👑👑🥭🥭🥭🥭👑👑Rahul Khairmode Vlogs* *RUclips channel ची लिंक* ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 *जुन्या झाडांचे पुनर्जीवन* *कसे करावे?* *व त्यापासुन मिळणारे* *उत्पादन कसे वाढवावे :* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *प्रस्तावना :* आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात. *गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते . काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते. 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 *आंबा झाडाचे* *पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी* *काय करावे ?* 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 *उपाय :* १)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ; (त्यामुळे झाडाची वर होत जाणारी अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.) २) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल. ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात . ४) झाडाची छाटणी झाल्यावर ; झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या . ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे. ६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी. ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे. किमान एक महिना नियमित पाणी द्यावे. ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी. ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत. ८) प्रतीझाड द्या *वय २५ ते ३५ वर्ष* *शेणखत : २० /२५ घमेली* नत्र (युरिया): १० किलो . (दोन टप्प्यात ५+५ किलो) जुन व औगस्ट * सिंगल सुपर : ५ किलो Gr. औगस्ट * मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr. औगस्ट व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे . (वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल. *रासायनिक खतांचा हट्ट नाही.* ९) सर्वात महत्वाचे : कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात . १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो . ११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
ज्या शेतकरी बांधवांना आंबा किंवा काजू लागवड करायची आहे त्यांनी राहुल खैरमोडे सरांचे व्हिडीओ बघून नियोजन करावे तुमचं एकही झाड वेस्टेज अर्थात फेल होणार नाही सर ऑगस्ट मध्ये कोणतं औषध वापरावं जेणेकरून त्याची चांगली वाढ होईल आणि प्रमाण काय असावे प्लिज इन्फर्मेशन दया धन्यवाद राहुल सर 🙏🚩
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *RUclips channel ची लिंक* ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* 🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳 *How & When to prune a mango plant ?* *आंबा झाडांची छाटणी* *कधी व कशी करावी ?* 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे फायदे व शास्त्रीय तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात . ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते . १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो. ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात . *छाटणी कधी व कशी करावी* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 *पहीली छाटणी* *पावसाळा संपल्यानंतर* ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान *दुसरी छाटणी* ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी *चैत्र पालवी यायच्या अगोदर* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे *व* ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *कट कसे मारावेत ?* 👉 *सपाट व थोडे तिरके* 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 *छाटणी तंत्र व काळजी* लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी. १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते . २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात . ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत . ४) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल . ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे . ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी. ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
सर माझा झाड आहे एक कलम -2 वर्षे . आता 1 वर्ष झाला आहे . दाडा सरळ 10 फूट वर फक्त चारच देठ आहे तो लावल्या पासून फक्त 2 वेळा वाढला आहे कारण काय आहे सांगा . मी थोड़ी माती उकरून चुकूने छोट्या मळा तुटले आहेत . का ते झाड काढून टाकू दे बोला . आणि जेथून पालवी फुटत असते तेथे काळा पडला आहे
ऑक्टबर मध्ये ज्या झाडांना पालवी जास्त प्रमाणात आहे , त्या झाडांना मोहोर जास्त येतो . का पालवी कमी प्रमाणात आहे त्या झाडांना मोहोर जास्त येतो .reply please
झाडाने विश्रांती काळात साठवलेल्या अन्नद्रव्ये व आपण केलेले खत व्यवस्थापन यावर मोहराचे प्रमाण ठरते . फळ येणाऱ्या झाडाची फळे काढल्यानंतर लगेच छाटणी करावी म्हणजे पालवी लवकर येवुन फळ काडी लवकर तयार होवुन मोहर ही लवकर लागतो .

👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *RUclips channel ची लिंक* ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी* *रामबाण उपाय* *How and When to apply Bordopaste on mango plants?* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸 १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे . २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे . ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे . ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे . *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 वर्षांतुन दोन वेळा 🩸 पावसाळा संपला कि लगेच व 🩸 फेब्रुवारी महिन्यात ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?* *बोर्डो पेस्ट* 👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि 👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी 👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. 👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल. 👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे. 👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे . 👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी. ****************************** ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा. ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त. ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी . ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी.... ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *RUclips channel ची लिंक* ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* 🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳 *How & When to prune a mango plant ?* *आंबा झाडांची छाटणी* *कधी व कशी करावी ?* 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे फायदे व शास्त्रीय तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात . ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते . १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो. ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात . *छाटणी कधी व कशी करावी* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 *पहीली छाटणी* *पावसाळा संपल्यानंतर* ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान *दुसरी छाटणी* ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी *चैत्र पालवी यायच्या अगोदर* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे *व* ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *कट कसे मारावेत ?* 👉 *सपाट व थोडे तिरके* 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 *छाटणी तंत्र व काळजी* लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी. १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते . २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात . ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत . ४) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल . ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे . ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी. ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *RUclips channel ची लिंक* ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* 🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳 *How & When to prune a mango plant ?* *आंबा झाडांची छाटणी* *कधी व कशी करावी ?* 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे फायदे व शास्त्रीय तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात . ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते . १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो. ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात . *छाटणी कधी व कशी करावी* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 *पहीली छाटणी* *पावसाळा संपल्यानंतर* ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान *दुसरी छाटणी* ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी *चैत्र पालवी यायच्या अगोदर* 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे *व* ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *कट कसे मारावेत ?* 👉 *सपाट व थोडे तिरके* 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 *छाटणी तंत्र व काळजी* लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी. १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते . २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात . ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत . ४) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल . ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे . ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी. ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत . ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
जितने भी वीडियो मैने देखे हैं सबसे अच्छी जानकारी आपने दी है, मैं आपके सभी वीडियो देख रहा हूं
शुक्रिया ... मेरा संपर्क क्रमांक .
8888782253 (whatsapp)
8855900300
खूप छान माहिती धन्यवाद
Chaan mahiti dili sir
धन्यवाद दादा
आंब्याची छाटणी वीषयी खुप सुंदर व महत्वाची उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏👌👌
धन्यवाद दादा ..
सर्व video पहा पूर्ण माहीती मिळेल
सर तुमचा व्हाट्सअप नंबर काय आहे
call me 8855900300
अति सुंदर छाटणी विषयी माहिती दिली धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Nice information sir
धन्यवाद दादा
खूप सुंदर माहिती
धन्यवाद दादा
Hi sir, dalimb pika shejari jar amba lagvad keli tar chalel ka..??
फोन करा . सविस्तर सांगेन
8855900300
Tumhi dileli mahiti khup Chan hoti
धन्यवाद दादा
Khup chhan mahiti milali Sir Dhayanwad
धन्यवाद दादा
सुंदर माहिती
धन्यवाद दादा
छान माहिती मिळाली.
धन्यवाद दादा
Thanks you sir,khup chhan mahiti dili....
धन्यवाद दादा
nice info thank you. can you please share video on cutting / revival of 80yr old hapus tree
Ok
Sending u some information about old mango trees
👑👑🥭🥭🥭🥭👑👑Rahul Khairmode Vlogs*
*RUclips channel ची लिंक*
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
*जुन्या झाडांचे पुनर्जीवन*
*कसे करावे?*
*व त्यापासुन मिळणारे*
*उत्पादन कसे वाढवावे :*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*प्रस्तावना :*
आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.
*गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते .
काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात .
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*आंबा झाडाचे*
*पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी*
*काय करावे ?*
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
*उपाय :*
१)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ;
(त्यामुळे झाडाची वर होत जाणारी
अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.)
२) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या
फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल.
३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात .
४) झाडाची छाटणी झाल्यावर ;
झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या .
५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे.
६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस
तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे.
किमान एक महिना नियमित पाणी द्यावे.
८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत.
८) प्रतीझाड द्या
*वय २५ ते ३५ वर्ष*
*शेणखत : २० /२५ घमेली*
नत्र (युरिया): १० किलो .
(दोन टप्प्यात ५+५ किलो)
जुन व औगस्ट
* सिंगल सुपर : ५ किलो Gr.
औगस्ट
* मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr.
औगस्ट
व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट
सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे .
(वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल.
*रासायनिक खतांचा हट्ट नाही.*
९) सर्वात महत्वाचे :
कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात .
१० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो .
११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
छान माहीती दिली सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली सर, सर आंबच्या फंदीला चिक येऊन फांदी सुकते ,उपाय सांग
ruclips.net/video/z5W4O8RLZBA/видео.html
ज्या शेतकरी बांधवांना आंबा किंवा काजू लागवड करायची आहे त्यांनी राहुल खैरमोडे सरांचे व्हिडीओ बघून नियोजन करावे तुमचं एकही झाड वेस्टेज अर्थात फेल होणार नाही
सर ऑगस्ट मध्ये कोणतं औषध वापरावं जेणेकरून त्याची चांगली वाढ होईल आणि प्रमाण काय असावे प्लिज इन्फर्मेशन दया
धन्यवाद राहुल सर 🙏🚩
यासाठी खत व्यवस्थापन टप्पा क्रमांक १ ते ३ हे video नक्की पहा .
ruclips.net/video/mfJQVCt_ZWo/видео.html
ruclips.net/video/b3O9L8faKZ4/видео.html
ruclips.net/video/clGuLda3SZ0/видео.html
🙏 धन्यवाद साहेब
Sir excellent information
Thanks
छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Thanks sir 🙏🙏🙏🙏
🎉🎉
Thank you
Chhan
धन्यवाद दादा
धन्यवाद सर....छान माहिती दिलीत . मी पण आंबा लागवड करायला ऊत्सुक झालोय . जि. पालघर ता. तलासरी , महाराष्ट्र .
नक्की दादा ..
काहीही अडचण असेल तर फोन करा
सायंकाळी ५ नंतर
8855900300
@@rahulkhairmodevlogs2604 Ok...
Zad teen mahinyapurvi lavale ahe.amba chatani karavi Kai?
हो घ्या करुन आत्ता
दुसरी एप्रिल मध्ये करा
Thanks 😊
Thanks Dada
छान माहिती दिली सर धन्यवाद छाटणी केल्यानंतर कोणती खते वापरावी 10/26/26 दिली तर चालेल का
खत व्यवस्थापन पाठवतो ..
8855900300
@@rahulkhairmodevlogs2604 खत व्यवस्थापन सांगा सर .....
धन्यवाद सर .....
अतिशय छान माहिती दिली.
कृपया पावसाळ्यानंतरचे खत व्यवस्थापन सांगावे
Sir Jun madhe aamba lagvad keli aahe aajun sarvch zadana palvi futli Nahi aahe upay Kay karava
खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करावे लागेल .
@@rahulkhairmodevlogs2604 sir konte khat Taku aata
8855900300
भाऊ नमस्कार पहीली सिगल खोड पांच फुटाचे आहे तर छाटनी कोणत्या महीनयात कधी करावी
फोन करा. 8888782253
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*RUclips channel ची लिंक*
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
*How & When to prune a mango plant ?*
*आंबा झाडांची छाटणी*
*कधी व कशी करावी ?*
👇👇👇👇👇👇👇👇👇
▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
🔺 फायदे 🔺
१) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
२)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
१०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
*छाटणी कधी व कशी करावी*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
*पहीली छाटणी*
*पावसाळा संपल्यानंतर*
▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
दरम्यान
*दुसरी छाटणी*
▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
*चैत्र पालवी यायच्या अगोदर*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
*व*
▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*कट कसे मारावेत ?*
👉 *सपाट व थोडे तिरके*
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
*छाटणी तंत्र व काळजी*
लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
१) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
२) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
१०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
१२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .

ruclips.net/p/PL9q0w7k_ml6pTv_FK7pg_QQybCJd9WHH8&si=532-XtnFAge7dNvJ
धन्यवाद सर
Very niCe
👌👌👍
सर चांगली रोप कुठे व किमंत किती आहे
आपल्याकडे १०० आंबा जातीची रोपे मिळतील .
8855900300
सर माझा झाड आहे एक कलम -2 वर्षे . आता 1 वर्ष झाला आहे . दाडा सरळ 10 फूट वर फक्त चारच देठ आहे तो लावल्या पासून फक्त 2 वेळा वाढला आहे कारण काय आहे सांगा . मी थोड़ी माती उकरून चुकूने छोट्या मळा तुटले आहेत . का ते झाड काढून टाकू दे बोला . आणि जेथून पालवी फुटत असते तेथे काळा पडला आहे
call me .. 8855900300
@@rahulkhairmodevlogs2604 sorry sir सांगा मला repLy करून
👌👌👌👌👌
Thanks Sunil ji
पहिली छाटणी किती वर्षानंतर करायची मागील वर्षी मी आंब्याची लागवड केली आहे
आता करून घ्या पहिली छाटणी
दुसरी मार्च मध्ये करा
सर या वर्सी केसर आंबा उशिरा आले आहेत मग जून मध्ये छाटणी करू का
हो हलकी विरळणी करुन घ्या
👌🙏🙏🙏
Thanks
आत्ता केसर रोपे मिळतील का?
किती हवी आहेत .
8855900300
सर..
माझे 1 झाड 15 वर्षाचे आहे त्या ला अजुन एकदापण फल आलेली नाहीत 7 ते 8 फुटच वाढले आहे त्याची कटींग कधी करावी
आता खत व्यवस्थापन करा .
पुढील वर्षी फळे काढल्यानंतर छाटणी करा .
नवीन पालवीच्या खोडमध्ये अळी तयार होते उपाय काय
ruclips.net/video/prTVePQmHoU/видео.html
अशी पालवी कट करुन टाका . पालवी कोवळी असतानाच त्यावर कीटकनाशक फवारणी करा .
क्लोरोपायरीफॉस २०%
👍👍👍
Thanks
ऑक्टबर मध्ये ज्या झाडांना पालवी जास्त प्रमाणात आहे , त्या झाडांना मोहोर जास्त येतो . का पालवी कमी प्रमाणात आहे त्या झाडांना मोहोर जास्त येतो .reply please
झाडाने विश्रांती काळात साठवलेल्या अन्नद्रव्ये व आपण केलेले खत व्यवस्थापन यावर मोहराचे प्रमाण ठरते . फळ येणाऱ्या झाडाची फळे काढल्यानंतर लगेच छाटणी करावी म्हणजे पालवी लवकर येवुन फळ काडी लवकर तयार होवुन मोहर ही लवकर लागतो .
@@rahulkhairmodevlogs2604 thanks
Hi sir... आम्ही दोन वर्ष वयाची झाडे लावली आहेत....त्यांची छाटणी झालेली नाही... मग आम्ही आता मार्च मध्ये पहिली छाटणी केली तर चालेल का?pls reply...
हो नक्की करा ..
८८ ५५ ९०० ३००
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*RUclips channel ची लिंक*
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
*How & When to prune a mango plant ?*
*आंबा झाडांची छाटणी*
*कधी व कशी करावी ?*
👇👇👇👇👇👇👇👇👇
▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
🔺 फायदे 🔺
१) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
२)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
१०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
*छाटणी कधी व कशी करावी*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
*पहीली छाटणी*
*पावसाळा संपल्यानंतर*
▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
दरम्यान
*दुसरी छाटणी*
▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
*चैत्र पालवी यायच्या अगोदर*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
*व*
▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*कट कसे मारावेत ?*
👉 *सपाट व थोडे तिरके*
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
*छाटणी तंत्र व काळजी*
लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
१) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
२) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
१०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
१२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
ruclips.net/video/zSIv8S5nWaM/видео.html
ruclips.net/video/OGKQXg5rGQo/видео.html
ruclips.net/video/gTQLx-Ze07s/видео.html
👍👍🙏🙏🙏
Thanks a lot Dada
बोर्डोपेस्ट घरी तयार करावी की कृषी दुकानातून तयार आणावी.
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*RUclips channel ची लिंक*
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
*बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
*रामबाण उपाय*
*How and When to apply Bordopaste on mango plants?*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
१) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
२) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
*वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
वर्षांतुन दोन वेळा
🩸 पावसाळा संपला कि लगेच व
🩸 फेब्रुवारी महिन्यात
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
*बोर्डो पेस्ट*
👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल.
👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
******************************
▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
ruclips.net/video/2wKnl9BQhpg/видео.html
ruclips.net/video/so6LDjgvRpo/видео.html
ruclips.net/video/EXkZKW_vS2M/видео.html
ruclips.net/video/z5W4O8RLZBA/видео.html
सर आमचे तीन वर्षाची25 झाडाची आहेत छाटणी कधी करावी please sanga
छाटणी
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*RUclips channel ची लिंक*
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
*How & When to prune a mango plant ?*
*आंबा झाडांची छाटणी*
*कधी व कशी करावी ?*
👇👇👇👇👇👇👇👇👇
▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
🔺 फायदे 🔺
१) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
२)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
१०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
*छाटणी कधी व कशी करावी*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
*पहीली छाटणी*
*पावसाळा संपल्यानंतर*
▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
दरम्यान
*दुसरी छाटणी*
▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
*चैत्र पालवी यायच्या अगोदर*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
*व*
▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*कट कसे मारावेत ?*
👉 *सपाट व थोडे तिरके*
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
*छाटणी तंत्र व काळजी*
लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
१) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
२) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
१०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
१२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
साहेब आमच्या आंबा बागेला भेट देण्यासाठी येऊ शकता का. रायगड पोलादपूर.
हो दादा
8855900300
सर 1जुलै 2022 ला लागवड केली आहे
Call me 88 55 900 300
मी 15 अगस्त ला केली पाऊस कमी होता मनुन काय होईल आता 🥹😮
पुन्हा पाऊस पडु नये फक्त
कोवळी पालवी खराब होते
नवीन लागवड आहे जून मध्ये केलेली. पहिली छाटणी कधी करावी?
Octomber

XXxx
तुम्ही ज्या झाडाची छाटणी केली , त्याला मोहोर कोणत्या महिन्यात येईल.
अनावश्यक फुटवे कमी केले .
याला डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात मोहर येइल
आंबा झाड लावून दिड वर्ष पूर्ण होत आहेत याचं छाटणी माचं केली चालेका
हो करुन घ्या .
उष्णता वाढलीय पाण्याचे प्रमाण वाढवा
काजू साठी माहीति द्यावी .
ruclips.net/video/pakpahHuaZQ/видео.html
ruclips.net/video/tekTKRk1zX0/видео.html
Video पहा
नुसतीच महीती कशाला सांगाता
प्रात्यक्षिक करून दाखवलं की
ruclips.net/p/PL9q0w7k_ml6pTv_FK7pg_QQybCJd9WHH8&si=532-XtnFAge7dNvJ
पहा यात सर्व प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे
Whats up kela hota relpy dila nahi
दादा Hi करा
8855900300
कोवळी पालवी फुटली असेल तर ती कट करावी का सर
ruclips.net/video/zSIv8S5nWaM/видео.html
ruclips.net/video/LTg5E4cYMa0/видео.html
नुसत भाषण दाखवण काही नाही
दादा काय माहीती हवी आहे सांगा .
नक्की पाठवतो .
माझा whatsapp no. 88 88 78 22 53
आपली प्रतिक्रिया वाचली .
कृपया या video बाबत च्या इतर लोकांच्या प्रतिक्रिया ही नक्की वाचा
Nice information sir
Thanks and welcome