"Detective is born not made." Really Truth Ms.Rajani Pandit. Great and inspired Lady. Thanks Sulekha and dil ke kareeb Team in this Wonderful Interview.
Most welcome...as well please follow us on instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= Facebook link : facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
खूपच वेगळं व्यक्तिमत्त्व भन्नाट. खूप आवडली मुलाखत. मी पहिल्यांदाच इतकी धाडसी आणि सडेतोड व्यक्ती बघितली. स्वतःच्या हुशारीने या इतक्या मोठ्या झाल्या आहेत. खूप आवडेल यांना भेटायला यांच्या कडून बिंदास पने जगायला शिकता येईल.
जय गजानन, ताई खूप खूप छान मुलाखत, नेहमी प्रमाणे. ऐकून थक्क झाले रजनी ताई यांचे अनुभव ऐकून फ़ार च वेगळे वाटले खूप धीट आहेत त्या. असच धैर्य सगळ्या स्त्रियांना मिळो,🙏🙏
Thank you sulekhaji..Kuthun shodhun kadhtat he hire tumhi..Kharch tumcha show unique aahe..I love this show..Very informative.. Inspiring... Excellent.
खूप छान झाला इंटरव्ह्यू, interesting personality, खूप हुशार व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व, पहिल्या महिला हेर व त्यातही मराठी म्हणून खूप अभिमान वाटतो त्यांच्या बद्दल
खरया आयुष्यात वेगवेगळया भूमिका जिने साकारल्या तिची मुलाखत सिरियल, चित्रपटात वेगवेगळया भूमिका साकारते तिने घेतली किती छान. खुप कमी वेळ झाली मुलाखत, त्यांच्याकडचे आणखी किस्से ऐकायला मजा आली असती. छानच.
काय ग्रेट बाई आहेत बोलतीच बंद होते आणि खूप आदर वाटतो अश्या व्यक्तीबद्दल अशा विचाराच्या बायका तुम्ही तयार करा आणि परत किती साध्या आहेत फार बर वाटल त्यांना पाहून ऐैकुन दिल खूष हो गया
Khoop chhan !!! Had been hearing about the great detective Rajani ji for many years, was so good to see her in Dil ke Kareeb ❤ Great interview, Sulekha 👌
आजची मुलाखात खुपच छान खरच मला खरच ह्यांच नाव माहीत नव्हतं हे खरच आपल्या कडे हे शिकवायला पाहीजे सरकारनी खरच लक्ष द्या हव खरच तुमच्या किमतीला सँलूट सुलेखा ताई मस्त मला नवीन माहीती मिळाली दिल के करीब मुळे सुलेखा ताई धन्यवाद
आणि आपलं FB insta पेज follow करता का instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= Facebook link : facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
खुप छान मुलाखत ऐकायला मिळाली, रजनीताई अगदी भरभरून बोलत होत्या,नेहमीपेक्षा वेगळी पाहुणी आणल्याबद्दल सुलेखा तुझे आभार,आमची मराठी मुलगी किती धाडसी आहे ह्याचा अभिमान वाटला,मी तरुण असते तर मला त्यांच्या टिमचा एक भाग व्हायला नक्की आवडलं असतं ,त्यांनी मला घेतलं नसतं हा भाग वेगळा आहे,कारण मी एवढी धाडसी नाही,मला त्यांचे अनुभव ऐकायला खुप आवडले,त्यांचं chhanel नाही का? म्हणजे आम्हाला खुप काही ऐकायला मिळालं असतं.आणखी एक दोन भाग जमलं तर करा,
खूपच मस्त मुलाखत.. रजनी पंडित यांची story खरच सगळ्यानी ऐकावी अशी आहे.. So much inspiring.. 👌
अप्रतिम मुलाखत.सुलेखा ताई तुला लाख लाख धन्यवाद.तू खरचं अप्रतिम व्यक्तींची मुलाखत घेतेस.तुझे खूप खूप आभार.💐💐
अतिशय सुंदर मुलाखत. धन्यवाद सुलेखाताई. वेगळ्या वाटेने जाणारे रजनी ताईंचे अनुभव ऐकायला मिळाले.
जबरदस्त मुलाखत. 👌
खरोखर वेगळं वळण होतं. 👍
फिल्मी वाटावेत असे सडेतोड किस्से ऐकून रजनी ताईंना मानाचा सलाम. 👏👏👏👏🙏
"Detective is born not made." Really Truth Ms.Rajani Pandit.
Great and inspired Lady. Thanks Sulekha and dil ke kareeb Team in this Wonderful Interview.
Most welcome...as well please follow us on
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link :
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
पूर्वी नाव ऐकलं होतं पण पाहिलं आज या कार्यक्रमात पहायला आणि ऐकायला मिळालं.खूप छान धाडसी व्यक्तिमत्वाची ओळख झाली.धन्यवाद.
एकदम वेगळंच फिल्ड...ह्यातील कधीच काही ऐकायला मिळाले नाही फारसे ...ग्रेट
खूपच वेगळं व्यक्तिमत्त्व भन्नाट. खूप आवडली मुलाखत. मी पहिल्यांदाच इतकी धाडसी आणि सडेतोड व्यक्ती बघितली. स्वतःच्या हुशारीने या इतक्या मोठ्या झाल्या आहेत. खूप आवडेल यांना भेटायला यांच्या कडून बिंदास पने जगायला शिकता येईल.
आजचीही मुलाखत एका बैठकीत बघितली. खूप छान मुलाखत झाली. मस्त.......सुलेखा तुझे केस खुप सुंदर आहेत.
धन्यवाद
जय गजानन, ताई खूप खूप छान मुलाखत, नेहमी प्रमाणे. ऐकून थक्क झाले रजनी ताई यांचे अनुभव ऐकून फ़ार च वेगळे वाटले खूप धीट आहेत त्या. असच धैर्य सगळ्या स्त्रियांना मिळो,🙏🙏
अप्रतिम मुलाखत . मी याना अनेक वर्षे ओळखते . त्याच्याबद्दल paper मध्ये पूर्वी खूप वाचले होते .
फारच वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. हॅट्स ऑफ रजनीताई. सुलेखा ताई thank you.
जबरदस्त व्यक्तीमहत्व..
अतिशय सुंदर मुलाखत झाली खूप खूप आभार तुमचे सुलेखा ताई... ईतकी छान मुलाखत घडवुन आणली.
An amazing story of lady detective Rajani Pandit. This was different. Thanks for bringing in diverse talented Marathi women.
Most welcome
किती छान! वेगळे वळण खरोखरच आगळ्या वेगळ्या व्यक्तीमत्वास भेटण्याची उत्सुकता आहे.
श्री गजानन महाराजांची समाधी प्रतिमा खूप सुंदर दिसत आहे.
SULEKHA Jee..Totally OUT OF THE BOX thinking. Absolutely Hats off to you for Having such a Personality on DKK
thanks
एक सशक्त हेरगिर भन्नाट कार्यक्षमता सलाम आपल्या कर्तृत्वाला रजनी मावशी.
खूपच हटके मुलाखत!प्रिया तेंडुलकरच्या "रजनी"ची आठवण आली.धमाल!
खूप सुंदर मुलाखत, काही महिलांचे वेगळे क्षेत्र, आणि त्याची खूप सुंदर माहिती, सुलेखा तळवलकर आपले धन्यवाद....
आभार
खूपच वेगळी मुलाखत, अतिशय आवडली.
रजनीताईंचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
Apratim interview, ashya prakarche interview mule khup mahiti milate, Great, Thanku so much Sulekha madam 🙏🙏
आभार
नेहमीपेक्षा वेगळ्या व्यवसायातील पाहुणी मुलाखत घेतल्या बद्दल खुप आभार, फारच छान भाग झाला आहे
धन्यवाद
नेहमी प्रमाणे खूप छान कार्यक्रम.
रजनीताईंना ऐकायला खूप आवडले.
वेगळ्या वाटेने जाणारे धाडसी व्यक्तिमत्त्व
very nice interview. Before so many years I have seen Rajanitaee's interview on tv and read in a magzine about her.You have taken very nicely.
भारी वाटली ही मुलाखत... कधी संपली कळायलाच नाही.... Thank you sulekha tai
आभार
अप्रतिम मुलाखत काही तरी वेगळे ऐकायला मिळाले रजनी ताई तुम्ही खुप गे्ट आहात सुलेखा ताई तु सुध्दा खुप छान मुलाखत घेत असतेस दोघीही खुप छान ❤❤❤
गण गण गणात बोते🙏🙏. महाराजाचा फोटो पाहिला आणि बर वाटले
फारच सुंदर आणि वेगळी मुलाखत फार फार आवडली. धन्यवाद सुलेखा ताई
thanks
so nicce to see rajani, i mwt her years back at grahak panchayat programm thanks for calling her
Khup Chhan 👌👌 Great Mam 👍👍👌🙏🙏 Thanks Sulekha Tai 🙏♥️
Superb interview Sulekha tai !👏👍
Please invite Ashwini Bhide madam(IAS officer also known as Metro Woman!). Highly recommended!♥️♥️♥️
Yess Highly recommended !♥️♥️♥️
Today I am watching your video from U. S now. California.. तुझ्या show chi एवढी सवय झाली आहे. की मी इथे पण आनंद घेऊन बघतेय
Thank you sulekhaji..Kuthun shodhun kadhtat he hire tumhi..Kharch tumcha show unique aahe..I love this show..Very informative.. Inspiring... Excellent.
धन्यवाद
एक वेगळीच मुलाखत..... सुंदर,,, 👌👌
खूप छान झाला इंटरव्ह्यू, interesting personality, खूप हुशार व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व, पहिल्या महिला हेर व त्यातही मराठी म्हणून खूप अभिमान वाटतो त्यांच्या बद्दल
धन्यवाद
या मुलाखतीतून खूप वेगळ्या विषयातील तज्ञ व्यक्ती ची ओळख झाली...👌☺️
मुलाखत खूप छान झाली आहे...👌👌👍👍
धन्यवाद सुलेखा ताई.... 🙏
आभार
फार सुंदर मुलाखत. आणि अत्यंत informative..
अजून मुलाखत चालूच असावी असे वाटत असताना ती संपली ... धन्यवाद Queen 🐝 टीम आणि रजनीताई.🙏
आभार
खूप छान मुलाखत 👌👌
सुलेखा ताई खूप छान दिसती आहेस आज तू 👌
खुपच अप्रतिम मुलाखत झाली पण वेळ खुप कमी होता असे वाटते कारण बाकीच्या मुलाखती तासाभरात पेक्षा जास्त वेळेच्या होतात..... अजून बरेच ऐकायला आवडले असते
Editing phar zhale असावे
खुपचं सुंदर मुलाखत. भाराऊन टाकणारे व्यक्ती महत्व.
Thank you for introducing such great person. Very nice interview
Always welcome
@@SulekhaTalwalkarofficial खूप सुंदर
So happy that you are inviting achievers from various field
खरया आयुष्यात वेगवेगळया भूमिका जिने साकारल्या तिची मुलाखत सिरियल, चित्रपटात वेगवेगळया भूमिका साकारते तिने घेतली
किती छान.
खुप कमी वेळ झाली मुलाखत, त्यांच्याकडचे
आणखी किस्से ऐकायला मजा आली असती.
छानच.
लवकरच घेऊन येऊ....
Apratim Interview
Khup chan interview zala, Rajani madam khup brave and hardworking aahet ❤️
काय ग्रेट बाई आहेत बोलतीच बंद होते आणि खूप आदर वाटतो अश्या व्यक्तीबद्दल अशा विचाराच्या बायका तुम्ही तयार करा आणि परत किती साध्या आहेत फार बर वाटल त्यांना पाहून ऐैकुन दिल खूष हो गया
एक वेगळ्या वाटेने गेलेली व्यक्ती...
मस्त अनोखी होईल ही मुलाखत😊
खुप धाडसी प्रामाणिक व्यक्तिमत्त्व
खुप छान मुलाखत
वेगळी वाट चोखंदळुन वेगळा प्रवास
अभिमानास्पद रजनीताई
Wow! Amazing interview... I remember reading her book as a school-kid Now ant to get a copy and read again.
Aaj tumchi sadee ani blouse. No1 mam 👌👌👌👌❤️❤️❤️
Khupch sundar interview....
खरंच दिल के करीब आहे तुमचा कार्यक्रम 😊🙏🙏💐💐👌👌👍👍
सुलेखा तळवकर तुम्ही किती छान दिसता, तुमच्या expressions कमाल असतात 😊
खूपच अप्रतिम मुलाखत. अशाच अजून काही मुलाखती घ्या प्लीज कारण या मुलाखती खूप प्रेरणा देणा-या आहेत.
नक्कीच
खूप च मस्त. खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई. रजनी ताई तुम्हाला ऐकण्याची संधी मिळाली हे भाग्य.
Dear sulekha iwatch dk on Sunday early morning.natural and still different.like todays episode . आनंददायी..dh
धन्यवाद. अणि शुभेच्छा
आभार
Khoop chhan !!!
Had been hearing about the great detective Rajani ji for many years, was so good to see her in Dil ke Kareeb ❤
Great interview, Sulekha 👌
thanks
खूप सुंदर मुलाखत ...एक वेगळे व्यक्तिमत्त्व समजले
Amazing 👏 Suleka tai looking very nice..and the efforts taken by dil ke kareb team is always great.
thanks
खूप छान ़़़ यांची ओळख करून घ्यायला खूपच आवडेल ़़़़ कलाक्षेत्राबाहेरच्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही तितक्याच सहजतेने बोलतं करता सुलेखाजी ़़़़ 👍
Khup sundar aani wegli celebrety...Great...
अप्रतिम! अश्या अजून मुलाखती पाहायला खूप आवडतील
नक्कीच
Amazing… great to know a very unique personality and profession
Very nice interview, which will motivate listeners to enter challenging field
Thanks for listening
खूप छान माहिती मिळाली... रजनी ताई great lady...
आजची मुलाखात खुपच छान खरच मला खरच ह्यांच नाव माहीत नव्हतं हे खरच आपल्या कडे हे शिकवायला पाहीजे सरकारनी खरच लक्ष द्या हव खरच तुमच्या किमतीला सँलूट सुलेखा ताई मस्त मला नवीन माहीती मिळाली दिल के करीब मुळे सुलेखा ताई धन्यवाद
आभार
जबरदस्त. ह्या आधी त्यांच्या काही हेरकथा ऐकलेल्या आहेत. आतुरतेने वाट बघतोय त्यांची.
फारच छान आणि माहितीपूर्ण ऐकायला मिळले
एवढी ग्रेट व्यक्ती आणि मुलाखत एवढी छोटी असे का सुलेखा ताई ? त्यांना अजून खूप ऐकायचं होते अजून
नक्कीच ऐकवू अजून किस्से, अनुभव
खुप सुंदर मुलाखत झाली.अजुन एक एपिसोड झाला तर बरं होईल 👌👌👌
Khup chhan zali mulakhat..maja aali..veglyach field baddal mahiti hilali...strong lady 👍👍
Aajun kahi anubhav aaikayla avadle aaste 😊
We are very eager to listen her suspense and full of thrill stories
Thanks Sulekha for calling her on show , 👌
Khup Chan hota interview Sulekha Tai.
किती गोड दिसत आहेस सुलेखाताई👌👌👌👌ब्लाऊज साडी simple आणि cute
Khupacha chhan mulakhat zali pan khup chhoti vatal salam Rashami tai Thanku Sulekha tai mast
Khupach chan ...🙏🙏😎
यांचं एखादं पुस्तकं pls
अनोखी interesting मुलाखत 👌👌👌
oh waw!!👏👏👏👏
waiting 😊
Hats of Rajaniji .. thanks Sulekhaji ashya vaykti chi mulakhat dakhavalya baddal
आभार
खूप छान माहिती मिळाली ग्रेट मी न चुकता बघते दिलं के करिब
आणि आपलं FB insta पेज follow करता का
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link :
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
@@SulekhaTalwalkarofficial हो. पेज follow karte.👍
Amazing 👏 have heard about her ,looking forward to see the interview 😄
खूपच छान मुलाखत 👍
खुप छान मुलाखत ऐकायला मिळाली, रजनीताई अगदी भरभरून बोलत होत्या,नेहमीपेक्षा वेगळी पाहुणी आणल्याबद्दल सुलेखा तुझे आभार,आमची मराठी मुलगी किती धाडसी आहे ह्याचा अभिमान वाटला,मी तरुण असते तर मला त्यांच्या टिमचा एक भाग व्हायला नक्की आवडलं असतं ,त्यांनी मला घेतलं नसतं हा भाग वेगळा आहे,कारण मी एवढी धाडसी नाही,मला त्यांचे अनुभव ऐकायला खुप आवडले,त्यांचं chhanel नाही का? म्हणजे आम्हाला खुप काही ऐकायला मिळालं असतं.आणखी एक दोन भाग जमलं तर करा,
तिचं चॅनल नाही. पण आपण त्यांच्या अनुभवांवर नक्की काही एपिसोड करू....
@@SulekhaTalwalkarofficial नक्की सुलेखा आणखी अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत.
Mast episode.
मस्त आणि प्रेरणादायी 👌
Very nice interview . Keep it up
जबरदस्त मुलाखत....
धन्यवाद
Wa Khup chan.
Khup Chhan Mulakhat 👌👌
Unique nd interesting 👌
Khuuupach chan mala detectives stories vachayla avdtat pan I'M sorry mala kharach mahiti navte yanchya vishai thank you so much sulekha tai
maste interview jakhass vektimatv
Khup chhan
Khup khup masta zala episode. Pan evdha chhota episode ka?
Very nice interview
Ohh great !! Conversation with ditective
Rajni Pandit awesome programme
पुस्तकं, मुलाखतीमधून परिचय होताच. परत ऐंकतांनाही छान वाटलं . वेगळचं व्यक्तिमत्व
very nice . The person is really born with special skills.