कापूस पहिली फवारणी | kapus pahili favarni | kapashi pahili favarni | cotton 1st spray
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- ▶️ शेती-निगडित सर्व आवश्यक कृषी औषधें घर बसल्या ऑनलाईन स्वरूपात Bharatgri App मधून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि मिळवा भरगोस डिस्काउंटसह 100% कॅश ऑन डिलिव्हरी देखील.📢
👉लिंक - krushidukan.bh...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
👉आजचा विषय - कापूस पहिली फवारणी | kapus pahili favarni | kapashi pahili favarni | cotton 1st spray #cotton 😍💯✌️
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉BharatAgri App - play.google.co...
👉फ़ेसबुक मराठी - / bharatagrimarathi
👉फेसबुक हिन्दी - / bharatagrihindi
👉इंस्टाग्राम मराठी - / bharatagri_marathi
👉इंस्टाग्राम हिन्दी - / bharatagri_hindi
👉वेबसाइट - krushidukan.bh...
👉मराठी/हिंदी ब्लॉग - krushidukan.bh...
👉इंग्लिश ब्लॉग - gyan.bharatagri...
👉लिंक्ड इन - / mycompany
👉मराठी यूट्यूब चैनल - / @bharatagrimarathi
👉हिन्दी यूट्यूब चैनल - / @bharatagrihindi
👉ट्विटर (x) - x.com/BharatAg...
👉What’s App Channel - whatsapp.com/c...
#bharatagri #agriculture #marathi #farming #bharatagrimarathi #sheti #shetkri #शेती #शेतकरी
धन्यवाद भाऊ तुम्ही हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
आभारी आहे
सूर्या भाऊ, विडिओ takat जा हो... आम्ही विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो
आम्ही तुमच्या मागणी नुसार आता जास्त व्हिडिओ टाकत जाऊ, धन्यवाद सर!
Biovita humic acid confidor ektraechalel ka
ह्युमिक ऍसिड सोडून आपण सर्व औषधे फवारणी करू शकता, धन्यवाद सर!
सर आम्ही भारत अग्री वरून .
अरेवा,bayovita x, साफ, बिग पॉवर, IFC मयक्रोनुटन आणि स्टिकर हे कपाशी वर चालेल का
आणि द्रावण पूर्ण एकत्र बनवायचं का
बिग पॉवर सोडून तुम्ही बाकी सर्व उत्पादने एकत्र करू शकता, धन्यवाद सर!
Mirchi la payali फवारणी konti video ban wa
सर मिरची पिकावर पहिली फावरणी यावरती आम्ही व्हिडिओ बनू, धन्यवाद सर !
हे एकरी प्रमाण आहे का
हो सर एकरी खताचे प्रमाण आहे, धन्यवाद सर !