एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत. (one Stem Pomegranate) डाळिंबश्री प्रवीण दादा माने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2023
  • एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत , डाळिंब क्षेत्रात नवक्रांती घडवणारा अवलिया....
    राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुरस्कार प्राप्त शेतकरी आमचे मित्र श्री प्रवीणदादा माने रा. बैरागवाडी ता. माढा, जि. सोलापूर हे डाळिंब संशोधनात उत्कृष्ट काम व शेतकऱ्यांना एक खोड लागवड पद्धतिचे मार्गदर्शन करतात.
    सलग 20 वर्ष आपल्या डाळिंब बागेत विविध प्रयोग करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अजुनही नवीन प्रयोग चालू आहेत. तसेच अहमदनगर व नाशिक येथे डाळिंब बाग व्यवस्थापण ही केले आहे.
    वैशिष्ट्य:-
    1) एक खोड डाळिंब लागवड पद्धतीत बागेतील अंतर हे 7× 11 फूट ठेवले असुन एकरी 550 झाडे बसतात.
    2) एक खोड पद्धतीने झाडे 10 ते 12 महिन्यात बहार धरण्यास येतात.
    3) खोड व संपूर्ण झाड यावर सूर्यप्रकाश पडतो यामुळे बुरशीजन्य रोग, खोड कीड यांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्यारोखला जातो.
    4) झाडावर 70 ते80 पेन्सिल कडी प्रत्येक बहरात तयार होते त्यामुळे बाग सेटिंग एकाच वेळी होते.
    5) फळांचा आकार एकसमान 300 ते 900 ग्राम पर्यंत होतो.
    6) मातीपासून खोडाजवळ नेट कापड चे आच्छादन केल्यामुळे फुटवे येत नाहीत, यामुळे फुटवे काढण्याच्या खर्चात बचत होते. आणि खोडाला जखम होत नाही
    7) छाटणी साठी प्रत्येक झाडाला 5-7 रुपये खर्च येतो.
    8) औषध फवारणी, मजुर खर्च ,मशागत खर्च याचा 40% पर्यंत कमी होतो.
    9) सर्व प्रकारच्या माती मध्ये हे तंत्रज्ञान अवलंबता येते.
    अधिक माहितीसाठी
    डाळिंबश्री प्रवीण दादा माने +91 8625863505
    कृषिमित्रश्री अक्षय सागर + 91 8983206946
    डाळिंबसल्ला अक्षय सागर A1
    chat.whatsapp.com/IxbKKY6HNZR...

Комментарии • 38

  • @MrKarun27
    @MrKarun27 Месяц назад

    खुप छान.प्रवीण सर..आपले डाळिंब पिकावरचे मार्गदर्शन बऱ्याच शेतकऱ्यांना खूपच उपयुक्त ठरतं आहे.
    ..आज बरेच स्वयंघोषित डाळिंब तज्ञ प्रशिक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून अवाच्या सव्वा फी उकळून आपली पोतडी भरत आहेत .आज फक्त धंदा झाला शेतकऱ्यांना फसविण्याचा..त्या तुलनेत आपण स्वतः प्रयोग करून शेतकऱ्यांना वेगळा मार्ग दाखवला आहे. आपले खूप खुप अभिनंदन

  • @bapuraoaher4452
    @bapuraoaher4452 Год назад

    सुंदर नियोजन आहे सर

  • @amolbabar7100
    @amolbabar7100 Год назад

    Good information of new innovation

  • @HI-TECH_JIVAMRUT_SYSTEM.
    @HI-TECH_JIVAMRUT_SYSTEM. Год назад +1

    माने सरांची खूपच सुंदर पद्धत आहे अभिनंदन माने सर

  • @-remedyfromayurveda9898
    @-remedyfromayurveda9898 Год назад

    Thank u for brife explantion of pomogrante plantation (one stem)

  • @prashantkale5984
    @prashantkale5984 Год назад

    चांगल मार्गदर्शन केलय

  • @samarthexperiment7290
    @samarthexperiment7290 10 месяцев назад +1

    सर नंबर एक

  • @niranjandevakar114
    @niranjandevakar114 Год назад

    Nice information!!

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Год назад +1

    Nice Pravin mane sir

  • @prakashpawar8878
    @prakashpawar8878 Год назад +4

    काही ठिकाणी तर 6फुट अंतर सांगितले आहे. फळ आलेला बाग ह्विडीओ टाका सर

  • @AkshayLokhande-
    @AkshayLokhande- Год назад

    🙌🙌

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 7 месяцев назад

    Very Nice

  • @sanjaykhese8546
    @sanjaykhese8546 10 месяцев назад

    छान

  • @dadakarne4949
    @dadakarne4949 Год назад

    Pan sitne ubhi cari marlyanantr
    Vilt paaru shakteka

  • @Dhotratil
    @Dhotratil Год назад

    त्यांची मुलाखत घ्या

  • @user-dk7yv7np7i
    @user-dk7yv7np7i 9 месяцев назад +1

    चुनखडीयुक्त काळी जमीन आहे डाळिंब येईल का??

  • @sachinsawant7582
    @sachinsawant7582 Год назад +5

    पण एक खोड पद्धतीत पिन होल समस्या झाली तर झाड जाणार

    • @KiranNilate-zz6bj
      @KiranNilate-zz6bj 12 дней назад

      नाही. बुंध्यालामल्चिंग गुडाळावयाचे

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 9 месяцев назад

    7x11 hya Antrachya Baga Dakhava

  • @amollandage5963
    @amollandage5963 11 месяцев назад

    रोपे मिळतील का

  • @dilipchavan4548
    @dilipchavan4548 Год назад

    Nice information but video quality is poor.

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 3 месяца назад

    Sir maatit kapad kujun kharab hoto

  • @santoshdevade1450
    @santoshdevade1450 Год назад

    माझी डाळिंब बाग 7*11 वर आहे योग्य अंतर आहे

  • @dhanajibhong8552
    @dhanajibhong8552 Год назад

    माने सरांचा मोबाईल नंबर काय ahe

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 7 месяцев назад

    Real distance is 12×10

  • @ankushdavle215
    @ankushdavle215 Год назад +1

    7*11अंतर चुकीचे वाटते

  • @rohidasgade606
    @rohidasgade606 7 месяцев назад

    Mane.Saheb.Adres.SangaPlot.BhetghayciAhe

  • @Dhotratil
    @Dhotratil Год назад +3

    काही सेकंदात तुम्ही सर्व काही घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं माहिती व्यवस्थित समजली नाही,
    लागवड, छाटणी असे वेगवेगळे विषय घेऊन video करा म्हणजे सविस्तर समजेल, छाटणी 6 महिन्यात 3 म्हणजे नेमकं छाटल काय व कस???????

  • @user-sr3wo1vp9s
    @user-sr3wo1vp9s 6 месяцев назад +1

    खोड जाड व मजबूत तयार करण्यासाठीच काय करावे 🎉

  • @Presstool.
    @Presstool. Год назад

    ruclips.net/video/lD0gafQSjdU/видео.html
    डाळिंब साईझ मध्ये वाड होत नाही आणि कलर येत नाही करा लगेच उपाय

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 8 месяцев назад

    पिन बोरर प्रादुर्भाव झाल्यास नुकसान होईल ?

    • @KiranNilate-zz6bj
      @KiranNilate-zz6bj 12 дней назад

      नाही.बुंद्याला मल्चिंग गुंडाळावयाचे

  • @abajipol75
    @abajipol75 Год назад +1

    अंतर चुकीचं आहे

    • @FCODEPARTMENT
      @FCODEPARTMENT 4 месяца назад

      ruclips.net/video/sDJ5ysANvSo/видео.htmlsi=tvFFSdJykidvbVxz