नमस्कार सर, ज्याअर्थी आपण दिग्दर्शनाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याअर्थी एकतर आपला दिग्दर्शकीय अनुभव नक्कीच असावा किंवा निश्चितच आपण समीक्षक असणार असा कयास आहे... आपल्याशी संपर्क साधून चार चांगल्या गोष्टी शिकायची इच्छा आहे... कृपया संपर्क साधावयाचे माध्यम कळवावे ही नम्र विनंती.🙏
@@Jaishriram884 धन्यवाद... पण आता मी प्रकृतीमाना मुळे निवृत्त झालो आहे.... नाहीतर खूप काही शिकवलं असतं... असो दुर्दैव तुमचं... परंतु.. प्रयत्न करत रहा... चांगला दिग्दर्शक तुम्हाला नक्कीच मिळेल....
Absolutely fantastic that beats the very best in Hollywood for content and quality of acting is far superior!!!! We had class then and have utter crass now
आता चे राजकीय लोक हे वाजीर चित्रपट मधे जे दाखवले सेम तसेच आहेत.
प्रतिभावंत कलाकार व चांगली कथा असतांना .सुध्दा.....थातूरमातूर दिग्दर्शना मुळे चित्रपटाची माती झाली.....
नमस्कार सर, ज्याअर्थी आपण दिग्दर्शनाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याअर्थी एकतर आपला दिग्दर्शकीय अनुभव नक्कीच असावा किंवा निश्चितच आपण समीक्षक असणार असा कयास आहे... आपल्याशी संपर्क साधून चार चांगल्या गोष्टी शिकायची इच्छा आहे... कृपया संपर्क साधावयाचे माध्यम कळवावे ही नम्र विनंती.🙏
@@Jaishriram884 धन्यवाद... पण आता मी प्रकृतीमाना मुळे निवृत्त झालो आहे.... नाहीतर खूप काही शिकवलं असतं... असो दुर्दैव तुमचं... परंतु.. प्रयत्न करत रहा... चांगला दिग्दर्शक तुम्हाला नक्कीच मिळेल....
@@jayantmisal4004 धन्यवाद सर
Vikram Gokhale was best....Ashok Saraf first time in a villianous role
MPSC
Upsc
पेपर पास झालेलेच त्या त्या विषयाचे
नेते मंञी झाले पाहिजे
नियम बनवणारे सुद्धा राजकारणीच आहेत त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश यांनी अशा प्रकारचे फैमन काढले पाहिजे
Ashok sharaf very good 👍 actor 👏
खुप छान फिल्म आहे आताही राजकारणात बऱ्याच प्रमाणात चालू आहे
खूप छान समाजातील घटक का वर आधारित
चित्रपट उत्तरार्धात भरकटला आहे
पिक्चर खूब
अभिनयाला तोड नाही कुणाच्याच, पण साल direction किंवा संवाद ह्यापैकी काहीतरी गंडलय
Uttam chitrpat
All actress done well ❣️ nice movie! Rip for Vikram gokhale
Great moovi
पण आता राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे
फार छान .मन सुन्न .सगळ्या चा उत्तम अभिनय .
हृदयाला स्पर्श करून.... चित्रपट 🌹🌹
Kalat n kalat picture upload kara.
Vikram gokhale Rip 🙏🙏🙏🌹🌹
Absolutely fantastic that beats the very best in Hollywood for content and quality of acting is far superior!!!! We had class then and have utter crass now
अप्रतिम
मध्ये मध्ये आवाज का नाही movi ल
उत्तम चित्रपट. विक्रम गोखले सर. अशोक सराफ सर. आश्विनी भावे जी. अती उत्कृष्ट अभिनय. 👍👌👌👌❤❤🙏🙏
0
@@dr.supriyaghosalkar767
थँक्यू.जी. 🙏😍
0
Is this based on true incidence..? Great performance by all actors..story is fantastic but sawand ajun chan asu shakle asate...❤️✨️
chhan muvi i love you
खूप खूप छान पिक्चर
❤❤❤
शिकलेल्या लोकानी देश लुटून खालय
Picture band kara avaj sarkha band hoto Mhanun
आवाज क्यों पॉज कर देते हो
जय महाराष्ट्र,.. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
धकधकती मशाल .. महाराष्ट्रातील क्रांती ची सुरुवात
काय राव 😢 climax लाच संवाद नाहीत 😢
आवाज सारखा जातो....
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Are is film mein lead actor koi ni hain
Dirty politics
namak muton ukali atul
namak ukali muton & motha namak omlet
he sodun dusra kahich banavla nahi
Nice moovie
ChataniPani bhakari mid
tal ukali atul
Je chagal jam kartat tena samaj jagu det nahi
No audio in between scenes, can't understand movie
Actor chan aahe
Bhangar movie
Pp
Nice movie
👌👌👌👌👌👌👌👌