जबरदस्त कापूस लागवड पद्धत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कापूस शेती जर कमी खर्चात झाली तरच कापूस शेती फायदेशीर ठरेल. कापूस पिकात खर्च कमी करुन उत्पादन वाढीसाठी काय करायला पाहिजे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #कापूसलागवड
    #deepakbunge
    #aplisheteeapliprayogshala
  • НаукаНаука

Комментарии • 147

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 года назад +29

    आदरणीय दिपक भाऊ नमस्कार, मेथड कोणतीही असो आदरणीय दादा लाड साहेबांची असो किंवा आदरणीय रामभाऊ चांडक साहेबांची असो तुमच्या मार्गदर्शनामुळे ती सक्सेस होती, मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे आहे खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि ते ही अत्यंत कमी खर्चात ही गोष्ट महत्त्वाची, कारण मुळात कापूस हे पीक परवडत नाही, कमी झालंं तर दहा हजार भाव व जास्त झालं तर चार हजार भाव, त्यामुळे कमी खर्चात योग्य उत्पादन व सखोल मार्गदर्शन तेही वेळोवेळी त्यासाठी आपले मनापासून शतशः आभार 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 10 месяцев назад +5

    आपली शेती आपली प्रयोगशाळा आपले मनापासून धन्यवाद करतो आम्ही या वर्षी त नाही केली पण यनार्या वर्षि करू जय जवान जय किसान 🙏

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Год назад +4

    काहीजण माझे पीक महाराष्ट्र मध्ये नंबर 1 म्हणून टाकतात पण काय केलं कधीच सांगत नाहीत, परंतु आपण सर्व माहिती सांगून आमच्या ज्ञानात भर घालता भाऊ मनापासून धन्यवाद,

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 5 месяцев назад +2

    दीपक सर खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @umeshsable5937
    @umeshsable5937 2 года назад +1

    अतिशय छान माहितीपूर्ण संदेश दिला

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 2 года назад +4

    'दिपक भाऊ खुप छान ! माहीती सांगितली धन्यवाद !

  • @dr.shivanandshingade3472
    @dr.shivanandshingade3472 Год назад +2

    अतिशय महत्वपूर्ण माहिती दीपक भाऊ

  • @mukundborse2121
    @mukundborse2121 2 года назад +3

    उपयुक्त माहिती 🙏🙏

  • @shivajifund2865
    @shivajifund2865 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली भाऊ तुम्ही धन्यवाद राम राम

  • @Balukarale134
    @Balukarale134 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @manikgore6285
    @manikgore6285 2 года назад +2

    नक्कीच चांगली माहिती दादा

  • @pawarsandipshamraosandipsh1264
    @pawarsandipshamraosandipsh1264 2 года назад +1

    खुप चांगले माहीती दिली

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj 2 месяца назад

    छान अशी माहिती दिल्याबद्दल आभार मानतो धन्यवाद

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 2 года назад +1

    खुप च छान माहिती आहे

  • @bhushanrajput1845
    @bhushanrajput1845 2 года назад +1

    छान व्हिडिओ आहे खरच

  • @Bhagwat9850
    @Bhagwat9850 Год назад

    खूप छान धन्यवाद

  • @user-ww7yr7mf3s
    @user-ww7yr7mf3s Месяц назад

    छान माहिती आहे.

  • @nileshkatre9291
    @nileshkatre9291 Год назад +2

    दीपक भाऊ खूप छान माहिती देता
    फक्त फवारणीचे वेळापत्रक देता येईल का ते बघा

  • @nanasahebwakale608
    @nanasahebwakale608 2 года назад

    खुप खूप चांगली माहिती दिली सर आमच्याकडे अजून पाऊस पडला नाही कृपया लवकर येणाऱ्या कापूस व्हरायटी बद्दल एक व्हिडिओ बनवा जय हरी🙏🙏

  • @pratikingle7453
    @pratikingle7453 11 месяцев назад +1

    ❤❤very good ❤❤

  • @shinivaskoppulwar2289
    @shinivaskoppulwar2289 2 года назад +1

    धन्यवाद भाऊ ,

  • @ranipatil2503
    @ranipatil2503 2 года назад

    भारी आहे मेथड..

  • @dnyaneshwarwavdhane6146
    @dnyaneshwarwavdhane6146 Месяц назад

    Nice information.

  • @sadashivtupe4686
    @sadashivtupe4686 2 года назад

    खूपच छान

  • @santoshdarokar4329
    @santoshdarokar4329 2 года назад +30

    खूप तज्ञ बघितले पण तुमच्यासारखा एकही आतापर्यंत स्पष्ट आणि सत्य सांगणारे मिळाला नाही

  • @shivajidhere5355
    @shivajidhere5355 Год назад

    खुप छान

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 2 года назад

    भाऊ धन्यवाद

  • @snehaldeshmukh1932
    @snehaldeshmukh1932 2 года назад +2

    Nice

  • @prashantbhunge8524
    @prashantbhunge8524 2 года назад

    Nice👍👏

  • @karimpathanpathan3468
    @karimpathanpathan3468 2 года назад +1

    Dada resham sheti karneyacha vechar ahe karavi ka nahi apla math sanga plis. Tumchi bech chalu ahe ki band ahe

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 4 месяца назад

    दादा लाड यांच्यावर आमचा विश्वास बसला आहे

  • @dhananjaygiri448
    @dhananjaygiri448 2 года назад +2

    Bhau khat vyavasthapan vr video banva... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 4 месяца назад +1

    S.R.T best आहेत

  • @sandipchunarkar7255
    @sandipchunarkar7255 2 года назад +2

    Bhau kapus Verity babat ek vidio bnwa...

  • @swapnilsakharkar8282
    @swapnilsakharkar8282 8 месяцев назад

    अमृत पर्टन सर्वात बेस्ट

  • @mahadakande5061
    @mahadakande5061 2 года назад

    👌👌👌

  • @lalitingale5445
    @lalitingale5445 2 года назад +1

    Kapus beej konte changle tyavar video banava?

  • @shankarambepwar1076
    @shankarambepwar1076 2 года назад +5

    पाऊसच नाही. तर कुठलीही पद्धत कांहीं कामाची नाही भाउ

  • @YogeshPatil-qk3xj
    @YogeshPatil-qk3xj 2 года назад +1

    5 बाय 1 चालते का दादा ठिबक आहे 1.6 2022 आहे

  • @ajabsingsundarde5934
    @ajabsingsundarde5934 2 года назад

    Mosambi production ya varshi maharashtra madhe ksa ahe klva plz...

  • @sureshsadar1877
    @sureshsadar1877 11 месяцев назад

    Best

  • @dhananjayparkhe9950
    @dhananjayparkhe9950 Год назад

    🙏👌👌

  • @pradipramekar8803
    @pradipramekar8803 Год назад +1

    सर पाने किती दिवसांनी काढायची

  • @69swapy
    @69swapy Год назад

    अमृत पॅटर्न बाबत आपले काय मत आणि अनुभव आहे।

  • @bhausahebgonde3807
    @bhausahebgonde3807 Год назад

    🙏👌

  • @ajaybadkhi1616
    @ajaybadkhi1616 2 года назад

    Ya नक्की

  • @sominathkamthe7429
    @sominathkamthe7429 2 года назад

    भाऊ पाने कीती दीवसानी तोडायचे आणी गळ फाद्या फळ फाद्या कशा ओळखायच्या

  • @prasadchavan1804
    @prasadchavan1804 10 месяцев назад

    आदरणीय साहेब अमृत पॅटर्न बद्दल सांग

  • @anupchaudhari1756
    @anupchaudhari1756 2 года назад

    Sir kapasi लागवड आता केली तर व्हरायटी कोणती लावावी

  • @vilaskuchankar7244
    @vilaskuchankar7244 4 месяца назад

    Dada mi ya varshi sheti kart aho tr mala konti verayti lavaychi Ani kapus kay antr theu hech smjt nhi ahe Jamin chibhal ahe

  • @ranisultane
    @ranisultane 2 года назад

    आम्ही एक डब्बा दादा लाड व चांडक मेथडने करण्याचे ठरवले आहे. अंतर तीन बाय एक असे ठेवले आहे. फवारणी शेड्युल

  • @aastha42
    @aastha42 Месяц назад +1

    सर आपले म्हणणे बरोबर आहे पण एक दोन एकर पर्यंत ठीक आहे.पण जास्त शेतीत हे शक्य नाही .

    • @Amu95
      @Amu95 Месяц назад

      शक्य आहे खुर्पनि बरोबर काढायला सांगायचं

  • @vikramborkar9797
    @vikramborkar9797 2 года назад

    sir plz halad vishai khai sanga

  • @pandurangkoli3858
    @pandurangkoli3858 Год назад +1

    कपासी चे शेडे खोडल्यावर फरदड होते का

  • @nileshbhoyar651
    @nileshbhoyar651 9 месяцев назад

    ताक अंडा संजीवक फवारणी सोबत रासायनिक औषधी वापरली तर चालेल का

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 Год назад

    सांगली जिला कापुस बियाने भेटत नाही बियाने कोटुन घायची कोटे भेटतील चांगल बियने व गंगा कावेरी व पंच गंगा भेटल बोंड फार कमी लागले काय करावे मार्ग दर्शन करावे

  • @abhishekchintkuntlawar9017
    @abhishekchintkuntlawar9017 2 года назад

    Tumhi hi method kelya nantar average kiti ala te pn sanga

  • @maniklalchungade8608
    @maniklalchungade8608 Год назад

    🙏

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 2 месяца назад

    😊❤❤❤

  • @ramdasgaikwad3111
    @ramdasgaikwad3111 2 года назад

    3/३ वर कपाशी ची लागवड एका ठीकाणी
    दोन रोप लावली तर झाडांची संख्या ही वाढते
    व दोन झाडातील अंतर पण चांगले रहाते
    तेव्हा ही पध्दत चांगली का वाईट व कां ?
    यावर खुलासा करावा .

  • @dhirajbelekar6876
    @dhirajbelekar6876 Год назад

    Bhau khat perni yantra kutun ghetle te Sanga chhan Aahe.

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 2 года назад

    सोयाबीन नियोजन बदल व्हिडिओ बनवा सर

  • @surajpatil4324
    @surajpatil4324 2 года назад

    भाउ 4.5 x 1.25 या अंतरावर उगवन झाली आहे . भरदांड काळी जमीन असल्यामुळे झाडांची दाटी होते म्हणुन दादा लाड + चांडक मेथड वापरायचे ठरवले आहे .

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 Год назад +1

    खाता. विषयी मार्गदर्शन करा

  • @sachindhas8919
    @sachindhas8919 2 года назад

    Kapashivar raundup konte fawarave

  • @rbwandhekar5810
    @rbwandhekar5810 2 года назад

    कनक बगयति ला केले तर चालेल का

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 Год назад +1

    दादा लाड यांचे तंत्रज्ञान योग्य आहे

  • @Sonu_Bhosale
    @Sonu_Bhosale 2 месяца назад

    ❤अमृत पैटर्न❤

  • @ashutoshrahane8889
    @ashutoshrahane8889 Месяц назад

    तुमचा highest average किती आलये

  • @kapilhatwar1010
    @kapilhatwar1010 2 года назад +3

    Amrut pattern best aahe

  • @amitkakad5235
    @amitkakad5235 2 года назад

    Mi kapashi 4.5 by 1.5 ashi lagvad keli 4 jun la tar vadh fandi ani pan kadhani karavi ka

  • @sharadkale2348
    @sharadkale2348 Год назад

    दोन्ही पण मेथड वापरू शकतो का भाऊ

  • @kishordoifode736
    @kishordoifode736 2 года назад

    प्रत्येक खत,पान काढणं, फवारणी, यांचा व्हिडीओ टाका किंवा लिंक असेल तर लिंक टाका

  • @milindtonpe6878
    @milindtonpe6878 2 месяца назад

    4.5x1.5 अंतर चालेल का

  • @rajabhausolanke8610
    @rajabhausolanke8610 Год назад

    4फुटावर कापुस पेरलातर चालेल का

  • @dilipraowanare3693
    @dilipraowanare3693 Год назад

    Mey mahinyat kiri tarkhela kapur lawawa

  • @pandharinathlahane3536
    @pandharinathlahane3536 2 года назад

    फिस आयल कधी वापरावे

  • @rahulpardeshi7038
    @rahulpardeshi7038 2 года назад +1

    amrut patarn

  • @majhishetimajheanubhav2669
    @majhishetimajheanubhav2669 2 года назад

    Baichalit automatic perni yantra kapus lagvafisathi vaprave kay

  • @santoshthube666
    @santoshthube666 2 года назад

    Dada lad

  • @atmarambakal8990
    @atmarambakal8990 Год назад

    अडीच बाय एक लागवड कशी राहिल

  • @ajaybadkhi1616
    @ajaybadkhi1616 2 года назад

    Mi karto tumhi yal ka shetat.

  • @bharatpatel2586
    @bharatpatel2586 2 года назад

    Sat apka Chenal hinde banke dikhavo to Bharat ke sab kisan ko samaj aske

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 4 месяца назад

    हि पध्दत मुरमाड हलकि कोरडवाहू जमीनीत जमेल का❓

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Год назад

    लावतांना १बी लावण कि २बी लावण योग्य?

  • @mavaskarkhandu4142
    @mavaskarkhandu4142 Год назад

    सर आमची सरकी ची वाढ डोक्या इतकी झाली आहे आता गळफांदी काढता येऊ शकते का

    • @bhaskardeode8421
      @bhaskardeode8421 Год назад

      खूप छान माहिती दिली

  • @sominathwankhede805
    @sominathwankhede805 2 года назад +3

    4*1 नी गळफांदी काढणार का तुम्ही

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 года назад

      तेच सांगताय भाउ .

  • @user-pf4hg7tw6z
    @user-pf4hg7tw6z 2 года назад

    मी सव्वा तीन बाय दीड वर कापूस लागून केलेली आहे

  • @parmeshwargholap9160
    @parmeshwargholap9160 2 года назад +1

    कापसाचे बियाणे एका जागी एक टाकावं का दोन बिया टाकली पाहिजे दादा पिल्ज रिप्लाय द्या

  • @user-zy4kl7li8e
    @user-zy4kl7li8e 2 года назад

    सर मी तुमच्या पद्धतीने तूर केली मागच्या वर्षी आत्ता पण करायची आहे. 8/4/4/1 त्याची माहिती द्या. खते आणि औषधी

  • @vikaspaliwal6893
    @vikaspaliwal6893 2 года назад

    M..P. se vikas paliwal.4/1.5per kapas lagya he dahgte he k ya ho ta he chandek dada ka shedu l falo karne ka soch he

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 года назад

      बेहतर ये होगा यदी आप इस साल कुछ आठ दस लाईनपर यह प्रयोग करके देखे .

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 Год назад

    शेवटी किती फूट उंची झाल्या वर सेंडा खुडवा

  • @vijaygavhale8352
    @vijaygavhale8352 2 года назад

    सर तुमचा what's app no द्या,,तूमची तंत्र वापरायची आहे

  • @sudhirbagal3490
    @sudhirbagal3490 2 года назад

    5.2.1 lagvad chalu

  • @sanjaywanpatre9287
    @sanjaywanpatre9287 2 года назад

    भाऊ मध्यम जमिन आहे वेराइटी कोनती व अतंर कोनते ठेवाचे माहीती दया

  • @rohan78751
    @rohan78751 2 года назад

    Bhau kapashi dat zali tar bode nastat

    • @kailasshelke6915
      @kailasshelke6915 Год назад

      दाटी होऊ नये म्हणूनच गळ फांदी आणि पाने काढावी लागतात

  • @shivajisonavne8645
    @shivajisonavne8645 2 года назад

    संत्री विषयी माहिती द्या

    • @devidasbehere9613
      @devidasbehere9613 Год назад

      जवळजवळ अंतर साठी कोणती जात योग्य आहे

  • @santramravbaputvchannel8727
    @santramravbaputvchannel8727 7 месяцев назад

    खत नियोजन बागायती बरोबर सांगा

  • @panditpatil465
    @panditpatil465 11 месяцев назад

    Kapashi70..divasaci.zaliahe.panekadhani caluahe

  • @sandiphire5379
    @sandiphire5379 2 года назад +1

    माझी काळी जमीन आहे मी 4/2.5 अन्तर घेतल आहे

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 года назад

      4 x 2 बेस्ट अंतर आहे ( कोरडवाहू ) भारी काळ्या जमीनी साठी बागायतीसाठी 5 x 2 बेस्ट राहते .