Thank you so much Guruji. Tumhi sangitlelya paddhtine mi first time California, USA la Mahalaxmi mandli. Gauri khup prasanna disatahet. Khup khup dhanyawad🙏🏼🙏🏼🙏🏼
You tube chya madhamatun ka hoiena pan Aaj tumchya awajat mantrouchhar karat agdi मनापासून gauri pujan Karen .. pan etke वर्षापासून पूजन करते पण ekte छान पूजन तुमच्या मुळे shakyy होईल .. खरच तुमचे आभार मानावे इतके कमीच .. धन्यवाद 😊
आम्ही अमेरिका मधे राहतो, माझ्या कडे मुखवटे आहेत लक्ष्मी चे पण अजून कोथळ्या (धड) घेतलेले नाही, माझ्या नवसाच्या महालक्ष्म्या आहेत आणि हे ३र वर्ष होतं. मी प्लाटिक च्या डब्ब्या मधे धान्य घालून एकावर एक ठेवून साडी नेसवली. पहिला दिवस आणि महापूजा छान झाली, पण तिसऱ्या दिवशी जेष्ठा देवीचा मुखवटा खाली पडला पूजेआधी, पितळ्याचे असल्याने काही झाले नाही आणि कारपेट होते. आम्ही परत ठेवला आणि परत स्नान घालून स्थापना केली , त्यानंतर आमच्या घरी अनाहुत पणे एक बाई , त्यांचे मिस्टर आणि दोन मुले दर्शनाला आले.. सो मी झालेलं विसरून गेले.. तुम्हाला माहिती आहे का की हा काही देवीचा संकेत असेल???
श्री स्वामी समर्थ..मनाला लावून घेऊ नका .होते कधी कधी ...सकारात्मक घ्या ..पुढील वर्षी कोथळे बनवून घ्या हातासहित..त्यामध्ये स्थापना करताना लाडू किंवा करंजी जे पदार्थ असतील ते पोटात ठेवा ..क्षमा प्रार्थना मंत्र तुम्ही पठण केला आहेच..आपल्या घरी जोडपे आले तो संकेत असू शकेल ..सकारात्मक घ्या ..पुढील वर्षी अशा पद्धतीने स्थापना करा जय महालक्ष्मी
@@PradipKulkarni लाडू अथवा करंजी पोटात का ठेवतात ? मला वाटते आम्हाला पूजेला उशीर झाला ३रया दिवशी, आम्हाला office असल्यामुळे ३ वाजता नैवेद्य झाला, देवीचा चेहरा उदास वाटत होता, पण नंतर चांगला वाटला उत्तरपूजे पर्यंत.. ते सवाष्ण ब्राह्मण आले होते त्यानीही दर्शन घेतले व आवडल्या त्यांना, ते गेल्यावर माझ्या कडून कुंकवाच पाळ थोडं काही पडल आणि हळदी कुंकू च्या राशी पडल्या.. सो मी तसं हे विसरून गेले.. हो.. आम्ही घेऊ कोथळ्या.. इथे अमेरिका मधे मिळत नाही..भारतातून आणावे लागतील..
श्री स्वामी समर्थ 🙏🌺खूप छान व्हिडियो दादा पूर्ण बघितला व्हिडियो बघून खूप खूप आनंद झाला 😊 तुमचे खूप खूप मनापासूनधन्यवाद दादा आता पूर्ण विधिवत पूजन करतात येईल 🙏.जय महलक्ष्मी तुमची कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या आम्हाला जेव्हा तुमची गरज असेल त्या अगोदर आमच्या कडे विराजमान व्हा आणि तुमचा हात नेहमी डोक्यावर राहू द्या 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@@PradipKulkarni sir ajun ek prashna hota mr na jar pujnachya diwashi sutti nahi milali tar gauri pujan mhanjech aachman he koni karawe maza mulga 9 warshacha aahe munj nahi. Zali tyachi ajun
खुप सुंदर पुजा व प्राण प्रतिष्ठा सांगितले.
१६ भाज्या ची नावे सांगितली असती तर बरे झाले असते..
मस्त ... गुरुजी
नमस्कार. पूजा विधी फारच समाधानकारक सांगितली.त्याचप्रमखणे यथासांग झाले.अतिशय आनंद वाटला.धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Thank you so much Guruji. Tumhi sangitlelya paddhtine mi first time California, USA la Mahalaxmi mandli. Gauri khup prasanna disatahet. Khup khup dhanyawad🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup dhanyawad manapasun..khup anand vatla 🙏🙏🙏
गुरू जी खूप छान सांगितले आहे पुजा पध्दत 🙏🙏👌👌
खूप धन्यवाद
खूप छान सांगितलं तुम्ही धन्यवाद❤❤❤ अशाच चांगल्या व्हिडिओ बनवत रहा
खूप खूप धन्यवाद मनापासून
🙏🏻😊🌺Jai mahalaximi.🌺
खूप छान माहिती सर
खूप धन्यवाद
धन्यवाद🙏
खूप धन्यवाद
खुप वर्षानंतर शास्त्रोक्त पूजा करण्याचे समाधान मिळाले...धन्यवाद गुरुजी..🎉
खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली...धन्यवाद🙏🏻...जय श्री महालक्ष्मी.🙏🏻
खूप खूप धन्यवाद मनापासून जय महालक्ष्मी
Om shree Mahalaxmi Namo Namah 🙏🙏
.🙏🌹 श्री महालक्षी नमः🌹🙏
Jai mahalaxmi
Shri swami samarth ❤khupach chhan🙏🙏
Shri swami samarth khup dhanyawad
खरच खूप सुंदर माहिती अगदी समजेल अशीच.. dhanyawad dada तुमचा आवाज अप्रतिम.. श्री महालक्ष्मी माता.. श्री स्वामी समर्थ दादा
खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
Chan, puja
खूप खूप धन्यवाद
Bahut sundar video👌👌
Jai Maha Lakshmi🙏🌺🙏
Shri Swami Samarth 🙏🌺🙏
Bahot shukreya aapka shri swami samarth
खूप छान पूजा सांगितली आहे. खुप खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
खूप धनयवाद छान सांगितली पूजा नमस्कार
खूप खूप धन्यवाद
खूप छान पद्धतीने व सुटसुटीत पूजा विधी सांगितली गुरुजींनी, निश्चित उपयोग होईल गौरी पूजन करताना 🙏🙏
जय श्री महालक्ष्मीने महा
जय महालक्ष्मी
श्री महालक्ष्मी@@PradipKulkarni
Jay man Lakshmi❤❤❤❤❤
Jay maha llakshmi 🙏🙏खूप छान सांगितली पूजा सोप्या पद्धतीने गुरुजी ,❤,धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
गुरूजी नमस्कार गौरी पुजनाचा विधी फारच सुंदर सांगितला. कृपया खूप खूप विनंती करते की नवरात्रीत घटस्थापना विधी असा संपूर्ण माहिती द्यावी ही विनंती 🙏🙏
जय श्री महालक्ष्मी खुप महत्वाची पुजा विधी सांगितली धन्यवाद गुरूजी
खूप खूप धन्यवाद
जय महालक्ष्मी
खूप धन्यवाद मनापासून श्री स्वामी समर्थ चॅनलवर पुढील व्हीडिओ नक्की बघा
Khup chan sagitale.Khadya chya Mahalaxmi chi vidhivat Puja Kashi kartat.
Jai mahalaximi. Rashila sudha pran prathistha karavi ka
Ho
Jay mahalaxmi namo namah 🌸🙏
खूप खूप धन्यवाद मनापासून जय महालक्ष्मी
Khupach Chan
Khup dhanyawad
जय महालक्ष्मी महा श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ
खुप सुंदर माहिती दिली 👌👌🙏🙏
खूप धन्यवाद
You tube chya madhamatun ka hoiena pan Aaj tumchya awajat mantrouchhar karat agdi मनापासून gauri pujan Karen .. pan etke वर्षापासून पूजन करते पण ekte छान पूजन तुमच्या मुळे shakyy होईल .. खरच तुमचे आभार मानावे इतके कमीच .. धन्यवाद 😊
खूप खूप धन्यवाद मनापासून मला पण खूप आनंद वाटला जय महालक्ष्मी
Jai shree Mahalaxmi main maha
जय महालक्ष्मी
खुप छान पूजा सांगितली .🙏
खूप खूप धन्यवाद
श्री महालक्ष्मी नमः
//ॐ श्री महालक्ष्मी माता प्रसन्न //
खूप छान पुजा होती आता खूप सोपे झाले पुजा करायला गणपती ची पण मी तुम्ही सांगितलेला प्रमाणे केली
खूप छान खूप धन्यवाद छान पूजा करा
Khupach chhan puja Jay mahalaxmi
खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती 🙏👌
खूप खूप धन्यवाद
Khup aprtim ashi mahiti tumhi mahiti dili khup khup dhnyvad guruji
Mazyakde astat jestha gavri guruji
Waaa khup chan puja kara jai mahalaxmi
जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खुपच छान माहिती दिलीत दादा
खूप खूप धन्यवाद
Jai maha laxml
खुप मदत होईल दादा या व्हिडिओ ची
दादा अजून एक रिक्वेस्ट होती दादा हनुमान चालीसा बायकांनी वाचली तर चालते का आणि त्याबद्दलची माहिती यावर एक व्हिडिओ नक्की बनवा
खूप धन्यवाद ताई मी लवकरच व्हिडीओ बनवेन
Om Shree Mahalaxmi Nmo Namha🙏🙏
Ho chalel
Jay maha Lakshmi
आम्ही अमेरिका मधे राहतो, माझ्या कडे मुखवटे आहेत लक्ष्मी चे पण अजून कोथळ्या (धड) घेतलेले नाही, माझ्या नवसाच्या महालक्ष्म्या आहेत आणि हे ३र वर्ष होतं. मी प्लाटिक च्या डब्ब्या मधे धान्य घालून एकावर एक ठेवून साडी नेसवली. पहिला दिवस आणि महापूजा छान झाली, पण तिसऱ्या दिवशी जेष्ठा देवीचा मुखवटा खाली पडला पूजेआधी, पितळ्याचे असल्याने काही झाले नाही आणि कारपेट होते. आम्ही परत ठेवला आणि परत स्नान घालून स्थापना केली , त्यानंतर आमच्या घरी अनाहुत पणे एक बाई , त्यांचे मिस्टर आणि दोन मुले दर्शनाला आले.. सो मी झालेलं विसरून गेले.. तुम्हाला माहिती आहे का की हा काही देवीचा संकेत असेल???
पूजे मधे काही चुकी झाली असेल तर काय करावे, आम्ही क्षमायाचना मंत्र म्हटला पुष्कळ वेळा , मला रडू पण आल, पण मनातून काही जात नाही
श्री स्वामी समर्थ..मनाला लावून घेऊ नका .होते कधी कधी ...सकारात्मक घ्या ..पुढील वर्षी कोथळे बनवून घ्या हातासहित..त्यामध्ये स्थापना करताना लाडू किंवा करंजी जे पदार्थ असतील ते पोटात ठेवा ..क्षमा प्रार्थना मंत्र तुम्ही पठण केला आहेच..आपल्या घरी जोडपे आले तो संकेत असू शकेल ..सकारात्मक घ्या ..पुढील वर्षी अशा पद्धतीने स्थापना करा जय महालक्ष्मी
@@PradipKulkarni लाडू अथवा करंजी पोटात का ठेवतात ? मला वाटते आम्हाला पूजेला उशीर झाला ३रया दिवशी, आम्हाला office असल्यामुळे ३ वाजता नैवेद्य झाला, देवीचा चेहरा उदास वाटत होता, पण नंतर चांगला वाटला उत्तरपूजे पर्यंत.. ते सवाष्ण ब्राह्मण आले होते त्यानीही दर्शन घेतले व आवडल्या त्यांना, ते गेल्यावर माझ्या कडून कुंकवाच पाळ थोडं काही पडल आणि हळदी कुंकू च्या राशी पडल्या.. सो मी तसं हे विसरून गेले.. हो.. आम्ही घेऊ कोथळ्या.. इथे अमेरिका मधे मिळत नाही..भारतातून आणावे लागतील..
🙏🌺 श्री महालक्ष्मी नमः 🌺🙏🙏 गूरूजी आमचं हे दूसरं वर्षे आहे गौरी गणपती बसवण्याचं अगदी योग्य वेळी आपलं मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद...
खूप खूप धन्यवाद जय महालक्ष्मी
व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद मनापासून
Khup chan Puja sangitali
खूप धन्यवाद
Shri Mahalakshmi namah
Om shrim namah
दादा मी खुप खुप आभारी 🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद
गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरी ववसा केले तर चालेल का❓
खूप छान पुज्य सांगितली
खूप धन्यवाद
Guruji ki sampurn vidhi Hindi mein bhi batlayiye Mein Maharashtrian Nahin hun per main bhi baithana chahti hun inhen
Khup chan dada dhanyawad
खूप खूप धन्यवाद
Jai Mahalaxmi namaha.
🙏🥰🙏खूप खूप छान माहिती सांगितली धन्यवाद दादा 🙏
खूप धन्यवाद ताई
जय महालक्ष्मी नम:
जय महालक्ष्मी
खूप छान
खूप धन्यवाद
Jay Mahalakshmi
खूप छान जय महालक्ष्मी
जय महालक्ष्मी
श्री महालक्ष्मी नमः 🙏🙏
ओम् श्रीं नमः
Khadya chya Mahalaxmi la kaay naivedya asto te sanga.
Jai mahalaxmi namaha
धन्यवाद
Jai Mahalkshami
Chan mahiti thanks dada
Khup dhanyawad taai
गुरुजी माझ्याकडे महालक्ष्मी उभे असतात
खूप छान आमच्या घरी पण
Khup chan mahiti dili
खूप खूप धन्यवाद
लक्ष्मी उभ्या बसवायचे नसतील.तर पाटावर,चौरंगावर कशी पूजा करावी.यावर थोड मार्गदर्शन करा.जय महालक्ष्मी 🙏
पूजा अगदी अशीच करावी षोडशोपचार ...फक्त मांडणी आपल्या पद्धतीने करावी पाटावर किंवा चौरंगावर मांडणी करून व्हिडीओ मध्ये दाखवले त्या क्रमाने पूजा करावी
श्री स्वामी समर्थ 🙏🌺खूप छान व्हिडियो दादा पूर्ण बघितला व्हिडियो बघून खूप खूप आनंद झाला 😊 तुमचे खूप खूप मनापासूनधन्यवाद दादा आता पूर्ण विधिवत पूजन करतात येईल 🙏.जय महलक्ष्मी तुमची कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या आम्हाला जेव्हा तुमची गरज असेल त्या अगोदर आमच्या कडे विराजमान व्हा आणि तुमचा हात नेहमी डोक्यावर राहू द्या 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
खूप खूप धन्यवाद ताई..छान पूजा करा
श्री mahalaxmi नमः, एकदा गणेश चतुर्थी ला गणपती पूजन होते, पुन्हा कलश आणि सुपारी पूजन गौरी पूजन दिवशी पण करायचे का
नाही कलश स्थापन न करता कलशाला हळद कुंकु वाहावे..गणपती पूजन करा अभिषेक करायची गरज नाही
त्यांच्यासमोर दोघी समोर एकच कलश ठेवला तर चालेल का आमच्या मराठवाड्यात साईडला 16 भाज्यांची पद्धत नाहीये गुरुजी 16 भाज्या केल्याच पाहिजे का
हो चालेल ..ओटी वरती दोन नारळ ठेवावे ...जेवढ्या ताज्या भाज्या मिळतील तेवढ्या कराव्यात असे काहि नाही
Aamhi ganpatila kalash mandlyavar gaurina punha mandavaka
नाही गरज नाही
Chan mahiti
खुप धन्यवाद
Kup chan mahiti
खूप धन्यवाद
Gouri band kele ahe mala khup traass hoto ahe kay karave
Aama chya kade same asech Mukhwate aahet.🙏🙏
Ohh khup chan
या वर्षीचा गौरी विसर्जन मुहूर्त काय आहे प्लिज कळवा
दिवसभर आहे संध्याकाळपर्यंत
छान सांगीतली पुजा गुरुजी श्री सुक्त चा अभिषेक करायचा तर श्री सुक्त चा व्हिडीओ पण पाठवा मी शांघाय चायनाला महालक्ष्म्या करणार आहे
हो मी लिंक send करतो
जय महलक्ष्मी 🙏🙏 नमः
Maharaj...khup chhan mahiti.
Pan gauri maheri yetat na. Mag map olandun kas anaych. Maheri tar fqt laxmi pavlanech yetat na?
Map tar suna olandtat na?
Barobar ..pan tya varshatun 3 divas ch yetat ani tyancha ha sohla asto maher vashin aahe pan laxmi aahe mhanun map olandave..akshatachya rupat gharat smrudhi pasarte
Mukhivate kevha thevayache te sanga plz
Dada mahalaxmi ektiney gharat anlya tar chaltil ka please reply
Ho chaltat yathashakti sarva puja kara
Dhanyvad dada
Dada lakshi avahan chya divasi aapan apale paise khrch kru shakto ka nahi ?
Nahi tase nahi ...ATI avashyak asel tar karava ..ani karavach lagto samja puje sathich sahitya lagle tar karava lagto ...usne paise matra deu naye
दादा नमस्कार गौरी पुजनाचा विधी फारच सुंदर तसेच घटस्थापना विधी सांगा 21:53
श्री स्वामी समर्थ ताई नक्की मी व्हिडीओ अपलोड करेन लवकरच
Jay Maha L axmi
आमच्या इथे प्राणप्रतिष्ठा सर्व पूजा पहिल्या दिवशी करतात. 2दिवशी jvn आणि पुरण ची आरती करतात
Okk तसेच करा..जशी पद्धत असेल तसे
दादा जेष्ठा गौरी पुर्व दिशेला मुख असावे की आपले मुख पुर्व असावे,
कोणते आवश्यक आहे निरसण करावे
गौरींचे मुख पूर्वेकडे करा ताई आपले पश्चिम दिशेकडे
दोरे कसे घ्यावे ते सांगा गुरुजी
व्हीडिओ केला आहे काल चॅनलवर बघा
Gauri poojan chya divshi ...mahaprasad kontya velela mhnje dupari ka evening la
Dupari karava
mi pregnant ahe tar dore n gheta gauri visarjan kelyas chalte ka . plzz reply
Ho chalel
@@PradipKulkarni kiva mistranni dore ghetle tar chaltil ka. ikde baya milat nahit tuamule
@@eshakumatkar1162 ho tyani hat at bandhava
18:59 19:00
Gouri a hank basvayla band kele tar kay karayche
का बंद केले
Jai mahalaxmi
Sir आमच्याकडे तेरड्याच्या ढाळे ची पूजा होते त्याला आम्ही साडी नेसव तो
आमच्याकडे मुखवटे नसतात मग कसे करावे
हरकत नाही ताई..षोडशोपचारेंकरुन पूजा अभिषेक करा व्हिडीओ मध्ये आहे त्याप्रमाणे
नमस्कार गुरुजी 🙏गणपतीला जानवे किती पदरी घालावे तेवढे सांगा
सहा धागे घालावे जाणवे छोटे करा म्हणजे सहा पदर होतील
@@PradipKulkarni धन्यवाद गुरुजी लवकर रिप्लाय दिल्याबद्दल
Jay shree Mata Laksmi❤🙏
दुसर्या आणि तीसर्या दिवशी सकाळी काय नैवेद्य दाखवायचा ते सांगा
दुसर्या दिवशी सकाळी पंचामृत दूध साखर चालेल ...दुपारी महानैवेद्य...तिसर्या दिवशी सकाळी पंचामृत किंवा दूध साखर
mazya aamchya kade ekach glass mahalaxmi rupat thewatat sasubai hotya tewa tya gauri aawahan kartana direct baswayachya ata tumhi sangitalyapramane daratun gharat as aanu shkte ka
Ho avashya aanavyat vyavasthit pujan kara
@@PradipKulkarni sir ajun ek prashna hota mr na jar pujnachya diwashi sutti nahi milali tar gauri pujan mhanjech aachman he koni karawe maza mulga 9 warshacha aahe munj nahi. Zali tyachi ajun
@@AparnaPatil-v4m tumhi kara kahi harkat nahi aachman aaple man shudha karte mhnaun kartat avashy kara
Dhanyawad sir tumchya mule aamhi ganpati chi stapna khup chan karu shklo khup aabhari aahe
Dada amchi gharachi gaur nahi vaghane palvli ahe..pn amhi mumbai la ganpati basvlet tr punha Gauri anu shakto ka ..gavi ganpati ahe
Ho annu shakta kahi harkat nahi
Dhanyawad Dada ❤️
आमच्या कडे गौरी बरोबर फक्त गणेशा म्हणजेच मुलगा होता आणि आता गौरींबरोबर मुलगा आणि मुलगी दोन्ही बसवले तर चालेल का गुरुजी.
हो चालेल अवश्य..काही हरकत नाही