खूप छान सर आपण शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या विडीओ च्या माध्यमातून सर देत आहात . या माहितीमुळे शेतकऱ्यांपर्यंत खूप माहिती पोहचत आहे . आणि आमच्या सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या माहितीचा उपयोग होतो आहे.. आपण असेच नवनवीन विडीओ टाकावेत ..
Sir khup bhari mahiti dili sir ,, tumcha khup abhari ahe ,,,,mala asa kahich mahit navat tumhi maze kam khup sop kela maza shetich vad chalu ahe ,mala tahasil mdhe piasedeun he sagla verify karav lagat hota ata me mobile var Kel ,,khup khup dhanyvad sir,,,asich mahit det ja sir
भाऊ जय महाराष्ट्र मी पण या website वर sign up करायचा प्रयत्न केला पण continue problem दिसतो आहे की special character are not allowed in first name last name and login id
खुप खुप धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सर आमच्या आजोबांची जमिन ही ५४ - ५५ चर्या उतार्यापासून नावी आहे .हा फ्रेश उतारा आहे. त्यानंतर माझे आजोबा हे मयत झाले. नंतर माझे वडील, वडीलांचे इतर भाऊ व बहीणी वारस लागले पण ती जमीन माहिती नसल्यामुळे वारस तक्ता झाला नाहीं.आणी ती जमीन आजोबांच्या भावाने ( त्यांचे नाव नसताना) वारस अज्ञान दाखवून त्याने त्याच्या नावे केली आहे. अन् आमची आजी अजून जिवंत आहे तरी ती वारस नाही लावली. सर्व फेरफार आजोबांच्या नावाने आहेत. पण चालू ७/१२ ला आजोबांचे भाऊ वारस आहे. कुठल्याही फेरफार वर आजोबांच्या भावाचा उल्लेख आढळत नाही. किंवा त्यास भाव हिस्सा देतो, किंवा त्यांच्या नावावर करून दिली आहे असा उल्लेख नाही. यांच्यासाठी काय करावे लागेल. सर आपला आमुल्य वेळ दिल्याबद्दल क्षमस्व असावे. Sir please help me. माझा मोबाईल नंबर 9022268886 अन् तुमचा मोबाइल नंबर दिला तर बरं होईल.🙏🙏🙏
Sir, खुप महत्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती बद्दल 🙏 मी आता चेक केले तेव्हा वेगळ्याच जिल्ह्यांची नावे दाखवत आहे. आपल्या डेमो मध्ये जळगांव जिल्हा दिसत आहे, परंतु आता यादीत दिसत नाही.
Special character are not allowed in firstname, Last name, Login Id असे येतेय आनि मी खूप दिवसांपासून प्रयत्न करतोय पण login होतच नाहिये, कृपया मला मदत करा सर.
Sir mi pn khup divas zale try krtoy hotch ny sir... Spl characters not allowed in username login id and password as yeto...Pls sir amchya jagacha matter chalu aahe....Help kra...Maza no.7350864916 hav tr whatsapp kra..Mala ferfar bghaychet...
खूप छान सर आपण शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या विडीओ च्या माध्यमातून सर देत आहात . या माहितीमुळे शेतकऱ्यांपर्यंत खूप माहिती पोहचत आहे . आणि आमच्या सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या माहितीचा उपयोग होतो आहे.. सर मला रजिस्ट्रेशन करताना अडचण येत आहे हा मेसेज येतो invalid name last name and login id
सर खूप छान ,परंतु बऱ्याच वेळा तलाठी सात बारावरील नोंदी आद्यवत करत नाही,किंवा नोंदी घेण्याकरिता पैसे मागणी करतात,जसे की फळझाडे ,विहीर,ई ,याकरिता रीतसर कुठे तक्रार करावी. याबद्दल ही 1 दा व्हिडिओ टाका.. नोंदी अद्यावत झाल्यावर पुष्कळसे शेती वाद कमी होतील.
अगदी उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद आमचे नावावर शेती आहे परंतु प्रत्यक्षात नातेवाईक खात आहेत व ताबा सोडायला तयार नाहीत आम्ही जमीन कशी हस्तगत करायची कृपया मार्गदर्शन करावे
खूप छान सर आपण शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या विडीओ च्या माध्यमातून सर देत आहात . या माहितीमुळे शेतकऱ्यांपर्यंत खूप माहिती पोहचत आहे . आणि आमच्या सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या माहितीचा उपयोग होतो आहे.. सर मला रजिस्ट्रेशन करताना अडचण येत आहे हा मेसेज येतो Special Charcters are not allowed in firstname, Last name,Login Id !!! प्लीज माहिती द्या
Sir tumhi khupach changle margdarshan kart ahat 🙏parantu he wep page open kelya nantar id any password create kelyavar dekhil said error (open hoat nahi)
सर खुप छान माहिती आहे, मी लोगिन आयडी पासवर्ड काढलेला आहे , माझा जिल्हा सांगली आहे . आपले व्हिडिओमध्ये सांगली जिल्हा update अपडेट झाले चे दाखविले आहे परंतु प्रत्यक्षात लोगिन आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करतेवेळी सांगली जिल्हा दाखविला जात नाही
ही माहिती खुप छान आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. मला जमीनीचे जुने फेरफार पाहायचे आहेत. तर ते पहायला मिळतील का? तुम्ही सांगितलेली वेबसाइट आम्ही ओपन केली असता ओपन होत नाही आहे. तरी कृपया त्यावर सोल्युशन सांगावे.
सर, तुम्ही खूप छान माहिती देत आहे, पण आजून पर्यंत पुणे हा जिल्हा आपली चावडी जुने कागद पत्र मध्ये दाखवत नाही आहे, कधी पर्यंत ह्या मध्ये update होईल ते सांगावे, मी पाठीमागे हाच विषय घेऊन comment केली होती, अजून त्याचे reply आलेला नाही please सर मला update करावे
सर गट नकाशा स्केल दुरूस्तीचा video बनवा .स्केल दुरूस्तीसाठी जर जुने उतारे ,फेर, जुने नकाशा, फळणी कहीही उपलब्द नसेल व वहीवट ही कमी किवां नसेल तर मोजनी नकाशा कसा मिळवावा ही कृपाया माहीती video मध्ये देयावी ही न्रमविनती
Sair namskar I'm from satara and I want to help ....I don't have surface majhykade jameen kahich nahi ani thodi ahe ti pan rahayala ...but mjhya gharacha backcha sitela forest jameen khup Ani padik ahe tithe kon jhade lavaat nahi fhkt motha bolun jatat.....and mala goapalan pashu palan karaycha ahe Ani jaga nahi ahe ....mhje goamatala sodtat tya sarv gayana anun me ha ek navin vupkram karnar ahe ...pan mala kahitari idea dya ki mala ti forest kadun jameen ghyala yeil
Namaskar saheb ,mazha prashna asa ahe amche 1990 che vatap patra ahe tyachi ajun nond nahi zhali amhala tya vatap patrachi nond karaychi ahe aata paristiti ashi ahe kiamche don chulte hayat nahi varas tyanche mule ahe 2016 madh khate vatap sathi sarva raji hote pan achanak jevha sab registar pudhe upastit zhalyawar mothya chultacha mulane tyala he manjut nahi adsa arj dila tyamule kamala sthagiti ali pan ata koni hi raji hahi pan amhala amcha indivijual vegale jaminivar hissa nond karaychi ahe kay karave krupaya sanga
उपयुक्त. हा वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. आता सर्व जिल्हे उपलब्ध आहेत का ते कळवावे ही विनंती आहे. किंवा 2020 पर्यंत कोणकोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत ते सांगावे.
सर नमस्कार 🙏, फेरफार मध्ये नोंदीचा प्रकार आहे, त्या मध्ये नोंदीचा प्रकार :अनोंदणी कृत खरेदी. हा कोणता प्रकार आहे. त्याने काही नुकसान तर होणार नाहीना. कृपया सांगा.
खूप छान सर आपण शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या विडीओ च्या माध्यमातून सर देत आहात . या माहितीमुळे शेतकऱ्यांपर्यंत खूप माहिती पोहचत आहे . आणि आमच्या सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या माहितीचा उपयोग होतो आहे.. आपण असेच नवनवीन विडीओ टाकावेत ..
धन्यवाद भाऊ तुम्ही पण विडिओ पुढे सर्वाना पाठवा जास्त लोकांना फायदा झाला की मला पण जोश येईल आहे नवीन व्हिडिओ बनवायला.
ham shikenge ......Sir new regisrtation होत नाहीए
Sir majhya ajjobanchya navavar jamin ahe Ani fakt pappchya mothya bhavach nav ahe satbaryavar ....nav kas chadhvayach
@@hamshikenge सर सबमिट बटन काेठे आहे. ते सांगा videos बनवा please
Official web site aahe hi....govt.konala pn kaslihi parwangi det nahi...ya asha information secret astat
आज वेगळेच जिल्हे दिसत आहेत. साधारण ज्यावेळेस हा विडीओ बनवला त्यामधील काही जिल्हे आज दिसत नाहीत. कमाल आहे राज्य सरकारच्या कामाची.
Sir khup bhari mahiti dili sir ,, tumcha khup abhari ahe ,,,,mala asa kahich mahit navat tumhi maze kam khup sop kela maza shetich vad chalu ahe ,mala tahasil mdhe piasedeun he sagla verify karav lagat hota ata me mobile var Kel ,,khup khup dhanyvad sir,,,asich mahit det ja sir
माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘
ही सुरवात आहे,छान माहिती दिली,धन्यवाद.
भाऊ जय महाराष्ट्र
मी पण या website वर sign up करायचा प्रयत्न केला पण continue problem दिसतो आहे
की special character are not allowed in first name last name and login id
धन्यवाद सर खुप महत्वाची माहीती आहे ही
Very Helpful... Thank you so much 👍
खूप उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे खूप खूप धन्यवाद सर.
नवीन फेरफार संदर्भात एखादी व्हिडिओ बनवा.
गाव नकाशा मिळत नाही सदर साईट्स वर.
सांगली जिल्हा दाखवत नाही ,तुमच्याकडे कसा काय दिसतो ?
parbhani PAN DISAT NAHI
Hna ji sangali nahi
@@pavanpatil5106 y otra..
हम सिखेंगे ,मस्त ,आम्ही आज नवीन शिकलो ,खूप खूप धन्यवाद,
सर लातूर जिल्हा दाखवत नाही सध्या काय करायच आता ते सांगा कृपया
खूप छान माहिती मिळते.धन्यवाद !
धन्यवाद खूपच छान माहिती दिली
चांगली माहिती दिली. धन्यवाद
Bhau hi site open ch hoat nay, kahi update asel tr2 sanga.
Site open nahi hot aahe
खुप खुप धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल.
सर आमच्या आजोबांची जमिन ही ५४ - ५५ चर्या उतार्यापासून नावी आहे .हा फ्रेश उतारा आहे. त्यानंतर माझे आजोबा हे मयत झाले. नंतर माझे वडील, वडीलांचे इतर भाऊ व बहीणी वारस लागले पण ती जमीन माहिती नसल्यामुळे वारस तक्ता झाला नाहीं.आणी ती जमीन आजोबांच्या भावाने ( त्यांचे नाव नसताना) वारस अज्ञान दाखवून त्याने त्याच्या नावे केली आहे. अन् आमची आजी अजून जिवंत आहे तरी ती वारस नाही लावली. सर्व फेरफार आजोबांच्या नावाने आहेत. पण चालू ७/१२ ला आजोबांचे भाऊ वारस आहे. कुठल्याही फेरफार वर आजोबांच्या भावाचा उल्लेख आढळत नाही. किंवा त्यास भाव हिस्सा देतो, किंवा त्यांच्या नावावर करून दिली आहे असा उल्लेख नाही.
यांच्यासाठी काय करावे लागेल.
सर आपला आमुल्य वेळ दिल्याबद्दल क्षमस्व असावे. Sir please help me.
माझा मोबाईल नंबर 9022268886
अन् तुमचा मोबाइल नंबर दिला तर बरं होईल.🙏🙏🙏
उपयुक्त माहिती पुरावल्याबद्दल धन्यवाद
मी subscribe केलं
Submit ha word nahi sir.. question choose kela ki ha word jato plz plz Kay karav sanga
Sabmit nahi huva mujhe bhi
Chutiya banata hain ke
Same problem submit hot nahi
Karanataka state chi link sanga sir
खुप छान सांगितले आहे तुम्ही धन्यवाद
Bhai new user sathi details taklyavr submit ch option nahi yet
Sir, खुप महत्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती बद्दल 🙏
मी आता चेक केले तेव्हा वेगळ्याच जिल्ह्यांची नावे दाखवत आहे. आपल्या डेमो मध्ये जळगांव जिल्हा दिसत आहे, परंतु आता यादीत दिसत नाही.
2017 पीक विमा योजना आहे त्याची यादी चा video बन वा सर
Sir login kelyannter basic option nahi yet Sir
छान माहिती सांगितली व समजली. यात जळगाव जिल्ह्यातील फक्त अमळनेर गाव दिसत आहे बाकीचे तालुके दिसत नाही काय करावे
माहिती खूप छान परंतु रजिस्ट्रेशनच होत नाही तर काय फायदा
Kharokhar nahicha hot
Khup khup Dhanyavad Saheb.....
पुणे जिल्हा हा महाभूमीलेख मध्ये आजून नाही आहे, कधी पर्यंत लिस्ट मध्ये असेन
Bhau, aapla Punyatla kaskaay baghaycha?
Yachyavr nahi dakhvat
खुप उपयोगी video आपण बनवत आहात . धन्यवाद ! Channel च नावं ही समर्पक आहे. शुभेच्छा साहेब !
Good Information about old record.
सर पासवर्ड घेत नाही
Are Bro serv mahiti bharlyaver last la Submit button yetach nahi
Cancel cha button yeto fakt🤔
Same problem last stage cansal option
Sahi hai
वेबसाईट बंद झाली का
Yes same one
Cancal cha options yet aje
सर शेतीचे घटाचे विभागणी झालेले तुकडे पडलेले ते पाहायचे असतील ऑनलाइन तर कसं करायचं
Special character are not allowed in firstname, Last name, Login Id असे येतेय आनि मी खूप दिवसांपासून प्रयत्न करतोय पण login होतच नाहिये, कृपया मला मदत करा सर.
मी व्हिडिओ मध्ये ज्याप्रमाणे सांगितले आहे त्या प्रमाणे करा होईल मी आजच 1 id बनवली आहे
Sir mi pn khup divas zale try krtoy hotch ny sir... Spl characters not allowed in username login id and password as yeto...Pls sir amchya jagacha matter chalu aahe....Help kra...Maza no.7350864916 hav tr whatsapp kra..Mala ferfar bghaychet...
@@hamshikenge sir ny chalu hot
मला पण हाच प्राॅब्लेम आहे. वेबसाईटमध्येच घोळ आहे बहुतेक.
मला पण असाच problem येत आहे. काही मार्ग. सांगा account तयार करायला.
खूप छान सर आपण शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या विडीओ च्या
माध्यमातून सर देत आहात . या माहितीमुळे शेतकऱ्यांपर्यंत खूप माहिती पोहचत
आहे . आणि आमच्या सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या माहितीचा उपयोग
होतो आहे.. सर मला रजिस्ट्रेशन करताना अडचण येत आहे हा मेसेज येतो invalid name last name and login id
Jalgaon जिल्हा दाखवत नाही
सर खूप छान ,परंतु बऱ्याच वेळा तलाठी सात बारावरील नोंदी आद्यवत करत नाही,किंवा नोंदी घेण्याकरिता पैसे मागणी करतात,जसे की फळझाडे ,विहीर,ई ,याकरिता रीतसर कुठे तक्रार करावी. याबद्दल ही 1 दा व्हिडिओ टाका.. नोंदी अद्यावत झाल्यावर पुष्कळसे शेती वाद कमी होतील.
Dada mast ahe..marathi madhe.👍
आपण खूप छान माहिती सांगितली आपले खूप आभार फाळणी चा नकाशा online पाहता येईल का याविषयी माहिती सांगा
Sangli जिल्हा दाखवतच नाही
महत्वाची माहीती. निर्मात्यांना धन्यवाद !
submit che option nahi yet
Ho mala pan toch problem yetoy
फक्त काहीच जिल्हे आहेत यादीला,,, असं का नाही सांगत अगोदर
Views kashe milnar na 😂
Submit option ch ny dist
Same problem here
Submit options yet nahi
Mobile view ..... Madhun disel..
अगदी उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद आमचे नावावर शेती आहे परंतु प्रत्यक्षात नातेवाईक खात आहेत व ताबा सोडायला तयार नाहीत आम्ही जमीन कशी हस्तगत करायची कृपया मार्गदर्शन करावे
सबमीट होत नाही कॅन्सल आहे
सर तुम्ही विडिओ मध्ये कुठे सबमिट केलं ते दाखवा कारण ते सबमिट होत नाही ते कॅन्सल होत आहे
Cancel aahe sir
Pc vr kara
Fraud ahe ,tumchi personnel information ghetoy ha adhar card sakat
सबमिट होत प्रयत्न करा
Sir kotwal bukachi nakkal madhya yete ka procedure sanga, wardha zilla
सर मस्त माहिती दिली तुम्ही अशीच माहिती प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्र कसे पाहावे त्याची माहिती देण्यात यावी
Khup khup dhanyavad bhava. Manpurvak tuze aabhar.
Khup sundar samjaval bhau tumhi
Thank u sir Mala tumcha Khoob Shakeela mrutyu aahe
खूप छान सर आपण शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आपल्या विडीओ च्या
माध्यमातून सर देत आहात . या माहितीमुळे शेतकऱ्यांपर्यंत खूप माहिती पोहचत
आहे . आणि आमच्या सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या माहितीचा उपयोग
होतो आहे.. सर मला रजिस्ट्रेशन करताना अडचण येत आहे हा मेसेज येतो Special Charcters are not allowed in firstname, Last name,Login Id !!! प्लीज माहिती द्या
Khupach Chhan mahiti milali sir, ashich mahiti det Raha, Thanks, sir
सर तुम्हीं फार छान माहीती दीलात
सर महाराष्ट्र मध्ये रजिस्टर स्टॉम ड्युटी कशी ठरवली जाते व ति आपण कसे काडु शकतो या विषयी माहीती भेटेल काय
खूप सुंदर व्हिडीओ, आणि सुंदर माहिती दिली सर.
Sir tumhi khupach changle margdarshan kart ahat 🙏parantu he wep page open kelya nantar id any password create kelyavar dekhil said error (open hoat nahi)
खुप छान सादरीकरण
मस्त व्हिडिओ आहे खूप माहिती मिळाली
khup mnaste information ... mala latest vale ka bhettate nhi ahe .. fare far .. madat kara plz
सर खुप छान माहिती आहे, मी लोगिन आयडी पासवर्ड काढलेला आहे , माझा जिल्हा सांगली आहे . आपले व्हिडिओमध्ये सांगली जिल्हा update अपडेट झाले चे दाखविले आहे परंतु प्रत्यक्षात लोगिन आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करतेवेळी सांगली जिल्हा दाखविला जात नाही
उत्तम मार्गदर्शन केले धन्यवाद
अतिशय उत्कृष्ठ माहिती
खुपचं छान माहिती आहे....पण या मध्ये Beed जिल्हा नाही... त्यासाठी काय करावे लागेल....
खूप छान माहिती दिली आहे सर,,, पण सर तुम्ही 8 जिल्हा माहिती आहे,, पण सांगली त्यात दाखवत नाही,,, काय करावे माहिती मिळवण्यासाठी?
खूपच छान माहिती आहे.आम्ही आभारी आहोत.
Sir apan mhatv purn vidio banvta ahat aple abhinandan
ही माहिती खुप छान आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. मला जमीनीचे जुने फेरफार पाहायचे आहेत. तर ते पहायला मिळतील का? तुम्ही सांगितलेली वेबसाइट आम्ही ओपन केली असता ओपन होत नाही आहे. तरी कृपया त्यावर सोल्युशन सांगावे.
Namskar Sr 7/12mddhe pralambit ferfar dakhawat aahe parantu aapli chawadi maddhe fer dakhawat nahi fer pahnyasathi kay paryay please my Ans
कोंकण भागातील सिंधुदुर्ग जिल्हा आता ह्या यादीत समाविष्ट केला आहे का
Oppan साठी आणासाहेब पाटील योजना आहे तसी s c साठी कोणती व्याज मफिसाठी आहे काय please reply.
Pune district madhil old ferfar kuthe baghaychy pls guide..
खूप छान सर 👌👌👌👌
Thank you very much for sharing very important information about needful documents.
Saral bhumiabhilekh mdhe ja sagli mahiti milel ... Dokyala shot gheu nka... Thank you
राहीलेल्या जिल्याचे केव्हा होनार सर, धण्यवाद खूप छान माहिती मिळाली 💐💐
khupach chan v avshyak mhiti
सर भूमिहीन कायद्याबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे....
सर, तुम्ही खूप छान माहिती देत आहे, पण आजून पर्यंत पुणे हा जिल्हा आपली चावडी जुने कागद पत्र मध्ये दाखवत नाही आहे, कधी पर्यंत ह्या मध्ये update होईल ते सांगावे, मी पाठीमागे हाच विषय घेऊन comment केली होती, अजून त्याचे reply आलेला नाही please सर मला update करावे
सिंधुदुर्ग zilla मधील माहिती मिळू शकते का
हा विडीओ फार आवडला
छान माहिती आहे सर
Khup changli mahiti sangitali
9/3 9/4 utara kasa baghtat?
जुन्या पद्धतीत हात, वीत या एककाचे नवीन फूट किंवा चौमी या एककात कसे करावं plz सांगावे
सर गट नकाशा स्केल दुरूस्तीचा video बनवा .स्केल दुरूस्तीसाठी जर जुने उतारे ,फेर, जुने नकाशा, फळणी कहीही उपलब्द नसेल व वहीवट ही कमी किवां नसेल तर मोजनी नकाशा कसा मिळवावा ही कृपाया माहीती video मध्ये देयावी ही न्रमविनती
सर माझ्याकडे फक्त आजोबांचे नाव आहे खाते नंबर आणि गट नंबर माहीत नाही तर ते जुने रेकॉर्ड कसे काढायचे. अशी माहिती टाकली तर खूप मदत होईल
आत्ताचा सातबारा काढून त्यानुसार तुम्ही माहिती काढू शकता
माझा. गाव सद्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तालुका देवगड गाव पोयरे आहे तर गाव नकाशा कसा मिळेल
Sair namskar I'm from satara and I want to help ....I don't have surface majhykade jameen kahich nahi ani thodi ahe ti pan rahayala ...but mjhya gharacha backcha sitela forest jameen khup Ani padik ahe tithe kon jhade lavaat nahi fhkt motha bolun jatat.....and mala goapalan pashu palan karaycha ahe Ani jaga nahi ahe ....mhje goamatala sodtat tya sarv gayana anun me ha ek navin vupkram karnar ahe ...pan mala kahitari idea dya ki mala ti forest kadun jameen ghyala yeil
Sir...data entry dahava na mutuatin chi ...igr madhe
Namaskar saheb ,mazha prashna asa ahe amche 1990 che vatap patra ahe tyachi ajun nond nahi zhali amhala tya vatap patrachi nond karaychi ahe aata paristiti ashi ahe kiamche don chulte hayat nahi varas tyanche mule ahe 2016 madh khate vatap sathi sarva raji hote pan achanak jevha sab registar pudhe upastit zhalyawar mothya chultacha mulane tyala he manjut nahi adsa arj dila tyamule kamala sthagiti ali pan ata koni hi raji hahi pan amhala amcha indivijual vegale jaminivar hissa nond karaychi ahe kay karave krupaya sanga
नावावरून जमिनीचे कागदपत्र कसे मिळणार ह्या बद्दल मार्ग दर्शन कराल का
खुप छान माहिती
सर भूमिहीन कायदा कधीच आहे...तो पाहण्यासाठी लिंक पाठवा plz.....
Bhai,Aamhi senior citizen ahot,amhala computer knowledge nahi,tumhi amche satbara ferfarche Kam with charges Karun dear ka,pl help us is request.
Sir gavavarchi jameen samayak hai Bhoom taluka Jilla Osmanabad Bhoom madhe, 60 acres Ani 5 Chulte hai, ajun Kunachya navavar nahi jali zamin. Karachi hai.. Sadaran Kiti kharach yeyil pratyakachya navavar karnyasathi.
Mi punyat rahto
Hello sir .mala mahiti pahiji hoti ki namuna 8 niyam 32(1) paha manje kay hote
Sir krjmafi zalyavr satbara kora ksa krava.kivatyantar ferfar kashi karavi krupya mahiti dya. Amchi krjmafi zalit pn .satbaryavr tas aal nhi.
सर खूप छान पण पुणे विभाग कधी होईल उपलबध प्लीज सांगा
खूप उपयूक्त वीडीओ मी जूने फेरफार पाहीले पण आत्ता ती साईट ओपन होत नाही कारण काय असेल?
उपयुक्त. हा वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. आता सर्व जिल्हे उपलब्ध आहेत का ते कळवावे ही विनंती आहे. किंवा 2020 पर्यंत कोणकोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत ते सांगावे.
Sir satara district ch disat nahi ky karav lagel.... Ani kiti divsani district update hotil
सर नमस्कार 🙏,
फेरफार मध्ये नोंदीचा प्रकार आहे,
त्या मध्ये
नोंदीचा प्रकार :अनोंदणी कृत खरेदी.
हा कोणता प्रकार आहे. त्याने काही नुकसान तर होणार नाहीना. कृपया सांगा.
Majhya ajoba chi sheti ahe.pan majhya chulat manane ajobanchi sheti aaila n sangta vikli.aata tyacha records kasa kadhawa.Mala sheticha sarve no.ani 7/12mahit nahi.