काव पेस्ट कशी लावावी ? सेंद्रिय खोड कीड नियंत्रण - How to apply Kav Paste on Fruit plant ? part 170

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • काव पेस्ट कशी लावावी ? संपूर्ण माहीती .
    रासायनिक बोर्डोपेस्ट
    👑👑🥭🥭🥭🥭👑👑
    आंबा लागवड समस्या व उपाय
    🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    Rahul Khairmode Vlogs
    RUclips channel ची लिंक
    / @rahulkhairmodevlogs2604
    आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
    आपल्या लोकप्रिय
    चॅनेलला Subscribe करा
    आजचा विषय
    बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी
    रामबाण उपाय
    How and When to apply Bordopaste on mango plants?
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
    १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
    २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
    ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
    ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
    वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?
    🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
    वर्षांतुन दोन वेळा
    🩸 पावसाळा संपला कि लगेच व
    🩸 फेब्रुवारी महिन्यात
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?
    बोर्डो पेस्ट
    👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5 लिटर पाणी आणि
    👉 १ किलो कळीचा चुना + 2.5 लिटर पाणी
    👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
    👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार होइल.
    👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
    👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
    👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
    ******************************
    ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
    ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
    ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
    ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
    ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
    ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
    🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
    मार्गदर्शक आणि
    आपला शेतकरी बांधव
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    श्री. ऱाहुल खैरमोडे सर
    पाटण (सातारा)
    Contact No.
    8855900300 (Whatsapp)
    8888782253
    एक Like तो बनती है
    ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
    Plz Like the video
    👍👍👍👍👍👍👍👍👍
    ही चॅनेल ची लिंक .
    / @rahulkhairmodevlogs2604

Комментарии • 110

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 года назад +3

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राहुल साहेब🙏🚩

  • @ashokpitale357
    @ashokpitale357 2 года назад +5

    खुप सुंदर माहिती राहुल सर

  • @anitakokane
    @anitakokane 11 месяцев назад +1

    मस्त माहिती

  • @pramoddeshmukh4738
    @pramoddeshmukh4738 2 года назад +2

    धन्यवाद सर
    प्रमोद देशमुख.
    मुरबाड, जी. ठाणे

  • @avinashsawant3347
    @avinashsawant3347 2 года назад +1

    You are genius sir🙏

  • @deepakmate125
    @deepakmate125 Год назад +1

    Thank-you sir ❣️

  • @roshanjamdade8414
    @roshanjamdade8414 16 дней назад +1

    Kav paste ani bordo paste hai sarva phal zadala chalta ka. Ka mg phakta ambyala chalta

  • @vishalparab9115
    @vishalparab9115 Год назад

    Sir khup chan mahiti dili. Thanks. Sir video madhe Jo kav paste sathi jo no. dila aahe tyachya kade ti paste available aahe.

  • @rameshphule41
    @rameshphule41 3 года назад +2

    सुंदर माहिती

  • @roshanjamdade8414
    @roshanjamdade8414 2 месяца назад +1

    1 year naral zadala lavla tr chalel ka

  • @ashwinilimbare903
    @ashwinilimbare903 3 года назад +2

    👌👌👍

  • @rupeshwadekar1866
    @rupeshwadekar1866 3 года назад +2

    Hello sir good to see u👍

  • @nileshkadam6566
    @nileshkadam6566 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @sandipshewale302
    @sandipshewale302 3 года назад +1

    👌

  • @hanumantbhapkar7559
    @hanumantbhapkar7559 2 года назад +3

    सर आंब्याच्या झाडांची फळे काढल्यानंतर त्या झाडांना कोणती खते टाकायची आणि कदी टाकायची

  • @s.b.kumbhars.b.kumbhar6748
    @s.b.kumbhars.b.kumbhar6748 3 года назад +2

    एक असा विडियो जो
    आंबा लागवडी पसून एक
    वर्षा पर्यंत घ्यची काळजी

  • @sanjayjare7162
    @sanjayjare7162 3 года назад +1

    👍👍👍👍👍👍

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 2 года назад +1

    40 ते 50 वर्ष रायवळ आंब्याचे झाड जुने आहे परंतु त्याला फळधारणा होत नाही किंवा मोहोर येत नाही?...
    कारण व उपाय सांगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 года назад +2

      *आजचा विषय*
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *जुन्या झाडांचे पुनर्जीवन*
      *कसे करावे?*
      *व त्यापासुन मिळणारे*
      *उत्पादन कसे वाढवावे :*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *प्रस्तावना :*
      आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.
      *गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते .
      काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते.
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *आंबा झाडाचे*
      *पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी*
      *काय करावे ?*
      🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
      *उपाय :*
      १)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ;
      (त्यामुळे झाडाची वर होत जाणारी
      अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.)
      २) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या
      फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल.
      ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात .
      ४) झाडाची छाटणी झाल्यावर ;
      झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या .
      ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे.
      ६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस
      तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
      ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे.
      किमान एक महिना नियमित पाणी द्यावे.
      ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
      ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत.
      ८) प्रतीझाड द्या
      *वय २५ ते ३५ वर्ष*
      *शेणखत : २० /२५ घमेली*
      नत्र (युरिया): १० किलो .
      (दोन टप्प्यात ५+५ किलो)
      जुन व औगस्ट
      * सिंगल सुपर : ५ किलो Gr.
      औगस्ट
      * मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr.
      औगस्ट
      व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे .
      (वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल.
      *रासायनिक खतांचा हट्ट नाही.*
      ९) सर्वात महत्वाचे :
      कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात .
      १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो .
      ११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
      १२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड कोयता किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल किंवा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत.

    • @sunilbambale382
      @sunilbambale382 2 года назад +2

      @@rahulkhairmodevlogs2604छान

  • @srarvarijathar7185
    @srarvarijathar7185 Год назад +1

    Kadhi lavayachi?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Год назад

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *RUclips channel ची लिंक*
      ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
      *रामबाण उपाय*
      *How and When to apply Bordopaste on mango plants?*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
      १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
      २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
      ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
      ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
      *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
      🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
      वर्षांतुन दोन वेळा
      🩸 पावसाळा संपला कि लगेच व
      🩸 फेब्रुवारी महिन्यात
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
      *बोर्डो पेस्ट*
      👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
      👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
      👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
      👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल.
      👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
      👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
      👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
      ******************************
      ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
      ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
      ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
      ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
      ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
      ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ

  • @affarm9706
    @affarm9706 2 года назад +2

    छान माहिती सर,लहान कलम ला बोर्डो पेस्ट करता येते का सांगा सर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 года назад +3

      दोन वर्षे वय पूर्ण असणाऱ्या झाडाला करावी

  • @jaysingparit2159
    @jaysingparit2159 2 года назад +2

    How many khat to २५ years old mangor tree

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 года назад

      खत व्यवस्थापन
      पहीला टप्पा
      नत्र (युरीया) ७० ग्रॅम × २५ =
      लिंबोळी पेंड २००० किलो
      रिजेंट अल्ट्रा १०० ग्रॅम

  • @jayantdadhe9552
    @jayantdadhe9552 Год назад +1

    काव पेष्ट भिजवतांनी त्यामधे पाण्यासोबत गोमुत्र समप्रमाणात मीसळवले तर चालेल काय?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Год назад

      एक लिटर पाणी घेणार असाल तर १०० मिली गोमुत्र पुरेसे होइल

  • @sujitmaske5749
    @sujitmaske5749 3 года назад +1

    सागवान बागेला चालेल काय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      कुंपणाच्या बाजुने लागवड करावी व त्याची नियमित छाटणी करुन उंची वाढवावी

  • @venkateswararaopagadala7868
    @venkateswararaopagadala7868 3 года назад +1

    What is Kav Paste?
    How to prepare it? Please post

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +4

      ruclips.net/video/z5W4O8RLZBA/видео.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +1

      Readymade kavpaste is available in market ...see the above video. All details along with contact no. Are given

  • @manoharyadav2445
    @manoharyadav2445 3 месяца назад +1

    काऊ पेस्ट चे कंटेंट कोणते? ते सांगितले नाही

  • @vikrantkshirsagar8772
    @vikrantkshirsagar8772 2 года назад +1

    काव पेस्ट मध्ये चांगला रिझल्ट आहे की बोर्डो पेस्ट मध्ये???

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 года назад

      बोर्डो

    • @vikrantkshirsagar8772
      @vikrantkshirsagar8772 2 года назад

      ok sir... thank u🙂

    • @dr.mandarkirkire519
      @dr.mandarkirkire519 16 дней назад

      ​@@rahulkhairmodevlogs2604काही न लपवता जे आहे ते सांगितलं या बद्दल आपले आभार.... नाहीतर काऊ वर व्हिडिओ केलाय म्हणून काऊ सांगितलं नाही तुम्ही... खरच आभार

  • @nitinjambuhlkar1735
    @nitinjambuhlkar1735 3 года назад +1

    ही पेस्ट शेवग्याच्या झाडांना चालते का

  • @madhavsuryavanshi172
    @madhavsuryavanshi172 2 года назад +1

    मी४०००आबा कलम ईस्त्रयल पद्घतीने लागवड केलि मला आपलि मदत पाहिजे भेट द्याल काय शेताला आपलि फि मि देन्यास तयार आहे कळा मला.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Год назад +1

      माझा संपर्क क्रमांक - 88 55 900 300
      फोन करा

  • @rawajiyadav3554
    @rawajiyadav3554 11 месяцев назад +1

    हा मोरे कोण संपर्क नंबर द्या खैरमोडे सर उत्तम माहिती दिली देतात 🎉

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  11 месяцев назад

      विजय मोरे साहेब
      8779788799

    • @rawajiyadav3554
      @rawajiyadav3554 11 месяцев назад

      @@rahulkhairmodevlogs2604 सर मोरे सर फसवितात का ? तशी पोस्ट होती म्हणून विचारले

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  11 месяцев назад

      दादा ..
      बाजारात खुप उत्पादने मिळतात . आपल्या आवडतील व उपलब्ध होतील अशी पर्यायी उत्पादने वापरा . विजय मोरे साहेबांच्या कडुन च हे खरेदी करावे असे काही नाही . आपण त्याच्याशी बोला .
      मी त्यांचा संपर्क क्रमांक पाठवला आहे . त्याचे प्रोडक्ट
      मागवा . वापरुन पहा . गुणवत्ता असेल तर आणखी घ्या . ऐकीव गोष्टीवरुन मत कायम करणे योग्य नाही .

  • @yuvrajpatil4260
    @yuvrajpatil4260 2 года назад

    काव पेस्ट किती किती वर्षाच्या झाडाला लावत असतात

  • @tejasadhav9900
    @tejasadhav9900 2 года назад +1

    Kimat Kay aahe

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 года назад

      विजय मोरे साहेंबांचा नंबर दिला आहे video मध्ये
      फोन करा त्यांना

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 3 года назад +1

    काव पेस्पमधे काय घटक आहेत

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Год назад +2

    हे काव आहे दसरा मध्ये भिंती वर असेच रेखाटले जाते

  • @vilaschandgude8123
    @vilaschandgude8123 Год назад +2

    Shri more fasva manus ahe. Mala vait anubhav ala ahe paise deunahi mala mal dila nahi ha manus fasavnuk karit ahe.

  • @ganeshkale7698
    @ganeshkale7698 Год назад +1

    सर वॅटसप नबर सागा मला 50 कलमे लावायची आहेत

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 2 года назад +1

    काव पेस्ट आणि बोर्डो पेस्ट या पैकी चांगली कोणती.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 года назад

      बोर्डोपेस्ट रासायनिक व काव पेस्ट ही सेंद्रिय असते .
      बोर्डोपेस्ट वापरा

  • @ankushnikam5666
    @ankushnikam5666 2 года назад +1

    मो रे यांच्या पेस्टचे घटक कोणते ?

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 3 года назад +1

    Address dila nahi

  • @SanjayPandit-sg7eq
    @SanjayPandit-sg7eq 3 года назад +1

    सरजी मला पाहिजे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      8779788799/9967401734

    • @jamesBond-fy2tl
      @jamesBond-fy2tl 3 года назад +1

      @@rahulkhairmodevlogs2604 aamchekde ambyache khup june zad aahe jvl jvl 100 vrshapasunche v tyache khodacha ghera chaar mansani kvlaa ghatlyavr atokyat yeil yewda motta aahe v ata te jirn pn zale aahe bherdle aahe kahi thikani saal night aahe salichya aat mde kidine rste kelyache diste .. Mg ya zadala kshi lavaychi pest karn yala brush ne nahi lavu shkaycho kowpest.. Please aapla slaa milawa..

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *जुन्या झाडांचे पुनर्जीवन*
      *कसे करावे?*
      *व त्यापासुन मिळणारे*
      *उत्पादन कसे वाढवावे :*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *प्रस्तावना :*
      आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.
      *गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते .
      काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते.
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *आंबा झाडाचे*
      *पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी*
      *काय करावे ?*
      🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
      *उपाय :*
      १)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ;
      (त्यामुळे झाडाची वर होत जाणारी
      अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.)
      २) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या
      फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल.
      ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात .
      ४) झाडाची छाटणी झाल्यावर ;
      झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या .
      ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे.
      ६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस
      तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
      ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे.
      किमान एक महिना नियमित पाणी द्यावे.
      ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
      ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत.
      ८) प्रतीझाड द्या
      *वय २५ ते ३५ वर्ष*
      *शेणखत : २० /२५ घमेली*
      नत्र (युरिया): १० किलो .
      (दोन टप्प्यात ५+५ किलो)
      जुन व औगस्ट
      * सिंगल सुपर : ५ किलो Gr.
      औगस्ट
      * मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr.
      औगस्ट
      व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे .
      (वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल.
      *रासायनिक खतांचा हट्ट नाही.*
      ९) सर्वात महत्वाचे :
      कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात .
      १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो .
      ११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
      १२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड कोयता किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल किंवा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *RUclips channel ची लिंक*
      ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
      *रामबाण उपाय*
      *How and When to apply Bordopaste on mango plants?*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
      १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
      २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
      ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
      ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
      *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
      🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
      वर्षांतुन दोन वेळा
      🩸 पावसाळा संपला कि लगेच व
      🩸 फेब्रुवारी महिन्यात
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
      *बोर्डो पेस्ट*
      👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
      👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
      👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
      👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार होइल.
      👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
      👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
      👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
      ******************************
      ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
      ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
      ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
      ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
      ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
      ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ

    • @jamesBond-fy2tl
      @jamesBond-fy2tl 3 года назад

      @@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद सर🙏 आमचे झाड खूप जुने आहे व त्याला अजून दीर्घायुष्य मिळावे असे आम्हास वाटते आम्हाला आशा आहे अजून एक पिढी त्या झाडाचे आयुष्यमान वाढावी म्हणून आपला सल्ला मागितला धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमची व्हिडिओ खूप छान असतात व सहज समजून येतात पुनश्च धन्यवाद🙏🙂

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 3 года назад +1

    सर रक्षक पेस्ट साठी फोन नं.द्या

  • @ajitrasal14
    @ajitrasal14 3 года назад +1

    काव पेस्ट कुठे मिळते व फोन नंबर पाठवा

  • @anitakokane
    @anitakokane 11 месяцев назад +1

    फोन नंबर मोरे सर चा पाठवा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  11 месяцев назад

      8888782253
      हा माझा whatsapp no. आहे .
      Hi चा मेसेज करा .

  • @SanjayPandit-sg7eq
    @SanjayPandit-sg7eq 3 года назад +1

    सरजी नंबर ध्या

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 3 года назад +1

    सर मोरे सरांचा फोन नं.द्या

  • @kalyanpangre9484
    @kalyanpangre9484 3 года назад +1

    सर फोन नंबर देया

  • @sonulesampatrao2568
    @sonulesampatrao2568 3 месяца назад +1

    लाऊन पाहिली काही उपयोग झाला नाही

  • @satishshinde2336
    @satishshinde2336 Год назад +3

    मोरे सरांचा फोन नंबर द्या