Chimani Pakhar - Marathi Movie - Padmini Kolhapure, Sachin K, Jayshree Gadkar,Laxmikant B, Priya A

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июл 2023
  • 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a46aksz
    . Padmini is married to an alcoholic Shekhar and they have four children. After Shekhar's addiction ruins their life and causes his death, Padmini discovers she is terminally ill, adding to her worries.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,1 тыс.

  • @Bharti1620
    @Bharti1620 5 месяцев назад +644

    कोण हा movie 2024 मध्ये बघत आहे❤😢

    • @vilasvshinde5453
      @vilasvshinde5453 4 месяца назад +10

      Mi baght rahato

    • @jagdishbochre5441
      @jagdishbochre5441 4 месяца назад +7

      Mi

    • @avisawakevideoeditor5133
      @avisawakevideoeditor5133 3 месяца назад +3

      Mee😊

    • @vikramjadhav3012
      @vikramjadhav3012 3 месяца назад +5

      मी पाहत आहे डोळ्यातून पाणी येते जेव्हा पण पाहतो मी हा मोव्हि my favorite move❤

    • @GirishShreshti
      @GirishShreshti 3 месяца назад +3

      आम्ही पाहत आहे

  • @amitbalusonavne9314
    @amitbalusonavne9314 8 месяцев назад +135

    मला नाही वाटतं असा चित्रपट परत कधी होईल आणि येथुन पुढे होनार ही नाही अशा चित्रपटांला माझा सलाम

  • @prakashchavan8454
    @prakashchavan8454 8 месяцев назад +93

    मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद होईल .

  • @mukundsonawane6498
    @mukundsonawane6498 6 месяцев назад +73

    हा चित्रपट बघितला की मन मोकळं होतं ❤ जीवनाची एक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते....

  • @sudamdivate4524
    @sudamdivate4524 8 месяцев назад +166

    लहान होतो तेव्हा बघितला होता हा movie वाटलं नव्हतं आता पण रडू येईल 😢😢😢 सत्य परिस्थिती वर आधारित

  • @user-nt7nh1xp5v
    @user-nt7nh1xp5v 9 месяцев назад +249

    किती पण मन घट्टं करून पाहा पण शेवटी कोणीही असुदे रडणांर म्हणजे रडणांरच.....😢😢😭😭

  • @aniketlatane3867
    @aniketlatane3867 6 месяцев назад +159

    देव न करो आशि वेळ कुणावर येवो
    कुणाच्याही संसाराचा शेवट आसा होवु नये 😢😢😢😢

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve5388 10 месяцев назад +44

    खुप इमोशनल आहे चित्रपट रडायला येतय बघुन.
    महेश कोठारेंनी खुपचं छान चित्रपट तयार केला आहे

  • @shubhamkadale3191
    @shubhamkadale3191 10 месяцев назад +88

    यापेक्षा रड़वाना मराठी पिक्चर अजुन झाला च नही 😢😢😢😢😢😢

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 10 месяцев назад +192

    लहानपणी पाहिला होता चित्रपट, त्यानंतर आता जवळ जवळ 23 वर्षांनी पाहिला.. खूप छान चित्रपट..👌

    • @jagadishbatanpure1356
      @jagadishbatanpure1356 8 месяцев назад +4

      Same Brother

    • @uddhavkundkar692
      @uddhavkundkar692 8 месяцев назад +4

      मि पण २०२३ ला बघितला

    • @RajniSarode
      @RajniSarode 8 месяцев назад +4

      Khup chan picture aahe Radu yete

    • @prayagbaipatil1988
      @prayagbaipatil1988 8 месяцев назад

      युऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊू

    • @SomnathChavan-is4lw
      @SomnathChavan-is4lw 8 месяцев назад +2

      ❤❤❤❤❤❤❤

  • @amolbiradar7195
    @amolbiradar7195 8 месяцев назад +47

    सगळ्यात भारी सिनेमा...
    कोणीही हा सिनेमा बघीतल्या नंतर खूपच भावनिक होईल....🫡

  • @yogeshgovardhane440
    @yogeshgovardhane440 10 месяцев назад +98

    जवळ जवळ 15-20 वर्षे होऊन गेली असतील हा पिक्चर बघून... जितका इमोशनल अन टच फील तेंव्हा झालं होतं ना कदाचित त्यापेक्षा जास्त आज होतं आहे... 🙏🏽हो मूवी न रडता कुणी बघूच शकत नाही...

    • @ashkhaire5935
      @ashkhaire5935 9 месяцев назад +2

      Khrch

    • @sachindevkate2856
      @sachindevkate2856 7 месяцев назад

      Really I feel the same

    • @user-vt8zc7qg4r
      @user-vt8zc7qg4r 7 месяцев назад +1

      अगदी सत्य आहे

    • @ashokVetkoli
      @ashokVetkoli 7 месяцев назад +2

      खरोखर. हृदयाला स्पर्श करून जाणारा चित्रपट.कितीही मोठ्या संकटात. सुद्धा माणसाला रडू येत नाही. पण हा चित्रपट. पाहताना प्रत्येक माणूस. रडला च पाहिजे.असा हा हृदयस्पर्शी चित्रपट..

    • @bhagyashrithombre3348
      @bhagyashrithombre3348 Месяц назад

      Right

  • @creation108k7
    @creation108k7 4 месяца назад +74

    आज 2024 मधे मी 18 वर्षानी चित्रपट बघीतला . खूप डोळ्यात पाणी आले लहानपणी DVD वर बघीतला होता 😢😢😢 स्वामी तिन्ही जगाचा आई बापा वीना भिकारी 😭

  • @amoljadhavvlog9083
    @amoljadhavvlog9083 10 месяцев назад +521

    कोण कोण हा मूव्ही 2023 मध्ये बघत आहे हा मूव्ही बागताना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही मी लहान असताना बागितला होता आणि आज पहिला खरचं डोळ्यात पाणी आलं 😢😢

  • @user-re5he4bu1h
    @user-re5he4bu1h 7 месяцев назад +282

    खुप लहानपणी हा चित्रपट बघितला खुप वेळा बघितला पण आज 2023 ला पण हा चित्रपट बघतांना डोळ्यातुन पाणी येतंय 😢😭😭

  • @rishabh_shinde18
    @rishabh_shinde18 9 месяцев назад +50

    खरचं अशी चित्रपट कधीच नाही बघितला....काही पिक्चर बघून मन उदास होते आणि थोडेफार अश्रू पण निघतात..पण हे एकमात्र सिनेमा आहे जिला बघून अश्रूंचा धारा वाहिल्या..आणि एक वेड सोडून अनेक वेडा डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहल्या..जेव्हाही बघतो खूप रड येते😢😢😢🥺😭😭😭

  • @vaishnaviahire4279
    @vaishnaviahire4279 9 месяцев назад +33

    Aaj papa cha वाढदिवस आहे आज पापाला जाऊन 10 वर्ष पूर्ण झाले मी तेव्हा सात वर्षाची होती मी बघितलं आहे माझ्या बाबांना दारू पिताना आणि आई सोबत भांडणं करताना त्यात आम्ही दोघं बहिणी लहान भाऊ तर नाय मुलगा नाय आहे म्हणून बाबांनी दारू पिऊन स्वतःची प्रकुती खराब केली आणि एक दिवस असा कला आला की 15 ऑगस्ट माझा वाढदिवस होता आणि पापा नी भांडणं करून घराच्या बाहेर काडल आणि 16 तारखेला बाबा आम्हाला सोडून गेले आज पर्यंत असा कोणता दिवस नाय ज्या दिवशी त्यांची आठवण नाय आली आज पापाचा वाढदिवस आहे तर मी सहज आज हा चित्रपट पाहत आहे पण आज मला खूप आठवण येत आहे पापा खूप आठवण येते miss you Papa 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺🥺

    • @user-mz8yb1fi4y
      @user-mz8yb1fi4y 3 месяца назад

      Aai ch aatawan

    • @vtproduction6816
      @vtproduction6816 2 месяца назад

      ताई माझाही आयुष्य तुझ्यासारखाच विस्कटलेल आहे 😢

    • @vrushalipagi4370
      @vrushalipagi4370 2 месяца назад +1

      मी पाहिलीत सुद्धा गेली नव्हती, तेव्हा माझे वडील आजार पणात गेली. आम्ही तिघे भावंडे. मी मोठी बहीण. एक भाऊ आणि एक लहान बहीण आहे. आईने चक्की चालून मोठं केल

    • @shubhamdeshmukh8067
      @shubhamdeshmukh8067 Месяц назад

      हॅपी बर्थडे काका 💐💐💐💐🍫🍫🍫🎂🎂🎂🎂

    • @usharokade4215
      @usharokade4215 Месяц назад +1

      Ho majhi pan aschich katha aahe

  • @mojkardibete3780
    @mojkardibete3780 9 месяцев назад +21

    महेश सर. खूपच छान मूवी आहे हा, हा मुवी लहान असताना DVD वरून बघितलं तरी सुधा आता वयाचे 26 वर्ष झाले मला तरी मराठी मूवी मध्ये सर्वात उत्कृष्ट मूवी म्हणजे "चिमणी पाखरं " खूप खूप पाणी येतो डोळ्यातून ....😢😢😢

  • @manojvaidya3588
    @manojvaidya3588 5 месяцев назад +14

    ज्यांनी कोणी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे त्यांना माझ्याकडून 21 तोफेची सलामी
    मी तर म्हणतो ना कितीही दगडाच्या काळजाचा माणूस असेल ना तरीही हा चित्रपट पाहल्यावर रडणार म्हणजे रडणार
    जीवनाच्या वाटेवर वेळेवर काही कलाटणी मिळते
    आणि जीवन म्हणजे काय हे या चित्रपटातून शिकायला मिळते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajabfactshorts
    @ajabfactshorts 10 месяцев назад +62

    अतिशय सुंदर अप्रतिम असा चित्रपट हा चित्रपट बनवणाऱ्या टीम ला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐

  • @sahebravkolekar3400
    @sahebravkolekar3400 6 месяцев назад +87

    अशी घटना कोणाच्या ही घरी घडू देऊ नको देवा 😭😭😭

    • @dilipkarale6762
      @dilipkarale6762 5 месяцев назад

      अशी घटना आमच्या सोबत घडली आहे माझी आई लहानपणी च गेली 😂😂😂

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 5 месяцев назад

      ​@@dilipkarale6762 हसतोय काबर मग तू?

    • @ManishaShingare
      @ManishaShingare 5 месяцев назад +3

      आमच्या घरी पण घडली... माझी आई आमच्या आयुष्यातून निघून गेली😢 जेव्हा माझ्या सक्क्या बहिणी च लग्न ४ दिवसावर आल् होत😢😢😢खूप कठीण काळ होता तो आमच्या वडीलासाठी आणि आमच्या साठी😢😢😢देव सगळ्यांच्या आईंना दीर्घायु देवो😢

    • @onlydjtadka1930
      @onlydjtadka1930 5 месяцев назад +1

      खरच सांगायच तर हे माझ्या लाईप मध्ये खरच घडले आई वडील मी लहान असताना वारले आम्ही दोन भाऊ एक बहिन आणि सगळी स्टोरी सेम आहे एक पण सिन बदल नाही हा चित्रपट पहाताणा माझ्या काळजात नुसती आग पडते पण देवाच्या आशिर्वादन आज माझे दिवस चांगले आहे त माझे नाव पण आज छान आहे मि गायक म्हणून काम पहातो मनोज गरडकर युटुब चॅनल वरती माझे गाणे आहेत☹️🥺🥺

    • @LaxmanKamble-ee1ht
      @LaxmanKamble-ee1ht 29 дней назад

      Rukaminidevidadsmoresomedavarparrchji
      ​@@ManishaShingare

  • @surajmadavi3392
    @surajmadavi3392 4 месяца назад +20

    😭😭 अशी पण वेळ कोणा वर तर यावच नहीं ... खरच खूप मनातून आज रडू येतय..
    हाच सिनेमा खूप दिवसा आधी आम्ही आमच्या गावात खूप लोकांनी गावातील लोकांनी मिळून बगीत ली होती ..आज तसा तो दिवस नहीं येऊ शकतात..😢😢खूप खूप छान🎉😞😭🥰

  • @sunilade6228
    @sunilade6228 8 месяцев назад +82

    ही मुवि मी पहिल्यांदा पाहीले मी खुप रडले कारण माझा मुलगा पन पांगळा आहे। 😢😢ही मुवि खुप इमोशनल आहे

  • @mr.shubhamnikam
    @mr.shubhamnikam 7 месяцев назад +54

    ढसा ढसा रडू येतं 😭😭❤❤

  • @indrajitpawar2994
    @indrajitpawar2994 2 месяца назад +4

    खरंच खूप कौटुंबिक चित्रपट आहे लहान पनी पाहिला होता आणि आजही पहिला हृदयाला चटका देणारा चित्रपट आहे

  • @VK-kv3tl
    @VK-kv3tl 8 месяцев назад +41

    शप्पत हा पहिला चित्रपट,तो पाहून मी खूप रडलो......🥺🥺 अक्षरशः हुंदके देऊ देऊ........
    खरं तर ह्या चित्रपटास मी शब्दात मांडू शकत नाही..🥺

  • @sonalthakare19
    @sonalthakare19 16 дней назад

    आत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट आहे.... अशी वेळ नेहमी चांगल्या माणसांवर आणतो.. याच फार वाईट वाटतंय...😭😭

  • @Dr_abhishek_rupanwar.
    @Dr_abhishek_rupanwar. 2 месяца назад +1

    मराठी चित्रपटसृष्टी मधील सर्वात.....सुंदर ,भावनिक,अप्रतिम चित्रपट आहे....याचानंतर असा चित्रपट होणे शक्य नाही🥺🥲❤️❤️

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 8 месяцев назад +17

    किती हि मन घट्ट करून चित्रपट बघायचा ठरवला तरी रडू येतच...
    एकमेकांना आधार देती चिमणी पाखरं.... चिमणी पाखरं 🥺

  • @HammerX-ck6lg
    @HammerX-ck6lg 7 месяцев назад +22

    😢😢 खूपच हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट आहे 😢😢

  • @ChandrakalaDudhalkar
    @ChandrakalaDudhalkar 16 часов назад

    खरच धन्य झालो हा चित्रपट बघून दगडाला ही पाझर फुटेल .आई वडीला विना हे जिवण किती अपुरे आहे.

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 2 месяца назад +2

    लहानपणी बघितलेला आणि खुप आवडणारा सिनेमा... पुर्ण सिनेमा अगदी मन लावून बघायचो आणि भावनिक क्षण आलेत की सर्व रडायचो..खरच काळजाला स्पर्श करणारा आणि बालपणी बघितलेला अप्रतिम सिनेमा आज पुन्हा एकदा खुप वर्षातून बघितला..आणि सिनेमा बघतांना कधी डोळे पाणावले समजल पण नाही..!
    #चिमनी_पाखर..One_Of_The_Best_Movie♥️🌏💫

  • @prashantjadhav4303
    @prashantjadhav4303 8 месяцев назад +28

    हा मुव्ही कोणीही न रडता पाहूच शकत नाही आई साठी तरी आणि न रडता पाहू
    नच दाखवा😥😥

  • @avinashwadkar5637
    @avinashwadkar5637 7 месяцев назад +27

    खरचं परिस्थिती जगायला शिकवते ते हया चित्रपट मधुन दिसून येते... 😭😢😢

  • @ravikhune9232
    @ravikhune9232 10 дней назад

    डोळ्यातून पाणी आल राव...शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप सुंदर पिक्चर होता.❤❤❤

  • @vtproduction6816
    @vtproduction6816 2 месяца назад +10

    कुणी कुणी हा चित्रपट खेडेगावात गणपती किंवा देवीसमोर बघितलेला आहे त्यांनी लाईक करा. आपल्या खेडेगावातली प्रथा खूप छान आहे गणपती असो किंवा देवी रोज रात्री एक असा छानसा चित्रपट दाखवला जातो आणि त्यातलाच हा एक आपला आवडता चित्रपट चिमणी पाखरं. 😢🙏

  • @ankushmane8222
    @ankushmane8222 6 месяцев назад +31

    किती रडवणार बापरे 😢😢
    या मुविच रीमेक केलं पाहिजे साऊथ वाल्यांनी ❤

  • @7397bhagyashree
    @7397bhagyashree 8 месяцев назад +8

    खरच हा चित्रपट खूप बघण्यासारखा आहे, आणि यातुन खूप काही गोष्टींचा अनुभव देखील मिळिला ,
    खरच डोळयात पाणी आलं😢😢😢हा मुवी पाहतांना. .......

  • @sunandagangurde347
    @sunandagangurde347 2 месяца назад +2

    अप़तिम बोध घेण्यासारखा सिनेमा..👌👌👌♥️🙏♥️🙏♥️

  • @rupeshbhadange1402
    @rupeshbhadange1402 3 месяца назад +2

    काळीज पिळवटून टाकणारा मराठी सिनेमा❤

  • @heartemotion6989
    @heartemotion6989 8 месяцев назад +37

    जयहिंद मिलिंद सर, खूप मस्त वाटलं तुमचं गीत ऐकल्यावर तुम्हाला दीर्घ आयुष लाभो, हीच बुद्धाच्या चरणी नमन ,,,,,

  • @vasupawar5989
    @vasupawar5989 9 месяцев назад +11

    खरंच चिमुकली पाखरे हा चित्रपट खूप खूप छान आहे आणि कुटुंबावरी सत्य हकीकत आहे हे समजावून घेण्याचा बोध आहे

  • @RupalalChabare
    @RupalalChabare 3 месяца назад +2

    मराठी मधील सर्वात इमोशनल फिल्म ❤❤❤२० वर्ष नंतर बघितली

  • @manoharrathod4539
    @manoharrathod4539 6 месяцев назад +7

    अप्रतिम खुप मस्त चित्रपट आहे.. डोळ्यात अश्रू आले... धन्यवाद महेश कोठारे सर

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp 8 месяцев назад +30

    अप्रतिम सिनेमा... डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही...❣️

  • @veeraj7369
    @veeraj7369 9 месяцев назад +41

    18 वर्ष झाली लहान पणी पाहिलं होत😭😭❤️

  • @shilpayadav592
    @shilpayadav592 Месяц назад +2

    I adopted One Son, it's his story but now we 3 are happy......❤ True story of our lives

  • @user-gu3dr5cv7y
    @user-gu3dr5cv7y Месяц назад +1

    खरच लय वाईट वाटतंय हा मुवी बघितल्यावर 😢😢😢

  • @RutikShelke-by5nz
    @RutikShelke-by5nz 9 месяцев назад +35

    काळीज पिलवाटून टlकनारी कथा ❤❤😭😭😭🙏🙏😭

  • @bhausahebgaikwad1207
    @bhausahebgaikwad1207 8 месяцев назад +7

    पहिला चित्रपट... जे बघून गळ्यापर्यंत.. पाणी आले.

  • @gopalmahajan122
    @gopalmahajan122 3 месяца назад +2

    खरंच फिल्म इंडस्ट्रीत जुने मराठी चित्रपट अजमार आहेत जुने ते सोने

  • @ganeshugale3664
    @ganeshugale3664 2 месяца назад +2

    चित्रपट सारखी अशी वेळ कोणावर येऊ नये अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो

  • @swapniljamnik5104
    @swapniljamnik5104 9 месяцев назад +14

    या चित्रपटा सारखीच माझ्या आईची परीस्थिती होती 😢 जुनी आठवण हिरवी होते. या चित्रपटा मुळे

  • @Rushi5772
    @Rushi5772 21 день назад +11

    आज येवढ्या वर्षानी परत Ha चित्रपट बघितला.भावना खूप दुखावल्या, खूप रडायला आले.या चित्रपटानंतर परत असा चित्रपट अजून पर्यंत बघितला नाही.

  • @maltijagtap6993
    @maltijagtap6993 День назад

    हा चित्रपट संसारात विघ्न आणणारी दारु संपूर्ण सोन्यासारख्या कुटुंबाची दुर्दशा करतो हा चित्रपट सर्वाना डोळ्यात अंजन घालतो यातून खुपच शिकण्यासारखे आहे .संगत कशी असावी .हा विचार प्रत्येकाला खूप शिकवतो चित्रपटखूपच छान आहे.

  • @RatnaTodkar-yz2fs
    @RatnaTodkar-yz2fs 10 месяцев назад +57

    Thank you so much for uploading this movie first time ever 🙏

  • @kiranrathod9965
    @kiranrathod9965 8 месяцев назад +16

    14वर्षा नंतर पहिला हा चित्रपट खूप आनंद झाला

  • @ganeshjogdand1339
    @ganeshjogdand1339 5 месяцев назад +10

    चित्रपट संपला पण डोळ्यातलं पाणी काही थांबेना😭😭 देवा तुझ्याकडे एकच मागणं आहे असे दिवस कुणाच्याही कुटुंबावर येऊ देऊ नको 😢

  • @saieshshreyas9752
    @saieshshreyas9752 Месяц назад +2

    ज्यानी ही कथा लिहिली त्यांना सलाम सर्व सामान्य घडामोडी आहे त्यात

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 26 дней назад +1

    खूप खूप हृदय भरून आलं होतं चित्रपट बघतांना.

  • @sahebshindesl9387
    @sahebshindesl9387 9 месяцев назад +48

    आजही हा पिक्चर बघितलं तरी डोळ्यांतून अश्रू वाहतात असे कालकार पुन्हा होणे नाही...❤😢

  • @vitthalbharatiofficial3406
    @vitthalbharatiofficial3406 7 месяцев назад +9

    किती दिवसांपासून या सिनेमाची वाट बघत होते ❤

  • @akashkamble8220
    @akashkamble8220 Месяц назад +1

    खरच मी पुर्ण मन लाऊन पिचर पहिला खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही.. कोणी असो 😢😢

  • @user-ye6mz3ip3w
    @user-ye6mz3ip3w 2 месяца назад +2

    20 vrshani aaj prt baghavs vatla movie 😢😢 tenhva hi dolyat paani aaalel ani attahi dole bhrtat panyan ending la movie bghtana

  • @savargavevitabai194
    @savargavevitabai194 10 месяцев назад +35

    ही मी मुवी 1000पेक्षा जास्त पाहिले पण माझ्या मनाला शांतता मिळाली नाही म्हणजे आणखी पहा‌विशी वाटत ❤️❤️❤️

  • @MOHINIBANSWAL
    @MOHINIBANSWAL 6 месяцев назад +38

    न रडता कोणी पाहू च नाही शकत कोणी हा चित्रपट 😢😢

    • @GovindKagdewad
      @GovindKagdewad Месяц назад

      😊😅😅😮😢🎉😂❤❤❤❤❤❤

  • @Shubhangibajad1993
    @Shubhangibajad1993 2 месяца назад +1

    Director la shatshaha Naman....ky movie ahe kitihi Kathor manacha asla tari radayla yenar

  • @PrasadTrivedi
    @PrasadTrivedi 7 месяцев назад +1

    खूप मस्त पिक्चर आहे आजही कायम तीच उत्सुकता आणि गांभीर्य

  • @ganeshendole7561
    @ganeshendole7561 2 месяца назад +3

    हा मूवी रडल्याशिवाय कोणी बघू शकत मुलांकडे बघून खूपच रडू येते😢😢😢😢😢

  • @frankcopete8934
    @frankcopete8934 10 месяцев назад +110

    Mahesh Sir ! How could you be so stone hearted ? I'm 66 +, and been watching Marathi movies since when I was around 12 to 15 years, but for the first time I've cried watching this movie. Hat's off to the entire star cast, particularly Sachin Kedkar and Padmini Kolhapure. I've never seen Padmini in a marathi film before, but, her performance in this movie is superb, heartwrenching, Par Excellence !

    • @vaidehisakharkar
      @vaidehisakharkar 9 месяцев назад +3

      😊😂😊😂😊😂6😮60Namaste 5😂😊?namaste namaste 😂namaste 6😂0

    • @manishpanicker707
      @manishpanicker707 8 месяцев назад

      Remake of malayalam movie akashadooth

    • @anandakakale8342
      @anandakakale8342 6 месяцев назад +1

      ​@@vaidehisakharkar13:36

  • @chetanadhav2796
    @chetanadhav2796 3 месяца назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻 अतिशय खुप सूंदर असा चित्रपट आहे आहे हा

  • @sandipawari8721
    @sandipawari8721 5 дней назад

    खुप खुप छान चित्रपट आहे दारू पिणारे नेहमी लक्षात ठेवल पाहिजे कुटुंबाची काय परीस्थिती होते

  • @chandrakantshinde7760
    @chandrakantshinde7760 9 месяцев назад +9

    खुप वर्षा पूर्वी हा चित्रपट आम्ही गावी DVD वर आम्ही पहिला होता. खूप इमोशनल केलं होत. आज जरी पहिला तरी डोळ्यातून पाणी येतं.

  • @bhagwanpawar888
    @bhagwanpawar888 2 месяца назад +3

    Kup radayparshi aahe ha chitrapat 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @ulfatfaras3798
    @ulfatfaras3798 24 дня назад +1

    या आयुष्यात आई वडील असण खूप गरजेचे आहे. आई वडील असतील तर आयुष्य आहे नाही तर हे जीवन व्यर्थच आहे 💯🥺

  • @swapniljangam1639
    @swapniljangam1639 2 месяца назад +2

    outstanding Movie nd mostly story nd screenplay 🤗🙌

  • @mohanshirsath3633
    @mohanshirsath3633 8 месяцев назад +5

    खूप छान चित्रपट आहे .... खूप वर्षा नंतर आज पाहिला डोळ्यात पाणी आले....

  • @sadhanaduryodhan6302
    @sadhanaduryodhan6302 8 месяцев назад +7

    अतिशय खूप सुंदर चित्रपट आहे डोळ्यातून अश्रू येत खूप छान कलाकार आहेत 🙏🏻

  • @dineshlot7171
    @dineshlot7171 3 месяца назад +1

    २०२४ मध्ये ही आज खूप रडलो अजून हि मनात काही तरी होतय काय आहे ते माहीत नाही पण अस्वत वाठत आहे ❤❤❤❤❤❤

  • @sharangaikwad
    @sharangaikwad 20 дней назад +1

    खरंच पिक्चर ग्रेट आहे हा पिक्चर पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू आपोआप वळतात

  • @vaibhavpatil5470
    @vaibhavpatil5470 6 месяцев назад +4

    प्लिज देवा अशी वेळ दुष्माना वरती पण येऊ नये रे देवा कधीच कुणाच्या नशिबात अशी वेळ लिहू नको.हा चित्रपट पाहून खूप रडायला येत.सुरुवात खूप छान आहे नंतर जे काही माणसाच्या नशिबी येत खूप खूप म्हणजे खूप वाइट वेळ आहे रे.अशी वेळ कधीच कुणाच्या नशिबात देऊ नको.🙏😭

  • @aashwinimorey2216
    @aashwinimorey2216 2 месяца назад +4

    खूप छान nice khupch

  • @user-gy6bc9we8k
    @user-gy6bc9we8k 3 месяца назад +2

    Aaj mala khup waith watle ki manus kiti daru sathi wede ho

  • @shubhamraut9311
    @shubhamraut9311 3 месяца назад

    काय बोलावं यार हा चित्रपट सृष्टीतील सर्वात बेस्ट सिनेमा मनून मी घोषित करतो 😢 रडू आल यार आई वडील शिवाय काय हाल होतात हे या चित्रपटात दिसून येते

  • @vaibhav_creation456
    @vaibhav_creation456 9 месяцев назад +11

    शब्द नाही माझ्याकडे ह्या movie बाबत 😢😢

  • @shahajijadhav8919
    @shahajijadhav8919 4 месяца назад +3

    खरंच डोळ्यातून पाणी येते 😢😢 चित्रपट

  • @surekhawalve4208
    @surekhawalve4208 7 дней назад

    खुप छान आहे हा चित्रपट देव ना करो आणि ही वेळ कुणावरही न येवो 😢😢

  • @vilasbhalerao810
    @vilasbhalerao810 28 дней назад +1

    हा चित्रपट पाहून डोळे भरून आले 😭😭😭💝💝👍🙏

  • @sharminshaikh9112
    @sharminshaikh9112 10 месяцев назад +15

    😢😢😢 Bahut kuch sikhati hai ye movie. Word hi nhi hai bolne k liye. Bachpan se favrt movie hai....😢😢😢

    • @vtproduction6816
      @vtproduction6816 2 месяца назад

      Ha ji हम खेडेगाव से है हमारे यहा गणपती और देवी मे रोज रात एक फिल्म दिखाई जाती थी उसमे ये भी फिल्म शामिल थी ये फिल्म मेरी हमेशा से फेवरेट है और रहेगी. ❤😢

  • @user-ue7oq7du1s
    @user-ue7oq7du1s 6 месяцев назад +7

    या movie madhye bapu la सगळ्या मुलांचा आशीर्वाद 😢😢

  • @dineshpuri9827
    @dineshpuri9827 Месяц назад

    लहानपणी पहिला होता हा चित्रपट तेव्हा काही समजत नव्हते घरातील मुली बायका ते रडत होत्या त्या वेळेस आत्ता बघू आपलं काय होतय ते.... मनाला भिडणारा चित्रपट ❤️❤️❤️❤️

  • @user-bi5nt9zo3c
    @user-bi5nt9zo3c 5 месяцев назад

    मी पण खूप लहानपणी हा पिक्चर बघितला होता, त्यावेळी माझ्या आईने व मी अगस्ती थिएटरला हा पिक्चर बघितला शिवरात्रीला रिलीज झाला होता,परत रात्री जीप करून आम्ही गेलो,खरंच काय पिक्चर बनवलाय आदरणीय महेशजी कोठारे यांनी अक्षरशा डोळ्यात पाणी मावत नव्हत,त्यानंतर दोनच वर्षांनी बरोबर माझी आई वारली.खरंच महेश सर तूम्हाला सलाम.... आई-वडील आयुष्यात एकदाच भेटतात🙏😔

  • @Anil9005
    @Anil9005 9 месяцев назад +8

    खूप छान आहे हा मुवी... खरंच असा मूवी पुन्हा होणार नाही.

  • @yogeshwalke7198
    @yogeshwalke7198 5 месяцев назад +3

    हृदय स्पर्शी चित्रपट
    शेवचा सीन इमोशनल 😢😢😢

  • @darshaningole9578
    @darshaningole9578 5 месяцев назад +1

    खरच खूप लहानपणी हा चित्र पट बघितलं आणि आजही पाहावं वाटते पण नाव जरी ऐकलं ना की डोळ्यात पाणी येत खरच 😢😢😢😢😢😢😢😢

    • @t33554
      @t33554 5 месяцев назад

      माझ pn

  • @varshakadam7598
    @varshakadam7598 5 дней назад

    हो खरंच आज ही हा चित्रपट बघीतल्येवर डोळे भरून येतात आणि माझे दोन्ही मुले सुद्धा रडली लहाना मुलगा तर त्यांचा पापाची आठवण काढून रडतं होता 😢

  • @sohilshaikh1508
    @sohilshaikh1508 9 месяцев назад +19

    माझे हिन्दू फ्रेंड म्हानले मला हा मूवी बागायला।।। खरच लै भारी आहे मूवी ❤❤❤❤

    • @vtproduction6816
      @vtproduction6816 2 месяца назад

      हो भाऊ हा चित्रपट माझा लहानपणापासूनच फेवरेट आहे. आमच्या खेडेगावात लहानपणी गणपती असो की देवी उत्सवात रोज रात्री एक चित्रपट दाखवला जायचा आणि त्यातला हाच एक माझा आवडता चित्रपट _ चिमणी पाखरं 😢

  • @musical9799
    @musical9799 10 месяцев назад +66

    ही मूव्ही बघत आम्ही लहानाचे मोठे झालो 1000 पेक्षा अधिक वेळा बघितली तरी पण बघावी वाटते 😭❤️ सो इमोशनल खूप काही सांगून जाते ही मूव्ही 😭😭

  • @umeshanannaware1417
    @umeshanannaware1417 2 месяца назад +1

    मलाखुप आवडतो ममी चीआठवन् आली 😭😭😭😭

  • @rutujamane1940
    @rutujamane1940 18 дней назад

    I had seen this movie on t.v....lay bhari hota rao...aaj pahilyanda disla phone var..yaar bss jst amazing🙂...kay bolu ajun😊