इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती नवीन रोपांची छाटणी व व्यवस्थापन कसे कराल? ७६६६००१०६८

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती
    यांची सुरवात चिंचवड ता.त्र्यंबकेश्वर जि .नाशिक येथे झाली कमी क्षेत्राच जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र विकसित केले इतकी प्रसिद्धी मिळाली कि हे तंत्रज्ञान वार्या सारखे देशभरात पसले परंतु लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही बरेच लोक रोप विकण्याच्या हव्यासा पोटी चुकीचे मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे झाडांवर नियंत्रण मिळविणे कठिण होते .....तसेच योग्य खताच्या मात्रा माती परीक्षण अहवालानुसार दिल्या जात नाहीत त्याच बरोबर अनेक ठिकाणी चुनखडीच्या क्षेत्रामध्ये लागवडी केल्याने रोप मरतात मित्रांनो चुनखडीच्या क्षेत्रामध्ये आंब्याची झाडे लावु नये ती मालफार्मेशन या रोगाला बळी पडतात ....म्हणुन माती परीक्षण केल्या शिवाय आंबा फळबाग लावण्याचा विचार करु नये .....तसेच ज्या लोकांना ह्या बागा करायच्या आहेत त्यांनी पहिल्यांदा प्रशिक्षण घ्यावे कारण बर्याच चुका होतात एकदा तुम्ही चुक केली की ती कायमची होते त्यामुळे प्रशिक्षण घेऊनच लागवड करावी ,मातीपरिक्षण ,बेडबनविने ,चर मारणे ,लागवडीची खते ,बाल्य आवस्थेतील खताच्या मात्रा ,वाढिच्या खताच्या मात्रा ,बहारातील खते , बहार घेतांना येणार्या समस्या ,एक्सपोर्ट कसा करावा इत्यांदीची माहिती घेऊनच लागवड करण्याचा निर्णय घ्यावा .....प्रशिक्षण व अधिक माहितीसाठी संपर्क नितीन सर 7666001068,अमोल सर 7875536465

Комментарии • 53