हरामखोर व भोंदू लोकांना प्रेमाची सभ्य भाषा कळत नसते,हेच खरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 480

  • @SwaraPawar-zo9zl
    @SwaraPawar-zo9zl Месяц назад +13

    किती तळमळीने बोलतायत सर. ग्रेट आहात. जो प्रामाणिक काम करतो तो असेच बोलतो.

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 3 месяца назад +22

    एकच नंबर भाषा गुरु माऊली अस्या लोकांना हीच भाषा नक्की समजेल जय गुरुमाऊली जय जगदंब अलख निरजन ओम नमो आदेश

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 3 месяца назад +8

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे ज्ञान देणारे,अतीशय, सुंदर आहे आई जगदंबेच्या कृपेने तूम्हाला उदंड आयुष्य लाभो तूम्ही अनेकांना भरपूर प्रमाणात प्रेरणा देतात, आशा लोकांना असेच, उत्तर दिले हे अगदी योग्य आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @manojnarake1285
    @manojnarake1285 2 месяца назад +10

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त - अलख निरंजन.

  • @rajabhautekadepatil5566
    @rajabhautekadepatil5566 2 месяца назад +3

    श्री.मुकुंद भाऊ खुप छान सडेतोड उत्तर दिले आपण. 🙏

  • @VijuTuhakre
    @VijuTuhakre 21 день назад

    ओम नमो आदेश गुरुमाऊली

  • @milindpandit8741
    @milindpandit8741 20 дней назад

    सर तुमचे व्हिडिओ ऐकून खुप छान ज्ञान देता ते. ऐकुन खुप तुमच्या पर्यंत येण्याचा विचार येतो माता जगदंबा कधी योग ,बोलवते ,तीची इच्छा ,तिने बोलवले तर नक्की येईल कारण माइ्या घरात सुद्धा आईसाहेब आहेत मी खुप श्रद्धाळु आहे जय जगदंब

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 месяца назад +10

    जय जगदंब भाऊ 🙏
    अगदी बरोबर आहे. योग्य लोकांना योग्य ती त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @SanKet-madhawai
    @SanKet-madhawai 2 месяца назад +7

    सर खरेला काटे असतात सर तुम्हाला जर आमच्यासारखे शिष्य घडवायचे असेल तर तुम्ही या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका आणि चिंता करू नका सर तुम्ही सत्य आहे आणि सत्याचा विजय होत असतो

  • @JyotiBhalerao-zw4vl
    @JyotiBhalerao-zw4vl Месяц назад +2

    एकच नंबर भाऊ 🙏आई सप्तश्रुंगी आपल्याला उदंड आयुष्य देवो 🙏

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 3 месяца назад +8

    जय जगदंबा ।
    ओम नमः आदेश ।
    आई गुरुमाऊली आदेश ।

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 3 месяца назад +4

    बोललात ते खरं आहे .अशा लोकांना अशाचप्रकारे खडसावून बोललं पाहिजे.अशा जळणाऱ्या माणसांना जगदंबेने कडकं शासन करावं .जय जगदंब गुरूजी

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 3 месяца назад +12

    चरण स्पर्श जय जगदंब जय जगदंब आपल्यासारखे गुरु मिळणे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते मी आपली शिष्य आहे जय जगदंब चरणस्पर्श

  • @VijayaKakade-rr5pw
    @VijayaKakade-rr5pw Месяц назад +1

    Jai Jagdamba,
    Khup ch ch chhan bolalt tumhi Guru 🎉
    स्वार्थी लालची पैसे घेऊन देवी चा प्रोग्रॅम म्हणजे एक एक मोठा बिझनेस च चालू झाला आहे..... त्यामुळे जिथे पैसे आले तिथे खरी भक्ती कमी आणि बाजार जास्त वाटतो, कोणाला गुरू करावे की नाही हा प्रश्न पडला होता मला....
    तुमचा व्हिडिओ बघून खरच सच्ची भक्ती मला दिसून येते, आणि मला दर्शनाला यावे असे मनापासून वाटते.
    जगदंबा देवी ची मर्जी असेल तुमचे आशीर्वाद असेल तर नक्की येईल.....
    जय जगदंबा
    जय सप्तशृंगी माता
    जय महलक्ष्मी माता

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 26 дней назад +1

    महाराज. सर्व प्रथम माझा परिचय मी यवतमाळ जिल्ह्यात राहतो. आणि मी माणूस द्या मला माणूस द्या. या विचारात होतो. अखेर मला देवरुपी माणूस मिळाला. ते तुमच्या रूपात. मला आज पर्येंत गुरु नव्हतं. माझे वय एकावण वर्ष झाले. महाराज मला शिष्य ची जागा द्या तुमच्या पदरात. जय तुळजा भवानी कृपा.🎉🙏🙏🙏

  • @VilasMendhare-ni6tl
    @VilasMendhare-ni6tl 22 дня назад

    गुरुजी आपणास शत शत naman🙏

  • @dineshphalke1128
    @dineshphalke1128 2 месяца назад +1

    जय जगदंब, सर एखादा व्यक्ती सरळ सदा सदाचारी असतो, त्याची भक्ती आणि मार्गदर्शन नी स्वार्थ आसते, सर्वांना हवासा वाटत असते, तेव्हा लोक असेच जळतात.
    आपण जे त्यांना उत्तर दिलत ते अगदी बरोबर दिले

    • @dineshphalke1128
      @dineshphalke1128 2 месяца назад

      मी एक अपूर्ण भक्त जय जगदंब

  • @d____c____2006
    @d____c____2006 2 месяца назад +7

    खतरनाक रिप्लाय दिला भाऊ🔥🔥🔥

  • @varshajaybhaye4421
    @varshajaybhaye4421 3 месяца назад +5

    खुप छान चोप दिला, अश्या लोकांना हिच भाषा कळते........

  • @SujataMannurakar
    @SujataMannurakar 23 дня назад +2

    नमः शिवाय

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ Месяц назад +3

    गुरुजी एक नंबर आपली प्रतिक्रिया देवी मावलिची भक्ती पूजन करण्याच सोंग आव आंगात आणून काही घुर्त लोक खरया भक्ताची निंदा नालस्ती करून आपल्या जीवनात पापाची साठवण बळच करून ठेवतात भक्ती करावी तर ती शुद्ध भावाने पवित्र मनाने करावी नाय तर करूच नाही उगाच परमेश्वरा वर भार (जय काळूबाई माता)

  • @rajnaik4842
    @rajnaik4842 2 месяца назад +1

    तुम्ही खरंच खुप छान सडेतोड बोलता सच्चा दिलाचे आहेत तुम्ही. मला तुमची भेट घ्यायची इच्छा आहे गुरु करुन घेण्यासाठी पण मी तुमच्या गावापासून दूर राहत आहे आणि माझी अर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे सध्या मला जॉब पण मिळत नाही त्यामुळे तुमच्या कडे यायला जमले नाही.
    माझ्या वर आई जगदंबेची कृपा व्हावी आणि लवकरच माझी आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणजे मला तुमच्या पर्यंत येणं शक्य व्हावे हि जगदंबा मातेचे चरणी प्रार्थना 🙏

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 3 месяца назад +7

    जय जगदंब भाऊ खूप छान व्हिडीओ बनवला अशा लोकांना हिच भाषा कळते 🙏🙏🙏

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 Месяц назад +1

    गुरुजी अलीकडेच ७-८ दिवसात तुमचे व्हिडिओ नजरेस पडले अक्षरशः भारावून गेलो. खूप छान सडेतोड उत्तर दिलं. धन्यवाद.

  • @sharayuvardam4769
    @sharayuvardam4769 25 дней назад

    जय गुरू देव नमस्कार

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 3 месяца назад +5

    Jay गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 2 месяца назад +2

    गुरूजी मला आपन. सांगितलेले फार आवडते‌ साधे आणि सोप्या शब्दात सागंता ल

  • @bhagwannimbalkar-ic7op
    @bhagwannimbalkar-ic7op 14 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 Месяц назад +1

    सर, तुमचा व्हिडिओ खूप आवडला

  • @fartade
    @fartade 3 месяца назад +14

    गुरुजी मी तुमचे व्हिडिओ बघते तुमचं गुरु सारखं ऐकते. तुमच्यापर्यंत येण्याची वाट मोकळी व्हावी ही जगदंबेच्या चरणी मागणी.

  • @anuratnaa_k
    @anuratnaa_k 2 месяца назад +2

    Guruji tumhi aamchya satti khup kahi changle sangt aaht 🙏

  • @vijayagale8521
    @vijayagale8521 3 месяца назад +2

    Sir tumhi kup swacha manache aaht ani tumhi kup great ahat sir jay jagdamb ❤❤ charn sparsha

  • @sadashivgargote6099
    @sadashivgargote6099 22 дня назад +1

    गुरूजी एवढं सांगायची गरजच नाही,काही भोंदू बावळट लोक टाइमपास म्हणून कमेंट करतात, तुमचं कार्य खुप छान आहे तुम्ही तमची माता जगदंबा देवी ची सेवा कायम सुरू ठेवावी!

  • @haribachavan8021
    @haribachavan8021 Месяц назад

    ❤❤❤❤जय माता लक्ष्मी ♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏

  • @DipakShete-tg8sm
    @DipakShete-tg8sm 2 месяца назад

    तुमची माहिती अतिशय सुंदर असते गुरुदेव....

  • @kishor..4546
    @kishor..4546 2 месяца назад +1

    भाऊ खूप छान उत्तर दिल तुमी त्याला 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 2 месяца назад +1

    Perfect uttar shikshaki peshache ani saccha guru che😊😊

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 3 месяца назад +3

    ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
    जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली

  • @yogeshkharat3053
    @yogeshkharat3053 17 дней назад

    Khop sundar utar

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 3 месяца назад +6

    बरोबर आहे सर तुम्ही त्या बाईला मदत केली जय जगदंबे सर

  • @sureshjaulkar
    @sureshjaulkar 2 месяца назад

    You are told Right. जय जगदंब.

  • @KapilMagre-t5k
    @KapilMagre-t5k 2 месяца назад +2

    तुमचे 1-2 व्हिडिओ पाहिलत.खूप chan महिती देता.
    तुम्ही आणि तुम्हाला पाहुन् खूप पॉझिटिव्ह एनर्जी अली.

  • @ramnathtalpe
    @ramnathtalpe 22 дня назад

    एकदम सत्य

  • @MeteKachru
    @MeteKachru 2 месяца назад

    भाऊ आपण फारच सडे तोड आणि सत्य बोलतात मी आपला व्हिडिओ पाहून फारच भाऊंक झालो माझे नाव कचरू काशिनाथ मेटे असून मी वैजापूर तालुका जिल्हा संभाजीनगर येथील राहणार आहे माझी घरची परिस्थिती अतंत्य खराब आहे मुलगा पत्नी बाकी नातेवाईक एकमेकाचे विचार पटत नाही आपण माझ्यावर जगदंबा माता नाथ संप्रदायाचा ईतर देवा देवतांचा प्रसाद म्हणून आशीर्वाद द्या व दर्शनाचा योग घडून अनावा रस्ता उपलब्ध करून द्यवा जगदंब जगदंब आदेश जय गुरू

  • @rameshwarimane8910
    @rameshwarimane8910 3 месяца назад

    जय जगदंब 🙏🌹नमो आदेश Sir🙏🌹You Are Always great sir🙏

  • @D.W-s2j
    @D.W-s2j 3 месяца назад +1

    आपण महान् आहात यात शंका नाही आम्ही सोबतच आहेत जय जगदंब नमो आदेश 💐🙏

  • @vishwarupa2007
    @vishwarupa2007 29 дней назад

    Barobr bolat sr tumhla pranam🙏🏻🚩

  • @swatishinde719
    @swatishinde719 Месяц назад

    Khup छान माहिती दिली

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 3 месяца назад +18

    समाजात अश्या निष्क्रीय लोकांच्या काॕमेंटस्वर आपण जे परखड बोललात हे योग्य च आहे.❤

    • @miradeore3175
      @miradeore3175 Месяц назад +1

      खूप खूप छान घोडे लावले सर

  • @Kavitapatil8368
    @Kavitapatil8368 2 месяца назад +1

    खरंच सर तुमचं म्हणणं बरोबर आहे 😊

  • @manwarshaikh7913
    @manwarshaikh7913 2 месяца назад +1

    आदेश महाराज ❤

  • @ArjunLondhe-m2d
    @ArjunLondhe-m2d 2 месяца назад +1

    Dhanyawad guruji Mumbai 🙏🙏❤️‍🩹👍

  • @KeshavGaikwad-i4s
    @KeshavGaikwad-i4s 2 месяца назад

    जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे महाराज जगदंबेच्या कृपेने तुमचं सर्व सुखकर होईल

  • @LIVE-gw6nn
    @LIVE-gw6nn 2 месяца назад +2

    नमो आदेश गुरुजी

  • @kumarsonawane8139
    @kumarsonawane8139 3 месяца назад

    आज मी आपलं रौद्र रूप बघितलं पण असो कधी कधी धारण करावं लागतं लोक सुधारत नाही असे ❤❤नमो आदेश जय जगदंब आपल्या चरणी या पामर भक्ताचा साष्टांग दंडवत

  • @vanitachavan5551
    @vanitachavan5551 3 месяца назад +10

    बोल मांढरच्या काळीच चांगभलं 🙏🙏

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 3 месяца назад +3

    जय जगदंबे,जय मल्हार,दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.दावडी निमगाव खंडोबाचे ता.राजगुरुनगर जि.पुणे.मु.वाघापूर ता.संगमनेर,जि.अहमदनगर.जय गुरूदेव आशिर्वाद आसु धावा .

  • @vaishnavitaimaharajandhale6960
    @vaishnavitaimaharajandhale6960 2 месяца назад +1

    रामकृष्णहरि

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade 3 месяца назад +6

    भाऊ तुमच्या सारखा माणूस होण शक्य नाही तुम्ही खुप मोठे मनाचे आहेत

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 Месяц назад

    Pranam sir❤

  • @dayananddombale9943
    @dayananddombale9943 3 месяца назад

    Great super ❤❤❤❤❤😊

  • @devrajdeshman4828
    @devrajdeshman4828 2 месяца назад

    राधे राधे गोविंदा

  • @kashinathmali2290
    @kashinathmali2290 2 месяца назад

    सतनमो आदेश

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 3 месяца назад

    Jay jagdamb guruji🌺🌺

  • @ravindrakenjale261
    @ravindrakenjale261 Месяц назад

    देऊळगावचे आंधळे महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार.तुमचे व्हिडिओ पाहतोय, खुप देव देवतांची माहिती मिळत आहे व माझ्या ज्ञानात भर पडत आहे. देऊळगावला येवून तुमचे दर्शन घेऊन मला आशिर्वाद घ्यायचे आहे. जगदंबानी माझी भेट घडवून आणावी. हिच जगदंबा चरणी माझी प्रार्थना करत आहे.

  • @SurajPandgale
    @SurajPandgale Месяц назад

    मस्त झापल

  • @babajikharabi9035
    @babajikharabi9035 2 месяца назад +1

    जय जगदंबे

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 3 месяца назад

    जय गुरुदेव सादर चरणस्पर्श गुरू माऊली जे तुमचे आहेत त्यांचं तुमच्या वर अतोनात प्रेम आहे त्यांची तुमच्यावर अपार श्रद्धा आहे आणि जे आपले हितशत्रूच आहेत त्यांना. शास्त्र ज्ञान विषयी चोख ऊत्तर द्यायलाच पाहिजे पण हिशोब द्यायची काडीचीही गरज नाही कारण कुणीतरी ऐरागैरा आमच्या माऊलीला पगार वगैरे विचारतात आणि गुरूदेव त्यांना हिशोब देतात हे ऐकून मनामध्ये कसेतरीच वाटले आणि विचारणाऱ्याच कानफाड बुटाने फोडावेसे वाटते . गुरुदेव जगतगुरु संत तुकाराम महाराज महात्मा जोतीराव व सावित्रीबाई यांनाही दूष्ट लोकांनी असाच त्रास दिला होता चांगल्या माणसांनाच त्रास होतो म्हणून आपणही हे समजून घ्यावे व स्वतः ला जास्त त्रास करून घेऊ नये हि विनंती .जय जगदंब गुरुदेव

  • @sagaringle917
    @sagaringle917 3 месяца назад

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली...

  • @ravipardeshi2176
    @ravipardeshi2176 2 месяца назад

    खुप खुप जबरदस्त झाडल गुरुजी त्या नालायकना

  • @pralhadkhunte9130
    @pralhadkhunte9130 2 месяца назад +1

  • @SangitaGhanate
    @SangitaGhanate 2 месяца назад

    Guruji Jay Jagdamba

  • @SangeetaBhondve-oo5qv
    @SangeetaBhondve-oo5qv 2 месяца назад

    सर सडे तोड उत्तर देले खूप छान केल जगात खूप लोक आशीआहे

  • @GanpatBhoite
    @GanpatBhoite 3 месяца назад +30

    तुकाराम महाराज सुद्धा तुमच्यासारखे बोलायचे तुमच्या भाषण ऐकून अतिशय खुश झालो सडेतोड उत्तर दिल्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद जय जगदंबा गुरुजी

    • @shriramgawai1197
      @shriramgawai1197 2 месяца назад +5

      तुकाराम महाराजांची तुलना कोणासोबतही करु नका महाशय.तुकाराम महाराज जगतवंदनीय आहेत.

    • @BhaktiShette
      @BhaktiShette 2 месяца назад

      नमस्कार गुरुजी अघोरी दिक्षा घेण्या साठी 30 हाजार लागतात🙏

    • @BhaktiShette
      @BhaktiShette 2 месяца назад

      खुप छान माहिती देता आणि खुप समजून सांगता❤ छान गुरु जी

    • @SSCHSCDET
      @SSCHSCDET 2 месяца назад

      tukaram maharajanchi tulna hya maharajanchi karne chukicha aahe karan he maharaj ......direct comment karnare lokana haramkhor asa boltat video madhi...so tukaram maharaj lokana haramkhor asa kadhich bola nahi . jya lokani tukaram maharajana trass dila tya lokana tukaram maharaj kadhich shivigal karat navte ....so he maharaj tukaram maharaj tyachi tulna aatishay nishedh karava lagel...so he maharaj tukaram maharaj kase honar please sorry but mala tumchi comment la uttar dyava lagtai

    • @AshwiniShinde-k1q
      @AshwiniShinde-k1q Месяц назад

      तुला तुकाराम माहिती नाही..te संत झाले te काy होते te nit माहित घे

  • @ganeshbirwadkar5094
    @ganeshbirwadkar5094 3 месяца назад +3

    जय भवानी, जय शिवराय, जय जगदंबा.

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 3 месяца назад

    Jay Sri Mata Rani kurpa Jay Sri Krishna Radhe Radhe Raam Raam ❤❤

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 3 месяца назад +5

    गुरुजी शांत व्हा आपल्या देशात हिंदू देवी देवता संत गुरू यांना नाव ठेवणारे सुधारणार नाहीत. आपल काम चालू ठेवा.आपल्या सारख्या ओरिजनल गुरुंच महत्व मुर्खांना नाही कळणार ❤ओम महाशक्ती लिंगभैरवी जय जगदंब शिव शंभो ❤

  • @RamdasGarje-wm5sm
    @RamdasGarje-wm5sm 2 месяца назад +6

    जाऊ द्या सर भुंकनारे कुत्रे भुंकनारच, आपन लक्ष्य देउ नये साष्टांग दंडवत🎉🎉🎉🎉❤

  • @MalanChavan-jh7uy
    @MalanChavan-jh7uy Месяц назад

    नमस्कार सर बरोबर आहे तुमची बरोबर आहे सर

  • @vithobahirve6065
    @vithobahirve6065 Месяц назад +1

    आजचा विषय खरच छान होत कारण मी
    सुध्दा वयाच्या सातव्या वर्षापासून आंबाबाईचा सेवक आहे हे सगळे भोगलेले आहे
    आम्ही सुध्दा आई भवानीचे मंदीर बांधले आहे

  • @Madhuri-i5t
    @Madhuri-i5t Месяц назад

    अगदी बरोबर.

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 3 месяца назад +3

    वा छान उतर दिसतं गुरुजी मी सुध्दा मातंग आहे बरोबर बोललात नमस्ते गुरुजी

  • @saylikambli2376
    @saylikambli2376 Месяц назад

    छान बोलत आहे

  • @YogeshKadale-dy9qj
    @YogeshKadale-dy9qj 3 месяца назад +2

    जय जय श्री गुरुराज दत्त

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 3 месяца назад +4

    Jai jagdamb bahu🙏

  • @ganeshchaudhari3513
    @ganeshchaudhari3513 3 месяца назад +1

    नमस्कार गुरूजी
    कोटी कोटी प्रणाम

  • @ashokgaikwad7430
    @ashokgaikwad7430 3 месяца назад

    Jai jagdamba guruji.❤

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 3 месяца назад

    तुमच्या कार्याला त्रीवार सलाम❤❤❤

  • @nileshtupe8662
    @nileshtupe8662 3 месяца назад

    🌹💐Shree Swami sada🌹💐 sahayate

  • @VishalAdagale-od2ho
    @VishalAdagale-od2ho 3 месяца назад +1

    आंधळे सर तुम्ही बोलला एक नंबर

  • @swatishinde719
    @swatishinde719 Месяц назад

    Tumacha घटस्थापनेचा व्हिडिओ खूप आवडला

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 3 месяца назад

    Guruji Jay jagadamà 🙏🙏🙏

  • @keshavgopinandan7853
    @keshavgopinandan7853 2 месяца назад

    आंधळे भाऊ आज पर्यंत तुमचे बरेचसे व्हिडिओ आम्ही ऐकले बऱ्यापैकी ज्ञान तुम्हाला आहे आहे असे वाटले या पंथात असून सुद्धा बऱ्यापैकी अध्यात्मिक उंची आपल्याकडे आहे असे वाटले परंतु आजचा व्हिडिओ पाहून घोर निराशा झाली अहो भाऊ अध्यात्माचा अभ्यास करताय नाही सीता मायला लोकांनी सोडलं नाही तुम्ही आम्ही कोण आणि तुम्ही कोणाच्या नादी लागला तर तुमची प्रगती खुंटून जाईल प्रसिद्धीच्या मागे लागला तर गमावून बसाल मी केला अहंकार सोडा तुम्ही कोण करणार पान सुद्धा हलत नाही अहो भाऊ जगात वाईट आहे म्हणून चांगले किंमत आहे जगात खोटं आहे म्हणून खऱ्याला किंमत आहे देव आणि दानव मानव आणि राक्षस दोन्हींचा निर्माता तोच आहे तिन्ही गुण त्याच्याकडे आहेत हे तुम्हीच अनेक व्हिडिओ मधून सांगतात तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण रेशीम माणसं म्हणजे अध्यात्मिक परीक्षा घेण्यासाठी परमेश्वराने पाठवलेले असतात आपल्यासारख्या मोठ्या व्यक्तीने अधिकारी व्यक्तीने अशा छोट्या-मोठ्या नळावरच्या भांडणाची भांडण करत बसण्यात काय अर्थ आहे त्यात तुम्ही प्राध्यापक आहात काय जास्त सांगावे आपण अधिकारी आहात ज्ञानी आहात तपस्वी आहात त्यामुळे देऊ नये मी वयाने जरी मोठा असलो तरी आपल्यापेक्षा का नाही तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आम्हाला नाही कधी भेट सुद्धा नाही व्हिडिओ बघतो दुसरा भाग आवडला म्हणून तुम्हाला कमेंट केली बाकी मज पामरासी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी जे वाटलं ते सांगितलं चुकलं असेल तर माफ करा

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai 2 месяца назад

      Action la reaction दिली पाहिजे दादा , नाहीतर गैरफायदा घेतात , तुमच्या वर कोणी खोटे आरोप केले तर तुम्ही काय गप्प राहणार का .मुळात दोन शब्द दुसऱ्याच्या उचापत्या करणाऱ्या ,खोटी बदनामी करणाऱ्या लोकांना उपदेश दिला असता तुम्ही तर फार बरे झाले असते, समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचे कारण तुमच्या सारख्या लोकांची मानसिकता आहे.आपल्याला काय करायचे ,त्याच तो पाहून घेईल,किंवा आपली इज्जत जाईल या भीतीने लोक खोटे आरोप ,अपमान सहन करतात.पण आमच्या कडे साम, दाम ,दंड ,भेद ही नीती अवलंबली जाते.
      कीड जागेवर रोखायची .
      चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही.अध्यात्मातील इतर व्यक्तिरेखांच्या पण अभ्यास करा की ज्यांनी स्व रक्षणासाठी हाती शस्त्र घेतले होते.क्रोध देवी देवतांना पण येत होता. वआहे.
      प्रसिध्दी साठी आपल्या वर केलेले आरोप कोण कशाला व्हिडिओ करून सांगेल ,हे साधे सरळ गणित तुम्हाला समजले पाहिजे.राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा वध केलाच पाहिजे.
      मग तो देवाकडून असो की माणसांकडून.

  • @Devilgaming-jt9sj
    @Devilgaming-jt9sj 2 месяца назад

    खूप छान सर

  • @SambhajiJadhav-e7h
    @SambhajiJadhav-e7h 29 дней назад

    🚩🙏🌺जगदंब जगदंब 🌺🙏🚩

  • @kalpanakamble6480
    @kalpanakamble6480 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी तुम्ही अगदी बरोबर आहे गुरुजी

  • @chandrakalasnap8315
    @chandrakalasnap8315 3 месяца назад +4

    जय जगदंब गुरुजी कल्याण वरून सानप

  • @santoshtalawadekar4875
    @santoshtalawadekar4875 3 месяца назад

    Jay shree krishna❤❤

  • @PravinaWagh-i4y
    @PravinaWagh-i4y Месяц назад

    खूप छान सर किती तळमळीने बोललात सर

  • @sunitadhage9015
    @sunitadhage9015 2 месяца назад +1

    मी आजच तुमचे दोन व्हिडीओ ऐकले खूप छान सडेतोड उत्तर दिलात गूरू भाऊ दोन दोन किलो सोन घालून फिरणारे महाराज अशा व्यक्तिना दिसत नाहीत का? गौरी पूजन माहीती अतिशय आवडली