महाराष्ट्राची बातमी Live: खातेवाटप नाही, जनतेच्या प्रश्नांचं काय? Maharashtra Cabinet Expansion

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 19

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 8 часов назад +1

    आशिष सर अगदी बरोबर बोललात जय महाराष्ट्र

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 9 часов назад +3

    महाराष्ट्राचा खेळ खंडोबा केला आहे,मंत्री मंडळाचा शपथविधी होऊन सुद्धा खाते वाटप होत नाही, अधिवेशन सुद्धा बिगर खात्याचे मंत्री यांचे अधिकारात होत आहे

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 9 часов назад +1

    मार्मिक भाष्य केले

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 10 часов назад +5

    शिक्षण खाते आमश्या पडवी यानाच १०० टक्के मिळेल.

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 9 часов назад +2

    एक सामान्य चोर तुमचे घड्याळ, मोबाईल, बॅग, सोन्याची चेन किंवा पैसे चोरेल. पण राजकीय चोर तुमचे भविष्य, शिक्षण, आरोग्य, रोजगार चोरतील!!

  • @PrakashBorkar-ob1ku
    @PrakashBorkar-ob1ku 9 часов назад +1

    आशिष जी याबाबत तुम्ही मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घ्यावी म्हणजे कळेल

  • @vasantbhojane-yq5ub
    @vasantbhojane-yq5ub 7 часов назад

    Aashish sir pramanik alet kay tigha made asshich bhandan honar ek maekachi rashi yanch athat hay

  • @vasantbhojane-yq5ub
    @vasantbhojane-yq5ub 7 часов назад

    Ya peksha uddhav sir pramanik hay

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 9 часов назад +1

    आजीतदादा शब्दाचा पक्का, त्यांनीं पक्का शब्द दिला आहे मोदी शहांना दोन्ही राष्ट्रवादी चा मला खात्री आहे

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 9 часов назад +1

    आमच्या पाडवीना गृहमंत्री खाते द्यावे राज्याचा कायापालट होणार

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 7 часов назад

    राज्य उत्पादन शुल्क मंत्री पदा साठी मारामारी होईल ज्यास्त कारण 22000-25000 करोड रुपये कर वर्षाला जमा होतो महजे मोठा मालिंदा आहे आणि एक नंबरचे मंत्री पद आहे

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 9 часов назад +1

    3 tirkut 1 CM 2 DCM TUMACHE EKMAT HOT NAHI HI TAR YANCHI NAMUSKI

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 9 часов назад +1

    भक्कम बहुमत मिळूनही अडचणीचे झालेले हे एकमेव सरकार असेल. फक्त BJP la jari 145/150 jaga मिळाल्या असत्या तरी आतापर्यंत खातेवाटप होऊन काम चालू पण झाले असते. म्हणजे दादा/शिंदे असून अडचण...असे झाले आहे. बिचारे. fd 20

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 9 часов назад +1

    BJP ने जयंत ना घेऊन अर्थ खाते द्यावे. मज्जा येईल

  • @shaileshrahane1030
    @shaileshrahane1030 9 часов назад

    Zirwal so konte khate sAR

  • @madhavbehere6227
    @madhavbehere6227 9 часов назад

    जनतेचे प्रश्न राजकारण्यानं मुळे कधीच अडत किंवा सुटत नाही. सिस्टिम आपले काम करत असते. उलटं सिस्टिमला डिस्टर्ब करून आपल्या इंटरेस्ट नुसार turn करायचे काम राजकारणी करत असतात. सर्व महापालिका गेल्या अडीच वर्षांपासून सुरळीत चालू आहेत. सर्व नगरसेवकlचा अडीच वर्षांचा खर्च वाचला आहे.