a majestic voice....
अंतीम आर्त,
Generating sonic vibrations...
फारच गोड गायलय ..बोलावा विठ्ठल..
वा श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... 🙏🙏🙏🙏
अप्रतिम आवाज... खुप छान आर्या...😊
👌👌👌👌👌 अप्रतिम नाद माधुर्य!!!!!!!!
अप्रतिम मधुर आवाज...
Super ! Mind blowing .