Swarangi Marathe on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
HTML-код
- Опубликовано: 16 июн 2023
- Swarangi Marathe on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Location & Gift Courtesy:
प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
2. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
3. Shinell by Mohini Shinde
Insta - shinell27?...
FB - / shinell-1044
Contact:
+447776752428
+919823171204
What's app link wa.me/447776752428
4. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
साधे राहणीमान,उच्च विचारसरणी,नितळ सौंदर्य,निरागस चेहरा,मधुर आवाज ...अरे!! शब्द अपुरे पडतील 😍😍😍😍
अप्रतिम !!! पाय किती जमिनीवर आहेत !!! स्वरांगी कडून शिकण्यासारखे खूप आहे.तिला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन ❤❤❤
पृथ्वी वरची अप्सरा वाटते स्वरांगी...सुंदर रूप, बोलणे,संस्कार, विचार....अप्रतिम मुलाखत नेहमीं प्रमाणे...सुलेखा ताई ...thank you.
स्वरांगी ला बोलावलंय
आताच बघून छान वाटतंय
साडीमध्ये तसेच मंगळसूत्र पाहून छान वाटत
प्रतिभेला संस्कारांची शिदोरी असते तेव्हा असे कलाकार जास्त तेजस्वी होतात . कलाकाराचा अभिमान ,नम्रता,वय आणिअनुभवांनी श्रेष्ठ,ज्येष्ठ यांच्या प्रती आदर,कलेसाठी निष्ठा,मुलगी,बायको,सून,आई,कलावंत म्हणून स्वरागी नक्कीच खूपच जास्त सुयोग्य व्यक्तिमत्त्व आहे . सुलेखा ताईंनी फार नैसर्गिक रीत्या तिला बोलत करत हे फार गोड ,सुरेल व्यक्तिमत्त्व समोर आणलं आहे .दोघींचे खूप अभिनंदन 🎉🎉
सूर आणि सौंदर्याचा सुंदर मिलाफ म्हणजे स्वरांगी मराठे.त्यात अभिनय म्हणजे नैसर्गिक देणगीच म्हणावी लागेल.मुलाखत पहाण्या आधीच लाईक केले यातच सर्व आले. खूप खूप छान,सुंदर.👌👍
माझ्या पुतणीची वर्षा काळे हीची सून आहे ही. त्यामुळे माझी पण ती नातसून आहे. 😂 त्यामुळे आमचे नेहमी जाणे येणे असते ठाण्याला. स्वरांगी स्वभावाने अतिशय चांगली आहे अगदी down to earth आहे आणि अगदी साधी आहे. Celebrity असल्याचा कुठलाही फाजील attitude तिच्यात अजिबात नाही.
वा
बेस्ट एपिसोड
खूपच छान गाते
are vaa ❤
खूपच गोड आहे आणि गातेही गोड!!
मला खूप आवडते स्वरांगी मराठे. खरंच ती जमिनीवर आहे, खूप छान बोलली ती. छान संस्कार आहेत.
खुप मस्त वाटलं स्वरांगी ला दिल के करीब मधे बघुन,स्वरांगी खरच खुप गोड आहे धन्यवाद सुलेखा ताई ❤
किती मस्त पेर्सोनालिटी आहे स्वरांगीची ❤️❤️❤️
फार सुंदर मुलाखत झाली. आवाज दिसणे विनयशीलता सगळेच गुण असलेल्या स्वरागीनेने दिलके करीब ची शोभा वाढविली आहे.
अतिशय सुंदर फुलत जाणारी मुलाखत.... अतिशय संस्कारी, संवेदनशील गायिका, कलाकार, साधी सरळ गृहिणी वाटेल अशी आचरण, कशाचाही बडेजाव नाही आणि म्हणुनच Down to earth person... अनेक शुभेच्छा.
धन्यवाद सुलेखा for रंगतदार मुलाखती साठी.... तिच लग्न देखील सामाजिक भान राखून झालेल आहे... अतिशय interesting आणि बोध घेण्यासारख आहे...
खरंच आजचा स्वरांगी बरोबरचा इपिसोड खूपच छान झाला़। संपूच नये असं वाटत होतं. दोघींनाही धन्यवाद
सुलेखा खूप खूप धन्यवाद ! स्वरांगी जशी दिसायला सुंदर आहे,कला तिची अप्रतिम आहे तशीच मनाने पण सुंदर आहे हे जाणवले.शेववटी 5-6 गाणी ऐकून खरेच कान तृप्त झाले.May God bless both of you.
Great Interview.Bless you Swarangi.Thank U 'Dil Ke Kareeb'Team;Specifically,Sulekha.😊
आभाळमाया पासून स्वरांगी मला खूप आवडते. आणि आजची तिची मुलाखत सगळ्यात सुंदर.. तिच्याच सारखी...
ती सुंदर तर आहेच.. तिचे बोलणे त्याहून सुंदर.. मुलाखत संपूच नये असे वाटत होते.. जगाकडे पाहण्याचा तिचा सकारात्मक दृष्टीकोन खूप काही देऊन गेला. स्वरांगी अशीच राहा.. तुला याहीपेक्षा यश मिळू दे...
Wonderful Swarangi... will surely watch!!!
मस्तच झाली मुलाखत नेहमीप्रमाणेच..स्वरांगी मराठे आदरणीय श्री.राम मराठे यांची नात ,दिसायला सुंदर,आवाज गोड,काम पण छान करते,तरीसुद्धा पाय जमिनीवर आहेत,खूप छान वाटल...🎉❤
It was a lovely interview with Swarangi. A young, beautiful, mother of two kids, culturally apt and equipoised Bharatiya woman is what I could describe Swarangi. Her voice is wonderful and sweet to our ears. Hope I get to listen to her live. Also, a lucky girl to have gotten to sing and act starting at very young age. Her parents Samskar's reflect her personality. Last but not the least, your chain of questions did bring about her life story in short. Would love to see many more such people on your show.
Khupach Chhan Interview 👌👌❤❤ Thanks 🙏🙏👍👍
नेहमीप्रमाणेच छान मुलाखत . किती छान व्यक्तिमत्त्व आवाज ही मस्त.down to earth.
Thanks for inviting Swarangi! Khupach sunder n sushil ashi mulagi aahe. Sur, swar , swarup n abhinay sagalyacha surekh sangam aahe. Stay Blessed Swaragi n Sulekha!💕
छान झाली मुलाखत . मुख्य भूमिका करायची संधी असताना तिच्या वयाच्या मुलीने ती नाकारून स्वत:ला ग्लॅमर पासून दूर ठेऊन , काय हवे आहे ते करणे आणि त्याची खंत नसणे कौतुकास्पद आहे . विचार एकदम सुस्पष्ट आणि शांत बोलणे .
Baap re, so talented, all rounder. Down to earth. Interview the best 👌🙏
Awesome it’s wonderful lovely interaction with lovely celebrities 👏👏👏👏
Liked the interview and songs...
God bless you both....
Swarangi is so cute.. Would love to see her.. 😍🫶 The best part is being a celebrity she wore mangalsutra. I don't mean she is flaunting her martial status but it is such a iconic jewelry of Maharashtra. It feels so close to see on her. Waiting to hear her😍👍👍
होय,खरंच खूप मजा आली हा एपिसोड पाहताना.स्वरांगी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Woww.. she is such a beauty. I loved her to see her in DIL KE KAREEB... You r doing great SWARANGI TAI. keep it up
So far the best episode hats off to her simplicity
Khoop Chan swarangi 👌👌lot's of blessings 🙌
One of the best episodes Sulekha Tai. God bless Swarangi....Lots of love
खूप छान झाली मुलाखत नेहमी प्रमाणे.... स्वरांगी खूप सुंदर , खूप गोड आवाज... thank you Sulekha Tai♥️
Superb episode! Swarangi is too good!
Such sweetheart down to earth swarangi is ❤
Wonderful! What a beautiful, adorable personality! Perfect blend of Talent, brain, piousness and beauty! May God bless her and her family! I must say that she is an able and perfect shishya to her guru ( ABD ). I watch this program every Saturday evening but have never watched any of the serials where these talented artists work. May be, I will start watching some of their serials now in binge! :)
Thank you!
खूपच सुंदर episode, swarangi gane mast
नितांत सुंदर मुलाखत!सौंदर्य, बुद्धिमत्ता, विनयता आणि कलेविषयी प्रेम!पुढील वाटचाली साठी "स्वरांगीला "खूप मनापासून शुभेच्छा!!!!🌹🌹
खूप आवडली स्वरांगीची मुलाखत... खूप गोड, सोज्वळ सुसंस्कृत गुणी मुलगी आहे ती... खूप शुभेच्छा... आणि तिची मुलेही तिच्यासारखीच गुणी होतील .
अतिशय सुंदर गायन आणि तितकीच उत्तम मुलाखत.
Very sweet voice & beautiful swarangi
Atishay sunder episode swarangi is so beautiful sweet and simple ashich raha God bless you
Khoop chaan mulakhat.. God bless Swarangi 👌👌
Very nice 💐💐remembered, long back I ve heard 'rasiya mhara 'raag ahir bhairav, swarangi kale marathe , amazing voice ,soothing 💐
अतिशय सुंदर मुलाखत . खूप छान..❤
Khup masta jhali mulakhat. Loved it ❤
Khup chhan episode. Swarangi is very good singer, actress and good person.
एक सुंदर मुलाखत पाहून अतिशय आनंद वाटला.गाणी ऐकून तर मन भरुन आले.स्वरांगी अशीच गात रहा.सुलेखाताई खरंच खूप छान बोलतं करता तुम्ही.❤❤
Thank you so much and big hug to you for this lovely episode. I would say ditto to the last few words you said for Swarangi.
Khup sunder. Shant lobhas vyakitmatva ani tevdhach sumadhur avaj. Totally down to earth person.
Thank you for this interview
Actually i had watched the abhalmaya serial in lockdown days when watching scenes i was very excited to see what will do chingi, honestly she looks in childhood like wow
And her speaking in that serial was very fantastic and now has diluted with classical music very easily.
What i like her passion about
She has decided what she must to do for passion and happiness unless and until any roll she has done but again she turns to her passion that's the classical music 🎶
Thank you 👍
Always welcome
Superb programme
What a gift of melodious voice ma'am, was a pleasure to hear you and know you. God keep blessing you.
Thanks for listening
🌄🙏🌹"खूपच छान आणि दिल के करीब" मुलाखत....
अचूक दिलेल्या शब्दांमुळे शेवटही सुमधूर गाण्यांनी झाला ....👏👏💐💐
स्वरांगी खुप छान, आई बाबां विषयीचा आदर व्यक्त केलास.छान वाटल.ही जाणीव खूप गरजेची आहे.
मनःपूर्वक शुभेच्छा!
स्वरांगी,किती सार्थ नाव,स्वर सुंदर, रुप सुंदर, अभिनय सुंदर, पण खुप साधी,गोड मुलांची आई, गोड बोलणे,म्हणुन खुप आवडते,खुपच छान मुलाखत बघून मन सुखावले 👌👌👌 पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा आणी आशीर्वाद ❤❤❤❤ कायम दिल के करीब रहाशील 👍👍
अगदी बरोबर .. दोघीं सारखी खुपच सुंदर आणि गोड मुलाखत 🥰🥰
सकारात्मक ऊर्जा.. नेहमीच दिल के करीब ❤
दिल के करीब च्या टीमला खूप खूप सदिच्छा🙌
स्वरांगी जितकी सुंदर आहे तितकीच नम्र सुद्धा आहे.
आवाज तर अप्रतिम
नेहमी प्रमाणे सुंदर मुलाखत
आजची मुलाखत फारच सुंदर आणि सुरेल. ..स्वरांगीला अनेक शुभेच्छा आणि 'दिल के करीब' या कार्यक्रमाला खूप खूप प्रेम.
Swarangi Ma'am How simply gorgeous you are! 😍
Khooop chaan interview!! Shevti dole bharun ale!! Sadhepana ani kala yancha chan sangam ❤
So lovely .I liked it.
किती गोड आभिनेत्री संस्कार खूप छान आहेत दिसायला सुंदर आहे तरी गर्व नाही खूप छान मुलाखत thanku सुलेखा तळवलकर
अप्रतिम मुलाखत....
अतिशय सुंदर, दिलखुलास दिल के करीब मुलाखत. स्वरांगी दिसायला खूप गोड आणि आवाजही गोड. तिला मी आभाळमाया मालिकेत पाहिले होते. त्यावेळी ती खूप लहान होती. आणि आता इतक्या वर्षांनी दोन मुलांची आई झाल्यावर पहाते आहे. आणि अजूनही गोड आहे. खूप छान मुलाखत. स्वरांगीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🎉🎊💐👌👌
Watched the episode.. loved Swarangi's singing and her singing is treat to ears... Keep shining Swara... Abhalmaya was my fav.. Listening to ur music my mother had tears in her eyes.. Sulekha tai thankyou for this treat...lots of love!
खूपच सुंदर मुलाखत,स्वरांगी तुला खूप शुभेच्छा ,अगदी नितळ सौंदर्य आणि संस्कारी मुलगी आहे
Sundar
खूप सुंदर झाली मुलाखत...साधं आणि सुंदर व्यक्तीमत्व आहे स्वरांगी चं!!!
Khup chhan 👌
सुंदर मुलाखत, स्वरांगी मराठे खुप सुंदर अभिनेत्री आणि उत्तम गायिका...👌👌
Wow that's really great experience...Khup god aahe chingi❤❤
अप्रतिम 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
स्वरांगी सहज सुंदर गाणे आणि अभिनय पण....धन्यवाद सुलेखा तळवलकर
Khup sunder interview 😊
अप्रतिम ..!!👌👌👌👌
Khupch sundar episode
खूप छान मुलाखत! 👌🏻👌🏻
🎵 खूप छान बोललीस स्वरांगी आणि खूप गोड दिसलीस👌 मा. विदूषि अश्विनीताईंची झलक तुझ्या गाण्यात नक्कीच डोकावते!!! तुला अनेकानेक शुभेच्छा!!! 🎼💐🎶
स्वरांगी सर्वांगाने अप्रतिमच. शेवटच्या शब्दावरून गाण्याने कळस साधला. त्यासाठी ही मुलाखत पुन्हा पुन्हा बघावी लागणार.
सुरेल मुलाकात 👏👏👏👏👏
Simply Great
Day by day episode going rocking🎉Swrangi di am ur fan from Aabhlmaya and ur voice is amazing 😍 Sulekha Tai ur way to taking interview of different field of person is really gud❤❤❤
Khup sunder episode
Swarangi tai kiti sweet hai. Thanks Sulekha for inviting her
वा खूप सुंदर मुलाखत आणी स्वरांगीताईंचा आवाज ही खूप गोड मुळात संस्कार गाण्याचे आणी अभिनयाचे लहानपणापासुन मिळाले संगीत भूषण राम मराठे आणी मुकुंदजी यांचे आशीर्वाद खूप गोड आवाज
खरंच खूपच छान.... खूप हुशार ,सुंदर असूनही वेगळी आहे ही मुलगी... अत्ता थोडंसं काही केलं तरी किती हवा जाते ह्या क्षेत्रात... पण खरंच खूप छान आहे , simple आहे ही मुलगी.. हा episode खूपच आवडला
खूप च छान झाला हा एपिसोड ...मस्त वाटलं तिला ऐकून ...अगदी गोड आहे स्वरांगी
अप्रतिम.पुन्हा पुन्हा पहायला व ऐकायला आवडेल अशी मुलाखत.प्रेक्षणीय व श्रवणीय.
Kitti Sunder Ani Cute Ahaye Hi Mulgi ! 💖
Khup chan ❤
फार गोड आवाज आणि छान interview 👌👌
Excellent interview
खूपच सुंदर मुलाखत❤
Khup satvik saundarya aani sojwal awaj aani bolane...aani arathatach mulkahat apratim!
Khup chan ❤swarangi ❤❤mast episode jhala
फारच मस्त वाटल, गाणी,नाट्यपद ऐकून सारंगीला अनेक शुभाशीर्वाद
Wonderful ❤❤❤
Khup chaan zala interview....
खूप छान अप्रतिम 👌👌👍
Khup chhan video
अतिशय सुंदर❤
Excellent....
Khup chan interview zala.swarangi khup masta gayali.
So sweet personality... ❤