SANGLI MURDER | सांगलीमध्ये आज पुन्हा एक खून, कुपवाड औद्योगिक वसाहतमध्ये कामगाराचा खून
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- सांगलीमध्ये आज पुन्हा एक खून, कुपवाड औद्योगिक वसाहतमध्ये परप्रांतीय कामगाराचा खून, पोलिसांचा धाक संपला, सलग चार दिवसात मोठे गुन्हे, तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री गप्पच.
#SBNMarathiLive #SBNMarathi #marathareservation #MarathiNews #SBNMararthivideos #Politics #flood #megaflood #sangliflood #sbnमराठी #rajthackeray #mns #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #jarangepatil #manojjarange #marathareservation #obcreservation #marathinews #maharashtrapolitics #electioncommission
आमचं RUclips चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट SBN मराठी सोबत
RUclips - / balajinews24
FACEBOOK - / sbnmarathi
TWITTER - / marathisbn
KOO - www.kooapp.com....
TELEGRAM - t.me/sbn_marathi
INSTAGRAM - / sbn.marathi
सांगली आमची चांगली..
हे शब्द दुर्लभ होत आहे !!
रोज एक तरी खून सांगलीत होतंच आहे💯 नशेत खून करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे.
@@Yyyssggr खुन, बलात्कार करणार्या आरोपी ना कठोर शिक्षा व्हावी व फाशी देण्यात यावी कारण ईथुन पुढे आसे घडणार नाहीत म्हणून
सांगली मध्ये आसे रोज खुन होत आहेत तर पोलिस अधीक्षक काय करत आहेत झोपा काढत आहे त काय
एकदा गृहमंत्री दारात जाऊन बसा दुसऱ्याला नाव ठेवा पेक्षा मोघम पंछी...
व्यसनांचे प्रमाण वाढले आहे
Kamate saheb ch pahije hote
काय चाललंय आमच्या सांगली मध्ये
😭😭😭
Sp saheb ni jatine laksh khatle pahije
Sangli nahe u p
Sangli jilha Bihar jhale aahe, khun, ganja, drugs, matka, jugar savkari, raajrospane chalu aahe.
Palakmantri Champa aahe....Tady bear 🐻🐻