अत्यंत बेचैन असताना हा स्वर्गीय आवाज ऐकला . मनावर च ओझ त्या पंढरी राया च्या चरणी ठेवून किती तरी वेळ हा स्वर्गीय आवाज ऐकला . रात्री 11 ते पहाटे 6 . पूर्ण पणे ह्या नश्वर जगापासून दूर .
किशोरी माई.... हो माई च.... किशोरी माईंचा आवाज ऐकला की डोळ्यांत का कुणास ठाऊक पाणी उभे राहते.... आईची आठवण येते...जाणवतं आईसाठी केलं ते थोडंच... खूप काही करायचं राहुन गेलं....
आवाज कधी कमवलं जातं का? दैवी देणगी नाही का? त्या देणगीच मेहनतीनं सदुपयोग ताईंसारख्या व्यक्तींनी केलेली आहे. ताईंसारख्या समस्त कलाकारांना शतशत नमस्कार 🙏
I got opportunity to hear Devine voice of Kishoritai Amonkar through the five abhang of Vththal via this video clip, Dhanya zahalo. Great classical voice,lyrics and music melody. Thanks You tube.
i guess im randomly asking but does anybody know of a tool to get back into an instagram account..? I was dumb forgot the account password. I would appreciate any help you can offer me!
After shri anu malik has praised her and taken name of shrimati kishori amonkar in saregamapa little champs after heard song one of contestant dnyaneshwari🙏👍
खंत वाटत राहते की या जन्मात मी त्यांच्या पायाचे दर्शन का घेऊ शकलो नाही? मी मुंबईतच खूप वर्षे राहिलो.पण जबाबदारीच्या नोकरी मुळे आणि अज्ञानवश मी या गानसरस्वती देवीला भेटलो नाही . आणि त्यांच्या मैफीली ऐकू शकलो नाही.
सगळच कसे विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 शतशः नमन 🎉 ठेका सुध्दा अप्रतिम
किशोरी ताईंचा स्वर्गीय आवाज ऐकताना फार विचित्र भावना होते, एकिकडे तृप्त वाटत दुसरीकडे अतृप्त वाटत. सतत ऐकत रहावेस वाटत राहत.
हे अभंग आणि गान सम्राज्ञी किशोरी ताई या बद्दल मी अल्प मती काहीच बोलत नाही .हे सगळं या जन्मात ऐकू शकलो हेच आपल पुण्य .
😊😊
तुम्ही जानकार आहात म्हणून तुम्ही नतमस्तक झालातप्रणाम तुम्हाला
गानसरस्वती...,,
उद्बोधक
4a4a
नास्तिकाला आस्तिक बनवणारा स्वर्गीय आवाज साक्षात ईश्वरीय देणगी लाभलेल्या किशोरीताईना मनापासून वंदन
अत्यंत बेचैन असताना हा स्वर्गीय आवाज ऐकला . मनावर च ओझ त्या पंढरी राया च्या चरणी ठेवून किती तरी वेळ हा स्वर्गीय आवाज ऐकला . रात्री 11 ते पहाटे 6 . पूर्ण पणे ह्या नश्वर जगापासून दूर .
आपोआप मुखातुन शब्द चालू होतात वा वा वा ऐकायला कंटाळा येतच नाही 👌👌👌👌👌👌👌
मंत्रमुग्ध करणारी गायिका ताईंना शतशः नमन 🙏🏻🚩
स्वर्गीय...
सोयराबाईं च्या अभंगाला किती तरी शतकं नंतर न्याय मिळाला🙏🙏🙏
किशोरी माई.... हो माई च.... किशोरी माईंचा आवाज ऐकला की डोळ्यांत का कुणास ठाऊक पाणी उभे राहते.... आईची आठवण येते...जाणवतं आईसाठी केलं ते थोडंच... खूप काही करायचं राहुन गेलं....
दैवी देणगी साक्षात देवी सरस्वती किशोरी ताईच्या रूपात आवाजात असे अभंग ऐकाला मिळणे हे परमभाग्य
🙏🙏🙏
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवभाव..... ताईना प्रणाम... ताईंचा आवाज = दैवी संपत्ती..... विठोब्बा रखुमाई 🙏🙏
🙏🙏🙏
किशोरी आमोणकर ताईंचा हा ठेवा जपुन ठेवल्या बद्दल ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
संपुर्ण मराठी विश्व तृप्त होते किशोरी ताईंचे गायन ऐकुन🙏
Radhika Rege अंतर्मुख करणारा, भक्तीभावाने ओथंबलेला, सुमधुर,मन शांत करणारा, गानसम्राज्ञी किशोरीताईंचा
आवाज खरोखरच दैवी (divine) अनुभव
देतो.किशोरीताईंना विनम्र अभिवादन!
Lp
डोळे बंद करून ऐकत बसले की समाधी लागते व मन अंतर्मुख होऊन जाते 🙏
मन अगदी तृप्त झाले. ताईचा आवाज म्हणजे साक्षात सरस्वतीच 🙏🙏
यातल माझे माहेर पंढरी हे खूप सुंदर आळवल आहे. अप्रतिम सुंदर
किशोरी ताईंच्या पोटी मला जन्म मिळाला असता तर मी धन्य धन्य झालो असतो.
धन्यवाद! अप्रतिम! गान सम्राज्ञी किशोरताईं च्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन !!
या पंढरीचें सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा || ...
देवळात जावून आले ..एक अतिशय सुंदर प्रसन्न दैवी प्रचिती आली...🙏🙏🙏🙏
ताईंचे अभंग ऐकताच समाधी लागेल . इतका मधुर आवाज आहे शतश: प्रणाम🌹🌹🙏🙏
ताईंचे अभंग ऐकताना समाधी लागते मन हळव होत ताई खुपच तुमची आठवण येते
प्रत्यक्ष संत मीराबाई गात आहेत असे भासते. भान हरपून जाते.
किशोरीताईंचे सुंदर अभंग ऐकून कान तृप्त झाले,मन शांत झाले.सर्वांगसुंदर !!!
सुरेल आवाज, मंत्रमुग्ध होऊन गेले 🙏🙏
Kishoritai dev ani swar apan ek kelat this is gift of God man trupt zhale
मंत्रमुग्ध करणारे स्वर
Sangitatale vaibhav mhanje kishoritai..
Geeta नमस्कार खूपच अंतरंगात विठ्ठल दिसतो आहे. कोटी अंतःकरणाने धन्यवाद.
Kishori tai gate tevha dagdachya murtit devkala alysarkhi watate.
किशोरताई चे भजन ऐकून मन अति भक्ती रूपात तल्लीन जाते जणु आपण त्या पंढरी नाथाचा पंढरीत टा ल. चीपल्यात हातात घेऊन नाचत आहोत.
फार दिवसांची इच्छा होती की ताईंची सर्वोत्तम गाणी ऐकावी ती पूर्ण झाली कान अगदी तृप्त झाले 🙏
🙏🌹❤🌹🙏
🌹👌👍🙏🌹
Ganysa
Atishayutkrishta
2
मेहनत करून हा आवाज कमावला आहे आणि ही भजनं गोड गायली आहेत।
आवाज कधी कमवलं जातं का?
दैवी देणगी नाही का?
त्या देणगीच मेहनतीनं सदुपयोग ताईंसारख्या व्यक्तींनी केलेली आहे.
ताईंसारख्या समस्त कलाकारांना शतशत
नमस्कार 🙏
You are a legendary singer madam ..bow down to you ❤
Kishoritaincha swar
Swargiya sohla
Afalatun ani avarnaniya
We are extremely Lucky to have such an outstanding artist in our country
Kishoritaina salam
P
समाधी लागावी असा स्वर्गीय आवाज या आवाजाने स्वर्गाची शोभा वाढली
मन तृप्त झाले.
सुरेख च आणि श्रवणीय, ऐकतच रहावे
Kishori tai manje amruta pudhache God swar.
मधुर गोड आवाज व संगित खुप छान। धन्यवाद
किती किती गोड?
धन्य झालो.
खुप मधुरता आहे श्रीमती अमोणकर यांच्या आवाजात 👌👌
Upkar old film
Khup chan
स्वर्गीय आवाज.किशोरी ताई ना नमस्कार.विनम्र अभिवादन 🙏🙏
ताई,तुमच्या समोर तुम्हीच.10000 वर्षे अशी
गायिका होणे नाही
Legend 🙏❤️🌹
खूप खूप धन्यवाद किशोरी बाईंचं गान ऐकताना खरंच ध्यान लागेल इतकं good ani मनापासून gatat
ताईंचे गोड गायन विठ्ठला सारखेच सुंदर
I got opportunity to hear Devine voice of Kishoritai Amonkar through the five abhang of Vththal via this video clip, Dhanya zahalo. Great classical voice,lyrics and music melody. Thanks You tube.
अप्रतिम अनुभूती ! सर्व संतांचे व किशोरीताई चे शतशः आभार !
संतांचे आभार ? का संतांना नमस्कार !
@@joshibuva1 संतांचे आभारच ! त्यांच्या प्रासादिक शब्दांमुळे अनुभूती होते..
मन स्थिरवणारे भजन, अभंगवाणी.
डोळ्यातून फक्त आनंदाश्रूच वाहतायत.
Eminent legend. what a spiritual and Devine voice? simply miraculous. What else we want in our day today life?
9594499616
Voice is a sparkling soard
Very
Pressive
Bahut......acchr
.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ण
खूपच बर वाटत अस सुंदर आणि मंजुळ आवाजात गाणी ऐकायला खूप छान 👌😘
, खूप छान
P
स्वर्गीय सुख, अनुभूती. दैविसुरांची देण.🙏🙏🙏
Wah Bramhanandi Tali lagli
Hari Om Vitthala
SWARGIYA ANAND....❤❤❤❤❤
सुंदर आवाज ताई तुमचा.. we miss u... 👌🚩
What an amazing singing..very high level singer ...ever..!!!
स्वर्गीय स्वर व स्वर्गीय गायन ! 🙏🌹🌹
Atmabodh!
एक सुखद अनुभव आहे धन्यवाद कलाकृती
खूप छान,अप्रतिम!
किशोरी ताईंना
नमस्कार!
💐💐💐👌
Beautiful, blissful.Oneness to supreme divine, meledious vibration from heart.The peak point of bhakti. Thanks.
i guess im randomly asking but does anybody know of a tool to get back into an instagram account..?
I was dumb forgot the account password. I would appreciate any help you can offer me!
@Kamdyn Kellen instablaster :)
@@kamdynkellen5398 q
God's miracles 👍👍👍
खूप सुंदर आवाज आणि स्वर... 🙏🙏🙏
Mi roj aekate.man doke shant hote.khupach sundar
Whenever I am restless I hear songs of kishori tai . Peace and tranquility is brought instantly 19:39
अगदी बरोबर.
The devotion is full of melody and artata hats off to kishoriji for presenting such abhang
अप्रतिम कलेक्शन
After shri anu malik has praised her and taken name of shrimati kishori amonkar in saregamapa little champs after heard song one of contestant dnyaneshwari🙏👍
There are similarities in Gnyaneshwari's voice, which tries to match Tai's voice.
खुप छान आवाज। परत परत ऐकावेसे वाटतं़
Kishori tai yancha gaynat pandurang distoy🙏🙏
महान आवाजाच्या महान विभूतीस प्रणाम🙏
खरी गान सरस्वाती 🙏🏻
अप्रतिम स्वर 'विनम्र अभिवादन 🙏 🙏 🙏 💐
अगदी तादात्म्य म्हणजे काय ती अनुभूती.....🙏
Feel blessed to hear your bhajans Kishori ji..thank you with gratitude 🙏
Apratim composition
Atishay. Chhan. Bhaktigeete. Tainigailele
खंत वाटत राहते की या जन्मात मी त्यांच्या पायाचे दर्शन का घेऊ शकलो नाही? मी मुंबईतच खूप वर्षे राहिलो.पण जबाबदारीच्या नोकरी मुळे आणि अज्ञानवश मी या गानसरस्वती देवीला भेटलो नाही . आणि त्यांच्या मैफीली ऐकू शकलो नाही.
अतिशय सुंदरगित आहेत शब्दात सांगता येत नाही
Singer connects you with God. Such is the impact.
Hi Geet aiekalyavar purn divasacha thakava dur hoto
Dhanya tya santachya Archana aani Taincha surel aavaj 👌🙏
ताइचे स्वर्गीय गायन
!
हे अभंग म्हणजे प्रत्यक्ष विठू माउली चे दर्शन
संगीत रत्न मंदिराच्या गाभार्यातून आवाज येतोय असं वाटतंय.
Kishoridevi's voice is like voice of Goddess , which we will have in the heaven .
Abhimaan amha goavasiyana ki hi saraswati amchea gouache bhumit janmali.
खूप खूप सुंदर. मन शांत करणार गीत.
आत झिरपणारा आवाज
साक्षात सरस्वती देवी
बिलकुल शंकाच नाही
Oh my God! What an amazing singing!!
उतकृष्ट आवाज . प्रेजेन्टशेनअप्रतीम.
Amrutahunee. God. Dear
Amrutahunee. God. Siur. Swarr. Aaple
Her songs are clear, loud, rings...like temple bells. Soothes and calms your soul!
Whenever I hearing ur song I will say thank u thank u for ur lyrics and selected songs.
Pure Bliss ! Kishori Thai 😇
Very nice. Thank u for lyrics.we don't know marathi so we are asking lyrics.once again thank u so much.sweet voice
Check out this site for lyrics: www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Pandhariche_Sukha
Blissful and serene..
Such purity and devotion..
Kishori Tai, u r divine 🙏
किशोरी ताईंचे आवाजातल्या गाणं आपल्या मनातलं गाणं असं वाटतं तसेच त्या मुळे विठठल नव्याने कळला कोटी कोटी ,धन्यवाद ताई 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम 🤗❤️
मनाला शुध्द , मनाची तृप्ती करनारी ताईस न मन
धन्य ती संत सोयराबाई....
सकाळची सुंदर सुरुवात यापेक्षा वेगळी काय असेल!!!!!!!