52 वीर साधना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • 52 वीर साधना #52वीरकंगन#वीरकंगन वीर कंगन कसे सिद्ध करायचे?

Комментарии • 45

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 Месяц назад +3

    ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः

  • @vitthalingale826
    @vitthalingale826 Месяц назад +7

    खरंच बाबा हा आपला क्षेत्रपाल वीर माझ्या घराचे माझे रक्षण करतो याचे मला अनुभव आहेत व मी ज्या दिवशी पहिल्या वेळेस तुमच्याकडे आलो होतो तेव्हापासून असे वाटते की हा क्षेत्रपाल वीर माझ्यासोबत आहे तेव्हापासून मला आयुष्यात त्यांचा व दुष्ट शक्तींचा कसलाही त्रास झाला नाही
    व कुठल्याही मार्गात मला कसलीही अडचण येत नाही
    तसेच आपले व क्षेत्रपाल वीर यांचे मी खूप खूप आभार मानतो मनापासून धन्यवाद🙏🕉️🚩

  • @More-jnabai
    @More-jnabai Месяц назад +3

    कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 Месяц назад +2

    🙏 जय मल्हार माऊली 🙏

  • @smitakumbhar4760
    @smitakumbhar4760 Месяц назад +1

    Khupch chhanahiti milali jay gurudev jay aadhishakti

  • @shivshankarbiradar6353
    @shivshankarbiradar6353 Месяц назад

    बाबा श्रावण सोमवार आनी आष्टामि उपवास येकसात करायचा की नही

  • @renukakhandekar3572
    @renukakhandekar3572 Месяц назад +1

    baba mala maza garchya lokan pashu marnyachi v garabhahe kadnya paryatn karit aahet .mala tumchya pashi yeych aahe. mala tumchya pasi yeu det nahit he lok .manje maze chult sasare aani navra he doge aahet

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g Месяц назад +3

    आदेश

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Месяц назад

    👍👍🙏🙏अगदी सत्य.माहीती दीलीत तुमचे मार्गदर्शन प्रेरणार्थक आहे खुपच आम्हांला ज्ञान मीळते धन्यवाद। गुरु माऊली जय आदिशक्ती 🙏🙏👌👌

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 Месяц назад +2

    🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन.🚩🚩🚩

  • @AKSHATALOVE-e8x
    @AKSHATALOVE-e8x Месяц назад +1

    Pranaam baba

  • @sachingorad8711
    @sachingorad8711 Месяц назад

    🙏जय आदिशक्ती....🙏 नमस्कार बाबा

  • @monalijanorkar2256
    @monalijanorkar2256 Месяц назад +1

    जय आदिशक्ती

  • @radhajangle6600
    @radhajangle6600 Месяц назад +1

    🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @Sagasamjmaha
    @Sagasamjmaha Месяц назад +1

    🌸🙏🏻जय आदीशक्ती बाबा 🙏🏻🌸

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Месяц назад

    खरं आहे बाबा तुमचं लाख लाख कोटी कोटी धन्यवाद माहिती सांगता तुम्ही खूप खूप मनापासून आभारी आहोत आम्ही तुमची 🙏🙏🌷🌷👌👌

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Месяц назад +1

    काका तुमच्या कडे खरच किती ज्ञान आहे तेही चांगले

  • @nanabhautalekar585
    @nanabhautalekar585 Месяц назад +2

    हनुमान विर ची साधना सांगा गुरुदेव

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 Месяц назад

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar Месяц назад

    🙏🏻🌹🙏🏻❤

  • @somnathrode
    @somnathrode Месяц назад

    खूप छान काका

  • @ShaliniDongre-wj5yd
    @ShaliniDongre-wj5yd Месяц назад +3

    कराड कोल्हापूर म्हाल्क्षीमी राखणदार कोन आहे त्याची नाव काय

    • @nitingavhane2862
      @nitingavhane2862 Месяц назад +1

      गोंजीरबाब, मांगीरबाब

  • @prasshantjadhav6833
    @prasshantjadhav6833 Месяц назад

    छान माहिती बाबा 🙏🙏

  • @savitaargade5059
    @savitaargade5059 Месяц назад

    हो बाबा मला सुद्धा अनुभव आला आहे ध्यानाला बसल्यावर कोणीतरी आपला आजूबाजूला आहे परंतु लक्षात आले नाही 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @SardarMali_123
    @SardarMali_123 Месяц назад

    🙏🙏🚩

  • @santoshgurav9700
    @santoshgurav9700 Месяц назад

    जप माळेत 108 मनी असतात .
    काही माळा मध्ये 107 असतात.
    तर ती चालेल काय यावर एक व्हिडीओ बनवा

  • @ReshmaShirsange
    @ReshmaShirsange Месяц назад

    🙏🙏🙏🙏

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 Месяц назад +1

    खुप खुप छान माहिती दिली मला आपल्या कडे येण्याचा योग येतो काय माहिती नमस्कार बाबा 🙏🙏💐

  • @santosh_jadhav108
    @santosh_jadhav108 Месяц назад

    श्री गणेश हृदय स्तोत्र याबद्दल सांगा

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 Месяц назад

    बाबा मी साधलेला बसलो की मला धिप्पाड शरीर असलेला व्यक्ती व मोठ्या मुशा असलेला व्यक्ती दिसतो जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव

  • @swapnilpatole8523
    @swapnilpatole8523 Месяц назад +2

    Baba tumhala bhetaych aahe ya mahinyat bhetta yeilka

  • @SHIVOHAM236
    @SHIVOHAM236 Месяц назад

    बाबा तुम्ही असा संचार बघितलाय किंवा एखाद्या व्यक्तीत कि त्याला या शक्तीची गरज नाही किंवा तो जे बोलेल ती समोरची शक्ती तसंच करेल
    संचार जो अनोखा आहे

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 Месяц назад

    जय आदीशक्ती

  • @MATINEEGUYBLOG
    @MATINEEGUYBLOG Месяц назад

    Jalitya masobavr sampurna mahiti cha video banva

  • @कलाहेचजीवन-य5ग
    @कलाहेचजीवन-य5ग Месяц назад +1

    खरवसाचे व्हिडिओ व खावा का नाही खावा ज्याला संचार होते व्यक्तीने त्याच्यावर व्हिडिओ बनवला नाही बाबा तुम्ही

    • @ganeshlotake1914
      @ganeshlotake1914 Месяц назад

      ज्या व्यक्तीला संचार होतं असतोय त्याने खरवस खाऊ नये पूर्ण पणे टाळावे.

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Месяц назад

    Ho काका मलाही नव्हते माहित

  • @PriyankaSutar67
    @PriyankaSutar67 Месяц назад +1

    शिबिर कुठे आहे

  • @abhijeetbadhe7164
    @abhijeetbadhe7164 Месяц назад +1

    जय आदिशक्ती

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Месяц назад

    🙏🙏🙏🙏