Very nice video and very clear understanding. First time I have understood clearly how to calculate land in 7/12 extract. Thanks for sharing this very useful information. A layman can also understand this. Thanks once again.
नमस्कार सर, मला गावी घरं बांधने आहे माझ्या ७/१२ वर भू धारना पद्धती. भोगवटादार वर्ग १ एकुण क्षेत्र हे.आर. चो.मी. ०.०२.६० एकुण पोट खराब. ०.००.२० तर माझी एकुण किती गुंठा जमिन आहे, जि हि घरं बांधने साठी वापरता येईल
सर माझ्या आजोबांचा एक सामाईक जमीन होती पण आजोबांचे देहांत झाल्यानंतर बाकीचे हिस्सेदार यांनी pot hisse padale pan mazya आजोबांचा pothhissa पाडण्यात आला नाही बाकीचे १५ लोक आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा नंबर मिळाले आहेत तर काय करावे
Sir जर सातबारा वर बोझा ९०,००० आहे २०१५ पासुन तर मि defaultler झालो का मला ते education loan करिता income proof म्हणून् दाखवायच आहे आणि ते loan माझ्या आजोबानी काढल होत आणि ते आता नाही so what will happen सर् please reply द्या❓
धन्यवाद साहेब, छान सोप्प्या शब्दात महत्वाची माहिती समजावून सांगितल्या बद्दल.
थॅन्क्स सर. अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. मला याची खूप गरज होती. ❤
Thank you 🙏😊
अतिशय सहज सोप्या भाषेत सांगितले सर. धन्यवाद
धन्यवाद, खुप basic पण important माहिती दिली 🙏
Explain complicted thing in very simple way .
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup sundar mahiti dili sir
Thank you 🙏😊
Very nice explanation. Dhanyavaad
Very nice video and very clear understanding. First time I have understood clearly how to calculate land in 7/12 extract. Thanks for sharing this very useful information. A layman can also understand this. Thanks once again.
You are most welcome😊
Well explained Thank you so much Sir🙏
भाई एक नंबर 👍🏼👌🏼
Thank you😊🙏
ekdam bhari
Khup chhan mahiti, tumche channel khup pragati karo🙏🙏♥️
Thank you 😊
धन्यवाद
dhanyavaad dada khup khup aabhaar
खूप छान
Thanks A Lot Sir🙏
Most welcome🙏😊
Beautiful video
आपल्याला हे video उपयुक्त वाटले म्हणून आम्हाला आनंद झाला!
Perfect detail Video .!
Thank you!
Very good sir...
दादा खूप छान माहिती दिली आपण 🙏
1.71.27 दादा ही जमीन किती स्क्वेअर फुट असेल हे कृपया माहिती द्याल का आपण 🙏
184355 sq ft
(169.28 गुंठे)
Thank you so much 😊
You're welcome 😊
Best Explanation
छान माहिती ❤
Easy and systematically explained....😊
Thank you 🙏😊
Sir building construction and architectural conditions regarding building sathi lagnare sarkari documents var videos banava please 🙏🙏
Sir M30 concrete sathi....1 bag cement madhi kiti pati ( पाटी ) sand and gravel vapraych
Super
Best explanation ❤
Thanks a lot 😊
Thank you
You're welcome
नमस्कार
सातबारात आकारणी कशी केली जाते याबाबत माहिती द्यावी. त्याचा उपयोग काय ❓❓
Mast video👍
Thank you so much 😀
Nice
Thanks
Thank you sir
Very nice information. 🙏🙏
Thank you 😊🙏
Jar total r =0.6 asel tar tar tyache kiti gunte hotil
Sir 0.05.10 Aahe Tar Kiti Guntha Aahe
अर्धा गुंठा
0.08.20 mhanje kiti gunthe asel sir
Sir 2.78 hec R churas meter as lhil aahe 7/12 made manje Kiti gunte hotat
O.03.94 manje kiti
Thank You Madhav sir 🙏
Mostly welcome 🙏😊
2.27 हेक्टर जमीन आहे किती एकर होईल
thanks brother
Sir aamchi jamin 0.02.50 kiti gunte aahe jara sanga please 🙏
Sir tdr bhetnyasathi kaye karaw lagal
10 आर शेत जमीन म्हणजे किती गुंठे
0.13.00 chouras MTR mhanje kiti
Sir
Circular slab chajja plaster calculation varati ek video banva ki
Sir, (288.0765 हे. आर. चौमी) म्हणजे नक्की किती गुंठे आणि square meter or square feet
Plz reply
0.15.20 किती गुंठा? 15 गुंठा होते का
148 aar mhanje kiti acer?
2.78 आर चौरस मीटर manje kiti gunte
0.00.88 जमिन आहे किती बाय किती
सर जमिन किती आहे
00.28.00 ani 1.53.10. Total kiti acre ahet??
7/12 madhe 0.62 ase ahe tr tyala kase read karta yeil?
0.9753 hector r.c.m.kiti jamin hote
जर जमिनीच्या चारही बाजू वेगवेगळ्या मीटरमध्ये असतील तर कॅलक्यूलेशन कसे करायचे?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
2.03.00 म्हणजे किती एकर किती गुंठे जमीन झाली
सर अकरा गुंठे,जागाआठ जणात आहे, तुकडे कसे पाडावेत?
0.33 manje kiti akar please sanga
1.23 ahe tar kiti honar
0.64 r kiti hoil ekr ani gundhya madhe
1.24.40 kiti hoil acar
1.2700 as aahe te mg kiti eekar
७/१२ वरील क्षेत्र सरकारी मोजणी करतांना भरत नसेल तर काय करावे? जुने गुंट्याचे मोजमाप व नवीन मोजमाप यातील फरक किती व एकृत फरक किती पडेल?
👌👌👌👍
0.58.45 squere foot kiti hotay sir
0.17.20 कीती गुंठा असेल sir pls guide करा
सर R r कोणता आहे
1.70 shetr likha hai ise kitna yekar smzenge
0.25 म्हणजे किती एकर
0.47म्हणजे किती एकर
0.21.87म्हणजे किती एकर
Plz उतर दया
Sir aamchya 7/12 wr 0.0279 हे. आर चौ मी dilela ahe hycha square feet madhye kiti hotay kahi samajat nahiye
माझा पण हाच प्रश्न आहे, रिप्लाय द्या सर please
सर 25ब्रास चिरे बांधकाम करायचे आहे वाळू सिमेंट व चिरे किती लागतील
नमस्कार सर, मला गावी घरं बांधने आहे
माझ्या ७/१२ वर
भू धारना पद्धती. भोगवटादार वर्ग १
एकुण क्षेत्र हे.आर. चो.मी.
०.०२.६०
एकुण पोट खराब. ०.००.२०
तर माझी एकुण किती गुंठा जमिन आहे, जि हि घरं बांधने साठी वापरता येईल
Adich guntha total
1.9000 mhnje kiti jaga
1.14 aar mhanje kiti dada plzzz sangave
114 स्क्वेअर मीटर ( 1226 स्क्वेअर फूट)
Sir 0.35.0 mhanje kiti guntha
👌👌
sir ghunthe 7/12 nast ka
37.926 acre = 1517.04 Gunthe
799 setrafal mhanje kiti
7/12 लांबी रुंदी किती आहे कसे आहे ते सांगा
1.41 म्हणजे किती एकर
सर माझ्या आजोबांचा एक सामाईक जमीन होती पण आजोबांचे देहांत झाल्यानंतर बाकीचे हिस्सेदार यांनी pot hisse padale pan mazya आजोबांचा pothhissa पाडण्यात आला नाही बाकीचे १५ लोक आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा नंबर मिळाले आहेत तर काय करावे
0.7190 हेक्टर आर चौ मिटर असेल तर किती गुंठे होणार सर...?? प्लीज सांगा
सर माझ्या आजोबांची ईनामी जमीन विक्री केली ती आम्हाला परत मिळेल का?
1acre=40.468are
Correct it
Sir जर सातबारा वर बोझा ९०,००० आहे २०१५ पासुन तर मि defaultler झालो का मला ते education loan करिता income proof म्हणून् दाखवायच आहे आणि ते loan माझ्या आजोबानी काढल होत आणि ते आता नाही so what will happen सर् please reply द्या❓
0.62.97 dada hyacha Kiti hohil plz mala samjel ka
1.78 आकार आहे आणि क्षेत्र 0.75.00 आहे तर जमीन किती आहे
बंदिगाचा बोजा अहे सातबक्र्यावर 67 रुपये सातबक्र्यावर कसा काढून टाकता येईल कृपया सांगावे सर
२०.५० म्हणजे किती
1.00.00 mhnjey Keti ekar
2.47 akr
0.0032 म्हणजे किती स्केयर फूट होतंय
सर 0.4530 म्हणजे किती गुंठे
0.80.00 kiti aahe dada sanga na
Dada amche 2.31.20 ahe tr acre mdhe kiti hoil please sngha na
Approximately साडेपाच acar
4 आर 64 चौ 85 मी. किती गुंठे जमीन येईल सर
1.82.00 kiti ekar
MPSC LEGEND SEARCHING FOR CALCULATOR