वेलणकर सोनचाफा कुंडीत आणि जमिनीत कसा लावायचा याचे प्रात्यक्षिक.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • This is about velankar chafa. It is having very good fragrance. The propagation is shown in this video with great detail.
    www.facebook.c...
    Website
    www.velankarchafa.com
    Instagram profile
    www.instagram....
    #champa
    #chafa
    #madhubangarden
    ‪@MadhubanGarden‬

Комментарии • 371

  • @MadhubanGarden
    @MadhubanGarden  Месяц назад +1

    वेलणकर चाफ्यासाठी....
    wa.me/919975835400

    • @nilimaborde5505
      @nilimaborde5505 Месяц назад

      ह्याला.Madan.mast.che.fool.mhantat.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  29 дней назад

      @@nilimaborde5505 मदनमस्त म्हणजे हिरवा चाफा.
      सोनचाफा नव्हे.

  • @saritaborkar9737
    @saritaborkar9737 Месяц назад +2

    माहितीच खुप छान आहे...असाच व्हिडिओ बघुन मी चार झाडे घेतली होती .कोरोना नंतर.. पण मला काही चांगला रिझल्ट मिळाला नाही. त्या ऐवजी नर्सरी मधुन तीन झाडे लावली भरभरून फुले येतात... आणि आता कोकणात सगळीकडे झाडे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

  • @supriyashinde811
    @supriyashinde811 3 месяца назад +32

    मी कोल्हापूरला राजारामपुरीत रहाते.ईथेकुठे मिळेल वेलणकर चाफा.मला खुप आवडतात फुले, रंग सुवास अप्रतिम 👍👌🌹🌹🙏🙏🌹असतो.तुम्ही खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद ताई.🎉❤😊🎉

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад +4

      chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      Join it.

    • @sulbhamestry3032
      @sulbhamestry3032 3 месяца назад +1

      Chaha pati la konte khat ghalave

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      @@sulbhamestry3032 कोणतीही नाही

  • @tejalkadam8878
    @tejalkadam8878 Месяц назад +1

    "महितीबद्धल खूप धन्यवाद
    बऱ्याचश्या शंकांचे निरसन झाले.
    फक्त
    माती बदलून रिपॉटींग करताना मुळे दुखावली जाऊ नयेत म्हणून कशी काळजी घ्यावी याची माहिती सांगितली तर बरे
    किंवा त्या संबंधीचा व्हिडीओ असेल तर उत्तम.
    धन्यवाद🙏"

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Месяц назад

      सोनचाफा लावताना असो किंवा रिपाॅटिंग करतांना , त्याच्या मुळ्या उघड्या पडू नयेत याची काळजी घ्यावी.मुळासह आहे तसाच वरचा मातीचा गट्टू काढून बाजूला ठेवावा . कुंडी बदलणे असेल किंवा फकु माती बदल करायचा असेल ,जे काही असेल त्याप्रमाणे बदल करून रोप लावावे.सुगंधीत फूलझाडांना शेणखत आवश्यक असते.potting mixture मध्ये मूठभर शेणखत जरुर टाकावे.
      सगळ्यात महत्त्वाचं नवीन रोप लावणे असो की रिपाॅटिंग .. शक्यतो संध्याकाळी करावे .रोपाला रात्रभराचा गारवा मिळतो.कुंडी चार आठ दिवस सावलीत ठेऊन रोप सेट झाल्यावर मगच ऊन्हात ठेवावी.

  • @seemakakad7145
    @seemakakad7145 3 месяца назад +6

    धन्यवाद ताई मला सोनचाफा खुप आवडतो पण माझे ४ रोपे एक दोन वर्षे रहाते मग जळुन जाते सर्व काळजी घेतली तरी ही बघु आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाऊन बघते, धन्यवाद

  • @user-dc8yf3dg8z
    @user-dc8yf3dg8z 3 месяца назад +4

    आपण चाफ्या बद्दलची माहिती फारच छान आहे आवडले धन्यवाद. नमस्कार

  • @surekhasalunkhe1669
    @surekhasalunkhe1669 8 месяцев назад +6

    खुप महत्वाची माहिती सूंदर पद्धतीने मांडली आहे.

  • @ratnaprabhamotiyale185
    @ratnaprabhamotiyale185 3 месяца назад +3

    माहिती अतिशय महत्वाची आणि बाग प्रेमींना उपयुक्त आहे 🙏🙏धन्यवाद ताई

  • @vishakhasurve5139
    @vishakhasurve5139 8 месяцев назад +3

    खूप छान झाला आहे वेलणकर चाफा व्हिडिओ. अगदी नवख्या बागप्रेमी साठी उपयुक्त माहिती 🏆💐❤️छान 🎉

  • @rachanasawant4693
    @rachanasawant4693 6 месяцев назад +3

    नेहमी प्रमाणे अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडीओ आहे

  • @lalitasanap3429
    @lalitasanap3429 8 месяцев назад +5

    नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण तसेच जगप्रसिद्थ वेलणकरांचा चाफा , माझ्याकडेही आहे पण अभ्यासूंच्चा अनुभवाचा उपयोग होईल आम्हाला , धन्यवाद ❤🎉

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 5 месяцев назад +7

    माझा अतिशय आवडता आहे, हा वेलणकर, सोनचाफा, मॅडम तुम्ही दिलेल्या माहिती साठी very very 🙏 thankyou ❤ me पण गच्ची वर लावला आहे त्याला खूप फुले येतात😊

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  5 месяцев назад +1

      छान 👌, मस्त सुगंधी वातावरण होतं असेल .😊

    • @ratnaprabhamotiyale185
      @ratnaprabhamotiyale185 3 месяца назад

      किती मोठ्या कुंडीत लावला आहे तुम्ही गच्चीवर...

    • @VANDANAKAMKHEDE-kk8zw
      @VANDANAKAMKHEDE-kk8zw 2 месяца назад +1

      तुम्ही ha chafa कुठे घेतला आहे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад +1

      @@VANDANAKAMKHEDE-kk8zw कोल्हापूरमध्ये घेतला होता.

    • @rameshkanade9720
      @rameshkanade9720 2 месяца назад

      Kolhapurla kuthe purina address

  • @rachanasawant4693
    @rachanasawant4693 8 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली नेहमी प्रमाणे व्हिडीओ छान झाला आहे 👌👌

  • @rohinipande
    @rohinipande Месяц назад +1

    छान माहिती . आम्ही हीच चूक करत होतो कोकोपीट घालून

  • @nainapatil7989
    @nainapatil7989 6 месяцев назад +3

    माहीतीपर्ण विडिओ. माझेही वेलणकर चाफा वाढत नाही व फुलत नाही.आता फुल नक्कीच येतील तुमच्याच मार्गदर्शन मुळे.आभार

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 2 месяца назад +1

    धन्यवाद शेअर केल्या बद्दल, छान माहिती मिळाली 👌👌👌👍

  • @sunitamali4953
    @sunitamali4953 8 месяцев назад +2

    वा काय छान माहिती मिळाली निवेदन तर खूपच.सुंदर

  • @pratibhab4900
    @pratibhab4900 8 месяцев назад +3

    खूपच सविस्तर माहिती मिळालि मधुबन च्या विडिओ मधून

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  8 месяцев назад

      धन्यवाद प्रतिभाताई 👍🌹

  • @kamalkushare4298
    @kamalkushare4298 4 месяца назад +2

    खुप छान माहिती तुम्ही । हे दिली त्या बद्दल धन्यवाद . .

  • @user-ew4zo6lz7z
    @user-ew4zo6lz7z 3 месяца назад +4

    माझ सगळ्यात आवडतं फुल चाफा आणि मोगरा आहे ❤

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 3 месяца назад +2

    धन्यवाद मॅडम छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏

  • @rajeshdevasthale
    @rajeshdevasthale 8 месяцев назад +3

    छान माहितीपूर्ण व्हिडीओ नेहमी सारखाच 👌👌

  • @bharatisutar2213
    @bharatisutar2213 2 месяца назад +1

    खूप उपयुक्त माहिती मिळाली ताई!!!

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      धन्यवाद. अशा कॉमेंटमुळे उत्साह वाढतो.

  • @radhikakulkarni4297
    @radhikakulkarni4297 4 месяца назад +2

    खूप छान माहिती वाटली धन्यवाद...🙏🙏

  • @priyankapatil9475
    @priyankapatil9475 8 месяцев назад +4

    माझ्याकडे आहे, पन तो माझ्यावर रुसला होता पन आता तुमचा video बघून तशी काळजी घेतल्यास पुन्हा फुलायला लागेल.धन्यवाद माधवी ताई 🙏🙏

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv 8 месяцев назад +2

    खुप महत्त्वपुर्ण माहिती सांगितली 👌👌🙏🏻🙏🏻

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 3 месяца назад +3

    खूप छान माहिती दिली मला पण सोनचाफ्याची फुल खूप आवडतात❤❤👌👌🙏🙏 धन्यवाद ताई

  • @rajeshbhagwat4995
    @rajeshbhagwat4995 5 месяцев назад +1

    Thanks a lot,
    I am from pune and having 2 plant with full of flower, I have grown in wheat flour bags.

  • @MayurMilindkamble07
    @MayurMilindkamble07 2 месяца назад +1

    Thanks tai khup chhan mahiti dili tumi,🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      खूप धन्यवाद कॉमेंट बद्दल.

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 месяца назад +4

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद माऊली 🙏

  • @sandhyasalunkhe6636
    @sandhyasalunkhe6636 2 месяца назад +1

    ताई खूपच छान माहिती दिली
    कोल्हापूर किंवा सांगलीत वेलणकर
    चाफा कुठे मिळेल?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पहिल्या कमेंट मध्ये लिंक दिली आहे तो गृप join करावा.

  • @pramodinipungaonkar6720
    @pramodinipungaonkar6720 8 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 3 месяца назад +3

    मस्त गार्डन् ताई big like 👌👌👌

  • @DipaliPurkar-bk1hg
    @DipaliPurkar-bk1hg 6 месяцев назад +4

    खुप छान माहिती दिली ताई
    मला पाहिजे आहे सोन चाफा ,कवटी चाफा कसा मिळेल

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  6 месяцев назад

      chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      वेलणकर चाफ्यासाठी हा गृप join करा .

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  6 месяцев назад

      Sneha Nayak
      8850318314
      कवठी चाफा.
      मी पण यांच्याकडून घेतला होता.

  • @pournimapawar5909
    @pournimapawar5909 29 дней назад +1

    मला पण चाफा खुप खुप आवडतो मला ही सगळी रोपे हवी आहेत
    कशी मिळतील सांगाल का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  29 дней назад

      Pin केलेल्या पहिल्या कमेंटमध्ये नंबर दिला आहे.त्यांच्याशी संपर्क करावा.

  • @SujataShinde-z4d
    @SujataShinde-z4d Месяц назад +1

    स्वामींच्या 🌍आवडीचा आहे सोनचाफा

  • @ravindrabakre858
    @ravindrabakre858 3 месяца назад +4

    'वेलणकर चाफा' या नांवान (Brand) जाहिरात केली जात असलेल्या चाफ्याच्या जातीच नांव 'सौंदर्य' अस असाव. या सोनचाफ्याच्या जातीला वर्षभर फुले येतात.या जातीची कलम(भेट कलम) 'कोकण कृषी विद्यापीठ, दापोली' येथे उपलब्ध आहेत. यासंबंधीचा video RUclips वर उपलब्ध आहे.

    • @sureshvira7104
      @sureshvira7104 3 месяца назад

      ब्रांड जाहिरात. आमच्या इथे बारा महिने फूले येणारी भरपूर झाडे आहेत.

    • @archanadahale7483
      @archanadahale7483 3 месяца назад

      मला पण वेलणकर सरांचं मार्गदर्शन पाहिजेआहे. तरी कृपया कुठे संपर्क करावा.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      ​@@archanadahale7483pin केलेल्या पहिल्या कमेंटमध्ये लिंक दिली आहे तो गृप join करावा .तिथे मार्गदर्शन मिळेल .

    • @sulochananalawade4101
      @sulochananalawade4101 Месяц назад

      ह्यचेरोप.कोठेमीउळेल​@@MadhubanGarden

  • @pramodjadhav402
    @pramodjadhav402 3 месяца назад +2

    नमस्कार ताई तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मला नाशिक येथे रोप कुठे मिळेल

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      Join this grp.

  • @sandhyanikam0110
    @sandhyanikam0110 8 месяцев назад +2

    खूप छान ताई 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar 3 месяца назад +2

    माझ्या कडे पण आहे जवळ जवळ नेहमी फुले येतात आम्ही फ्लॅटमध्ये असल्याने ते झाड कुंडीत‌आहे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      chaangli niga karat asnar tumhi. Abhinandan..

  • @ujawalachokakkar8636
    @ujawalachokakkar8636 2 месяца назад +1

    Kolhapur madhe kuthe milel saga pl

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पिन केलेली कॉमेंट पहा.

  • @user-op5wh6ih4u
    @user-op5wh6ih4u 2 месяца назад +1

    Khup chan

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 3 месяца назад +2

    परी पुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      अशा कॉमेंटमुळे उत्साह द्विगुणीत होतो ! धन्यवाद !

  • @CHEM-Vaishali
    @CHEM-Vaishali 3 месяца назад +1

    Thanku madam.mi chafa vedi .....

  • @mithileshrane9956
    @mithileshrane9956 5 месяцев назад +1

    Khup chan mahiti ahe....
    Mala ek doubt ahe...zad jaminit lavtana kali mati asel tr shenkhat kiva govarya chi pud khaddyat ghalu naka asa tumi bollat te ka he mala samjla nahiy...please explain kara🙂

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  5 месяцев назад

      कुंडीतील माती लिमिटेड असल्याने वारंवार खते द्यावी लागतात.तसं जमिनीतील मातीतील भरपूर पोषकद्रव्ये झाडाला आपोआप मिळत राहतात .

    • @mithileshrane9956
      @mithileshrane9956 5 месяцев назад +1

      @@MadhubanGarden
      Ho he barobar ahe.... Tumhi kali mati asa mhatla mhnun mala watla ki fkta kali mati asel tarach shenkhat ghalu naye asa... karan amcha ithe konkan area mdhe laal mati milate kali nahi😃

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      ​@@mithileshrane9956जमिनीत लावताना 😊

  • @rajendragaikwad8940
    @rajendragaikwad8940 3 месяца назад +4

    अशी रोपे कोठे मिळू शकतील.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      Join it.

  • @sangarchavan9184
    @sangarchavan9184 8 месяцев назад +1

    छान माहिती मिळाली 👍👍🏻

  • @sunandayadav3106
    @sunandayadav3106 3 месяца назад +4

    मला सर्व प्रकारचा चाफ्याचे कलम घ्यायचे आहे कुठे मिळेल मार्गदर्शन करा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      हिरवा चाफा माझ्याकडे मिळेल.
      नेहमीचा सोनचाफा नर्सरीमध्ये मिळेल.
      वेलणकर चाफ्यासाठी इतर कमेंट मध्ये लिंक दिली आहे तो गृप join करा.
      आणि पांढरा आणि पिवळा कवठी चाफा यासाठी स्नेहा नायक मॅडम यांचा नंबर देते.तिथून घ्या.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      8850318314
      Sneha Nayak Mumbai

  • @brooamhow5267
    @brooamhow5267 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली. मला देखील वेलणकर चाफ्याचे रोप पाहिजे. त्यांचा नंबर सांगा.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      Join Kara.

    • @smitaharmalkar9793
      @smitaharmalkar9793 3 месяца назад +1

      कुडाळला हा चाफा कुठे मिळेल?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      @@smitaharmalkar9793
      पत्ता
      सोनचाफा वेलणकर कृषी फार्म
      वेताळ बामबार्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग
      416520

  • @leenapagare8798
    @leenapagare8798 3 месяца назад +1

    I like chafa ani mogara maza jiv ke prn

  • @neelamnaik3757
    @neelamnaik3757 3 месяца назад +1

    Khup Chan ❤❤

  • @sandhyasalunkhe6636
    @sandhyasalunkhe6636 2 месяца назад +1

    🎉🎉

  • @tejasshinde447
    @tejasshinde447 3 месяца назад +2

    ताई खुप छान आम्ही नेवासा तालुक्यातील आहे हाचाफा कुठे मिळेल ते कृपया मार्गदर्शन करा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      Join it

  • @shreyasirahalkar4176
    @shreyasirahalkar4176 3 месяца назад +1

    बारामाही सोनचाफ्याबद्दल खूप उत्सुकता आहे. मी नाशिकला असते. माझं छोटंसं गार्डन आहे. टेरेस पण आहे. मला हा चाफा कसा उपलब्ध होऊ शकेल ? किंमत किती असेल ? माहिती मिळाल्यास आभारी असेन. धन्यवाद !

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे.

  • @mugdhapathak-i6l
    @mugdhapathak-i6l 21 день назад +1

    माझ्याकडे मोठे झाड आहे पण फार क्वचित फुले येतात . भरभरून फुले येत नाहीत . हे कलमी झाड नाही. त्याला खत कोणते द्यावे ?

    • @shivdattnarayankar3861
      @shivdattnarayankar3861 16 дней назад

      माझा हि हाच प्रश्न आहे.
      मार्गदर्शन मिळावे.

  • @ArchanaShelar-pw4lb
    @ArchanaShelar-pw4lb 2 месяца назад +1

    😊
    छान

  • @anitalachake4961
    @anitalachake4961 2 месяца назад +1

    खूप छान ताई

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      खूप धन्यवाद. अशी पोचपावती उत्साह वाढवते.

  • @Meera-em6ub
    @Meera-em6ub 22 дня назад +1

    Talashi veetache tukde takle tar chaltil ka?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  22 дня назад

      शक्यतो खडी टाका .वीट पाणी धरून ठेवते .
      तरीही खडी मिळतच नसेल तर टाका मग.

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 18 дней назад +1

    mi Ambai tank Ramkala Kolhaptur yethe Rhate Valankar chaff k sa ol khycha

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  18 дней назад

      Pin केलेल्या पहिल्या कमेंटमध्ये नंबर दिला आहे.त्यावर मेसेज करा.

  • @madhurikolte4373
    @madhurikolte4373 3 месяца назад +2

    कवठी चान्या ची Link davi

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      ruclips.net/video/KZphqyMSJq4/видео.html

  • @prasadprabhughate4103
    @prasadprabhughate4103 3 месяца назад

    खुप छान माहिती , धन्यवाद. पुणे येथे कुठे मिळेल हा वेलणकर सोनचाफ्याचे कलम?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape 3 месяца назад +1

    खूप छान. नाशिकला वेलणकर चाफा कुठे मिळेल? त्या शिवाय कवठी चाफगा

    • @VandanaParanjape
      @VandanaParanjape 3 месяца назад +1

      वेलणकर चाफा नाशिकला कुठे मिळेल? आणि कवठीचाफा, हिरवा चाफाही कुठे मिळेल?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे

  • @smitasamudre1987
    @smitasamudre1987 3 месяца назад +1

    13:38 13:40

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      पिन केलेल्या ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.

  • @rajashreeshintre9694
    @rajashreeshintre9694 2 месяца назад +1

    सोनचाफा माझ्या अगदी आवडते फुल आहे.. मी अंबरनाथला (ठाणे जिल्हा) राहते. इथे सोनचाफ्याचे झाड कुठे मिळेल? कृपया सांगा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पिन केलेली सर्वात वरची कॉमेंट पहा. त्या ग्रुपला जॉईन केले की तुम्हाला सोनचाफा मिळेल. वास्तविक तुम्हाला रेग्युलर सोनचाफा हवा असेल तर कोणत्याही मोठ्या नर्सरीत मिळतो.

    • @aparnamarathe7243
      @aparnamarathe7243 2 месяца назад +1

      ​@@MadhubanGardenनमस्कार पुणे येथे वेलणकर चाफा कुठे मिळेल

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      @@aparnamarathe7243 8451881889
      प्रशांत ठेंगे सर.
      यांना फोन करा.

  • @cse-arollno.61vishalthakar21
    @cse-arollno.61vishalthakar21 3 месяца назад +1

    14:22 🎉🎉

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      धन्यवाद. अशा प्रतिसादामुळे उत्साह वाढतो.

  • @sanjaydamle3842
    @sanjaydamle3842 2 месяца назад +1

    Hirva chafa ani kavthi 0:42 0:42 chafa ya bonhi phul achi ropa mala kuthun miltil

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      हिरबा चाफ्यासाठी 86 00 66 06 10. त्यावेळी कवठी चाफ्याबद्दल सांगेन.

  • @SureshAvchare-nl7oh
    @SureshAvchare-nl7oh 3 месяца назад +1

    सोनचाफा ची फांदी कर करूण द दुसरी ऱ्या कुंडीत येते का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      नाही.सोनचाफा कटिंगने येत नाही.
      कलम करावे लागते.

  • @mrunalkulkarni1835
    @mrunalkulkarni1835 Месяц назад +1

    हे कुठे मिळेल ते sanga

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Месяц назад

      Pin केलेल्या पहिल्या कमेंटमध्ये नंबर दिला आहे.त्यावर मेसेज करा.
      धन्यवाद 😊

  • @sadashivshelke282
    @sadashivshelke282 23 дня назад +1

    वेलणकर चाफा ऱोपे कुठे व कधी मिळेल.
    पत्ता भेजीए.

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 3 месяца назад +1

    Ha sonchapha 50 varaadhipasun Banglore madhye vikasit kela Gela aahe...

  • @suvarnamajgaonkar9106
    @suvarnamajgaonkar9106 3 месяца назад +1

    Mastch

  • @leenakale07
    @leenakale07 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @ratnaprabhamotiyale185
    @ratnaprabhamotiyale185 3 месяца назад +1

    मला देखील 2/3 वेलणकर चाफ्याची रोपे हवीत, ती मिळवण्यासाठी काय कसे घेता येईल याचे योग्य ते मार्गदर्शन कृपया करावे आणि त्यांचा नंबर देखील द्यावा 🙏🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL

  • @sandhyapote738
    @sandhyapote738 2 месяца назад +1

    Tai mala sonchapa aavadato tumachi rope kuhte milatil punya madhye kiwan tumacha adress discription box madhye dya

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      सर्वात पहिले कॉमेंट पहा. तो ग्रुप त्यांचाच आहे. जॉईन केल्यावर रोपाची चौकशी करा.

  • @latadixit9037
    @latadixit9037 3 месяца назад +2

    Yache cutting late ka?

  • @kmnaware3463
    @kmnaware3463 8 месяцев назад +1

    या अशा आकाराच्या दगडांचे तुकडे याला खडी म्हणतात का?
    आणि जर लाल माती उपलब्ध नसेल तर आपली गार्डन सोईल उपयोगात घेऊ शकतो का?-Neelima from Bhopal

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  8 месяцев назад

      हो , अशा दगडांना खडी ( greet) म्हणतात.या मापाची खडी रस्ते तयार करण्यासाठी वापरतात.
      पण प्रत्येक वेळी आपल्या आसपास ही खडी मिळेलच असे नाही , म्हणूनच एक इंची खडी जी बांधकामासाठी वापरतात , ती घेतली तर चालेल.ती सहज कुठेही उपलब्ध होऊ शकेल.मुख्य मुद्दा हा आहे की , कुंडीच्या तळाशी पाणी साठून राहू नये.
      दुसरी गोष्ट माती लालच हवी . नर्सरीमध्ये ती मिळू शकते.मीही नर्सरीतूनच आणली आहे.चिकट होऊन घट्ट, लगदा होणारी माती नको.मुळ्या घट्ट होऊन बसतात आणि झाड वाढत नाही.

    • @jyotighadi6892
      @jyotighadi6892 4 месяца назад

      खुप छान माहिती दिलीत ताई . माझ्याकडेही टेरेसला चाफा लावला आहे दर वर्षी छान फुले येतात याही वर्षी आली पण खुप छोटी छोटी होती . आता आपल्या मर्गदर्शनाचा लाभ करून घेईन व प्रोग्रेस आपणास कळविन .

    • @meerasandhansive821
      @meerasandhansive821 3 месяца назад

      शिरापूला कुठे मिळेल धुळे जिल्हा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      thanks

  • @nishantchougule1679
    @nishantchougule1679 2 месяца назад +1

    amcha zada LA ful yet Magyar. KY karave. upaay sanga

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      अल्प प्रमाणात फॉस्परसचे खत दया. माझा खालील व्हिडीओ पहा

  • @sujatashinde7363
    @sujatashinde7363 2 месяца назад +1

    Namaskar tai ....tai mi kolhapur madhun bolte tai mi sonchafa nursery madhun anle ahe velankar chafa nsel bhutek pn tyala na tai kalam kele ahe tithun 2rich pane alet te hi motha hot ahe ani vr chfahi ahe fule 5 fkt yeun gelet atat kahich nayt mg ky krav tai plzzz margadarshan karave tai🙏🙏🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      जर मूळ झाडाची पाने वाढत असतील तर ती काढली पाहिजेत. मुख्य कलम ज्याला फुले आली तेच फक्त ठेवावे. खत कधी दिले आहे पहा. माझा मूळ सोनचाफ्याचा व्हिडीओ पहा. पाणी फार देवू नका कारण पावसाळा आहे. चाफ्याला देखभाल आणि खत-पाणी वेळेवर लागतेच. माती पहा, निचरा होत नसेल तर माती बदलावी लागेल.

    • @sujatashinde7363
      @sujatashinde7363 2 месяца назад

      @@MadhubanGarden ok dhanyawad tai🙏🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      welcome

  • @user-oh1fw9el6j
    @user-oh1fw9el6j 2 месяца назад +1

    मला.पन.पाहिजे.आहे.सोंन.चाफा.या.आगोदरहि.मॅशेझ.केला.होता.तुमाला.आता.हि.करत.आहे.मला.पन.पाठवा.सोंन.चाफा.आणी.तयाची.किंमत.किती.आहे.ते.सांगा.परभणी.येथे.राहातो.आमि

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      माझ्याकडे साधा सोनचाफा आहे. वेलणकर चाफा नाही. साधा हवा असल्यास नर्सरीतून आणून पाठवेन.

  • @RP-do5te
    @RP-do5te 3 месяца назад +1

    Mam malahi khup awdato but tyala kase sambhalayche kalat nahi mazyakade sonchafa aahe

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      धन्यवाद.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या आहेत का पहा . सुरवातीला जरा सांभाळावे लागते.

  • @VaibhavVaidya-ny8ue
    @VaibhavVaidya-ny8ue 3 месяца назад +3

    मला संभाजीनगर ला रोपे पाहिजे आहेत

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      कॉमेंट पिन केलेली आहे. तो ग्रुप तात्पुरता जॉईन करून माहिती विचारा. ( असे त्यांनीच सांगितलेले आहे )

  • @user-pc5cy4go3g
    @user-pc5cy4go3g 4 месяца назад +4

    मला वेलणकर चाफा कसा मागवायचा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад +1

      Follow this link to join my WhatsApp community: chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL

  • @mahanandabansod6642
    @mahanandabansod6642 2 месяца назад +1

    मी नागपूर ला राहते वेलनकार सोनचाफा कुठे मिळेल 7:05

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पिन केलेली कॉमेंट पहा

  • @pramodsonar426
    @pramodsonar426 2 месяца назад +1

    सर मी पुण्यात राहतो तरी मला सोनचाफा रोप पाहिजे तर तुम्ही रोप पाठवू शकता का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पुणे तेथे काय उणे? तरीसुद्धा म्हणत असाल तर पाठवेन किंवा येईन तेंव्हा घेऊन येऊ शकते. पाठवणे जरा अवघड आहे, packing मोठे होते आणि वनस्पती टिकली पाहिजे. धन्यवाद.

  • @anantbhuran9114
    @anantbhuran9114 3 месяца назад +2

    वेलणकर चाफा कोठे मिळेल ते कळवावे मी चिपळूणला असतो हा माझा वॉट्सुप नंबर. आहे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      Join it.

  • @mangalmalvankar6134
    @mangalmalvankar6134 2 месяца назад +1

    वेलणकर चाफ्याची रोपं मुंबई मध्ये कुठे मिळतील
    प्लीज मला सांगा ❤

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पिन केलेल्या कॉमेंट मधली लिंक क्लिक करून जॉईन करा असे निर्मात्याचे म्हणणे आहे.

  • @saralapandhare3867
    @saralapandhare3867 2 месяца назад +1

    नमस्कार ताई माझ्या चाफ्याचा शेंडा फुलला नाही सहा महिने झाले उपाय सांगा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      जवळपास इतर झाडे असली पाहिजेत म्हणजे हवेत बाष्प राहते. जर फोस्फरस वापरून पाहिले तरी चालेल. अल्प प्रमाणात वारंवार दया.

  • @truptishinde7097
    @truptishinde7097 3 месяца назад +1

    Zhadan madhe shankh kide zhale ahet upay sanga

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      संध्याकाळच्या वेळी काकडीचे काप करून झाडांभोवती मातीत पसरुन ठेवा.सकाळपर्यंत सगळे शंख त्या स्लाईससवर जमा होतात.उचलून लांब नेऊन टाका .

  • @JayshreeSaundane
    @JayshreeSaundane 2 месяца назад +1

    कुठे मिळेल हा वेलणकर सोनचाफा . मी नाशिक मध्ये रहायला आहे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पिन केलेली कॉमेंट पहा. सहसा वेलणकर वैयक्तिक सर्विस देत नाहीत. मोठ्या शेतकऱ्यांना देतात. ग्रुप जॉईन करून पहा.

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 3 месяца назад +1

    पुण्यात कुठे मिळेल?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      पिन केलेली कॉमेंट लिंक पहा

  • @smitasakorikar2162
    @smitasakorikar2162 3 месяца назад +1

    नमस्कार ताई, हे रोप मला कुठुन मिळु शकेल ।मी इंदौर इथे राहते।

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      chat.whatsapp.com/BCO4zeSzBnC4Kr0LWgOAJL
      हा गृप join करा.आणि तिथे विचारा .

  • @user-pc5cy4go3g
    @user-pc5cy4go3g 4 месяца назад +3

    कसा मागवू शकतो ते कळवा

    • @user-pc5cy4go3g
      @user-pc5cy4go3g 4 месяца назад +2

      आमचा रायगड जिल्हा आहे तळा तालुका आहे

  • @manjushajoshi2884
    @manjushajoshi2884 3 месяца назад +1

    मी नाशिक येथे रहाते मला मीळेल का रोप?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      पिन केलेली कॉमेंट पहा

  • @user-ou5iu9jn9v
    @user-ou5iu9jn9v 2 месяца назад +2

    औरंगाबाद मध्ये कुठे मिळेल

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पिन केलेली कॉमेंट पहा.

  • @prachitishinde2156
    @prachitishinde2156 3 месяца назад +1

    Mala Goa madhe kuthe bhetnar tai

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      पिन केलेल्या कॉमेंटमधे लिंक आहे

  • @Shivneri-ck5ed
    @Shivneri-ck5ed 3 месяца назад +1

    कुठे मिळतील रोपे
    पत्ता मिळेल का ????????????

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      इतर कमेंट मध्ये लिंक दिली आहे तो गृप join करा.तिथे जिल्ह्यानुसार सर्वांची नोंदणी करुन घेतली जाते.
      सिंधुदुर्गच्या जवळपास राहत असाल तर वेलनकरांच्या फार्म हाऊसचाही पत्ता इतर कमेंट मध्ये आहे.

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 3 месяца назад +1

    मी मागील तीन वर्षांपासून कुंडीत सोनचाफा लावत आहे पण त्यापैकी एकही झाड जगले नाही काय कारण असेल माहीत नाही त्याला एकही फुल आले नाही आमच्या कडे बोअर वेल चे पाणी आहे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      कुंडी पुरेशी मोठी आहे का? व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे लावले आहे का? आजुबाजुला झाडे-झुडपे आहेत का जेणेकरून पॉलीनेशन होईल? असेही काही घटक असतात. तरीही, चिकाटी सोडू नका. बेस्ट लक !

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      कोणत्या भागात ? जिल्हा?

    • @mohinideshpande3971
      @mohinideshpande3971 3 месяца назад +1

      @@MadhubanGarden मी छत्रपती संभाजी नगर मध्ये राहते अणि कुंडी 16 इंच उंच आहे या वर्षी परत लाऊन बघेल think you माहिती दिल्या बद्दल

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      welcome

  • @padmavtipawar9382
    @padmavtipawar9382 3 месяца назад +1

    वेलणकर सोनचाफा कराड येथे मिळेल काय

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      हो मिळेल .इतर कमेंट मध्ये लिंक दिली आहे तो गृप join करा .

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 3 месяца назад +1

    ताई माझ्या कडे वेलणकर चाफयाचे बी आहे ते कसे लावायचे मला सागालं का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      त्या फळाच्या आतील बिया काढून घ्या.फिकट गुलाबी रंगाच्या असतात.माती , कोणतेही सेंद्रिय खत आणि कोकोपीट समप्रमाणात घेऊन त्यात बिया पेराव्यात.
      परंतू बी पासून उगवलेल्या सोनचाफ्याला फूले लवकर लागण्यासाठी त्यावर कलम करणे आवश्यक आहे.नाही तर अशा झाडांना फूले लागायला आठ ते दहा वर्षे लागतात.

  • @SuvarnaUkidve
    @SuvarnaUkidve 2 месяца назад +1

    Hello.. Ha chafa kuthe milel.. I am in pune

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 месяца назад

      पिन केलेली सर्वात वरची कॉमेंट पहा. त्या लिंकवर दिलेला ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला रोप मिळेल.