डाळिंब एक खोड पद्धतीच्या झाडाची छाटणी कशी करावी..🤔 || How to Cutting Pomogranate Single Stem plant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 22

  • @sopanshelke9117
    @sopanshelke9117 Год назад +1

    अप्रतिम

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 6 дней назад

    आरक्ता मध्ये होईल दादा हे सक्सेस

  • @onlykubotalover
    @onlykubotalover Год назад +1

    धन्यवाद सर

  • @yashavantsalunke8106
    @yashavantsalunke8106 6 месяцев назад

    झाड तयार करण्यासाठी रोपाची कोणती काडी ठेवायची याबद्दल सांगा सर.... 🙏🏻

  • @amolsangolkar7839
    @amolsangolkar7839 Год назад +1

    हा माणूस लय हुशार आहे

  • @yashavantsalunke8106
    @yashavantsalunke8106 6 месяцев назад

    लागवडी पासून एकच बुंधा किती दिवसात ठेवायचा आणि कोणती काडी ठेवायची याची माहिती सांगा ना साहेब.... 🙏🏻

  • @bindubhosale
    @bindubhosale Год назад +1

    Yasathi rope vegali astat ka ..ani ekach khod kase ky thevayche te pn sanga sir

  • @PravinBhagat-d3d
    @PravinBhagat-d3d Год назад +1

    चुनखडीयुक्त काळी जमीन आहे डाळिंब येईल का??

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 Год назад +1

    सर एक खोड पद्धतीत लागवड केल्यानंतर पहिली छाटणी किती महिन्यामध्ये घेतात

    • @KrushiTalkies
      @KrushiTalkies  Год назад +1

      तुमचा झाडाच्या वाढीवर depend aste साधारणतः 2-3 month mdhe घ्यावी लागते

  • @ranjitmane5228
    @ranjitmane5228 Год назад +1

    बेड तयार करून लागवड केली आहे का ते सांगा

  • @दैनंदिनकापसाचेभाव

    14 बाय 9 अंतर चालते का

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Год назад +2

    सर अंतर किती आहे

  • @nitinkapadnis4038
    @nitinkapadnis4038 Год назад +1

    कुठे आहे ही बाग

  • @fco6076
    @fco6076 7 месяцев назад

    ruclips.net/video/ChcHHrJZuL0/видео.htmlsi=HJukupUX3BOQPAPs
    रोपंपासून तेल्या, प्रत्येक फांदीवर, पानावर पण फळावर एक डाग नाही ‼️

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 8 месяцев назад

    ruclips.net/video/i70PxCyhBHE/видео.htmlsi=IQVt3ul0CHDgVhVu
    तेल्या ग्रस्त भागात तेल्या मुक्त भाग