They takes lots of pain, struggles a lot ten times what He purchased Land .then only some One can do such . Otherwise every shepherd would have purchased land.studied deeply.
शेळी मेंढी पालन व्यवसायात नफा भरपूर मिळतो भावांनो पण कष्ट पण फार घ्यावे लागतात, मी पण या व्यवसायात बालपणी खूप कष्ट केले आहे 100पिल्ल असायचे सकाळी लवकर उठायचे 1km अंतरावरून येवढ्या पिलांना झाडाचा पाला आणायचा आणि दिवसभर शेळी पालन त्यांची व्यवस्था करायची.
होय आमच्या धनगराचे वेड सव्वा पहार जात नाही नाही म्हणतात याचा अर्थ च असा की आम्ही कोणतेही काम हाती घेतले तर काळजी जबाबदारी पूर्ण काम करतो.म्हणूनच आम्हाला वेडे धनगर असे उपहास पूर्ण बोलले जाते. आता आली का वस्तू स्थिती लक्शात ? गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
DHANGAR SAMAJ JAGAT SARVAT MOTHA SAMAJ AHE SHEPHERD'S DHANGAR ANNI ARAB WORLD MADHE QRAISH HA SAMAJ SUKHI SAMADHANI AAHE JO SAMADHANI TOW SARVAT SRIMANT
जय मल्हार दादा. धनगर समाज हा खुप छान समाज आहे.. मी राहिलेलो आहे यांच्या सोबत.... माझी खुप मैत्री जमते या लोकांशी.
खुपच छान दादा दोघांचे ही अभिनंदन
शाळा सोडल्यापासून हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे,
वेडा नव्हे ध्येयवेड्या बांधवांची प्रेरणादायी वाटचाल 🎉🎉
Interview chalu astana suddha saglikade laksh ahe .... Hats off you😊
धनगरांच्या घरी धन भरपुर असते
दोन दोन कोटींची जमीन घेणारे महाराष्ट्रात लाखो धनगर होऊन गेले आहेत. त्यामुळेच समाजाचे नाव धन गर पडले आहे.
धनगर म्हणजे धनाचे आगर .
❤
Super ❤
They takes lots of pain, struggles a lot ten times what He purchased Land .then only some One can do such . Otherwise every shepherd would have purchased land.studied deeply.
शेळी मेंढी पालन व्यवसायात नफा भरपूर मिळतो भावांनो पण कष्ट पण फार घ्यावे लागतात, मी पण या व्यवसायात बालपणी खूप कष्ट केले आहे 100पिल्ल असायचे सकाळी लवकर उठायचे 1km अंतरावरून येवढ्या पिलांना झाडाचा पाला आणायचा आणि दिवसभर शेळी पालन त्यांची व्यवस्था करायची.
धनाचे आगर ते धनगर जय मल्हार
एकदम भारी माहिती दिली दादा
माहीती खरीआहे का
अगदी 100% खरी आहे.... मी त्यांचाच भाऊबंद आहे@@ashaagriculturefarm7000
खूप छान भाऊ तुमच मनापासून अभिनंदन 💐💐
परसू 1 नंबर. भावा ❤❤
पाहुणे 1 नंबर👌👌
अभिनंदन दादा, अशीच प्रगती करावी. ❤❤❤
सगळी माहिती एकदम खरी सांगितली दादा ने
नंबर एक माहिती दिली धन्यवाद
जय मराठवाडा जय मल्हार मी पण धनगर 🎉🎉
पैसा खूप आहे पण कष्ट लागत 😢😢😢
No.1 कडक अशेच व्हिडिओ टाका motivational.
छान माहिती दिली
आदिवासी साधं एक लाख कसे आहेत ते माहित नाही दीड कोटी लांब राहिले 😢 जय आदिवासी 😢 खूप श्रीमंत धनगर 🎉 अभिनंदन 🎉
मेंढपाळ कष्ट भरपूर आहेत
आमही पण 1976😢ननतर शेलया पासुन अन्ना ला लागलो खुप सुन्दर आहे हा धनदा मी माजी सैनिक आहे आता माझया जवल पन्ना स शेलया आहेत
❤❤❤❤ लयं भारी
वारे पट्टे अभिनंदन
दादा धन्यवाद मी पण शेळ्या राखले पण खूप भारी वाटायचं
एकच नंबर प्रशांत शेठ
होय आमच्या धनगराचे वेड सव्वा पहार जात नाही नाही म्हणतात याचा अर्थ च असा की आम्ही कोणतेही काम हाती घेतले तर काळजी जबाबदारी पूर्ण काम करतो.म्हणूनच आम्हाला वेडे धनगर असे उपहास पूर्ण बोलले जाते. आता आली का वस्तू स्थिती लक्शात ? गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
खुप खुप छान कौतुकास्पद
शेती करणारा पेक्षा शेळ्या मेंढ्या वाले सरस आहेत
Congratulations 🎉🎉
Kadak video changli mahiti dili dhangar king
प्रशांत, अभिनंदन
अभिनंदन दादा 🎉
Manus mahnun ek number ❤
आरे खुप खुप छान दादा 🎉🎉
Kupch Chan,👍
अप्रतिम जय मल्हार
लयभारी दादा बोलणं
Dhangaranchya disnyavar kadhich jau nka...lai khatarnak
Bhau Caste la ka madhi aanta ?. Shetkari liha ki😢
Khup chan
लय भारी👌👌👌
धनाचे आगर म्हणजे धनगर
पैसा दिसतोय पण कष्ट पण बघा 😮
Congratulations Bhai
आमच्या आजोबांनी मेंढ्यांच्या जीवावर 200 बिघे जमीन घेतलेली आहे
👌👌👌👍
Best information
Lay bhari sir ji
सर्वात जास्त कष्ट आहे,या व्यवसायात 😢😢
जय मल्हार दादा
Chan mahiti dili
धनगर समाज कमी समजू नका
👌👌
Mast 🎉
Jai Malhar bhau
👌👌👌🐅🙏
Congratulations dada amhi pn dangar
जय मल्हार
प्रशांत कुडाळकर साहेब आपले कष्ट हेच आपले भाडवल
Jay malhar
❤❤❤❤
खुप छान
जिद्द आणी चिकाटी तुमचासारखी पाहीजे एक नंबर
आम्ही धनगर❤❤
कोडगा माणूस पाहिजे बकरीसाठी
😅😅😅
यांचा धंदा AI घेणार नाही. टेंशन नाही.
❤
सावकार प्रशांत कुलाळ तरडगाव कर
Chan
Savakari karatai ka 😅😅?Gramin bhagatil barech lok khajagi sawakari kartat 5 takke
Nad
ખુબ ખુબ છાન દાદા
👌👌👌👌
DHANGAR SAMAJ JAGAT SARVAT MOTHA SAMAJ AHE SHEPHERD'S DHANGAR ANNI ARAB WORLD MADHE QRAISH HA SAMAJ SUKHI SAMADHANI AAHE JO SAMADHANI TOW SARVAT SRIMANT
Shetkarancha ranamalat bakra shela charla tyanche kahi yogdan aasel ki ?????? *****
सुपर
भाऊसाहेब मला पण नविन गोटफार्म करायचं ंआहै
छान
Yala porgi bhetat नहीं 😂
लग्न झालंय भावा माझं दोन पोर आहेत मला अशी कमेंट टाकू नको
Je shelya palun kasayla viktat tyane kitihi paise kamavle tari tyach koutuk mala vatat nahi tyapeksha kititari patine pap milavlel asta tyamule paisa mhatvacha nahi karm mahtvach aahe
Kasab jindabad
कोणत्या जातीच्या मेंढया शेळ्या आहे
शेती कोण करत आहे
Ja malhar
Mast
मेडया विकरी आहेत का.
गुणावर गाव माहीत आहे
Parshu
Job wale dekh lo dada bolte hain job walo ko petbhar khana nahi milta
असलं काय सांगू नको येडी माग लाव तेलि
जे काय आहे ते खरं सांगितलं या भावानं नाहीतर काही लोकं भीती घालतात आणि या व्यवसाया पासुन लांब ठेवतात जो करतो त्याला
एवढा पैसा असुन पण एस टी भटके अती मागास प्रवर्ग सवलती पाहीजेत फुकट पाहीजे फुकटे
tu kawade aahes ki ❤️de aahe re kkullya...... tyanche Kasht distat ka tula
Saheb wrong statment, you don't know lot of adiwasi landlord and king, still he getting sc
मग धनगर समाजाला आरक्षण का पाहिजे
Tu karu bagh kasi gad fatati distay tas nastay bgava
दादा मला आसे,पाच शेळे पाहिजेत नबर पाटवा
जय मल्हार
❤❤❤
खुप छान
जय मल्हार दादा