झुमऱ्याच्या करामती || Part 4 || Episode 388 || 😂😂😂 || वऱ्हाडी कॉमेडी || teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 183

  • @TeachertakatakSureshRaut
    @TeachertakatakSureshRaut  2 года назад +123

    बुद्ध पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या आयुष्यात ले दुःख नाहीसे करून
    सुख शांती आणि समाधान घेऊन
    येवो हीच आमची प्रार्थना,...
    बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 года назад +34

    बुद्धपौर्णिमेच्या सर्व टीचर टकाटक चैनल च्या सबस्क्रायबर श्रोत्यांना व राऊत सरांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा किरण रेवतकर पळसगाव बाई🌞

  • @pravinsadar539
    @pravinsadar539 2 года назад +7

    झुंबर व्यवहारात किलेर दिसते. बहीणीच्या घरीं बाजार आणला.व भाची ला भातकं सँडल सुद्धा आणली.👌👌

  • @dineshkate6056
    @dineshkate6056 2 года назад +1

    झुमऱ्या चा रोल जमला छान गुरूजी👌👌👌

  • @A.D.BHUJABAL
    @A.D.BHUJABAL 2 года назад +13

    🙏झुंबर च्या करामती थांबायचं नाव नाही घेत😂😂😂👏

  • @sumedhbhagat161
    @sumedhbhagat161 2 года назад +5

    मी आज जीवनात पहिल्यांदा बुद्ध पौर्णिमा साजरी केली 😇😇
    Happy vaisak day ✨✨
    तथागतं देवमनुस्स पुजितं, तस्माय नमस्साम सुवत्थि होतु। 🙇🌾

  • @nirajingle
    @nirajingle 2 года назад +30

    बुद्ध पौर्णिमेच्या तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा सर 💐💐👍

  • @milindatote9659
    @milindatote9659 2 года назад +13

    बौद्ध पौर्णिमेच्या टिचर टका टक परिवारांस व सर्व वह्राडी प्रेमींना हार्दिक शुभेच्छा ...

  • @samajdarshan3962
    @samajdarshan3962 2 года назад +1

    झुमर्या लै जबर्दस्त पात्र आनले राव.👍

  • @satishpaikrao9193
    @satishpaikrao9193 2 года назад +25

    एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐🙇🙏💙

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 2 года назад +4

    विश्वाला शांततेची आणि सदाचाराची शिकवण देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध, यांच्या 2565 व्या जयंती निमित्त सर्व टीचर टकाटक च्या चाहत्यांना आणि राऊत सर जी तुमच्या सर्व परिवाराला खुप खुप मंगल कामना,,,,💐💐💐💐💐

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 2 года назад +2

    असेच नवनवीन एपिसोड बनवत जा खुप मनाला चांगलं वाटते..

  • @मानिकभगत
    @मानिकभगत 2 года назад +13

    बुध्द पौर्णिमेचा हार्दिक शुभेच्या . सर 💐

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 года назад +1

    Budhpornimyechyaa khup khup subhechaa sarv kalaakar varg sarv rasik prekshkanaa and raut parivaralaa amchyaa kadun anek anek subhyechaa🙏👌👍💜💜💜

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 года назад +3

    झुंबर चा माहोल चांगला च रंगणार आता 😂😂🤣👌

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 года назад +2

    जगन लयच भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣
    जगन च्या बहिणीचा आवाज लयच मस्त आहे आणि ती लयच भारी बोलते 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
    झुंबर म्हणजे झुंबरच आहे 😂🤣😂😂झुंबर सारख कोणीच नाही 😂🤣😂🤣😂🤣😂🤣
    आजचा video लयच भारी आहे Sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 года назад +2

    झुमऱ्याची बनवाबनवी समजदार झाबरू कसा सहन करून राह्यला .....
    साऱ्या गावाले जेरीस आणते बा ह्यो झुंबर , लाह्यना पाटलाले त हातोहात लुटलं , गावातून हकालपट्टी होते ह्याची लवकरच ............
    बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 2 года назад +2

    राऊत सर जगण्या ला मामा नी मार दिला तर खरच खूप मजा येते... झोडपा जगण्या ला एकदा 🙏🙏🙏🙏

  • @premalsuradkar1702
    @premalsuradkar1702 2 года назад +13

    बौद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा गुरुजी मनल झुबर मणल बाळू भाऊ पेकक्षा खतरा आहे आवाज नाकात ल्या नाकात आहे

  • @monikatidke1467
    @monikatidke1467 2 года назад +1

    Zumbr bhau bhari ahe........ Ek rupya cha khrch nhi krt pn shauk purn krte...

  • @prashantwaghekar9360
    @prashantwaghekar9360 2 года назад +4

    सर पार्टी दनक्या होऊ द्या
    वावरात डीजे पण लावजा
    आणि दारु पीऊन नागीन डान्स पण होऊ द्या
    वावरात जरा लोयलाय पण दाखवा
    😂😂🤣🤣😂😂

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 2 года назад +2

    उद्या नाही ऐकत आता झुंबऱ्या 😂😂😂💖

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 года назад +3

    लयच भारी आहे video 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 года назад +3

    खूपच बेस्ट पार्ट....सर...
    😂😂😂

  • @ashishldattagale3461
    @ashishldattagale3461 2 года назад +2

    चिंगरीचा आवाज लय खतरा हाय...

  • @kundannitnaware2623
    @kundannitnaware2623 2 года назад +11

    Happy Buddha Jayanti to all teacher taka tak viewers 🙏💐💐

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 года назад +1

    बुद्ध पौर्णिमेच्या समस्त भारतीयांना मंगलमय शुभेच्छा..सर्वांचे मंगल हो..

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 года назад +1

    खूप खूप छान एपिसोड धन्यवाद राऊत सर

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 2 года назад +1

    बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा सर्वाना ... झुंबर भाऊ चा माहोल आहे बावा एका झटक्यात दोस्ताना करते बाळू भाऊ च्या अन लहाने पाटलाच्या सासर्यायले लावते आता कामी 90 90 वर ☺️☺️

  • @akshayanbhore7264
    @akshayanbhore7264 2 года назад +5

    खुप, छान विडीयो बनविला राऊत भाऊ 👌👌🥰
    पण बुद्ध जयंती वर पण बनवा ऊद्या ,नविन पिढिला त्याचे विचार, कळले पाहिजे....🙏🙏🤗

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 года назад +1

    झुंबर भाऊ तुम्ही आणि मामा सारखेच आहात 🤣

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet3931 2 года назад +1

    झुंबर 😄 मैं हुं ना🤣 मस्त माहोल, झुंबर भारी आहे वरच्या वर पैसे काढले उधारीचे 😝

  • @atultarke8852
    @atultarke8852 2 года назад +4

    Zumrya tr khup mahol krun rayla...... 😂🤣

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 года назад +3

    चिंगरी😂😂😂आवाज👌👌👌

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe4649 2 года назад +1

    झुबंर मामा आणि जगंनच कसंच जमतं नाही

  • @ravikirandeulkar6465
    @ravikirandeulkar6465 2 года назад +3

    next episode Mission Impossible 😂
    🥃🍾🍻🍻🍻

  • @ankushyadavakkyyadav371
    @ankushyadavakkyyadav371 2 года назад +8

    अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया ,क्षमा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध .संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध .
    *आज आपणास आणि आपल्या परिवारास बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय
    शुभेच्छा*.

  • @vishalfiske5575
    @vishalfiske5575 2 года назад +1

    खुपच छान विडिओ झाला.राउत सर असेच छान विडिओ बनवत जा..हि..विनती.

  • @pravinkshirasagar7417
    @pravinkshirasagar7417 2 года назад +1

    सर आम्हाला पण मोठी भाजी चालते एखाद्यावेळी बोलवा आम्हाला आम्ही वाट बघतो तुमच्या आमंत्रणाची लोणी तहसील वरुड जिल्हा अमरावती

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 2 года назад +2

    Super episode guru आतुरता पुढील भागाची

  • @ramjadhao4654
    @ramjadhao4654 2 года назад +1

    He best idea sagnitli sir tumhi pahunya samor pise magitle mahanje pise bhelech samja,, 👍👍

  • @akashgawai2000
    @akashgawai2000 2 года назад +2

    टिचर टका टक परिवारास बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
    जयभीम जय बुद्ध

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane8725 2 года назад +5

    चिगरी, आवाज खूप छान आहे सर 💯👍

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 года назад +1

    झुंबर पाटलाची प्रगती करून देतो पंचर वाल्याला घनचक्कर 🙏😎. झुंबरन पाटलांच्या सासऱ्याचा मूड फ्रेश करून टाकला 😎

  • @vaibhavgawande180
    @vaibhavgawande180 2 года назад +1

    Khup chan mast
    🚩🌾🌾🚩

  • @mahendragawai6974
    @mahendragawai6974 2 года назад +1

    माझे सर्व भाऊ बहिणींना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या 🙏

  • @mahadevashinde9296
    @mahadevashinde9296 2 года назад +1

    बुध्द पोर्निमेच्य सर्व मित्र मंडळी ला हार्दिक शुभेच्छा

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 года назад +1

    झुंबर खुप हुशार आहे सुरुवातीला पंक्चन वाल्याचा घाटा केला ४०० च्या जागी फक्त १५० रु देले पाटलाला साडे तीन हजार रुपये मांगितले ८०० रु मागितले झुंबरची बाळू भाऊ च्या सासऱ्या सोबत खूप छान पाटते मस्त व्हिडिओ सर ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @pankajmalve1702
    @pankajmalve1702 2 года назад +3

    Bhudh purnimecha hardik shubvichha sir

  • @prabhakarmate3602
    @prabhakarmate3602 2 года назад +5

    Super

  • @rahulkokane5037
    @rahulkokane5037 2 года назад +1

    सर बुद्ध पूर्णिमे चा वीडियो टाका . 🙏🏼🙏🏼🙏🏼बुद्ध पूर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 2 года назад +3

    Nice 👏👍😊 video sir 1 number video sir

  • @jyoticharbhe2912
    @jyoticharbhe2912 2 года назад +1

    बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा सर.झाब्रु झाला का ट्रेन ट्रॅक्टर चालवण्यात.

  • @santoshghonge2759
    @santoshghonge2759 2 года назад +2

    झाकलु उर्फ झाकल्या या नावाचा क्यारेकटर आना सर 🙏🙏

  • @satishgawande8624
    @satishgawande8624 2 года назад

    Ek no. Channel ahe tumch

  • @Royalchallengers_Bangalore
    @Royalchallengers_Bangalore 2 года назад +3

    सर पेट्रोल आणि डीझेल च्या महंगाई वर वीडियो बनवा

  • @sagarkurhade6289
    @sagarkurhade6289 2 года назад

    छान सर 👌👌👌

  • @dhirajjumale3018
    @dhirajjumale3018 2 года назад

    खूब छान वीडियो सर,,👌👌👌👍😁😁😁

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 2 года назад

    Ts zumbrya changl b ahe mhna bahinicha gin vichar krte bhashi cha b lad krte 😊😊😊😊👍👍

  • @dattatale1123
    @dattatale1123 2 года назад

    1,एकच नंबर सर

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 года назад

    झुंबर चांगलाच करामती आहे बुवा... पैसे काढाची आयडिया ... मस्त जमते... आता अजुन माहोल करते वाटते 😂😂😂
    सर... तुम्हाला व तुमच्या टीम ला बौध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @gajananmahanur1702
    @gajananmahanur1702 2 года назад

    Zumbar ani karamati mamacha pan episode banwa sir😃😃🙏

  • @anilwankhade1
    @anilwankhade1 2 года назад

    Chan episode 👌👌

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 года назад

    मस्त करामती सुरू आहे झुंबर च्या, पण मला खूप दिवसाचा प्रश्न पडला की मारत्याला पायच नाही का, कारण त्याचे पाय कधी दिसलेच नाही 😊😊👌👌🙏🙏

  • @ajaychavhan4201
    @ajaychavhan4201 10 месяцев назад

    Nice video ❤❤

  • @avinashpatole2160
    @avinashpatole2160 2 года назад +3

    सर तुमच्या बुद्धीला जोड नाही हमेशा असेच व्हिडिओ बनवत राहावे अशी विनंती धन्यवाद

  • @sumitfutane6755
    @sumitfutane6755 2 года назад +5

    Nice

  • @govindkarale5739
    @govindkarale5739 Год назад

    मारुतीची मामा आले पाटील साहेब

  • @asifsheikh5340
    @asifsheikh5340 2 года назад

    Apratim episode sir

  • @balajikatekar2085
    @balajikatekar2085 2 года назад

    राऊत सर झूमरऱ्याचे विडिओ टाका ऊदयाला पण

  • @rameshwarbule2998
    @rameshwarbule2998 2 года назад

    बुद्ध पोर्मीचा हार्दिक शुभेच्छा

  • @marutibharkar8037
    @marutibharkar8037 2 года назад

    चिंगरि खूप छान आहे

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 года назад

    Super👌👌👌🤣🤣🤣

  • @roshanbhagat7414
    @roshanbhagat7414 2 года назад

    Zumru bhau Kiti banvata ho 😂

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 2 года назад

    मस्त व्हिडिओ

  • @DeepakRajput-fg2js
    @DeepakRajput-fg2js 2 года назад

    एक नंबर विडियो सर

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 2 года назад

    Chegre 👌👌👌

  • @ppptuioigfnjiuhhggg
    @ppptuioigfnjiuhhggg 2 года назад

    जगन भाऊ झूकेंगा नही साला

  • @S_riders
    @S_riders 2 года назад

    Mast 😅😅

  • @roshandudhbale9074
    @roshandudhbale9074 2 года назад

    झुंबर चा खूप माहोल सुरू आहे...

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 года назад

    जगन😂😂😂आगाव
    आहेखूप

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 года назад

    गुरुजीं व्हिडिओ चांगला झाला.याचा 2 पार्ट दाखवा धन्यवाद

  • @mansibabhulkar5508
    @mansibabhulkar5508 2 года назад

    Mast ❤

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 года назад

    गुरुजी व्हिडिओ चांगला झाला

  • @sakshichirde2490
    @sakshichirde2490 2 года назад

    Mst vedio sir ..

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane8725 2 года назад

    नमस्कार हो गुरुजी फत्तापूर 🙏🏻

  • @omkarpulate7395
    @omkarpulate7395 2 года назад

    Super 👍

  • @shyammhatarmare600
    @shyammhatarmare600 2 года назад

    सर एपिसोड जरा 20 ते 25 मिनीटा चे करा सर

  • @banjaratufan2166
    @banjaratufan2166 2 года назад +1

    A nice

  • @pramodrathod9110
    @pramodrathod9110 2 года назад

    सर खूप खूप अभिनंदन. आतुरतेने वाट पाहतो.
    व्हिडीओ ची.
    पण एक वेळा.🌹 ब्रम्हनाथ.🌹 तालूका दारव्हा. आमच्या गावचं नाव घ्या. व्हिडीओ. मधी.
    धन्यवाद... सर

  • @manthangadve9448
    @manthangadve9448 2 года назад +2

    🤣🤣🤣🤣👌👍🌟🌟🙊🙊

  • @vidyabhimraodandge1499
    @vidyabhimraodandge1499 2 года назад

    Buddha Purnimechya Magalmay Shubechya Sir.

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 года назад

    👌👌👌

  • @rakeshmungbhate
    @rakeshmungbhate 2 года назад +1

    सर तुमच्या व्हिडिओ ला कमेंट देऊ शकलो नाही कारण की कामात व्यस्त होतो 😭❤️😇

  • @shrikrushnakolhe9389
    @shrikrushnakolhe9389 2 года назад

    Sir we want home tour 😍🤐

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 2 года назад

    पुडचा विडिओ लवकर टाका सर

  • @salmansheikh7897
    @salmansheikh7897 2 года назад

    Ek megha episode banwa sir ji

  • @pras1400
    @pras1400 2 года назад

    Best sir

  • @mansibabhulkar5508
    @mansibabhulkar5508 2 года назад +1

    Baudh pournima var El video pahije hota

  • @ShubhamthakurSatefal
    @ShubhamthakurSatefal 2 года назад

    Super video