मधाळलेलया आवाजाने सोनेरी रूप खुलते सुरांची स्वरां ची स्वररागीनी तु सुर तुझे स्पर्श करतात हिमालयाला भिडतात गगनाला सरींचा स्वरांचा छंद तुजला छंदाने हर्ष होतो तुला मन उल्हास ते तुझे गायन तुझे बहारते आकाश ठेंगणे वाटते तुला चारही दिशात किर्ती पसरावी हिच मनापासून शुभेच्छा Love you soooo much आर्या ji🌹🌹 माझा लाईक 100 वा
आर्या खूप सुंदर अप्रतिम गायन हे गीत तू अशा प्रकारची गीत प्रकार गाण्यासाठी शास्त्रीय संगीताची खूप तयारी पाहिजे आणि ती तुझी आहे या गीतातून ती दिसून येते👌👌👍👍👍
Mind blowing... 🤩 I'm so grateful to hear such great n soothing voice😌 in the morning❤... Your even one short video or post is enough for me to make my day🤌🥹 ❤... Thnx Aarya Tai ❣️for making my day... ❤✨🧿😌
मधाळलेलया आवाजाने
सोनेरी रूप खुलते
सुरांची स्वरां ची स्वररागीनी तु
सुर तुझे स्पर्श करतात हिमालयाला
भिडतात गगनाला
सरींचा स्वरांचा छंद तुजला
छंदाने हर्ष होतो तुला
मन उल्हास ते तुझे
गायन तुझे बहारते
आकाश ठेंगणे वाटते तुला
चारही दिशात किर्ती पसरावी
हिच मनापासून शुभेच्छा
Love you soooo much आर्या ji🌹🌹
माझा लाईक 100 वा
आर्या .. खूपचं छान.... भाव समजून अर्थपूर्ण गायलीस👌
खूपचं सुंदर ऐकायला छान वाटलं ❤👑🙄
आर्या तु नेहमी खूप छान म्हणतेस 💯☺
तुझी गाणी मला ऐकायला आवडतात 😌😌
Swar Madhur!
So many kannada ದಾಸರ song are there kindly sing songs are super best
खुपच सुदंर गोड आवाज व गाणंही छान गायिले आहे अभिनंदन आर्या आंबेकर तुझे 🌹🌹👍👍
One more beautiful Bhajan, by precious Soul. ❤🎉
आर्या खूप सुंदर अप्रतिम गायन हे गीत तू अशा प्रकारची गीत प्रकार गाण्यासाठी शास्त्रीय संगीताची खूप तयारी पाहिजे आणि ती तुझी आहे या गीतातून ती दिसून येते👌👌👍👍👍
Congratulations sweet friend @aarya
खूपच सुंदर 🎉
खुप सुंदर ❤
Khup chan aarya ji.❤
Wa! सुंदर, कर्ण मधुर आवाज, आणि गायकीही उत्तम!! Divasachi survat asha avajane hone he kiti chan!..thanks Aarya! Tujha avaj vegalech sundar ase aatmik sukh deun jato! ❤❤
Khup sunder ❤
खूप सुंदर झालंय गाणं.
काळाची तुझी न्यू जर्सी मधील concert पण मस्त झाली.
Divine
अप्रतीम 💯👏🏻
खुप सुंदर 😊
ऐकताना जीवाला सुख वाटते. 😇 सुंदर गायलं आहे.
🙏🙏🙏🚩🧡🚩🙏🙏🙏
Love youuuu aryaaaaa taii big fannn🥺♥️
Chan ❤
खूपच छान आर्या। मस्तच
Mind blowing... 🤩
I'm so grateful to hear such great n soothing voice😌 in the morning❤...
Your even one short video or post is enough for me to make my day🤌🥹 ❤...
Thnx Aarya Tai ❣️for making my day... ❤✨🧿😌
Sundar ‘n Sumadhur!!❤❤
👌👌
Super aahe g tuzi aavaj
❤ 😍 Beautiful Aarya.. 😍 ❤
👌🏻👌🏻
वाह खूपच छान
So beautiful ❤️🎵❤️
छान
GG😌❤️♾️.
🎉🎉🎉 super 🎉🎉🎉
Very very Nice.❤
Best 👌
First viwe❤
us trip cha video blog banav
Mam are you the same girl who sang, "Oh Paapad wale panga na le"?