CLIMAX Emotional Scene Marathi Movie Kalat Nakalat अस्मिता चित्र प्रदर्शित मराठी चित्रपट कळत नकळत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • एक मिनीट...
    .
    .
    एक मिनीट...
    मी मुलांशी थोडं बोललो तर ....
    शेवटचंच ..
    बच्चू, छकूली ..
    मी यापुढे तुम्हाला कधीही भेटणार नाही. दिसणारही नाही. कारण मी तुम्हाला भेटल्यामुळे आपल्या मम्मीला, तुम्हाला त्रास होतो, हो ना?
    तुम्ही जेव्हा मोठे व्हाल.. तेव्हासुद्धा मी तुम्हाला भेटू नाही शकणार..
    पण म्हणुनच आताच तुम्ही मोठे झालेले आहात असं समजून मी तुमच्याशी थोडं बोलणार आहे ...
    शेवटचं.. अगदी शेवटचं...
    तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळणार पण माझे शब्द लक्षात ठेवायचे.
    देव कुणीच नसतो... कुणीच नसतो ... आणि फार थोडी माणसं, माणसं असतात पण त्यांच्याकडूनही चूका होतात. माझीही चूक झाली. जरुर झाली .. पण त्याकरिता फार मोठी शिक्षा दिली मला तुमच्या मम्मीनं..
    ही.. ही देहांताची शिक्षा दिली तिनं मला. मला तुम्ही हवे होतात. मम्मी हवी होती. माझा जीव तिच्यामध्ये गूंतलाय रे..
    बच्चू, छकूली ..
    तुम्ही मम्मीचं ऐकलं.. तिच्याकडे राहतो म्हणालात. तुमचं बरोबर आहे .. बरोबर आहे तुमचं. तिनं आतापर्यंत खूप सोसलंय. तिला खूप भोगावं लागलंय माझ्यामुळे. मला ... मला कल्पना आहे त्याची..
    पण म्हणूनच तुम्ही तिला.. तिला कधी त्रास नाही द्यायचा हं... त्रास नाही द्यायचा कधी.. मम्मीला सांभाळायचं. ओके? प्रॉमिस? प्रॉमिस?
    बापाची चूक मुलानी सुधारायची असते.
    अस्मिता चित्र प्रदर्शित मराठी चित्रपट
    कळत नकळत
    कलाकार - विक्रम गोखले, सविता प्रभुणे, ओमेय आंब्रे, मृण्मयी, नंदिनी जोग, सुलभा देशपांडे, अश्विनी भावे, राजा मयेकर, निळू फुले, चंदू पारखी आणि अशोक सराफ
    दिग्दर्शक - कांचन नायक
    निर्माती - स्मिता तळवळकर

Комментарии • 36

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 Год назад +8

    मी हा चित्रपट पाहिला तेव्हा जेमतेम 6 वर्षाचा असेल. तेव्हा शब्द आणि शब्दांमागील आशय कळत नव्हता, पण महान रंगकर्मी व नाट्यकर्मी विक्रमजी गोखले यांचा अभिनय पाहून डोळ्यात पाणी दाटून आले होते.

  • @rajessures
    @rajessures Год назад +3

    Wonderful, what a great talent , should have been utilised more in Movies.. wonderful scene.. great Actor Vikram Ghokale Sir 🙌
    Will miss him..

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 2 года назад +4

    👍🏼 great emotional scene 🌹

  • @RahulShinde-ed9tc
    @RahulShinde-ed9tc 8 дней назад

    For this scene im always ur fan

  • @koustubhsci
    @koustubhsci Год назад +5

    Eyes of Vikram Gokhale,,z❤

  • @anandkhare5132
    @anandkhare5132 19 дней назад

    Awasome

  • @amolthakare4423
    @amolthakare4423 4 месяца назад +1

    Me 5 varsha cha hoto tewa... Osarit dusaryacha ghari basun ha sinema me pahila hota.. I love n miss that old days ❤ very very...

  • @shubhrajadhav-yy2of
    @shubhrajadhav-yy2of 7 месяцев назад +1

    Gret.actars.vikaram.gokle.ji

  • @akashghodke7010
    @akashghodke7010 Год назад +1

    Yala mhntat अभिनय... ही असते अभिनयाची व्याख्या

  • @ramchandrapandhare8650
    @ramchandrapandhare8650 Год назад +4

    जर तुमच्याकडे पुर्ण सिनेमा असेल तर युट्यूबवर लोड करा

    • @CHETANGUGALE
      @CHETANGUGALE  Год назад +1

      Copy right problem. So can't do that.

  • @archanasuryavanshi4673
    @archanasuryavanshi4673 Год назад +2

    Kalat nkalat full movie dakhva

  • @bajiraogodhade1126
    @bajiraogodhade1126 8 месяцев назад +1

    लपंडाव movie upload करा

    • @CHETANGUGALE
      @CHETANGUGALE  8 месяцев назад

      Can't upload full movies due to copyright problem.

  • @archanasuryavanshi4673
    @archanasuryavanshi4673 Год назад

    Full movie taka

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Год назад +1

    Ha Video Mi Kadhipasun Shodhat hoto 😢 Dhanyawad 🙏❤️

  • @anitaborse106
    @anitaborse106 Год назад +2

    सर पूर्ण पिक्चर अपलोड करा ना, please

    • @CHETANGUGALE
      @CHETANGUGALE  Год назад

      Copy right problem. So can't do that.

    • @prashantbachhav7019
      @prashantbachhav7019 Год назад

      संपूर्ण चित्रपट ऑनलाइन कुठे पाहायला मिळेल

    • @CHETANGUGALE
      @CHETANGUGALE  Год назад

      @@prashantbachhav7019
      www.hungama.com/movie/kalat-nakalat/20251916/
      www.airtelxstream.in/movies/kalat-nakalat/HUNGAMA_MOVIE_20251916
      www.primevideo.com/detail/Kalat-Nakalat/0K1XN9IH46BJQSY0LK8HUQSIHN

    • @swapnilkhole
      @swapnilkhole Год назад +1

      हा विडिओ तरी delete करू नका प्लिज

    • @prashantbachhav7019
      @prashantbachhav7019 Год назад +1

      @@CHETANGUGALE thank you

  • @sandipbhambere1422
    @sandipbhambere1422 Год назад +4

    खूप रडलो हा सीन बघून..

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 Год назад +1

    Full movie kuthe milel?

  • @vishakhadharap9713
    @vishakhadharap9713 Год назад +1

    हा पिक्चर अपलोड करा

    • @CHETANGUGALE
      @CHETANGUGALE  8 месяцев назад

      Can't upload full movies due to copyright problem.

  • @geetarenke4337
    @geetarenke4337 Год назад

    Fiam

  • @siddheshmestry9996
    @siddheshmestry9996 7 месяцев назад

    Pz upload movie

    • @CHETANGUGALE
      @CHETANGUGALE  7 месяцев назад

      Not possible. Copyright problem.

    • @siddheshmestry9996
      @siddheshmestry9996 6 месяцев назад

      @@CHETANGUGALE kahitari solution asel ch..na..

  • @smitavaidya8539
    @smitavaidya8539 5 месяцев назад

    पूर्ण चित्रपट uplod करा....

    • @CHETANGUGALE
      @CHETANGUGALE  5 месяцев назад

      Copy right problem. So can't do that.

  • @amoghpandav8364
    @amoghpandav8364 2 месяца назад

    मी खूप रडलो हा सीन बघून