जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे घ्यावे | Jyesta Gauri (Laxmi) Che Dore Marathi | All About Home

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 149

  • @SRP2905
    @SRP2905 2 месяца назад +5

    तुम्ही परिपूर्ण माहिती दिली खूप छान वाटलं काही ठिकाणी पाच पदरी दोरा घेतात पण ही पद्धत खूप परिपूर्ण वाटते खूप छान
    आणि खूप जनाला हे दोरे जास्त करून पुरुषांना सापडतात पण तेना योग्य माहिती नसल्याने ते लक्षात येत नाही
    आणि दोरे सापडल्या वर लक्ष्मी बसवतात का ते जरूर व्हिडिओ करा. तुम्हाला खूप साऱ्या शूभेच्छा ❤

  • @anitajadhav2080
    @anitajadhav2080 2 года назад +6

    Khupch chhan tai''mi first time karat ahe,,,khup help zali,,mi ready kel udyach,, TQ so much

  • @nandahemke6137
    @nandahemke6137 Месяц назад +3

    आमच्या गडचिरोली जिल्ह्यात दोरे घेतांना महालक्ष्मीची कथा सांगितली जाते याला गाठी बांधणे म्हणतात.खुप ओटी जमा होते.

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 2 года назад +7

    धन्यवाद ताई दोरे घेणे खूप कठीण वाटायचं मला तुम्ही सोप करुन दाखवलं

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 2 года назад +5

    आपलीच परंपरा आपण खूप छान समजाऊन दाखवली याबद्दल खूप खूप आभार. असेच पारंपारीक विविध सणांचेही व्हिडीओ बनवा. ही. विनंती. व्हिडीओ खूप छान झाला आहे. गणपती बाप्पा मोरया.

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  2 года назад

      Thank you 😊 गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @sonughaware9313
    @sonughaware9313 2 года назад +17

    खुप छान माहिती सांगितली दसरा या दिवशी या लक्ष्मी च्या गाठी सोडण्याचा व्हिडीओ बनवा

  • @dr.asmitaarsude910
    @dr.asmitaarsude910 Месяц назад +1

    Khup khup dhanyavaad Tai...... Mi pan gauri basavate... Pan evadh detail mahit navat gathivishati... Tumchya video mule chan samajal...... Tumhi actual paddhat kadhi asate tr karun dakhaval mhanun jastc chan vatal.... Thank you very much❤

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Месяц назад +1

    बापरे खुपच सुंदर माहीती ताई 🔔🌏🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛😍🔔🌏🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @gauri_kokate_0303
    @gauri_kokate_0303 Месяц назад +2

    कानठळ्या काढावे लागतात दुसऱ्या दिवशी गौराईच्या दोर घेणआहे त्या ताई हे सांगतात ते बरोबर आहे पण तो पासून दुधाची गाठ आमच्यात नसते पाणी लावले तरी चालतं पण बरं झालं ताई तुम्ही दाखवला थँक्यू सो मच❤ ओम महालक्ष्मी नमः 🫀 ओम गौराय नमः 🙏🏻

  • @mohinigavhane3734
    @mohinigavhane3734 2 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @raginisalekar4963
    @raginisalekar4963 Месяц назад +2

    🌺❤️‍🔥ओम गौराय नम ..🙏

  • @savitasadigale5711
    @savitasadigale5711 2 года назад +2

    अतिशय छान पद्धतीने सांगितले.

  • @surekhashinde8232
    @surekhashinde8232 Месяц назад +1

    किती पदरी दोरा घ्यावा हे माहीत नव्हते . खूप छान सांगितल ताई धन्यवाद!🙏

  • @shobhakondhalkar964
    @shobhakondhalkar964 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @ishanmirokhe9567
    @ishanmirokhe9567 Месяц назад +1

    Thanks for this vedio
    Navin ani shaharat rahatat tyachya sathi khup help full aahe

  • @rupalikandhare6390
    @rupalikandhare6390 2 года назад +3

    खुप छान माहिती

  • @shubhangiahirekar8345
    @shubhangiahirekar8345 Месяц назад +1

    खुप खुप आभार

  • @pradeepkondalkar8145
    @pradeepkondalkar8145 Месяц назад +1

    हे धागे का घेतात आणि कशासाठी घेतात.हे आम्हाला माहीत नाही कृपया थोडी माहिती सांगावी.तुम्हि खुप छान सांगितले आहे.

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Месяц назад

      आमच्या भागातील ही परंपरा आहे. असे आम्हाला सांगण्यात आले आहे की, हे दोरे घेतल्याने घरातल्यांचे आरोग्य छान राहते व आयुष्य वाढते आणि घरात लक्ष्मी चा वास राहतो.

  • @deeptiredij3297
    @deeptiredij3297 2 года назад +2

    Thanks chhan mahiti milali laxmiya (dore) visarjan kevha v kase karatat tyabadal mahiti sanga. 🙏🙏

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 Месяц назад +1

    💞👌💯💞👍💞

  • @rupalidesai2192
    @rupalidesai2192 2 года назад +2

    Thank you tai tumhi mala laxmiche dore ghene sahaj sope karun dile Thank you 😊 so much

  • @shashishinde9724
    @shashishinde9724 Месяц назад +3

    सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील ही पद्धत आहे

  • @vaibhavinimbalkar1013
    @vaibhavinimbalkar1013 Год назад

    खूप छान

  • @VrundaShinde-oe3by
    @VrundaShinde-oe3by Год назад +1

    छान विडियो आहे आमचे कोकणात पानाची लक्ष्मी कहते भाज्या असतात फुल हळद कुंकू अक्षता ओटी साहित्य असं असतं मुलांचे दोरे 9,16गाठी असतात दसराला सोडतो एक भाजी दोरे सोडे परत खात नाही पान हि पानपटीवर कशी पानांची घडी करतो तशी दोरेत ओवतो वदहया दुधाने सोडतो दोरे पचपकवान व दिवे लावून

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      छान. तुमची प्रथा आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

    • @Manisha-hq6bb
      @Manisha-hq6bb 2 месяца назад

      Amchya kade visrjen kartat dore

  • @JyotisArt
    @JyotisArt 2 года назад +1

    khup avadla tai ani like 👍pan kele

  • @suvarnasanjaygarde9115
    @suvarnasanjaygarde9115 2 года назад

    Tumchi mahiti khup chan aahe

  • @anjalishirke6655
    @anjalishirke6655 2 года назад +2

    खूपच छान, धन्यवाद

  • @swatimore27
    @swatimore27 16 дней назад

    Tai aapan swatah ghewu shakto ka dore ki sasu ne dhyawe lagtat...

  • @Sanchitaschaitanya
    @Sanchitaschaitanya 2 года назад +2

    Thank u tai

  • @manishashinde7267
    @manishashinde7267 2 года назад +1

    Dhanyavad tai

  • @patilsonnal8186
    @patilsonnal8186 Месяц назад +1

    Mala ya varsha pasun Gauri basyche ahet amchya kade fakta ganpati asto Gauri sati kiti dore gyche gharche sangat nahit sasubai bolat nahit amchyashi.....mi tumi sangityapramane dore ghetle tar chalel ka......pls reply dya

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 2 года назад +4

    सातारा आमच्या कडे पण ही पधत आहे

  • @Mr._vlogrs
    @Mr._vlogrs 13 дней назад +1

    Vidhva srine Dore kase ghyayche te sanga

  • @saisawant2862
    @saisawant2862 2 года назад +1

    Khupch chan amch kade pan asach ghetat

  • @ishanmirokhe9567
    @ishanmirokhe9567 Месяц назад +1

    Amhi purna patri chya gathi bandhato safed til, sutacha dhaga, ghongadyacha dhaga reshim dhaga.... Ashya ekun 21 paryant gathi hotat

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 2 года назад +1

    Khup chan dhakhavale dhanyavad 👍 gathi kashya sodayachya tevpan dakhava

  • @06_chonkaromkarshrikant59
    @06_chonkaromkarshrikant59 Год назад +3

    Amchya kade maun vrat karun 16 padri dhagya chya 16 gathi kartaat

  • @akashchhittarka1681
    @akashchhittarka1681 Год назад

    Laxmya chys kamret dore kadhi taktat.....aani kiti round gheta plzz kalwa

  • @ReUploaderGamer
    @ReUploaderGamer Месяц назад

    gauri che dore gamvalya natar kay karve

  • @govindpakhare
    @govindpakhare Месяц назад

    As nast supat ast Ani sawr ful pane astata

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 Месяц назад +1

    🙏🥰🙏

  • @A1490hj
    @A1490hj 2 года назад +4

    पहिले जेष्ठा गौरी पूजेच्या दिवशी पहिले महालक्ष्मीपहिले महालक्ष्मीला वाजत गाजत घरात आणतातत आणि दुसऱ्या दिवशी जेष्ठा गौरी पूजन त्यादिवशी महालक्ष्मी नाआणि दुसऱ्या दिवशी जेष्ठा गौरी पूजन त्यादिवशी महालक्ष्मी ना नैवेद्य करून त्यांची आरती करून व त्यांना एकटआणि दुसऱ्या दिवशी जेष्ठा गौरी पूजन त्यादिवशी महालक्ष्मी ना नैवेद्य करून त्यांची आरती करून व त्यांना एकटं सोडून दरवाजा लावून बाहेर जाऊन महालक्ष्मीआणि दुसऱ्या दिवशी जेष्ठा गौरी पूजन त्यादिवशी महालक्ष्मी ना नैवेद्य करून त्यांची आरती करून व त्यांना एकटं सोडून दरवाजा लावून बाहेर जाऊन महालक्ष्मीला जीव देतात तिसरा दिवस त्या दिवशी महालक्ष्मी विसर्जन असते त्यादिवशी पहिले गाठी पडतात त्यांची पूजा करतात आणि मग आरती म्हणतात आणि आरती झाल्यानंतर त्यांना नैवेद्य येतात आणि चौथ्या दिवशी महालक्ष्मीआरती म्हणतात आणि आरती झाल्यानंतर त्यांना नैवेद्य येतात आणि चौथ्या दिवशी महालक्ष्मींचे राशी असतात त्या दिवशी राशीची पूजा केली जाते अशी महालक्ष्मीआरती म्हणतात आणि आरती झाल्यानंतर त्यांना नैवेद्य येतात आणि चौथ्या दिवशी महालक्ष्मींचे राशी असतात त्या दिवशी राशीची पूजा केली जाते अशी महालक्ष्मीची

  • @nikitagaikwad5430
    @nikitagaikwad5430 18 дней назад +1

    Tyanchya gathi kdhi aani ksha sodvave

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  17 дней назад

      तुम्ही गाठी सोडायचा video लिंक वर जाऊन बघू शकता -
      जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे सोडायचे - ruclips.net/video/edQtNzpt7zY/видео.html

  • @ChhayaZurunge
    @ChhayaZurunge Месяц назад +1

    Kupch chhn

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Год назад +1

    आमच्या कडे पण असच असतं रेशीम घेईच रहिला गाठी घेईला

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      काही हरकत नाही, क्षमा मागावी व पुढील वर्षी प्रथा नेहमीप्रमाणे करावी.

  • @vedantthorve2969
    @vedantthorve2969 3 месяца назад

    ताई मी वेगळी राहते. सासूबाई गणपती व गौरी बसवते. आम्ही कामानिमित्त बाहेर गावी राहतो. व गेल्या वर्षांपासून गणपती हीं बसवतो. गौरी नाही बसवत. तर मी लक्ष्मी चे दोरे घेतले तर चालेल का. प्लिज रिप्लाय द्या

  • @sameerghodke9130
    @sameerghodke9130 2 месяца назад

    आमच्या कडे लक्षमी सोळा पदरी व पवत नौ पदरी। दसरा कींवा कोजागिरी पौर्णिमेला उजवायचया

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 2 года назад +1

    Aavdala

  • @vrushalibhagat1894
    @vrushalibhagat1894 2 года назад +4

    ‌दसऱ्याचा पण व्हिडिओ बनवा गाठी कश्याप्रकारे सोडवायच्या

  • @vrushalichavan2324
    @vrushalichavan2324 Месяц назад +1

    Lavng pn aste dore ghetana aani kali ghogdi aste tiche dhage gheta🙏🙏

  • @poojamane8387
    @poojamane8387 Месяц назад

    जर का गाठी घेताना रिकामी गाठ पडली तर काय होतं ??

  • @user-if5kd5pc4w
    @user-if5kd5pc4w 2 года назад +1

    Dore sodne method pan saanga Tai lavkar upload kara plz

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      ruclips.net/video/edQtNzpt7zY/видео.html
      Dore sodne method video

  • @PNSN178
    @PNSN178 Месяц назад

    Yah doryancha Kay karych

  • @ruchitashinde6544
    @ruchitashinde6544 Год назад +1

    Dore kase udyapn karayache

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे सोडायचे त्यासाठी लिंक ला जाऊन Video बघू शकता.
      ruclips.net/video/edQtNzpt7zY/видео.html

  • @suvarnasanjaygarde9115
    @suvarnasanjaygarde9115 2 года назад

    Dasryacha divashi laxmiche dore kasha sodavayache tyasathi kay karave lagtat te thumhi sanga

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      ruclips.net/video/edQtNzpt7zY/видео.html
      Dore sodavnyacha video taklela aahe

  • @ruchitashinde6544
    @ruchitashinde6544 Год назад +1

    Dasarachi video lavakar tayar Kare🙏

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      जेष्ठा गौरीचे (लक्ष्मीचे) दोरे कसे सोडायचे त्यासाठी लिंक ला जाऊन Video बघू शकता.
      ruclips.net/video/edQtNzpt7zY/видео.html

  • @suvarnasanjaygarde9115
    @suvarnasanjaygarde9115 2 года назад

    Dasryacha video link sent kara tai

  • @VasantiKadam-s9o
    @VasantiKadam-s9o 2 месяца назад +1

    आमच्या कडे मी एकटिच घेते

  • @sangitas9741
    @sangitas9741 2 года назад +7

    हे दोरे घेण्याची पद्धत सर्वांना कडे असते का

  • @preetikale6953
    @preetikale6953 2 года назад +1

    Mala sanga tumhi ghati ke vahan I thi mala sanga Mahalaxmi ji

  • @Spidy809
    @Spidy809 2 года назад +2

    वेळ काय आहे

  • @sanjaykale4727
    @sanjaykale4727 2 года назад +6

    आमच्या कडे दोरे घेतलेले शेतात पुजा करुन पुरतात.

  • @nawanathbadhe5460
    @nawanathbadhe5460 Год назад +1

    गाठी घेणे आवश्यक आहे का.आणि आपण बांधायचा का पाच बायकांच्या हातून बांधायचा

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      तुमची परंपरा असेल तर किंवा इच्छा असेल तर तुम्ही गाठी घेऊ शकता. आपल्या घरातल्या संवशनिनीच घ्यायच्या.

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 Месяц назад

    Tai ase kiti daage ghayche

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 2 года назад +3

    मग हे दोरे. दसरा पर्यंत गळ्यात घालायचे का...

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  2 года назад

      आमच्या कडे गळ्यात नाही घालत.

  • @MandaThorat-u4s
    @MandaThorat-u4s Месяц назад +1

    आम्ही पाचपदरी धागा घेतो,गाठी वेगळ्या मारतो.

  • @preetikale6953
    @preetikale6953 2 года назад +1

    Kholne ka kab bataya gaya tha aapane dashare ke din bola ki kab khula ghate kab khel ka bhog lagana hai yah aap mujhe batao

  • @dipalipatil2488
    @dipalipatil2488 2 года назад +1

    Apn hi glyat dore bhandavet ka te

  • @prajaktabijutkar1821
    @prajaktabijutkar1821 Год назад +1

    Aamchya ithe daha dore ghetat aani te ganpati madhe kartat

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Год назад

      छान. तुमची प्रथा आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

  • @ranjanalokhande1588
    @ranjanalokhande1588 2 года назад +5

    काही ठिकाणी मुक्याने लक्ष्मी घेतात

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  2 года назад

      आमच्या कडे पण मुक्याने घेतात, Video साठी आम्ही बोललो आहे

  • @vrushalibhagat1894
    @vrushalibhagat1894 2 года назад +1

    गौरीचा उपवास करतात का

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  2 года назад

      पहिल्या दिवशी गौरी आगमन आणि नैव्येद्य होईपर्यंत व दुसरा दिवशी नैव्येद्य आणि सवाष्ण जेवे पर्यंत उपवास करावा.

  • @mangalpawshe5556
    @mangalpawshe5556 2 месяца назад

    हि कुठल्या भागातील पध्दत आहे म्हणजे कुठल्या गावाची जिल्ह्य़ाची

    • @Shadowdightpro
      @Shadowdightpro Месяц назад

      Sangali Kolhapur bhagat Dore Ghetani Aamhi Pahile Aahe.

  • @sonalsalunkhe1685
    @sonalsalunkhe1685 2 года назад

    आमच्याकडे एकच गौरी असते तर आम्ही एकच दोरा आणि पोत घ्यायची ना

    • @rajendrabhosle5122
      @rajendrabhosle5122 2 года назад

      घरातील विवाहित पुरुषांच्या संख्येनुसार लक्ष्मी आणि अविवाहित मुलांच्या संख्येनुसार पोवती घेतात.
      गवर ( गौरी) बरेचदा अनेक कुटुंबात (किंवा भावकीत) मिळून एक असते.

  • @abhilashaa3554
    @abhilashaa3554 2 года назад +1

    तुमचे माहेरचे नाव योगिता शिंदे आहे का

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  2 года назад

      माझी छोटी सख्खी बहिण आहे. Video मधे ती नाही आहे. आम्ही ५ बहीणी आहे

    • @abhilashaa3554
      @abhilashaa3554 2 года назад +1

      @@AllAboutHomeMarathi ho tai...mi yogita chi maitrin aahe deepali..
      Chan aahet saglech video tai tuze..,,😊

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  2 года назад

      Thank you ☺️

  • @hemangikadam4641
    @hemangikadam4641 Месяц назад +1

    आमच्याकडे हे दोरे बांधताना बोलत नाही

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Месяц назад

      हो आमचे कडे पण दोरे घेताना बोलत नाहीत. पण व्हिडिओ साठी बोलण्यात आले आहे.

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 3 месяца назад +1

    हळदीचे पाणी करून भिजत ठेवतो.

  • @preetikale6953
    @preetikale6953 2 года назад

    Terada kay hota

  • @minaldesai2750
    @minaldesai2750 Месяц назад +1

    Ya gathi घेतला bolych nast

    • @AllAboutHomeMarathi
      @AllAboutHomeMarathi  Месяц назад

      हो दोरे घेताना बोलायचे नसते परंतु व्हिडिओ साठी आम्ही बोललो आहे.

  • @preetikale6953
    @preetikale6953 2 года назад +2

    Mahalaxmi chi ghati keva kolayachi Tumi mala sanga

  • @sunandashende5822
    @sunandashende5822 Месяц назад

    चुकीच्या गाठी बांधल्या आहेत आमचेकडे 16 पदर मधे जास्ती
    गाठी बांधतात

  • @bijay7910
    @bijay7910 2 года назад +2

    ही पूजा ग रोदर स्त्री करू शकते का

  • @ShailaMore-j6r
    @ShailaMore-j6r Месяц назад +1

    Kokanat Ratnagiri zilah ghetat Aamcha ghari ghetat

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 2 года назад +1

    Kitavya divashi dore ghetat Gowri basatat tya kaa visarjan aste tevha ghetat