अध्यात्मातील अनुभव कोणाला सांगावे? अध्यात्मातील अनुभव प्रत्येकाला सांगत बसू नका|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • अध्यात्मातील अनुभव कोणाला सांगावे? अध्यात्मातील अनुभव प्रत्येकाला सांगत बसू नका|#kalubai#tuljabhava

Комментарии • 113

  • @PunjaramPachare
    @PunjaramPachare 6 дней назад +1

    गुरुवर्य जी आपण सांगितले की आदमी ज्ञान स्वप्न हे कोणाला सांगू नये ही माहिती दिल्याबद्दल गुरुवर्य आपलं खूप खूप अभिनंदन हसत ज्ञान दिल्याबद्दल देवी देवतां ची सेवा चांगली घडो देवी त्यांच्यावर प्रसन्न हो त्यांच्या ज्ञानात भर पडो गुरुवर्य आपलं खूप खूप अभिनंदन

  • @MangalPawar-s9r
    @MangalPawar-s9r 28 дней назад +8

    खरंच माझे बाबा सांगत होते की त्यांचे गुरूंनी पण अध्यात्मिक प्रगती होऊ नये म्हणून त्यांना काही तरी केले होते

  • @JYOTICHAVAN-jv3qf
    @JYOTICHAVAN-jv3qf Месяц назад +26

    नमस्ते महाराज 🙏🏻💐 देवी ची ,संचाराची अनुभूती सांगणे हीच चूक काल आणि आज माझ्याकडून झाली आणि आज तुमचा हा मार्गदर्शन संवाद समोर आला 🙏🏻💐🌄 देवी आई मला काय सांगू ईच्छिते ते समजले मला तुमच्याकडून ❤ धन्यवाद गुरुवर्य 💐🙏🏻

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 Месяц назад +14

    ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः

    • @janardanmukadam602
      @janardanmukadam602 Месяц назад

      जय गुरु देव
      🌹🌹जय माता दि 🌹🌹

  • @Royal_18
    @Royal_18 14 дней назад +1

    मी लांब आहे राहायला, मला सतत मंदिरे स्वप्नात येतात, जास्तकरून अनेकदा देवी देवता येतात आणि हे प्रमाण बरेच आहे, भगवान शंकर, भवानी माता, हनुमान जी, मर्कट स्वप्नात येतात, हे सामान्य नाही कारण याचे प्रमाण जास्त आहे, पण का ते याचे कारण काही माहिती नाही, मी सर्व जगाला सांगत नाही बसलो पण तीन चात जणांना हे सांगितले होते आणि आता तुमचा व्हिडिओ योग्य वाटला म्हणून तुम्हाला विचारले, सांगितले, मला पण असेच या मुली सारखे मनात यायचे पण मी जास्त परिणाम करून नाही घेतला ते जात मनात ठेवले आही ठराविक घरातील किंवा बाहेरील व्यक्ती जवळ बोललो, पण त्या कोणाचेही त्यावर काही उत्तर मार्गदर्शन असे काही ही मिळालं नाही, मला एवढे माहिती होते आमच्या वडिलांची शिकवण होती ते धार्मिक होते ते म्हणायचे की आपले अध्यात्मिक अनुभव सगळ्यांना सांगायचे नसतात म्हणून मी जास्त कोणाशीही बोलायचो नाही मी अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधायचो माझा मुलांक तीन असल्या मुळे त्याचे योग्य उत्तर मिळायचे मला माझ्या अनेक स्वप्नांचे योग्य उत्तर पण मिळतात पण काही धार्मिक स्वप्न आहेत ज्यांचे काही उद्देश्य माहिती नाही फक्त दर्शन होते तर त्याचे उत्तर मिळू शकत नाही किंवा सुचत नाही, म्हणून तुम्हाला विचारले, स्वप्न येणे नॉर्मल आहे पण लोकांना नको ती पडतात जास्त कारण हिरो हिरोईन माणसे येतात कीव अन्य पडतात अनाई देवी देवता मंदिरे न च्या बरोबर येतात पण माझे नेमके उलते असून मला हीच स्वप्ने (मूर्ती, मंदिरे, सजीव देवी देवता) जास्त येतात

  • @sangitashinde6076
    @sangitashinde6076 20 дней назад +4

    आभारी आहेत हा सल्ला फार मोलाचा आहे.

  • @user-kx8id8mk8x
    @user-kx8id8mk8x Месяц назад +7

    हा व्हिडिओ मधून खूप गोष्टी clear झाल्या. आपले खूप खूप धन्यवाद

  • @sagargore9357
    @sagargore9357 Месяц назад +12

    हो बरोबर
    हे कलयुग आहे उगाच रिस्क नको
    || ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः ||
    🙏🙏🙏🙏🙏
    🌸🌸🌸🌸🌸
    🌿🌿🌿🌿🌿
    🌺🌺🌺🌺🌺
    🍎🍎🍎🍎🍎
    🌹🌹🌹🌹🌹

    • @Shreyash_borkar346
      @Shreyash_borkar346 Месяц назад

      || ओम सिद्ध गोरक्षनाथाय नम: || 🌺📿📿

    • @Shetkari9766
      @Shetkari9766 28 дней назад

      Om Siddheshwaray namah.

  • @SandipKhairnar-qi2cj
    @SandipKhairnar-qi2cj 27 дней назад +4

    गुरुजी ईथुन पुढे अशी चुकी होणार नाही... कोटी कोटी प्रणाम गुरुदेव

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 26 дней назад +2

    आगदी खरे आहे पण पैसे सगळे च घेतात फुकट काही घेऊ नये पण काय गुरुचा बाजार पुर्ण देशांत भरलय ही खरी गोष्ट आहे 😢

  • @JyotiJunghare-o8n
    @JyotiJunghare-o8n 22 дня назад +5

    माझी पण स्थिती अशीच सेम.

  • @prakashnagare6559
    @prakashnagare6559 20 дней назад +2

    गुरुजी मला आजर्यंत माहीत नव्हते की अध्यात्मातील अनुभव कोणाला सांगू नये.
    यापुढे लक्षात ठेऊन कोणाला सांगणार नाही.

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 18 дней назад +2

    विषयच खुप सुंदर आहे जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 Месяц назад +5

    🙏 गुरुवर्य काशीनाथ महाराज की जय 🙏 जय गुरुदेव 🙏

  • @mohanbhise8917
    @mohanbhise8917 Месяц назад +5

    जय जगदंब जय आदिशक्ती असाच अनुभव माझ्या बाबतीत आलाय मी ज्या गुरु कदे जात होतो त्याला माझ्या शरीरामध्ये दोन संचार मोकळे झाले त्याला सांगितलं की त्यांनी लगेच ते संचार माझे बंद करून टाकले मी आपल्याशी भेटू इच्छितो

  • @anandachavan8401
    @anandachavan8401 17 дней назад +2

    कोनालाही अनुभूति येने शक्य नाही चांगली बुद्धि चांगले विचार ज्यांचे आहेत त्याना 100 टक्के अनुभूति येते

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 19 дней назад +2

    जय सनातन❤❤

  • @RekhaWadkar-m6r
    @RekhaWadkar-m6r 21 день назад +2

    धन्यवाद आज मला योग्य मार्गदर्शन मिळाले ❤

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 Месяц назад +2

    👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा अगदी सनातन सत्य आहे अशा घटना घडतात.बाबा तुम्ही गुरु लाभलात सर्व.शंकाच निरसन करता बाबा तुमचे खुप खुप धन्यवाद। जय सदगुरु माऊली जय आदिशक्ती 🙏🙏👌👌

  • @More-jnabai
    @More-jnabai Месяц назад +3

    कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती🙏🚩🌹🙏

  • @VishalJaunjalkar
    @VishalJaunjalkar Месяц назад +3

    श्री गुरुदेव माऊली 🙏🌹🚩

  • @shilpabagwe4717
    @shilpabagwe4717 Месяц назад +3

    बाबा तुम्ही एकदम मनातील बोललात. ,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मला असच वाटतंय.कोणाला सांगू समजत नाही.

    • @user-kx8id8mk8x
      @user-kx8id8mk8x Месяц назад

      तुम्ही एकदा काशिनाथ बाबांची appointment घेऊन सांगून बघा.. खूप प्रश्नाची उकल होईल

  • @संगणकमैत्री
    @संगणकमैत्री 9 дней назад

    आपले अनुभव सांगावे की नाही खुद्द त्या माणसाच्या दैवताने सांगितले पाहिजे कारण माणसाने किंवा गुरूने सांगितल्यास ते माणूस ऐकत नाहीत तेव्हा ते त्या दैवताने सांगणेच इष्ट आहे साहेब . बऱ्याच वेळेला माणूस बोलका असतो तेव्हा तो अजाणतेपणी सांगतो तेव्हा त्याच्या आराध्य दैवतानेच मार्गदर्शन केले पाहिजेत.

  • @sachinbhosale5666
    @sachinbhosale5666 Месяц назад +2

    अगदी बरोबर बाबा,,, जय आदिशक्ति

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 4 дня назад

    अरे! गुरूजी बहुत दिनों बेस्ड दिखे हैं, शुभकामनायें.

  • @poojasontakke7573
    @poojasontakke7573 Месяц назад +3

    अगदी बरोबर सर माझ्याबरोबर असच घडलं पण काही स्वप्न पडतात पण त्याचा अर्थ कळत नाही

  • @sangramnangarepatil6157
    @sangramnangarepatil6157 Месяц назад +1

    बाबा कोटी कोटी प्रणाम...❤

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Месяц назад +2

    गुरुजी नमस्कार.. माहितीसाठी धन्यवाद 🙏🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 25 дней назад +2

    जय जगदंब

  • @sudeshsawant1969
    @sudeshsawant1969 20 дней назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar Месяц назад

    🙏🏻🌹आगदी बरोबर आहे हे खूप छान समजावून सांगितली तुम्ही ही माहिती 🌹🙏🏻गुरुवर्य🌹🙏🏻

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 Месяц назад +1

    जय मल्हार 🙏🙏

  • @damamakone965
    @damamakone965 Месяц назад

    खुप खुप छान माहिती दिली बाबा🙏🙏 जगदंब जगदंब🙏🙏🙏 🌹🙏

  • @meenakhilare8427
    @meenakhilare8427 23 дня назад

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 17 дней назад

    Aple margdarsan faydache ahe jaisriram

  • @santoshjt2118
    @santoshjt2118 Месяц назад

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @kailashatkar6192
    @kailashatkar6192 Месяц назад +3

    गुरू जी नवनाथाचे व दत्त प्रभु चे वारे येण्यासाठी काय करावे लागन मार्गदर्शन करा 🙏 मार्गदर्शन 🙏

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 Месяц назад

    जय गुरुदेव 🙏🏻

  • @vishnugujale2488
    @vishnugujale2488 Месяц назад +1

    प्रणाम बाबा लवकरात लवकर आपली भेट व्हावी हिच इच्छा आहे

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 Месяц назад +1

    🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश.अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩

  • @Sagasamjmaha
    @Sagasamjmaha Месяц назад +1

    🙏🏻🌸जय आदिशक्ती🙏🏻 🌸

  • @PunjaramPachare
    @PunjaramPachare 6 дней назад

    गुरुवर्य जी आपण सांगितले की आध्यात्मिक ज्ञान व स्वप्न हे कोणाला सांगू नये

  • @SonaliGadade-q7i
    @SonaliGadade-q7i 8 дней назад

    बाबा माझ्या सोबत पण असेच झाले आहे

  • @Swarajyasthapna
    @Swarajyasthapna Месяц назад

    जय गुरुदेव जय आदि शक्ति

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe Месяц назад +1

    जय आदि शक्ति

  • @seemarane5585
    @seemarane5585 23 дня назад

    नमस्ते गुरुजी

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g Месяц назад +1

    आदेश

  • @sheetalbadar1221
    @sheetalbadar1221 25 дней назад

    हे खरे आहे दादा

  • @vitthalingale826
    @vitthalingale826 Месяц назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @AdityaPUNDAGE
    @AdityaPUNDAGE 20 дней назад +1

    मि ही चूक केली आहे सर आता मला काय करावं हे कळत नाहीये🙏 मार्गदर्शन करावे हि विनंती 🙏🙏🙏

  • @BharatPatel-y2x
    @BharatPatel-y2x 20 дней назад

    खरं आहे

  • @JyotiKumbhar-k4f
    @JyotiKumbhar-k4f Месяц назад

    बऱ्याच गोष्टी तुमी छान पणे माडतात

  • @dharmendramali584
    @dharmendramali584 Месяц назад

    Chan mahiti

  • @VishalRaut-m9b
    @VishalRaut-m9b 21 день назад

    Namaskar sir.

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 Месяц назад +1

    🌍🌹❤️🙏

  • @AnitaBhutambare-k7c
    @AnitaBhutambare-k7c Месяц назад +1

    हो बाबा माझ्याबाबतीत हे घडलेलं आहे

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад +2

    मेरा भी यही कहना है सपना जो पढ़ते हैं किसी को बताना नहीं चाहिए मगर कुछ लोग बोलते हैं सपना बताना चाहिए नहीं तो भगवान वापस जाते हैं ऐसे लोगों के बारे में आपका क्याकहना है

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 27 дней назад

    माझ्या बद्दल आसेस झाले आहे बाबा

  • @अन्नपूर्णाज्किचन

    🙏🙏 जय आदिशक्ती 🙏🙏

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 Месяц назад +2

    गुरुराया तु माय मी लेकरू कसा तुला विसरु

  • @SadhanaKale-v6p
    @SadhanaKale-v6p Месяц назад

    जय आदिशक्ती 🙏🙏

  • @rohinishinde3419
    @rohinishinde3419 Месяц назад

    🙏🙏👏👏👍

  • @jeyshortarbaz
    @jeyshortarbaz 24 дня назад

    ❤❤❤

  • @bhaskarkamble8193
    @bhaskarkamble8193 Месяц назад +1

    Baba maza pan problem hach aahe ha fakt tumich karu shaktay saglyana sangun thakloy fakt tumhich swal karu shaktay mala tumala bhetayla yaychay

  • @AshwiniChandane-g7g
    @AshwiniChandane-g7g 28 дней назад

    Jay adhishkti brobr ahy guruji ,achy pudhe ashi cuk me karnar nahi .

  • @laxmanwawre1066
    @laxmanwawre1066 Месяц назад

    नवनाथ महाराज होम हवन करण्यासाठी हवन मंञ सांगा

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh Месяц назад

    🔱🔱📿📿🙏🙏

  • @reshmarathod2201
    @reshmarathod2201 Месяц назад

    👍🙏

  • @------.....5600
    @------.....5600 22 дня назад

    बाबा माझ्या स्वप्नात भंग झालेले शिवलिंग आले जिथं कि दर्शनाला खूप गर्दी होती मी पण दर्शन घेतले मला काही अर्थ लागत नाही... कृपया मार्गदर्शन करा

  • @yashdeshmukh3186
    @yashdeshmukh3186 24 дня назад +1

    Mala Swapnat 1 mandir disat .....tith kal bhairavnath shivling aani Vishnu devachi sapavr zopleli Murti diste .....yacha Kay meaning a....

  • @ReshmaShirsange
    @ReshmaShirsange Месяц назад

    👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ramdaskhairnar4281
    @ramdaskhairnar4281 27 дней назад +1

    तुम्ही सांगितलेले अनुभव मला आले पण मला तुम्हाला काही सांगायचे आहे कसा संपर्क होइल,

  • @seemarane5585
    @seemarane5585 23 дня назад +1

    आम्हा सर्वाना तो मंत्र मिळू शकतो का

  • @SideshwarAnkushe
    @SideshwarAnkushe 28 дней назад +1

    बाबा मी मारुतीरायाला रुचकी च्या पानाची माळ घालतो पण लोक ती माळ मुद्दाम काढून टाकतात ते पण गटारात

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 19 дней назад +2

      त्यांचे हाल पुढं चालून बघा काय होतील ते

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 Месяц назад

    आदेल

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 22 дня назад

    I m radiologist doctor..I m never married ( not by choice), nonalcoholic nonsmoker vegetarian diet person...I stays alone...my parents are no more..charitable doctor mhanun kaam kele...naam jap kela...kadhi kunala fasavala naahi...aaivadil seva keli....maze 10 Varsha carear spoil zaale corrupt officer mule...maze akkhe aayushya dukhat gele...aata mi 48 Varsha cha aahe...jeevanala ani ekatepanala khup kantalo aahe..lagna hi hou shakle naahi...kaay kami hote mazyakade...

    • @dhanuishugamerz6801
      @dhanuishugamerz6801 22 дня назад

      😢😢 sad, may you get the best in life further by GOD'S grace 🙏

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  22 дня назад

      डॉक्टर आपण खूप चांगले कार्य केले आहे कर्म केला आहे एक वेळेस येऊन भेटा

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 17 дней назад

    Maharaj barobar ahe lok apnnas mhantat tumacha kirtan band kara v aplylach vede mhantat amhi band kele konala sagatnahi navin pidi aykun ghetnahi apn barobar margdarsan faydyache tharle ahe mi koonalach sagnar nahi jaisriram

  • @UsaNewyork-m3l
    @UsaNewyork-m3l 28 дней назад

    Srikrishna madirat halvane bher tymule mhohini agast yet asel

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 Месяц назад

    Baba yedoba Dev ya vishyi mahiti sanga na

    • @हिरकणी
      @हिरकणी Месяц назад

      याच्या विषयी व्हिडिओ बनवले आहे

  • @bindiyaanilpandit3803
    @bindiyaanilpandit3803 23 дня назад

    Namaste guruji majya varti devicha sanchar yeto punn mi khoop trasat ahe mala khoop trass hoto khota sahan hot nahi ahe mala margdarshan dya khoop rag yeto namasmaran kartana radayla pan yet

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade Месяц назад +1

    बाबा मला तुमच्या सोबत बोलायचं आहे 😢

    • @DevdasMalvade
      @DevdasMalvade Месяц назад

      धन्यवाद बाबा

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад +1

    जब हम देखने बैठते हैं तो सामने भगवान है क्या भूत प्रेत है दिखते हैं मगर मुझे तो कुछ भी नहीं दिखता है मुझे तो गुरु ने मंत्र नहीं दिया है ऐसे गुरु के बारे में आपका क्याकहना है जो पूर्ण गुरु मंत्र मंत्र मंत्र मंत्र मंत्र मंत्र नहीं देते हैं

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад +1

    मैं भी गुरु किया है मुझे तो गुरु ने मंत्र नहीं दिए हैं सिर्फ तन मन धन ऐसा मंत्र होता है क्याबात कालेश्वरी का मंत्र क्या होता है वह भी नहीं दिया है रे शरीर का नहीं दिया तुलजा भवानी का मंत्र नहीं दिया है सिर्फ इतना बताया है तन मन धन गुरु चरण अर्पण महाकाली का मंत्र क्या है गुरु है चैप्टर नहीं होना चाहिए दिल से बहुत बच्चे जैसा गुरु चाहिए जीवन में तब जीवनसार्थक है

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Месяц назад +1

      व्हिडिओ मे जो फोन नंबर दिया है उस पे फोन करो

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад +1

    मेरे गुरु मां के घर में कालू काली मां है भगवान तो गलत देखा नहीं सकते तो फिर मुझे मेरे साथ ही अन्य क्यों हो गया मैं इतना खर्चा किया मगर मुझे मंत्र नहीं दिए हैं कहते हैं भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад

    मेरे मोबाइल में मराठी नहीं लिखती है नहीं आता है इसलिए मैं हिंदी लिख रही हूं मैं रहता हूं

    • @surekhabugade9367
      @surekhabugade9367 Месяц назад

      Asu dya na tai mazya mobile madhe pn ha problem aahe Mee pn asech type karte

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад

    अपने जो नंबर दिया है वह नंबर नहीं लगता है

  • @sachinghule5277
    @sachinghule5277 28 дней назад

    🙏🙏

  • @MaheshBhoir-j3y
    @MaheshBhoir-j3y Месяц назад

    आदेश

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @avinashkango8980
    @avinashkango8980 28 дней назад

    🙏🙏

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh Месяц назад

    🙏🙏

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 Месяц назад

    🙏🙏🙏🙏