Akshay Sagar Maharashtra Krushi
Akshay Sagar Maharashtra Krushi
  • Видео 23
  • Просмотров 83 798

Видео

एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत. (one Stem Pomegranate) डाळिंबश्री प्रवीण दादा माने
Просмотров 53 тыс.Год назад
एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत , डाळिंब क्षेत्रात नवक्रांती घडवणारा अवलिया.... राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुरस्कार प्राप्त शेतकरी आमचे मित्र श्री प्रवीणदादा माने रा. बैरागवाडी ता. माढा, जि. सोलापूर हे डाळिंब संशोधनात उत्कृष्ट काम व शेतकऱ्यांना एक खोड लागवड पद्धतिचे मार्गदर्शन करतात. सलग 20 वर्ष आपल्या डाळिंब बागेत विविध प्रयोग करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अजुनही नवीन प्रयोग चालू ...
डाळिंब मार्गदर्शन, Pomegranate farming\n(अक्षय सागर महाराष्ट्र कृषी आटपाडी)
Просмотров 3242 года назад
शेतकरी नाव:- आबासाहेब मेटकरी गाव:- गोंदिरा. आटपाडी डाळिंब :- 550 झाडे 3 रे पीक मार्गदर्शन:- #महाराष्ट्र_कृषी_उद्योग #स्टँड_रोड_शेटफळे_कॉर्नर_आटपाडी #अक्षय_सागर_ [एम.बी.ए ऍग्री क्लिनिक& ऍग्री बिझनेस भारत सरकार) 8983206946
डाळिंब शेती\nशेतकरी नाव:- ब्राम्हनाथ मेटकरी \nगाव:- गोंदिरा\n90% माल 500ग्राम प्लस\n170 दिवस पुर्ण
Просмотров 2752 года назад
शेतकरी नाव:- ब्राम्हनाथ मेटकरी गाव:- गोंदिरा 90% माल 500ग्राम प्लस 170 दिवस पुर्ण #अक्षय_सागर_महाराष्ट्र_कृषी_उद्योग_आटपाडी 8983206946
डाळिंबातील फुलांचे परागीकरण करताना मधमाशीचे सुंदर दृश्य✌️✌️
Просмотров 2092 года назад
डाळिंबातील फुलांचे परागीकरण करताना मधमाशीचे सुंदर दृश्य✌️✌️
लहान आंबा रोपांवरील रोग कीड व त्याचे नियंत्रण(Mango pest & disease management)
Просмотров 1,4 тыс.2 года назад
लहान आंबा रोपांवरील रोग कीड व त्याचे नियंत्रण अधिक माहितीसाठी संपर्क:- अक्षय सागर (एम. बी. ए. ऍग्री& क्लिनिक भारत सरकार) महाराष्ट्र कृषी उद्योग, शेटफळे कॉर्नर, सांगोला चौक, आटपाडी मो.न. 8983206946
डाळिंबातील हार्वेस्टिंग च्या आधीचे स्प्रे
Просмотров 1562 года назад
वेदांत पोटॅशियम सिलिकेट उपलब्ध आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग शेटफळे कॉर्नर, आटपाडी 8983206946
डाळिंब व इतर पिकातील मातीच्या pH , OC, EC चे महत्व..
Просмотров 4882 года назад
डाळिंब व इतर पिकातील मातीच्या pH , OC, EC चे महत्व..
डाळिंबातील शेणखत वापरण्याची पद्धत......
Просмотров 1,9 тыс.2 года назад
डाळिंबातील शेणखत वापरण्याची पद्धत......
Pomegranate farm
Просмотров 662 года назад
Pomegranate farm
आले लागवड व माहिती (आटपाडी तालुक्यातील पहिला आले लागवडीचा प्लॉट.)
Просмотров 952 года назад
आले लागवड व माहिती (आटपाडी तालुक्यातील पहिला आले लागवडीचा प्लॉट.)
डाळिंबातील तेलकट व फळकुज साठी उपाय ( पावसाळी वातावरणात)
Просмотров 2 тыс.2 года назад
डाळिंबातील तेलकट व फळकुज साठी उपाय ( पावसाळी वातावरणात)
डाळिंबातील तेलकटसाठी पावसाळी वातावरणात लागणारे बुरशीनाशक व स्टिकर
Просмотров 5393 года назад
डाळिंबातील तेलकटसाठी पावसाळी वातावरणात लागणारे बुरशीनाशक व स्टिकर
डाळिंबातील पाकळी करपा व फळकुज प्लेग रोगासाठी लस्टर (धनुका) बुरशीनाशकाविषयी माहिती
Просмотров 1,6 тыс.3 года назад
डाळिंबातील पाकळी करपा व फळकुज प्लेग रोगासाठी लस्टर (धनुका) बुरशीनाशकाविषयी माहिती
डाळींबातील तेलकट रोग (Bacterial Blight) नियंत्रणा साठी कोनिका (धानुका) या बुरशीनाशकांचा उपयोग
Просмотров 4,7 тыс.3 года назад
डाळींबातील तेलकट रोग (Bacterial Blight) नियंत्रणा साठी कोनिका (धानुका) या बुरशीनाशकांचा उपयोग
डाळिंब मर रोग उपाय, डाळिंब पिन होल बोरर उपाय, डाळिंब शुट होल बोरर उपाय, pomegranate farming
Просмотров 10 тыс.3 года назад
डाळिंब मर रोग उपाय, डाळिंब पिन होल बोरर उपाय, डाळिंब शुट होल बोरर उपाय, pomegranate farming

Комментарии

  • @bharathipparkar2044
    @bharathipparkar2044 Месяц назад

    साहेब हुआसन आहे का?

  • @MrKarun27
    @MrKarun27 2 месяца назад

    खुप छान.प्रवीण सर..आपले डाळिंब पिकावरचे मार्गदर्शन बऱ्याच शेतकऱ्यांना खूपच उपयुक्त ठरतं आहे. ..आज बरेच स्वयंघोषित डाळिंब तज्ञ प्रशिक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून अवाच्या सव्वा फी उकळून आपली पोतडी भरत आहेत .आज फक्त धंदा झाला शेतकऱ्यांना फसविण्याचा..त्या तुलनेत आपण स्वतः प्रयोग करून शेतकऱ्यांना वेगळा मार्ग दाखवला आहे. आपले खूप खुप अभिनंदन

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 4 месяца назад

    Sir maatit kapad kujun kharab hoto

  • @parasharamhade8014
    @parasharamhade8014 7 месяцев назад

    Give mobile number of Pravin Mane sir

  • @user-sr3wo1vp9s
    @user-sr3wo1vp9s 7 месяцев назад

    खोड जाड व मजबूत तयार करण्यासाठीच काय करावे 🎉

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 8 месяцев назад

    Real distance is 12×10

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 8 месяцев назад

    Very Nice

  • @rohidasgade606
    @rohidasgade606 8 месяцев назад

    Mane.Saheb.Adres.SangaPlot.BhetghayciAhe

  • @bharatnadge5182
    @bharatnadge5182 9 месяцев назад

    माने साहेबाचा फोन नबंर पाठवा.

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 9 месяцев назад

    पिन बोरर प्रादुर्भाव झाल्यास नुकसान होईल ?

    • @KiranNilate-zz6bj
      @KiranNilate-zz6bj Месяц назад

      नाही.बुंद्याला मल्चिंग गुंडाळावयाचे

  • @sandeshlokhande152
    @sandeshlokhande152 9 месяцев назад

    Ek number bagh bhava 👌👍👍

  • @user-dk7yv7np7i
    @user-dk7yv7np7i 10 месяцев назад

    चुनखडीयुक्त काळी जमीन आहे डाळिंब येईल का??

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 10 месяцев назад

    7x11 hya Antrachya Baga Dakhava

  • @samarthexperiment7290
    @samarthexperiment7290 11 месяцев назад

    सर नंबर एक

  • @sanjaykhese8546
    @sanjaykhese8546 11 месяцев назад

    छान

  • @amollandage5963
    @amollandage5963 Год назад

    रोपे मिळतील का

  • @dnyandevborde8686
    @dnyandevborde8686 Год назад

    उपाय सांगितला नाही

  • @Presstool.
    @Presstool. Год назад

    ruclips.net/video/lD0gafQSjdU/видео.html डाळिंब साईझ मध्ये वाड होत नाही आणि कलर येत नाही करा लगेच उपाय

  • @santoshdevade1450
    @santoshdevade1450 Год назад

    माझी डाळिंब बाग 7*11 वर आहे योग्य अंतर आहे

  • @Dhotratil
    @Dhotratil Год назад

    काही सेकंदात तुम्ही सर्व काही घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं माहिती व्यवस्थित समजली नाही, लागवड, छाटणी असे वेगवेगळे विषय घेऊन video करा म्हणजे सविस्तर समजेल, छाटणी 6 महिन्यात 3 म्हणजे नेमकं छाटल काय व कस???????

  • @AkshayLokhande-
    @AkshayLokhande- Год назад

    🙌🙌

  • @rajendrakumarjambe3667
    @rajendrakumarjambe3667 Год назад

    खोडाला कापड गुंडाळल्या मुळे पीन होल बोरर ची भिती वाटते

  • @dilipchavan4548
    @dilipchavan4548 Год назад

    Nice information but video quality is poor.

  • @Dhotratil
    @Dhotratil Год назад

    त्यांची मुलाखत घ्या

  • @sidharamkarjole4570
    @sidharamkarjole4570 Год назад

    औषध नाही सांगीतले

  • @sandippatil7669
    @sandippatil7669 Год назад

    कोणते औषध वापरावे

  • @abhijeetsuryawanshi4504
    @abhijeetsuryawanshi4504 Год назад

    Bhosdicha 1 khod theun baag vachanar nahit Sendriy karb kami zalay

  • @dadakarne4949
    @dadakarne4949 Год назад

    Pan sitne ubhi cari marlyanantr Vilt paaru shakteka

  • @prakashpawar8878
    @prakashpawar8878 Год назад

    काही ठिकाणी तर 6फुट अंतर सांगितले आहे. फळ आलेला बाग ह्विडीओ टाका सर

  • @sachinsawant7582
    @sachinsawant7582 Год назад

    पण एक खोड पद्धतीत पिन होल समस्या झाली तर झाड जाणार

    • @KiranNilate-zz6bj
      @KiranNilate-zz6bj Месяц назад

      नाही. बुंध्यालामल्चिंग गुडाळावयाचे

  • @indianmillennialfarmer309
    @indianmillennialfarmer309 Год назад

    When is the sowing season in maharastra sir

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Год назад

    Nice Pravin mane sir

  • @abajipol75
    @abajipol75 Год назад

    अंतर चुकीचं आहे

    • @FCODEPARTMENT
      @FCODEPARTMENT 5 месяцев назад

      ruclips.net/video/sDJ5ysANvSo/видео.htmlsi=tvFFSdJykidvbVxz

  • @dhanajibhong8552
    @dhanajibhong8552 Год назад

    माने सरांचा मोबाईल नंबर काय ahe

  • @bapuraoaher4452
    @bapuraoaher4452 Год назад

    सुंदर नियोजन आहे सर

  • @ankushdavle215
    @ankushdavle215 Год назад

    7*11अंतर चुकीचे वाटते

  • @HI-TECH_JIVAMRUT_SYSTEM.
    @HI-TECH_JIVAMRUT_SYSTEM. Год назад

    माने सरांची खूपच सुंदर पद्धत आहे अभिनंदन माने सर

  • @kirangalagali5921
    @kirangalagali5921 Год назад

    Good job sir

  • @kirangalagali5921
    @kirangalagali5921 Год назад

    Great work sir

  • @prashantkale5984
    @prashantkale5984 Год назад

    चांगल मार्गदर्शन केलय

  • @niranjandevakar114
    @niranjandevakar114 Год назад

    Nice information!!

  • @amolbabar7100
    @amolbabar7100 Год назад

    Good information of new innovation

  • @-remedyfromayurveda9898
    @-remedyfromayurveda9898 Год назад

    Thank u for brife explantion of pomogrante plantation (one stem)

  • @amirmulani821
    @amirmulani821 Год назад

    🔥🔥🔥

  • @kirankumarghatge6498
    @kirankumarghatge6498 2 года назад

    सर, आपण खूप छान मार्गदर्शन दिले. धन्यवाद. 🙏🙏

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 2 года назад

    Akshay Sir Great Work

  • @vishalmhasawade1038
    @vishalmhasawade1038 2 года назад

    सुपर

  • @junctionmart140
    @junctionmart140 2 года назад

    Super

  • @gauravbankar9327
    @gauravbankar9327 2 года назад

    कोणते औषध सोडावे.

  • @user-kp7tz2um9y
    @user-kp7tz2um9y 2 года назад

    Shetkari cha no.dya