दादा मला तुमचं हे व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप आवडला आहे आणि याच पद्धतीने मी पूजा करणार आहे. पूजा करते वेळेस मी तुमचा हा व्हिडिओ पाहून पूजा करणार आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप धन्यवाद...आपण पूजा केली समाधान मिळाले..आनंद वाटला खरे तर तीच दक्षिणा आहे ..ब्राह्मण दक्षिणेने पूजेला पूर्णत्व येते म्हणून नंबर देतो आहे ..यथाशक्ती करा ..अट नाही 🙏🌺 9890299948
गुरूजी तुमचा व्हिडिओ पाहून पहिल्यांदा अशाप्रकारे पूजा केली दरवर्षी करत होते पण सगळे साहित्य वाहायचै आणि उपवास करायचे आज खूप छान वाटले तुमचा व्हिडिओ लावून पूजा केली . असेच व्हिडिओ टाका . श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दादा आपण घरी हरतालीका आणुन पुजा केली तर दर वर्षी करावं लागते का,कारण आम्हाला एक वर्ष सोडुन गावी जावं लागतं,मग काय करु,क्लृप्त्या मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏 खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
गुरुजी खूपच सुंदर पूजा तुम्ही सांगितली ओम नमः शिवाय पार्वती पते हर हर महादेव
खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
खूप खूप छान सुंदर पुजा केली
खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव खूपच सुंदर माहिती सांगितली दादा..🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
खूप छान पूजा🙏🙏🙏🌹🌹🌹 गुरुजी धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोरया
खूप छान पूजा सांगितली गुरुजी 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
मी तुमचे विडिओ सर्व बघते आणी तसेच करते तुमच्याचमुळे माझे विष्णुसहञनाम पाठ झाले खूप खूप धन्यवाद 🎉
खूप छान मनापासून आनंद वाटला श्री स्वामी समर्थ
Khup chhan puja sangitli🙏
खूप खूप धन्यवाद
Thank you🙏
खूप धन्यवाद
Thanks sir ji 🙏🙏👌💐
Thanku so much
खूप अप्रतिम 🙏🌹🌹
खूप खूप धन्यवाद
Khupch chaan Puja sagitli
Khup dhanyawad
खूप धन्यवाद गुरूजी मि विडीओ पाहता पाहता मानस पुजा केली खूप छान वाटले
वा!!खूप छान..अजून एकाग्रता झाली असेल खूप धन्यवाद
खूपच सुंदर पूजा सांगितली गुरूजी शुक्रवारी या प्रमाणे पूजा करेल 🙏
खूप खूप धन्यवाद नक्की करा
🙏
खरच खूप छान पूजा विधी सांगितला खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Khup chan pooja sangitali ahe
खूप धन्यवाद
प्रदीप दादा कुलकर्णी अशी से सुंदर पूजा सांगता
खूप खूप धन्यवाद
सर खुप छान पुजा सांगितली सर
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot respective Guruji 🙏🙏
Thanku so much shri swami samarth
मनापासून धन्यवाद,
आपण खूप छान पद्धतीने आणि शांततेत पूजा कशी करावी ते सांगितले.
त्याच पद्धतीने पूजा केली मी, खूप प्रसन्न आणि समाधान वाटले.
खूप खूप धन्यवाद मनापासून
दादा मला तुमचं हे व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप आवडला आहे आणि याच पद्धतीने मी पूजा करणार आहे. पूजा करते वेळेस मी तुमचा हा व्हिडिओ पाहून पूजा करणार आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई नक्की करा जय गणेश
गुरूजी तुमच्या मुळे छान पुजा झाली.खूप खूप धन्यवाद 🙏🏼
खूप खूप धन्यवाद खूप छान
अप्रतिम पूजा सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद साष्टांग नमस्कार माझा
खूप खूप धन्यवाद
Aaj tumhi sangitlelya puje mule mazi puja khup chhan zali
Khup khup dhanyavaad 🙏
खूप खूप धन्यवाद आपले
Shree Swami Samarth
Shri swami samarth
खुप छान पुजा दाखवली गुरूजी धन्यवाद
खूप धन्यवाद
Khup sundar pooja Keli dada me pan ashich pooja karnar ahe thank you
Nakki kara taai khup dhanyawad
Kpch sunder puja krun kp prasannna vatal sir tthanku
खूप छान खूप खूप धन्यवाद मनापासून
🙏🏻 khup mast puja sangitali dhanyavaad 🙏🏻🙏🏻
खूप धन्यवाद
Khupch sundar ani aprtim ashi mahiti dili guruji
Khup dhanyawad shri swami samarth
Atishay sunder Pooja sangitali apan
खूप खूप धन्यवाद
खूप छान पूजा सांगितली धन्यवाद गुरुजी
खूप खूप धन्यवाद
नमस्कार गुरूजी खूप छान माहिती दिली,धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
सर खूप छान पुजा सांगितले घरी पुजा करू शकतो आशी खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Khup chhan dada 😊
खूप खूप धन्यवाद
गुरुजी खूप छान सांगत आहात....आता मी आपले सर्व पूजा करायचे video पाहीन..
खूप खूप धन्यवाद नक्की बघा
Khup chhan🙏🙏🙏
Khup chhan
खूप धन्यवाद
वाह खुप छान पूजा विधी 👌👌👍🙏
खूप खूप धन्यवाद
0
Me tumchya ya video chi wat baghat hote khup khup dhanyawad🎉
खूप धन्यवाद नक्की पूजा करा
Khup chhan माहिती
खूप धन्यवाद
खूप छान सांगितली पूजा 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Chan
Khupach kamachi upyogi Mahiti
Dhanyawad dada
खूप खूप धन्यवाद ताई
Parvati aani sakhi che pan visarjan karayache kay guruji
✨💐आदेश गुरुजी 💐✨💫
खूप छान माहिती दिली
खूप धन्यवाद ओम् नमो आदेश
हर हर महादेव 🚩
🙏🙏🙏🙏Shree swami semrth om nmo shivay
खूप छान माहिती 🙏🙏🙏
Khup dhanyawad
छान माहिती,हरतालिका मूर्तीचे विसर्जन करायचे की बाजूला काढून पुढच्या वर्षी पूजल्या तर चालतील का
Visarjan kara
पूजा खूप छान सांगितले
खूप धन्यवाद
Valuche parvati kashi karayche , dakhva guruji
Shatrokt ganapati pooja pan upload guru ji
Keli aahe ..nakki bagha chanel var aahe
@@PradipKulkarni aahey
खूप छान सांगितली दादा पूजा सोप्या पद्धतीने, 🙏🙏🙏🌺 श्री स्वामी समर्थ दादा गौरी पूजनाचा पण व्हिडिओ बनवा 🙏
श्री स्वामी समर्थ ताई गौरी पूजन व्हिडीओ अपलोड केला आहे बघा नक्की
😊😊😊🙏🙏🙏
Khrach khup Chan sagta tumhi dada mi tr nehmi follow karun puja krte aste.......shree Swami Samartha 🌷🎉
खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई
Shilling cha nimulata bhag aapalya ujavya hatavar tevayacha ka
Best
खूप धन्यवाद
👌👌🙏🙏 नारळ चे काय करायचे गुरुजी
नारळ घरात प्रसाद करा
मनापासून धन्यवाद मला अशीच पुजा करायची होती 🎉
खूप खूप धन्यवाद नक्की करा
नमस्कार गुरूजी उद्या video अशीच शास्त्रोत पूजा करीन 🙏
खूप धन्यवाद मनापासून
काका खुप छान
खूप धन्यवाद
ही पूजा घरच्या महिलांनी करायची आहे ना
हो बरोबर
Guruji hi pooja 8.30 vajeparyant keli tar chalel ka plz reply shree Swami samartha
सकाळी 8.30 का ? चालेल ..सकाळी 9 पर्यंत स्थापना करा ...9 ते 10.30 राहू काय आहे
Dada mi ha vidio pahun puja keli😊
Khup chan taai khup dhanyawad
Magil varshachya parvati murti pujet thev shkto ka guruji?
हो चालेल
Dada aja me tumhi sangitlya pramane puja keli mala etak chan & prasanna vatate tumche abhar kase manu tech kalat nahi dhanyavaad shree swami samarth
खूप खूप धन्यवाद ताई खूप आनंद वाटला प्रतिक्रियेबद्दल...श्री स्वामी समर्थ
जेष्ठा.कनिष्ठ गौरी पिडिएफ पुजन.
हो मी लवकरच व्हिडीओ बनवेन
महालक्ष्मीची पूजा कशी करायची हा व्हिडिओ टाका गुरुजी
हो नक्की बनवेन
कोल्हापूरची महालक्ष्मी कुलदेवीची पूजा?
Guruji ata valu milat nahi mg ky karave... Shivling theun puja kelli tr chalel ka
हो चालेल अवश्य करा
Shivling change nimulata bhag aapalya ujavya hataa ahije na
Dada kalash mandavaka
हो ताई
गुरुजी, हरतालिका एक बसवावी की दोन बसवावेत.
एक हरतालिका एक सखी
Shree swami samarth dada. Valu nsel tr bajari murti v ghrati pitali pind chalel ka. 🌹🙏
Ho chalel taai avashya kara shri swami samarth
मी पण अशीच करीन पूजा
नक्की करा खूप खूप धन्यवाद
घरी दहीभात लेपण करु शकतो का कृपया विडिओ टाका दादा
आदेश गुरुजी. आभारी आहे.
Khup dhanyawad aadesh
गुगल पे नंबर पाठवा गुरुजी कुतज्ञता पुर्वक आभारी आहे धन्यवाद
खूप धन्यवाद...आपण पूजा केली समाधान मिळाले..आनंद वाटला खरे तर तीच दक्षिणा आहे ..ब्राह्मण दक्षिणेने पूजेला पूर्णत्व येते म्हणून नंबर देतो आहे ..यथाशक्ती करा ..अट नाही 🙏🌺
9890299948
Paravati mata ki suhag samgri bataiye plz
हिरव्या बांगड्या ओटी करंडा मंगळसूत्र नारळ
Mi video bghun puja keli
खूप छान खूप धन्यवाद
Namaskar guruji mala suger zhalyapasun 9te10yzhale upavas model ata dharu shakte ka
Ho chalel kara
Gharamadhe mahadevachi pind ahe tari pan valu chi pind karayachi ka
ती पण ठेवता येईल
गुरूजी तुमचा व्हिडिओ पाहून पहिल्यांदा अशाप्रकारे पूजा केली दरवर्षी करत होते पण सगळे साहित्य वाहायचै आणि उपवास करायचे आज खूप छान वाटले तुमचा व्हिडिओ लावून पूजा केली . असेच व्हिडिओ टाका . श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप खूप धन्यवाद खूप आनंद वाटला आपली कमेंट वाचून नक्कीच प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ
Hartalika dar varshi Navin aanayachi ka
@@ujwalahonrao8102 ho
Guruji mi sakali puja mandani krun puja keli aahe katha arati zali pn hya video pramane mantr mhnun nhi keli parat karavi ka puja
Nahi kahi harkat nahi mantra pathan kara channel var video kela aahe
हो मी पण अशीच पुजा करेल
नक्की करा खूप खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दादा खूप छान माहित सांगता पण एवढे मंत्र कसे पाठ होईल 😔🙏
श्री स्वामी समर्थ ताई..व्हिडीओ सोबत वाचा मंत्र त्यानुसार पूजा करायची
दक्षिणा ॲान लाइन पाठवायची आहे नंबर कळवा धन्यवाद👌👌🙏🏿🙏🏿
9890299948
Aarti 2 vela karayachi ka?
Ek veka
Gurujii hartilekecha upawas dusrya diwashi kakadi ghaun sodta na
हो
दादा आपण घरी हरतालीका आणुन पुजा केली तर दर वर्षी करावं लागते का,कारण आम्हाला एक वर्ष सोडुन गावी जावं लागतं,मग काय करु,क्लृप्त्या मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏 खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
चालेल ताई आपण जरी गावी गेलात तेथे पूजा करावी काही हरकत नाही
दादा हरतालीका मुर्ती पण विसर्जन करायची का,
आणखी दहीभात आपण खायचा कि विसर्जन करायचे,
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 दादा
हो ताई मूर्ती विसर्जन करा ...दहीभात विसर्जन करावा
धन्यवाद दादा 🙏@@PradipKulkarni
Ganesh sthapna mahilani Keli tar chalte ka Pooja pranprtisthapna
Ho karu shakta kahi harkat nahi
Dada , parvati ani sakhichi ooti barayachi na
हो बरोबर सौभाग्य अलंकार आणि ओटी
Ootiche saman kay karve pooja zalyawar
संवाष्णला द्यावे
दादा त्रृषी पंचमी ची पुजा कधी सांगणार आहात
हो मी लवकरच व्हिडीओ बनवेन
🙏@@PradipKulkarni
@@dishasawant8565 video upload kela aahe rishi panchami nakki bagha
Shankarachi pind kontya dishela karavi
Please lavkar riplya dya
Pindi che tok uttar dishela yeil ase theva
Maza upwaas mohalla ahe tar mii vrat ata karu ka
Ho kara
@@PradipKulkarni tq dada
Ganpati puja suruvatilach kartat na?
Ho barobar aahe
कर्दळीची खाम लागतात का
नाही
Visarjan kse krave
व्हिडीओ केला आहे उत्तरपूजेचा चॅनलवर आहे नक्की बघा
Mee puja ashich karin
Nakki kara
Mi wats up var msg kelay dada...plz check karun sangta ka
Dada tumcha contact no send kara
9890299948
Thank you shree swami samrth
खरच खूप छान मला अशीच पुजा करायची होती पण समजत नव्हत आता अशीच करेल मनापासून धन्यवाद 🎉🎉
@@manishatihile3892 खुप धन्यवाद नक्की करा ओम् नमः शिवाय