नक्कीच मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून OBC ने निवडून दिले आहे
भुजबळ ना मंत्री पद भेटलं म्हणून त्यांना वाईट वाटत आहे.. पण एक सुशिक्षित तरुण नोकरीं साठी तडफडत करतो..आणि जेव्हा त्याच्या पदरात निराशा पडते तेंव्हा त्याला किती वाईट वाटते
मंत्रीपद दिलं नाही कारण काय तर जेष्ठ नेते आहेत. दसरे कारण एकाच व्यक्तीला पद नको मग त्याच पक्षाचे जेष्ठ नेते अध्यक्ष पद सोडत नाहीत. ह्याच एका कारणावरून पक्ष फुटला ना. मग भुजबळ साहेब जेष्ठ आहेत तर त्यांच पण प्रमोशन कराव त्यांना केद्रात पाठवायला पाहिजे होत. याचा पुढील निवडणुकीत परिनाम दिसतील.
राजकारणात SC-SC,OBC-OBC,ST-ST इतर समाज आपआपल्या विरोधात भांडण करतात परंतु कोणताच समाज पार्टीवाद संघटनवाद सोडून भारत देशात एकता मध्ये येण्याचा प्रयत्न करीत नाही.आपण आपापसात भांडण करतो फायदा इतरांचा होतो.
मफलर वाल्या ला पद नाही दीले म्हणून OBC चा अपमान केला आहे असे काही जण बोलत आहे हे अत्यंत चुकीचे आहे आयुष्य भर पद भोगतो आहे याचां पोरगा पुतण्या पद भोगतात हजारो करोड धन संपदा मिळाली आहे मग हजारो करोड मध्ये आम्हा #ओबीसी ना समान हिस्सा वाटला आहे का नाही मग #OBC अपमान चां काय संभध येत नाही या जेल वारी मद्ये बेसन भाकरी खावून आलेला फेमस मफलर वाल्या ला जास्त महत्व देवु नये जिथे जाणार तेथे जावू द्या आम्ही महायुती ला भरघोस मतदान महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित प्रगतशील महाराष्ट्र राज्य घडवणे करने करता निवडून दीले आहे ही काही जहागिरी नाही कायम स्वरुपी याना मंत्री पद भोगायला देण्या करता नाही असल्या भ्रष्टाचारी अतुरप्त भटकत्या आत्मा त्रास दिला तरी सरकार चा प्रवास सुखर असला पाहिजे राज्य चोफर प्रगती व्हावी या करता भरघोस मतदान केले आहे आणि बिजेपी ने देखील डागी नेत्यांना पक्षात घेवू नये
पवार साहेबाने आता फास आवळायला सुरवात केली 🤣🤣, आता बीजेपी ला हळू हळू राजकारण कळेल 🤣🤣, बी पेरल वर्षभरपूर्वी साहेबाने धोत्र्याचं आता त्याचे गुण दिसायला लागले, आता बीजेपी ला खरी फोडा फोडी कळेल काय असते 🤣
हे सर्व देवाभाऊंनी करून घेतलं आहे कारण जारांगे पाटलांना शांत करायचे आहे कुठेतरी पाटलांना सहानुभूती देऊन वेळ मारून न्यायचा हा प्रयत्न देवा भाऊ चा आहे त्यासाठी भुजबळ साहेबांचा बळी द्यायचा असे
एका अतृप्त आत्म्याला शांती देण्यासाठी दुसऱ्याचा बळी. यापेक्षा वेगळे काही घडले नाही. जनता दुध्खुळी नाही. सगळ्यांना सगळंच कळतंय पण प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार व्यक्त होतोय
आणि अजुन पण मला वाटतं की अजित पवार आणि शरद पवार यांची ही खेळी आहे आणि हे दोघे एकत्र आहेत.. वय कमी आहे पण.. यांचं दुर्त राजकारण मला समजत... हे फक्त मला वाटतं पण खर आहे
होय नक्कीच भुजबळ साहेब यांच्या वर अन्याय झाला आहे
भुजबळ साहेब मास लीडर आहेत त्याची प्रचिती 1980 सालीच आली ते गावगाडयाच नेतृत्व करायला कॅबीनेट मध्ये असायला हवेच होते.
जय obc
अजित तो गया अब...जय ओबीसी...❤ Only bhujbal saheb 💪❤️
अजित पवार जाहीर निषेध🏴🏴
भुजबळ साहेबांनी राजकीय पक्ष काढावा.
भुजबल साहेब बाळासाहेब ना घाबरले नाही , हे तर काय
भुजबळ साहेब bjp join करा
एकच।परव।ओ बि सि सर्व
भुजबळ साहेब आगे बढो obc, sc, st, nbc सब साथ है!
आम्ही पण आहे भाऊ साहेबांसोबत
Bhujbal strong man
सोडा माधव पँटर्न,
आता फक्त कर्नाटक पँटर्न.... 😂😂😂 सरसकट सगळी आडाणीची लेकरं.... पडळकर आणी भुजबळच वाईट, पवारांना गुदगुल्या होतील असं बोलत नाहीत.
भुजबळ साहेब ओबीसी नेते
भुजबळ साहेब यांच्यावर अन्याय झालाय
अजित गेला उडत
नक्कीच मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून OBC ने निवडून दिले आहे
होय भुजबळ साहेबांवर अन्याय झालं
एकच साहेब भुजबळ साहेब
जय ओबीसी
भा ज पा मध्ये प्रवेश करतील
70हजार कोटी वाल्याचा निषेद्ध
नाही. योग्य केलय दादांनी,
घंटा फरक पडत नाही , माझ वायक्तीत मत आहे, ह्यांनी सोडण्या पेक्षा, ह्याची
हकालपट्टी केली तर, दादांचा आजुन मान राहील,,
...तूझ्या दादाचा पादा होईल भाऊ😂bjp ला आणि भुजबळ साहेब लवकर करतील ते
साहेब अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
अजित पवार यांनी जे केलं... त्यामुळे त्यानला त्यांचं उत्तर नकीच मिळेल.. अजित पवार यांना महागात पडेल
भुजबळ ना मंत्री पद भेटलं म्हणून त्यांना वाईट वाटत आहे.. पण एक सुशिक्षित तरुण नोकरीं साठी तडफडत करतो..आणि जेव्हा त्याच्या पदरात निराशा पडते तेंव्हा त्याला किती वाईट वाटते
काही वाकड होत नसतय😂
...तुझ्या बुडाला लागली का आग😂..... ओन्ली भुजबळ साहेब ❤
17 मंत्री obc आहेत. भुजबळ कुठे ही जाऊ द्या.
जय होओबीसी
बंडखोरीत आत्तापर्यंत पहिला नंबर आहे भुजबळांचा
भुजबळ भुजबळ साहेब तुमच्या पाठीमागे आम्ही जय ओबीसी
भुजबळ ❤
ओबीसी योद्धा मंगेश लढो ,
मंत्री पदा चा विषय नाही,, अवहेलना आहे,, राजीनामाचा प्रश्नच नाही, पडलेला उमेदवार ला ठीक, कि जसे सुनेत्रा पवार लोकसभेला पडलाय मग Rajyasabhevar दिले.
कोणीही उडत जाऊन उपयोग नाही. दादा पण पाहिजेत आणि भुजबळ साहेब पण पाहिजेत. दादांनी पुनर्विचार करावा.
Obc ❤
भुजबळ यांनाभाजप प्रवेश देईल का?????????????????????
नक्की देतील
मोदी आणि शहा साहेबांना तेच हव आहे
हो देणार
Bhujbal sahebana न्याय मिळालाच पाहिजे
आता देशपातळीवर मोदी साहेबांच्या सोबत ओबीसी एकजुटीसाठी काम करायला हवं
भुजबळ साहेब, गोपी शेठ व मुनगंटीवार साहेब हे कॅबीनेट मध्ये असायला हवेच होते
भुजबळ साहेबांच्या आक्रमक पवित्रा मुले अजित पवार तीन दिवस झाले कुठे कोपर्यात जाऊन बसला. हे अजित पवार ला महागात पडेल.
हो का बर
दादांच नवीन पाखरू आलय पोपटा सारख बोलायला
😂😂
होय नक्कीच अन्याय झाला आहे
जुना अनुभवी नेता गमावणे हे अजित दादांसाठी चांगले नाही
Dada good decision ❤
भुजबळ साहेब कुठेच जाऊ शकत नाही, भाजपकडे गेले तर त्यांनीच त्यांना जेलची हवा खायला लावली तेथे कसे जाणार
खूपच छान . जातीयवाद्याला योग्य जागा दाखवली ! भाजपने घेऊ नये . सरस्वती देवीबाद्दल काय बोलले होते ! आता भोगावेच लागेल !
जितेंद्र आव्हाड काय बोलले होते प्रभू श्रीरामा बद्दल त्याची लई स्तुती चालू आहे आता काही जणांकडून
भाऊ तु का गैसमज पासरवतो आहेस साहेबांबद्दल...साहेब ओबीसी बहुजन समाजाचे नेते आहेत भाऊ....
मंत्रीपद दिलं नाही कारण काय तर जेष्ठ नेते आहेत. दसरे कारण एकाच व्यक्तीला पद नको मग त्याच पक्षाचे जेष्ठ नेते अध्यक्ष पद सोडत नाहीत. ह्याच एका कारणावरून पक्ष फुटला ना. मग भुजबळ साहेब जेष्ठ आहेत तर त्यांच पण प्रमोशन कराव त्यांना केद्रात पाठवायला पाहिजे होत. याचा पुढील निवडणुकीत परिनाम दिसतील.
बीजेपी मध्ये स्वतः बावनकुळे साहेब obc आहे त्यामुळे इकडे तिकडे फिरणाऱ्या ने विचार करावा पेल्यात ल वादळ
राजकारणात SC-SC,OBC-OBC,ST-ST इतर समाज आपआपल्या विरोधात भांडण करतात परंतु कोणताच समाज पार्टीवाद संघटनवाद सोडून भारत देशात एकता मध्ये येण्याचा प्रयत्न करीत नाही.आपण आपापसात भांडण करतो फायदा इतरांचा होतो.
अजित पवारचा जाहीर निषेध
पक्षाला काहीच फरक पडणार नहीं इथे शरद पवार साहेबांना देखील दुःख सहन करावे लागले तेव्हा यांची अगरबट्टी कुठे लावतात 😂
स्वाताचा पक्ष काढा व मंत्री व्हा
Bhujbal sahab k jay
Kon rupali tai
भुजबळांचं एकच लक्ष्य!स्वतः चा पक्ष!
होय अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना अन्याय केलेला आहे
मफलर वाल्या ला पद नाही दीले म्हणून OBC चा अपमान केला आहे असे काही जण बोलत आहे हे अत्यंत चुकीचे आहे
आयुष्य भर पद भोगतो आहे याचां पोरगा पुतण्या पद भोगतात हजारो करोड धन संपदा मिळाली आहे मग हजारो करोड मध्ये आम्हा #ओबीसी ना समान हिस्सा वाटला आहे का नाही
मग #OBC अपमान चां काय संभध येत नाही
या जेल वारी मद्ये बेसन भाकरी खावून आलेला फेमस मफलर वाल्या ला जास्त महत्व देवु नये जिथे जाणार तेथे जावू द्या
आम्ही महायुती ला भरघोस मतदान महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित प्रगतशील महाराष्ट्र राज्य घडवणे करने करता निवडून दीले आहे
ही काही जहागिरी नाही कायम स्वरुपी याना मंत्री पद भोगायला देण्या करता नाही
असल्या भ्रष्टाचारी अतुरप्त भटकत्या आत्मा त्रास दिला तरी सरकार चा प्रवास सुखर असला पाहिजे राज्य चोफर प्रगती व्हावी या करता भरघोस मतदान केले आहे
आणि बिजेपी ने देखील डागी नेत्यांना पक्षात घेवू नये
पवार साहेबाने आता फास आवळायला सुरवात केली 🤣🤣, आता बीजेपी ला हळू हळू राजकारण कळेल 🤣🤣, बी पेरल वर्षभरपूर्वी साहेबाने धोत्र्याचं आता त्याचे गुण दिसायला लागले, आता बीजेपी ला खरी फोडा फोडी कळेल काय असते 🤣
पत्रकार बंधू सरकारने पक्षांतर बंदी आणि रिटायर मेंटचे वय याबद्दल कायदे करावे यासाठी मुद्दा मांडा, पोलीस यांना थोडी मोकळीक मिळावी यासाठी बातम्या लावा
कोणत्या बेस वर यांच्या कडे पक्ष द्यायचा पक्ष ताब्यात घेतल्या घेतल्या 4 निर्णय चुकीचे झाले, म्हणे मला राष्ट्रीय अध्यक्ष करा 😂😂
तुंम्ही नविन आहात
हे सर्व देवाभाऊंनी करून घेतलं आहे कारण जारांगे पाटलांना शांत करायचे आहे कुठेतरी पाटलांना सहानुभूती देऊन वेळ मारून न्यायचा हा प्रयत्न देवा भाऊ चा आहे त्यासाठी भुजबळ साहेबांचा बळी द्यायचा असे
एका अतृप्त आत्म्याला शांती देण्यासाठी दुसऱ्याचा बळी. यापेक्षा वेगळे काही घडले नाही. जनता दुध्खुळी नाही. सगळ्यांना सगळंच कळतंय पण प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार व्यक्त होतोय
दुसऱ्याला पण चान्स भेटला पाहिजे सारखे तेच का
भुजबळ बंड... बेनेफिट्स फॉर ऑल
🎅🧙♂️🎅नाताळच्या हार्दिक शुभेच्छा🎅🎅🧙♂️
दिल्लीचे फिल्टर असल्यामुळे ते सत्तेत नाही तेथे ते बोलू शकत नाही
आणि अजुन पण मला वाटतं की अजित पवार आणि शरद पवार यांची ही खेळी आहे आणि हे दोघे एकत्र आहेत.. वय कमी आहे पण.. यांचं दुर्त राजकारण मला समजत... हे फक्त मला वाटतं पण खर आहे
ओ बी सी जुट
Bhujbal saheb Armstrong
भुजबळ साहेबांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करून राज्यसभेचे खासदार होऊन देशभरातील ओबीसी समाजाला एकत्र करून देशाचे नेतृत्व करावे
Fakt,O,B,C,Bhujabal,Saheb
दैवत भुजबळ साहेब
न्याय /BJP मध्ये मिळेल
सर, भुजबळ आता वेगळे होतील आणि नवीन पक्ष काढतील. भाजप स्पॉन्सर आहेतं.
No option.नाहीतर ED आहे
अन्याय वगेरे काही नाही
आता कशाला बाजू घेते बाई तू अजित पवार चि.
आजारी पडणयाचे शंबर टक्के नाटक आहे लहान मुल पन सांगेल।
खरे जातीयवादी कोण आहेत हे पूर्ण महाराष्ट्र ओळखून घेतलेले आहे
पक्षफोड,नेते पळवापळवी भाग 3 सुरू। 2029 मधे
शतप्रतिशत भाजप साठी राष्ट्रवादी व सेना आउट करण्यासाठी दिल्लीचा डाव।
साहेब ओबिशी पार्टी काढा
रुपाली ताई तुम्ही कुठल्या एल्गार सभेला हजर होता ते सांगा
OBC King Bhujbal Sahib
मला तर वाटते अजित पवारला काहीही फरक पडणार नाही
No,Jatiyavadi,Eakanath,Shinde
भजबळ च दुकान बंद करा , obc चें नवीन नेतृत्व पुढे येत आहे , तरूणांना संधी द्या ,
छगन गेला उडत
भाजप मध्ये जायला पाहीजे.
Fakt,O,B,C,Samaj
Onalyi,Bhujabal,Saheb
हल्क्यातच घेतलय
भाजपकडे तर फिल्टर असते
पक्ष काढा
No,Jatiyavadi,Aajit,Pawar
Boss age badho hum tumhare piche hai
Chagya आणि सास्या बस gup😂
Faktt,Bhujabal,Saheb,Faktt,Padalakar,Saheb,Faktt,Jake,Saheb
त्यांनी bjp madhey jave,,
Only arm strong
Ma za,O,B,C,Samaj