नवरात्रीमध्ये संचाराची शक्ती कशी वाढवायची? संचार मोकळा कसा करायचा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • नवरात्रीमध्ये संचाराची शक्ती कशी वाढवायची? संचार मोकळा कसा करायचा?#ghatasthapana#navratri2024

Комментарии • 176

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 2 часа назад +1

    बाबा संचार येण्यापूर्वी आपले काही नुकसान घरगुती वाद कामात यश नाही येत सगळेच रस्ते बंद होतात असे वाटतेय जीव द्यावा असे काही होते का ❤🎉🎉

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh 7 дней назад +9

    जय आदिशक्ति जय सप्तश्रुंगी

  • @PunjaramPachare
    @PunjaramPachare 5 дней назад +2

    गुरुवर्य आपण यूट्यूब मधून देवी देवतांचे आचरण माहिती लोकापर्यंत पोहोचता तर ज्यांना देवी देवतांच्या माहिती कळत नाही त्यांच्यासाठी भाग्याचा आहे आपल्याला मनःपूर्वक नमस्कार

  • @supers2fun802
    @supers2fun802 6 дней назад +1

    जय गुरदेव मी माया पाटील इचलकरंजी बाबा मी तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पाहते वरील व्हिडिओ खूपच महत्त्वाचा वाटला खुपचं चांगली माहिती आपण सर्वांना सोप्या भाषेत दिलीत आम्ही भाग्यवंत म्हणूनच आपल्यासारखे सद्गुरू लाभले जय गुरुदेव जय आदिशक्ती

  • @VanitaKale-z7x
    @VanitaKale-z7x 3 дня назад +1

    माहिती खूप छान होती आवडली

  • @रांजणगावगिरीतडका

    जय शक्ति नमो आदेश गुरुजी

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 7 дней назад +1

    👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुपच छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। जय आदिशक्ती 🙏🙏👌👌

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 4 дня назад

    🙏🏻🌹खूप छान माहिती दिली तुम्ही गुरुवर्य🌹🙏🏻

  • @damamakone965
    @damamakone965 7 дней назад +2

    जय आदिशक्ती🙏🙏 जगदंब जगदंब🙏🙏 खूप छान माहिती दिली 🙏

  • @Sarala_sadgir____
    @Sarala_sadgir____ 5 дней назад +1

    नमो नारायणा गुरुदेव

  • @sachinbhosale5666
    @sachinbhosale5666 6 дней назад +1

    खुप छान माहिती दिलीत गुरुवर्य, जय आदिशक्ती

  • @NavnathMhatre-k3n
    @NavnathMhatre-k3n 3 дня назад +5

    🙏नमस्कार गुरुदेव 🙏आपली शक्ती एखाद्या तांत्रिक किवा दुश्मन शत्रू भगत ने त्याचेकरे खेचुन घेतली आसेल तर ती शक्ती आपले करे परत कशी येईल एकादा उपाय सांगा माझे देवी देव बंधनातून खुल्ले झाले पायजेत 🙏🙏

    • @himmatborse1066
      @himmatborse1066 День назад

      शक्ती खरंच खेचली जाऊ शकते कां

  • @AKSHATALOVE-e8x
    @AKSHATALOVE-e8x 6 дней назад +1

    Khup mahiti purn video aahe pranaam baba

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 7 дней назад +1

    जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव

  • @anitabhadrike6482
    @anitabhadrike6482 3 дня назад

    TuljaBhavani mata ki Jai🙏

  • @NitaKulkarni-fd9ew
    @NitaKulkarni-fd9ew 4 дня назад +3

    गुरुजी मला संचार होतो अंगावर शहारे येतात मला मानसिक ताण पडतो असं का होतं मी स्वतः देवच सगळे कर्तेपण मला वाईट घटना आधी कळते पण भुतं आहे असं मला भास होतो असं का

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 6 дней назад

    खरंच खूप छान आहे बाबा खूप खूप धन्यवाद 🙏🙏💯💯👌👌🌷🌷🙏🙏🙋🙋

  • @RenukaJoshi-m7n
    @RenukaJoshi-m7n 7 дней назад +16

    बाबा मी रेखा जोशी संभाजीनगर येथून बोलतेय मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते नवीन व्हिडिओ पडला की पाहते खूप छान माहिती सांगतात बाबा तुम्ही खूप छान माहिती सांगा मला तुळजापूरच्या देवीचा संचार आहे तुम्ही जे आंघोळ सांगितली पंचामृत आणि खांद्यावर करावी का डोक्यावरून करावी रोज

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  7 дней назад +10

      पहिल्या दिवशी डोक्यावरून करा नंतर खांद्यावरून करू शकता

    • @sambhajisuryavanshi9198
      @sambhajisuryavanshi9198 7 дней назад +1

      🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩

    • @shantadodtalle7467
      @shantadodtalle7467 6 дней назад +1

      धन्यवाद दादा मला तुळजाभवानी चा संचार, आहे, नवीन वार, आहे, आणि अजून वर्षे पण झाले नाही ओ, देवदेवला पण संचार, पहिल्या दा झाला आणि आता होतच नाही ओ 🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭दैवी शक्ती वर विसवास बसला आहे पण मी खुप परेशान, आहे, संचार होतो नाही ओ, येणार आहे, आई जंगंदंबा हो मला आहे विसवास 💃💃💃💃💃🔱🐾🔱🐾🔱👍👍👍🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🌹🌹🌹आदिशक्ती 6:54 ला नमस्कार

    • @amrutakhandve8906
      @amrutakhandve8906 5 дней назад

      Gomutra n Tulsi patra navratrit upavasala chaltat na ?

    • @rahulgulvi6386
      @rahulgulvi6386 4 дня назад +1

      Jay ai tuljabhavani 💐🙏 baba khup uttam mahiti detat tai 🙏 tai tumhi ashich seva karat Raha 🎉🙏

  • @vidyakadam9853
    @vidyakadam9853 5 дней назад

    जय माता दीं ❤❤

  • @MayaDesai-cz6gl
    @MayaDesai-cz6gl 6 дней назад +1

    Khup Chan mahiti sagitali ❤

  • @AKSHATALOVE-e8x
    @AKSHATALOVE-e8x 6 дней назад +1

    Pranaam baba

  • @ushasapkal2302
    @ushasapkal2302 6 дней назад

    हरि ॐ दादा 🙏🙏खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @vaishaligade-vi9yw
    @vaishaligade-vi9yw 4 дня назад

    आई राजा उदे उदे

  • @sangramnangarepatil6157
    @sangramnangarepatil6157 7 дней назад +1

    नमो आदेश बाबा....♥️

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 7 дней назад +2

    आदेश

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 6 дней назад

    खुप च छान माहिती दिली. धन्यवाद

  • @ईंदुक
    @ईंदुक 2 дня назад

    मेंदू ताई गुरुजी मला तुमची माहिती खूप आवडते माझ्या घरी रेणुका मातेचा ठाणा आहे पण मला हजरी आल्यावर समोर काही दिसत नाही त्यासाठी काय करावे याचा व्हिडिओ जरूर बनवा

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 2 дня назад

    🙏🙏🙏🙏

  • @AmolDhodare-z6x
    @AmolDhodare-z6x 6 дней назад

    खुप छान माहिती दिली बाबा धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🌿🌿🪔 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

  • @vaishalikandhare9324
    @vaishalikandhare9324 5 дней назад

    🙏

  • @radhajangle6600
    @radhajangle6600 7 дней назад

    खूप खूप धन्यवाद बाबा 🙏🌺

  • @AbhishekPanagale
    @AbhishekPanagale 5 дней назад +1

    गुरुजी तुम्ही चिंचणी गावची मायक्का या देवी बद्दल माहिती द्या एक video बनवा.🚩🙏

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh 7 дней назад

    खूब छाण

  • @MadhuriJadhav-b9p
    @MadhuriJadhav-b9p 7 дней назад

    जय आदिशक्ती गुरूदेव दत्त नमो आदेश

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 6 дней назад

    जय गुरुदेव 🙏🏻

  • @ashokgavli8701
    @ashokgavli8701 5 дней назад

    ओम नमो आदेश 🙏🙏

  • @More-jnabai
    @More-jnabai 7 дней назад +2

    कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 6 дней назад

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷🙏🌷

  • @ronitmhaske2481
    @ronitmhaske2481 6 дней назад +8

    9 दिवस ते एकच लिंबू वापरायचं का? रोज नवीन घायच आणि नंतर त्या लिंबाच काय करायचं

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  6 дней назад +3

      ते दररोज बदलायचे पाण्यात सोडून द्यायचे

    • @ronitmhaske2481
      @ronitmhaske2481 6 дней назад

      @@सनातनसत्य धन्यवाद 🙏

    • @ronitmhaske2481
      @ronitmhaske2481 6 дней назад +3

      गुरुजी तुम्ही काळकाई देवी वर व्हिडिओ बनवा ना कशी भक्ती करायची तिची

    • @Kiran-m1j
      @Kiran-m1j 6 дней назад +1

      रोनित मस्के तुझा नंबर दे ना भाई कोणता गाव Tujha

    • @ronitmhaske2481
      @ronitmhaske2481 6 дней назад +1

      @@Kiran-m1j नंबर का

  • @ArchanaShinde-xt5gf
    @ArchanaShinde-xt5gf 3 дня назад +1

    खूप छान मला खूप विचारू का

    • @ArchanaShinde-xt5gf
      @ArchanaShinde-xt5gf 3 дня назад

      सगळीकडे बघितलं की देवीच सांगतात

    • @ArchanaShinde-xt5gf
      @ArchanaShinde-xt5gf 3 дня назад

      संबळ देवीचे गाणी हे अकल की वेगळच वाटत अंगावर काटा येतो डोळ्यात अश्रू अस होत पण मला खर का वाटत नाही माहीत नाही वेगळाच त्रास होतो

  • @ReshmaShirsange
    @ReshmaShirsange 6 дней назад

    नमस्कार बाबा धन्यवाद बाबा❤❤❤❤

  • @दत्तात्रयगोरेनाना

    नमस्कार बाबा,
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @हिरकणी
    @हिरकणी День назад

    लिंबू दररोज नवीन घ्यायचा आहे

  • @kidszone7558
    @kidszone7558 7 дней назад +3

    Navratri sathi havanachi vidhi sanga

  • @kiranband160
    @kiranband160 7 дней назад +2

    फारच सुंदर अशी माहिती दिलात पण जर आपल्या घरात नवरात्रीचे घट बसवले गेले असतील तर तेथे हा विधी केला तर चालेल का

  • @damamakone965
    @damamakone965 7 дней назад +4

    बाबा माझ्या अंगात तुळजाभवानी चा संचार आहे🙏मी गोमुत्र पिते तुळशी ची पाने पण खाते बाबा मला तुम्हाला भेटण्याची खूप खूप इच्छा आहे लांब असल्यामुळे येऊ शकत नाही शिर्डी, ता, अहिल्यानगर जगदंब जगदंब🙏🙏

    • @damamakone965
      @damamakone965 7 дней назад +1

      जिल्हा अहिल्यानगर

  • @BharatPatil-ef3yc
    @BharatPatil-ef3yc 6 дней назад

    Jai adishakti🙏🙏

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 6 дней назад

    जय आदिशक्ति

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 7 дней назад

    ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः

  • @SadhanaKale-v6p
    @SadhanaKale-v6p 6 дней назад

    जय आदिशक्ती 🙏🙏🙏🙏🙏

  • @DrivingSkillRasayani
    @DrivingSkillRasayani 2 дня назад +1

    Sanchare mnjye ky n ka krva kshyasathi

  • @Sushsagar
    @Sushsagar День назад

    नमस्कार दादा

  • @snehakoli6030
    @snehakoli6030 7 дней назад +2

    namaskar dada

  • @keshavp.6088
    @keshavp.6088 3 дня назад

    नमस्कार गुरुजी
    माझ्या आई ला खूप त्रास होतोय वार दबलेल आहे. खूप अशक्त झाली आई. ग्यानमाळ टाकायची आहे
    योग्य मार्गदर्शन मिळत नाही आहे plz help me.

  • @suvarnapimpale6300
    @suvarnapimpale6300 4 дня назад

    गुरूजी गेली दोन ते तीन वर्षे झाली माझ्या अंगावर लाल चट्टे आणि खाज सुटते, उपचार खुप झाले काहीही फरक नाही पडला... परंतु काही नातलगांचे म्हणणे आहे की तुळजाभवानी मातेची परडी घेतल्याशिवाय कमी नाही होणार... तसेच मला वारे आल्यासारखे सतत जाणवत राहते परंतु बाहेर पडत नाही... नवरा आणि सासू या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही... मग काय करावे??? मार्गदर्शन नक्की करा गुरूजी 🙏

    • @rahulgulvi6386
      @rahulgulvi6386 4 дня назад

      Tai baba na call kara uttam salla detil tens naka gheu Jay tuljabhavani 💐🙏

  • @ronitmhaske2481
    @ronitmhaske2481 6 дней назад +1

    नवरात्री मध्ये कुंकू मार्चन कस करायचं ते सांगा

  • @SheetalThakur-n7w
    @SheetalThakur-n7w 6 дней назад +2

    गुरूजी मि महाकाली ची भक्ती णी आहे मला महाकालीची हाल चाल जानवते आणि देव पुजा करताना देखिल जाब्या येते डोळ्या तून धारधार पाणी येवू लागते आंग जड होउ लगते डोख दुखत कानात भोंगि कीड्याचा आवाज येतो मि च आहे हे मला जानवत नाही अस का गुरूजी होत आसेल

    • @angbroadinfo8792
      @angbroadinfo8792 5 дней назад +1

      संचार आहे तुम्हाला
      अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र टाकत चला आणि देवपूजा झाली एक मूठ भर मिठ आप्ल्या घरातील एखाद्या सदस्याला सांगायचं ७ वेळा उतरून घ्यायचं म्हणजे निगेटिविटी निघून जाईल आणि वारे लवकरच मोकळे होईल शिवाय याने शारीरिक त्रास सुध्दा होणारं नाही.गुरू नसल्यास हेच करावं आणि असतील तर गुरू मंत्र जाप करत चला एक माळ

    • @rahulgulvi6386
      @rahulgulvi6386 4 дня назад +1

      Dada ni khupp mst sangitla tai 💐🙏 Jay mahakali 🎉

  • @smitakumbhar4760
    @smitakumbhar4760 7 дней назад +2

    Jay gurudev jay aadishakti baba khupcha mahtvachiahitiilali dhyavad ajun ak jya limbuvar Kapur lavlela dakhavalat prathana jhalyavar to limbu kay karayacha krupa karun margadrashan kara

    • @हिरकणी
      @हिरकणी 7 дней назад +2

      तो रोजच्या रोज पाण्यात सोडायचा

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  6 дней назад +2

      तो दररोज बदलायचा पाण्यात सोडायचा

  • @MathuraShelke-z2r
    @MathuraShelke-z2r 7 дней назад +1

    बाबा फार छान बोलता बाबा माज्या अंगात सप्तश्रुगी आईची हवा यायची पन आता येत नाही काय करु मी

  • @Pagal-i8g
    @Pagal-i8g 5 дней назад

    Maharaj Ji tuljabhavni ka mantra bataye konsa jap kare

  • @chaitanya6613
    @chaitanya6613 3 дня назад

    Namskar kaka 🙏kaka majya angat devicha sanchar tr nhi ahe pn mi mi jevha pn durga shptshati path krte tevha mala deviche swapn yetat ani mi saptshrungi aai la pahile ki as watte ki khup radav ani mitti maravi aai la ani jevha ghari aarati krte tevha kahi watht nhi pn baher kuthe aarati chalu hote tevha man majje khup bharlya sarkhe vatte veglech fil hote koni devi baddl bole tr tasech hote ani kahi devan baddl bole ya phone vr ale ki patkn shahare yete angavr ase ka hote plz mala sanga mi aai chya navane mangalvar krte ,pornima pn krte ani fkt navratri upvas krun durga shaptshanti path krte 14 path astd plz kaka mala sanga na

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 6 дней назад

    गुरुजी नमस्कार. खूप उपयुक्त माहिती दिलीत. दररोज नवीन लिंबू घ्यायचे ना , साधने नंतर त्याचे काय करायचे? कृपया सांगावे.🙏 जय आदिशक्ती 🌹🙏

  • @AmolKanake-r1f
    @AmolKanake-r1f 6 дней назад +2

    ज्यांच्या अंगात येत नाही त्यांना देवी अंगात येण्यासाठी काय करावे प्लिज सांगा गुरुजी🙏

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  6 дней назад

      त्यासाठी तुम्हाला मला येऊन भेटावे लागेल

  • @Sonali-cz7vf
    @Sonali-cz7vf 2 дня назад

    गुरुजी मी जर देवपूजा करत असले तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि रडु पण येत काबर माहित नाही

  • @malhar63
    @malhar63 День назад

    गुरूजी कापूर पेटवलेली लिंबाचं नंतर काय करायचं

  • @SonaliGadade-q7i
    @SonaliGadade-q7i 6 дней назад +1

    मी अंबाबाई येमाई आई काळूबाई ची भक्त आहे

    • @rahulgulvi6386
      @rahulgulvi6386 4 дня назад

      Khuppppp Sundar tai 🙏💐 ambabai, yemai, ai Kalubai khuppp uttam ayush denar ,🙏💐

  • @Akshaychanal
    @Akshaychanal 4 дня назад

    Maz var mokda nahi zal ajun guruji kay karav lagel

  • @pandurangdhumal5672
    @pandurangdhumal5672 3 дня назад

    बाबा नवरात्रि मध्ये उपवास केला तर कामावर जाऊ शकतो का कारण माझ्या पण अंगात संचार येतो

  • @kalpanaveer2133
    @kalpanaveer2133 6 дней назад

    ​ प्रतिउत्तराकरीता धन्यवाद 🙏🏼,थोडी आणखी मदत हवी होती. आमच्या देवघरात विष्णु, लक्ष्मी, गणेश, हनुमान मूर्ता व कुंभार गावची चंद्राताई (ताई-आई) यांचा एक फोटो आहे .मग तो पण त्या आरासासोबत ठेवावा का?

  • @kailasshinde2153
    @kailasshinde2153 6 дней назад

    रूद्रक्ष माळ गुरु मंऋ जपा केलातर चालते का 9 दिवस आणि स्वामी सेवा केली तर चाललेत का गुरूजी मला सांगा याचं उत्तर

  • @SiddeshThosare-v4l
    @SiddeshThosare-v4l 3 дня назад

    Mala mhasoba maharajan cha sanchar aahe tar ma mi pan haach upay karu ka

  • @shukratanaik4557
    @shukratanaik4557 4 дня назад

    Ghat stapna cha kalash Kasa basvaicha yacha pan ek video Kara baba

  • @kailasshinde2153
    @kailasshinde2153 6 дней назад +1

    लिंबू वर कापुरवाडी पेटले लिबू काय करायचे किती दिवस ठेवावे रूद्राक्ष माळ चालेत का सर्व मंऋ मला सांगा गुरजी

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  6 дней назад

      लिंबू दररोज पाण्यात सोडायचा व दररोज नवीन लिंबू घ्यायचा

  • @nehakamble5168
    @nehakamble5168 4 дня назад

    लिंबू कापाचे नाही मनतात नवरात्र मध्ये...जय अंबे आई

  • @shitalghume-z4e
    @shitalghume-z4e День назад

    नवरात्रीमध्ये संचार येतो का येतात का पाचव्या माळी पर्यंत

  • @hemadhadke1543
    @hemadhadke1543 День назад

    Guruji. Majhya. Angat. Pan sanchar. Hoto. Pan. To. Mokala. Karayla. Guru. Khup. Paise. Magtat. Me. Kay. Karu

  • @sushanttakke
    @sushanttakke 4 дня назад

    Vitthalai devic vara yet fhudca disat nahi mokala kasa karayc

  • @meghanapansare8809
    @meghanapansare8809 2 дня назад

    Shibir kuthe ahe.

  • @nilamjadhav2435
    @nilamjadhav2435 6 дней назад

    Baba me tumche video roj bgtey tumhi maja cl uchala na mala bolaych ahe tumchya shi

  • @csurekha3221
    @csurekha3221 4 дня назад

    लिंबु रोज नविन घयाचे का

  • @odhnatyanchi
    @odhnatyanchi 6 дней назад

    माझ्या पायात पिरांची चांदीची बेडी आहे. माझ्या घरी नवरात्रीचे घट बसतात.
    तर हे केले तर चालेल का

  • @varshakadam7379
    @varshakadam7379 6 дней назад +1

    गुरूचा मंत्र नाही दिला त्यांनी काय करायचं

  • @pandurangpadwal3420
    @pandurangpadwal3420 2 дня назад

    सुतक,सुयारा असेल तर ही साधना करू शकतो का 🙏

  • @csurekha3221
    @csurekha3221 4 дня назад

    गुरुवर्य मला गुरु नाही तर काय करावे

  • @ANIME_NOTI_HISTORY
    @ANIME_NOTI_HISTORY 5 дней назад

    बाबा लिंबु वार कापूर जालून हालद कूंकू
    ते लिंबुच काय करावे सांगा

  • @RahulJumde-e6z
    @RahulJumde-e6z 6 дней назад

    सर रविवारी तुळशीचं पान खाता येत का

  • @Shubhamjoshi-yi1xq
    @Shubhamjoshi-yi1xq 6 дней назад +1

    ती विद्या मंदिरात केली तर चालन का

  • @swarapawar6795
    @swarapawar6795 5 дней назад

    जय श्री तुळजाभवानी !!
    गुरूजी मला आई तुळजाभवानी‌ चा संचार आहे. पण माझ्या कडे आई चा मंत्र नाही. तर मी कोणता मंत्र जप करावा. मी ॐ श्री तुळजाभवानी देव्य नमः हा मंत्र जप करते. तर ह्या मंत्राचा जप केल्याने शक्ती वाढते का. प्लीज मला योग्य मार्गदर्शन करा.

    • @swarapawar6795
      @swarapawar6795 5 дней назад

      हा मंत्र जप केल्यानंतर संचार येतो देवीच्या वारा दिवशी व कही संकेत मिळतात .त्रास होतो. तर कधीकधी वारे बोलते .पण समोरच्या व्यक्तीला सांगताना तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत. असे वाटते कोणी तरी बोलू देत नाही .
      असे का होते.

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  5 дней назад

      चालेल परंतु गुरु मंत्र घ्या

    • @rahulgulvi6386
      @rahulgulvi6386 4 дня назад

      ​@@swarapawar6795 tai mantr barobar ahe 🎉 baba na guru kara 🙏

  • @shobhahirulkar6924
    @shobhahirulkar6924 5 дней назад

    बाबा त्या निंबू च काय करायचं कपूर लावेल सांगा 🙏🙏

  • @vishalesamant
    @vishalesamant 5 дней назад

    मी दही दुध खात नाही नाही टाकलें तर चालेल का

  • @swarapawar6795
    @swarapawar6795 5 дней назад

    तुळजाभवानी मातेचा कोणता मंत्र जप करू

  • @darshansalvi8271
    @darshansalvi8271 2 дня назад

    Pn tya limbu cha kay karaych natar

  • @madhukarekhande4763
    @madhukarekhande4763 6 дней назад

    बाबा माझ्याकडे गुरुमंत्र नाही तर कोणता मंत्रजप करू शकतो 🙏

    • @हिरकणी
      @हिरकणी 6 дней назад

      व्हिडिओमध्ये दिले आहेत की

  • @nainaangre4256
    @nainaangre4256 5 дней назад

    aai ekviresathi konta mantra aahe baba

  • @tuljai_farming
    @tuljai_farming 6 дней назад

    अजून गुरु केला नाही नवीन वार आहे तर काय करायच

  • @shukratanaik4557
    @shukratanaik4557 4 дня назад

    Limbu cha yevaji naral gheu sakto

  • @maulifilmproduction3132
    @maulifilmproduction3132 6 дней назад

    लिंबू ९ दिवस तेच ठेवायचे का रोज वेगळे घ्यायचे आणि नंतर ते पाण्यात सोडायचं का

  • @Akshaychanal
    @Akshaychanal 4 дня назад

    20 October la nav nondvaych aahe

  • @amold42615
    @amold42615 5 дней назад

    तो लिंबू काय करायचं.. 9 दिवस तोच वापरायचं ला.. 🙏

  • @SonaliGadade-q7i
    @SonaliGadade-q7i 6 дней назад

    बाबा पाया पडण येतय 😊