अप्रतिम गायन श्री. सुरेश जी वाडकर सर 🙏🙏 आपले गायलेले अभंग किती वेळा ऐकले तरी 🙏🙏 गोड वाटतात असेच तुकाराम महाराज यांचे अभंग अमर ठेवा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏राम कृष्णा हरी 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 👌👍🙏👍🙏
व्हेरी नाईस सुरेश वाडकर जी या कलियुगी दुनिया मध्ये फक्त फक्त तुमचं गायन अप्रतिम आता कितीही नवीन व्हर्जन कितीही भारी गायक असले तरी म्हणतात ना जुनं ते सोनं त्या पद्धतीने तुमच्या आवाजात ला तोडच नाही मला तुमचे भावगीत भक्तीगीत खूप
स्वर्गीय आवाज सुरेश जी तुमचा हृदयात नाद निर्मितो! Lata बाईन सारखी पुरुषी आवाजा chi dn ईश्वराने आम्हा दिली आहे. भाव पूर्ण नादमय माधुर्य पूर्ण! धन्यवाद सुरेश जी! तुम्हाला उदंड सर्व लाभो!
Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box. AQ Q झव
आदरणीय श्री सुरेश जी.. आपकी जादुई आवाज कानों से सीधे दिल में उतरती है। आपकी आवाज मंत्रमुग्ध कर देती है। ईश्वर आपको सदैव स्वस्थ रखें और लंबी उम्र प्रदान करें।
Suraaaanche jevade sur harmonium che jitake sur sarswati mhanunach aamhche duar mhanuch aamhi kadhi nahi tumche duar wadkar ji koti koti pranam 🙏❤️🎵🎵🎵🎵🙏
आदरणिय सुरेशजी ..काय बोलु मी आपल्याबद्दल ...मला सार्थ अभिमान आहे तुम्ही आमच्या कोल्हापुरच्या करवीर नगरीच्या मातीतील एक अनमोल हिरा आहात...कोहिनुर हिरा ... तुमची गायकी तुमचा आवाज थेट काळजापर्यंत जातो..आणि अभंग गावे ते फक्त तुम्हीच ..जेव्हा तुमचे अभंगाचे सुर कानी पडतात एक वेगळच वेड लागतं मनाला ..सर्व काही स्तब्ध झाल्यासारखं हृदयाला स्पर्शुन जाणारे तुमचे सुर ... आम्ही धन्य झालो की आमच्या मातीतील एक अनमोल हिरा ह्या भारतीय संगीत सृष्टीला मिळाला आणि आपल नाव सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवले... खरच पंडीतजी तुम्हास शतः शतः नमन असेच तुमच्यासारखे शिष्य तुमच्याकडून घडावेत हीच सदिच्छा जय महाराष्ट्र जय कोल्हापुर जय भीम जय शिवराय
सुरेशजी आपला आवाज म्हणजे गगनाला भिडणारा सुंदर आणि उत्तम आवाज. सर तुमच्या आवाजाला तोडच नाही. आपण उत्तम गाणारे गायकच........रामचंद्र गाणेकर कापोली...श्रीवर्धन...बोरलीपंचतन...
ज्या, ज्या वेळी मी महेश काळे सर यांचे अभंग ऐकतो ते एकदा ऐकल्या मन शांत होत नाही कमीत, कमी तीन ते चार वेळा तर ऐकताच आणि आज इतकी प्रचंड आवड निर्माण झाली आहे की माझा हा अभंग पाठ झाला आहे आणि नेहमी मी तो गुणगुणत असतो.!! राम कृष्ण हरी🚩!! राम कृष्ण हरी महेश काळे सर 🙏!!
Vtthala waril kiti khare Prem Aahe Suresh wadkarji hech Aapan siddh karun dilet.Aaiknara hi sare tan man dhan visarun vitthal namat dang houn jato.Aaplya Aawajachi Godwin ti Kay warnawi.Afat Jadu Aahe Aaplya Aawajat.Aani mukhkhye mhanje vithu naamat hi kiti godi aahe he aaple geet Aaikun khatri tar hotech pan vitthalachya premache samadhan hi milhate.jAy Hari vitthal mauli Jay Hari vitthal.
मलाही सुरेशजींचा आवाज खूप मोहक आणि गोड वाटतो. त्यांच्या आवाजात BASS Tone आहे ! ईश्वर सुरेशजींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो. अशा शुभेच्छा! जय राम कृष्ण हरि, जय श्री विठ्ठला, जय महाराष्ट्र !
No words to comment ram krishna hari jay hari vitthal
हे अभंग आम्ही संतवाणी साडेपाचला दूरदर्शन लागत होतो तेव्हा आम्ही सारखा जय घालणारे आहेत ते खूप आवडीचा आहे ठीक आहे
काय वजन आहे गाण्यावर व्वा व्वा महाराज !🚩🚩
सुरेशजी आपला आवाज इतका सुरेल आहे ऐकतच राहावं असे वाटते तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या तोंडून संपूर्ण गाऊन व्हावे एवढीच इच्छा आहे
Apratim song
मलाही सुरेशजींचा आवाज खूप मोहक आणि गोड वाटतो. त्यांच्या आवाजात BASS Tone आहे ! ईश्वर सुरेशजींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो. अशा शुभेच्छा!
पांडुरंगाची देण आहे तुम्हाला सुरेश सर, तुमचा आवाज , तुमची सर्व गाणी आजरामर राहतील .
जय सद्गुरू सुरेशसरजी खूपच वेळा ऐकत राहातोय हे अभंग आणि आजुन आजुन नुसती ऐकाएचीच वाटतात जय हरी विठ्ठल
हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
आवाज सुंदर
Naaad ❤
अप्रतिम गायन श्री. सुरेश जी वाडकर सर 🙏🙏 आपले गायलेले अभंग किती वेळा ऐकले तरी 🙏🙏 गोड वाटतात असेच तुकाराम महाराज यांचे अभंग अमर ठेवा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏राम कृष्णा हरी 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 👌👍🙏👍🙏
सांप्रदाय साठी गावे,रचिवनवहे
अप्रतिम.शब्द अपुरे पडतात ह्या गीतासाठी.इतके हृदय स्पर्शी सादरीकरण झाले आहे.डोळ्यातून अश्रू अनावर होतात.हे गीत सुरेशजींनीच गावे
❤विठ्ठल नावाचा रे.....
मेरी मां को सुरेश वाडकर जी के गीत इतना पसंद है की वो कहती हैं कि एक टाइम खाना न देकर इनके एक गीत सुना दो तो भूख मिट जाए 😍😍 अप्रतिम अद्भुत अद्वितीय ❤
व्हेरी नाईस सुरेश वाडकर जी या कलियुगी दुनिया मध्ये फक्त फक्त तुमचं गायन अप्रतिम आता कितीही नवीन व्हर्जन कितीही भारी गायक असले तरी म्हणतात ना जुनं ते सोनं त्या पद्धतीने तुमच्या आवाजात ला तोडच नाही मला तुमचे भावगीत भक्तीगीत खूप
अतिशय सुरेख अभंग
Super song TUPSAKRi Sreenivas family 😅😊😊
साक्षात गंधर्व
😊😊😊😊😊😊
, 。
अप्रतिम गायन राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माउली
अप्रतिम,,गेली 10 वर्षेहुन, अधिक काळ, हे गाणे, ऐकतोय,
गोडी तीच❤
आमचे लाडके गायक, सुरेश दादा वाडकर,
त्यांच्या गायनामध्ये साखरेसारख गोड आवाज आहे.
स्वर्गीय आवाज सुरेश जी तुमचा हृदयात नाद निर्मितो! Lata बाईन सारखी पुरुषी आवाजा chi dn ईश्वराने आम्हा दिली आहे. भाव पूर्ण नादमय माधुर्य पूर्ण! धन्यवाद सुरेश जी! तुम्हाला उदंड सर्व लाभो!
सुरेश सर गोंडी भाषेत एक तरी गाण गाव अशी विनंती आहे आपल्आवाज गोड आहे
विठ्ठल कृपा , अतिशय सुंदर !
सध्या सर्व महाराष्ट्र भर काकड आरती चालू आहे, मन प्रसन्न झाले.
सुरेशजी तुमचा आवाज इतका कानात घुमतो की तल्लिन होऊन ऐकतच राहतो प्रसंगी डोळ्यातून आपोआपच अश्रू वाहू लागतात
अगदी बरोबर बोललात दादा 👌👌👌👌🙏👍💐💐
@@akashthakare7722😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😊😅😅😊😊😊😅😅😊😅😅😅😊😅😅😅😅l😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😊😊😅😊😅😅😅😊😅😅😊😅😅😅😅😊😅😅😊😊😅😊😅😊😊😊😅😅😅😅😊😊😊😊😅😊😅😊😊😅😅😅😊😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅 3:12 😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😊😊😊😅😅😅😅😅😊😅😊😊😅😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@@akashthakare7722❤
@@akashthakare7722😊
H😢😮
सुरेश जी आपल्या स्वराने आम्ही मंत्र मुग्ध झालो माझा आवडता एकमेव गायक सुरेश वाडकर जी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
सुंदर भजन सुरेश जी ..सकाळी ऐकावी हि दिवस छान जाईल
किती ऐकावे तितके थोडेचं, नेहमी ऐकतचं राहावे वाटतं माऊली आपल्या आवाजाची जादु,,, धन्यवाद वाडकर साहेब,,🙏🙏
Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box. AQ Q
झव
I likes this song sung by Suresh ji🎉
Vithu mauli la ha ve tase sadhe ani khare raha 😊🙏😊
My ferrite singer wadekarji ATI sunder
खुपच सुंदर भजनाअमृत रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम, स्वर्ग काय आहे हे माहीत नाही, परंतु आपल्या ह्या गायनाचे नादात स्वर्गात यापेक्षा काही वेगळ काय असु शकेल?अप्रतिम....
Ati Sunder avaj n Bhajan 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
आदरणीय श्री सुरेश जी.. आपकी जादुई आवाज कानों से सीधे दिल में उतरती है। आपकी आवाज मंत्रमुग्ध कर देती है। ईश्वर आपको सदैव स्वस्थ रखें और लंबी उम्र प्रदान करें।
विठ्ठल नामा रे काहो विठ्ठल नामाचा पेम भावो छान हे गीत गायले सुरेश जी आपण गाहिले खुप छान गीत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम पंडित सुरेशजी वाडकर साहेब
Suresh Ji Aapla Awaj Agdi Hrudayat,Kanat,Ani Sarwangat Ekdam Ghusun jato ho...😂😊😅
Apratim Gayaki......
Shri Suresh Wadkar ji shath shath pranam, Hats Off your Voice...Excellent, Super Duper, melodious,Gem of Hindustan
मन तृप्त झाले
😊 जय श्रीविठ्ठल
कमली चे गायन वाह वाह आनंद आंनद
Suraaaanche jevade sur harmonium che jitake sur sarswati mhanunach aamhche duar mhanuch aamhi kadhi nahi tumche duar wadkar ji koti koti pranam 🙏❤️🎵🎵🎵🎵🙏
Apratim awaz Sureshji, Sathsangat farch sunder. Awaz kan sodatach nahi. Khupach Aawadale. Best sung. Great sirji.
आदरणिय सुरेशजी ..काय बोलु मी आपल्याबद्दल ...मला सार्थ अभिमान आहे तुम्ही आमच्या कोल्हापुरच्या करवीर नगरीच्या मातीतील एक अनमोल हिरा आहात...कोहिनुर हिरा ...
तुमची गायकी तुमचा आवाज थेट काळजापर्यंत जातो..आणि अभंग गावे ते फक्त तुम्हीच ..जेव्हा तुमचे अभंगाचे सुर कानी पडतात एक वेगळच वेड लागतं मनाला ..सर्व काही स्तब्ध झाल्यासारखं
हृदयाला स्पर्शुन जाणारे तुमचे सुर ...
आम्ही धन्य झालो की आमच्या मातीतील एक अनमोल हिरा ह्या भारतीय संगीत सृष्टीला मिळाला आणि आपल नाव सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवले...
खरच पंडीतजी तुम्हास शतः शतः नमन
असेच तुमच्यासारखे शिष्य तुमच्याकडून घडावेत हीच सदिच्छा
जय महाराष्ट्र जय कोल्हापुर
जय भीम जय शिवराय
सुरेशजी आपला आवाज म्हणजे गगनाला भिडणारा सुंदर आणि उत्तम आवाज. सर तुमच्या आवाजाला तोडच नाही. आपण उत्तम गाणारे गायकच........रामचंद्र गाणेकर कापोली...श्रीवर्धन...बोरलीपंचतन...
खुपच छान, सुरेश भाऊ देवाने तुम्हाला आवाजाची देणगी दिली आहे,देव तुम्हाला नेहमी सुखात ठेऊ.
ज्या, ज्या वेळी मी महेश काळे सर यांचे अभंग ऐकतो ते एकदा ऐकल्या मन शांत होत नाही कमीत, कमी तीन ते चार वेळा तर ऐकताच आणि आज इतकी प्रचंड आवड निर्माण झाली आहे की माझा हा अभंग पाठ झाला आहे आणि नेहमी मी तो गुणगुणत असतो.!! राम कृष्ण हरी🚩!! राम कृष्ण हरी महेश काळे सर 🙏!!
बहोत बढीया..... 🙏🙏
कितीही मोठे गायक झालेत तरी महाराष्ट्राला भजन म्हणणारे गायक प्रसिद्ध सर्वश्रुत होतात.... ही वारकरी संप्रदायाची ताकत आहे
Khupach छान, Suresh Ji, Namaskar
जरा कोल्हापूर मध्ये पण असा कार्यक्रम घ्यावा सर..... 👌🏻👌🏻👌🏻
Ganyatun Ani aaplya swaratun....Sansar rupi patlavarti Bhagvant Prapti madhe sarv kahi aahe...wahhhh...Aavaj ❤
सुरेश जी सर तुमच्या गायनाने मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते ♥️♥️♥️♥️ 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 जय हरी विट्ठल
सुरेशजी सारखे ऐकतच राहावं असं वाटतं
माऊली खरंच सुदंर आवाज आहे असा वाटते कि पूर्ण दिवस तुमच्या भजन एकत राहावा रात्री पूर्ण झोपे परंत ऐकतो
सुरेशजी आपकी आवाज भगवान के चरणों मे पहुचा देती है,ईश्वर आपको लंबी ऊम्र दे,जय विठू माऊली 🙏
गुंजतोय कानात अक्षरक्षः....
विठ्ठल नामाचा टाहो ।।
वाडकरजी तुम्हांस कोटी वंदन... 🙏🙏
So sweet voice!
Vtthala waril kiti khare Prem Aahe Suresh wadkarji hech Aapan siddh karun dilet.Aaiknara hi sare tan man dhan visarun vitthal namat dang houn jato.Aaplya Aawajachi Godwin ti Kay warnawi.Afat Jadu Aahe Aaplya Aawajat.Aani mukhkhye mhanje vithu naamat hi kiti godi aahe he aaple geet Aaikun khatri tar hotech pan vitthalachya premache samadhan hi milhate.jAy Hari vitthal mauli Jay Hari vitthal.
❤❤❤❤❤❤❤ किती सुंदर
मंत्रमुग्ध झालो. धन्य झालो. है स्वर सदैव कानी पडावे विठ्ठला.
अप्रतिम सुरेश दादा तुम्ही हे भजन ikatana खुप तल्लीन होऊन जाते मी 👌👍🙏🙏🚩💯
हे अभंग ऐकतच राहावे वाटते मनाला खूप प्रसन्न वाटते
खूपच छान सुरेश वाडकरसर आवाज कितीही ऐकावा खरच खरी देवकृपाआहे धन्यवाद महाराज
Khup. Chhan. Aawaaz. Ahe. 👌🙏🙏
खूप छान आपण गहिले हे गीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विट्टल नामाचा रे काहो प्रेम भाहो 🙏🙏🙏
सुरेश जी एकदम अप्रतीम Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍
Heart touching song ❤,Lata didi god Gift
जय हरी विठ्ठल
खुप खुप छान, वरद सर तुम्ही पन खुप छान साथ, इतर ही खुप छान.
रामकृष्ण हरी
मलाही सुरेशजींचा आवाज खूप मोहक आणि गोड वाटतो. त्यांच्या आवाजात BASS Tone आहे ! ईश्वर सुरेशजींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो. अशा शुभेच्छा! जय राम कृष्ण हरि, जय श्री विठ्ठला, जय महाराष्ट्र !
Vah! " Kay surel gaylat sir apan.
Amhala aplya gantane ved lavlat.
Prajakt naik & mother
Volvoi, ponda, Goa.
Govyat jar aplyasarkhe teacher labhle aste tar mazya mulala shikavla asta gayan.
Pritam naik. Goa.
सुरेश जी अप्रतिम
मनाला स्पर्शून,जाणारा असा अभंग
नाद च नाय करायचा सुरेश वाडकरांचा
अप्रतिम आवाज आहे 🎉🎉❤❤
खूप सुरेल आवाज, छान अभंग ऐकत रहावं अशी रचना. खुप धन्यवाद.
खरच या सगळ्या गाण्याचा अर्थ समजून घेतलं तर खूप च जीवन सुंदर आहे अप्रतिम सुरेशजी वाडकर सर 👌
Thanks si
Jai Shri Hari Bhagwan Hariom tat Sad
माझ्या ही डोळ्यात पाणी येतं जेव्हा मी अभंग ऐकतो
अप्रतिम The great Suresh Ji
तुमचा एवढा छान आवाज ऐकून मन प्रसन्न होते
दर एकादशी ला हा अभंग ऐकते अप्रतिम❤
Shri Suresh Wadkar guruji... adbhut Ani prakhyat swar samraat ❤
Suresh wadkar Saheb Tumchya Sarkha Gayak
Punha Bhart Matevar
Janmala Yene Nahi ❤
गुरुदेव प्रणाम. आवाज आहे की जादू
मोबाईल हातात घेतला कि पहिल्यादा हे गीत ला्वतोय येवढे सुख आहे हेच्यात
अतिशय सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा सुरेशजी वाडकर
अप्रतिम सर तुमच्या आवाजाला तोडच nahi ❤️❤️❤️
Nice sir👍👍
खुपच सूंदर भुपाली गायन भैया आय एम इंप्रेस वेरी नाइस सींगिग
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐🌺🌹 अतिशय सुरेख आवाज .. मंत्रमुग्ध होऊन जातो आम्ही या अभंगांमध्ये ...
माझ्या सर्वांगावर कोरलेला अभिजात स्वर..सुरेशजी वाडकर!
Apratim Sir Apnas Tod nahi
अप्रतिम.
किती सुंदर गायन
अतिशय सुरेख.सुंदर मंत्रमुग्ध करणारा अभंग व आवाज
तुमचा आवाज खूप खूप छान वाडकर सरांचे कोणतीही गीत हिंदी मराठी भावगीत अभंग ऐकावे वाटतात
I have nothing word's about your voice, jai sadguru mauli.
🌹🚩🌷🙏🌷🚩🌹
Ketaki you have done this with perfection....hats off
अप्रतिम गाणं... सुरेश सर गाताना मंत्र मुग्ध करून टाकतात... ❤️❤️❤️sir
अप्रतिम.मन आनंदाने भरून आले आहे.
Pratek Deevasi Sakali Tumachya Hya Vittala Bhathi Geetane Suruwat Karato
मी खरा अहोभागी आपला आवाज ऐकण्याचा सद्भागी!! खरोखर आपल्या सहवासात असण्याचे भाग्य लाभले असते तर मी कुठे असतो? हे ऐकून समाधानी होतो.
Dhanya tumi suresh's worker ji