ईश्वरापर्यंत आपल्या भावना कशा पोहोचवायच्या? शाप शिव्या लागतात का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • ईश्वरापर्यंत आपल्या भावना कशा पोहोचवायच्या? शाप शिव्या लागतात का?

Комментарии • 119

  • @stutipramila3850
    @stutipramila3850 2 месяца назад +1

    खूप छान आहे तुमची माहिती मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खुप काही शिकायला मिळते धन्यवाद महाराज चांगली माहिती सर्वांना मिळते खुप कमी लोक असे व्हिडिओ बनवतात तुमचे मनापासून आभार धन्यवाद महाराज

  • @suhaskhankhoje4629
    @suhaskhankhoje4629 Месяц назад +2

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भल कर, कल्याण कर आणि तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे.

  • @rekhakurambhatti2651
    @rekhakurambhatti2651 4 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद सुखी जीवनाच सारच तुम्ही अम्हाला सांगितले. मोक्ष म्हणजे काय हे अतिशय सोप्या भाषेत अम्हाला सांगितले. माझ्यासाठी तर तुम्हीच ईश्वर अहात. ❤

  • @poojabhilare8875
    @poojabhilare8875 Месяц назад +1

    नमस्कार गुरुजी,खूप छान माहिती दिली गरज होती या सर्वाची

  • @avadhutkale3316
    @avadhutkale3316 5 месяцев назад +2

    नमस्कार बाबा, खूप खूप सुंदर आणि बोधपूर्वक व्हिडिओ आहे,अगदी सत्य आहे, की जे पेराल तेच उगवणार, आंब्याच्या झाडाला पेरू किंवा इतर कोणतेही फळं येणार नाही,खरच खूपच छ्यान विषय आणि व्हिडिओ

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 4 месяца назад +1

    🙏गुरूजी, ईश्वरा विषयीचे छान बोधयुक्त वाक्य स्मरणात राहाणार मी माझ्या मुलीचे आयुष्य वाईट केलेले बघत आहे पण तीला वाचविण्यात यश आलेअसे देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना ...आपले भाष्य सत्यच आहे ❤👌👌👍👍धन्यवाद!💐🌹🙏

  • @vitthalnarkar4288
    @vitthalnarkar4288 4 месяца назад +3

    देवा याच भलं कर. देवा या च कल्याण कर. देवा याचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा होवो अशी सद्गुरु चरणी प्रार्थना

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 5 месяцев назад +3

    🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुपच छान समजावुन सांगीतले बाबा १००%बरोबरआहे विडियो पाहुन मला खुपच आंनद झाला आहे की सनातन सत्य या चैनल जी व्यक्ति.बघेल ना खरच त्याचे.जिवन १००%घडणार.त्यासाठी.थोडा धीर धरावा योग गुरु माऊली लाभले प्रणाम गुरुजी जय आदिशक्ती श्री स्वामी समर्थ काळुआई च्या नावान चांगभल 👌👌🙏🙏

  • @manishadhone9566
    @manishadhone9566 5 месяцев назад +3

    जय आदिशक्ती तुळजाभवानी नमः

  • @archanasolanke8491
    @archanasolanke8491 2 месяца назад

    ओम नमः शिवाय हर हर महादेव खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🌹🙏

  • @eknathuphad918
    @eknathuphad918 5 месяцев назад +3

    हे.सर्व. देवांवर.सोडून.द्या. आपण.फक्त. चांगले.कर्म. करा.सर्वाचे.चांगले.होवो.नंतर.आपले.चांगले.होवो.हीच.प्रार्थना. करा.धनयवाद.

  • @surekhabugade9367
    @surekhabugade9367 Месяц назад

    Shat shat Naman gurudev khup chan mahiti milali dhanyawad

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 5 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangeetapatil3487
    @sangeetapatil3487 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ujwalabhujbal9535
    @ujwalabhujbal9535 4 месяца назад +1

    खुप खुप धन्यवाद छान माहिती मिळाली

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 День назад +1

    नमस्कार गुरुजी मि तुमचे व्हिडिओ बघते छान माहिती मिळते मि तुम्हाला फोन केला तर चालेल का महत्वाचे बोलायचे आहे

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 4 месяца назад

    श्रीराम जय राम जय जय राम!

  • @umeshbodhare
    @umeshbodhare 4 месяца назад

    अतिशय वास्तवदर्शी आणि सुंदर व्हिडिओ आहे धन्यवाद गुरुजी❤

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 5 месяцев назад

    Sab ka mangal ho
    Sab ko swath budhi ho
    Bahut sabha manglam
    Thank you guruwaryaa

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 5 месяцев назад +3

    जय मल्हार 🙏🙏🙏

  • @SunilSakat-i8w
    @SunilSakat-i8w 5 месяцев назад +1

    बाबा साष्टांग नमस्कार व्हिडिओ आयऊन खुप छान वाटले

  • @sandhyaharyan8757
    @sandhyaharyan8757 4 месяца назад

    दादा, खुप छान विशलेशन केलं करमा बद्धल ❤

  • @anjalisaswadkar7857
    @anjalisaswadkar7857 5 месяцев назад +1

    Far chhan mahiti sangitlit.manapasun dhanyawad.😊

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 5 месяцев назад +4

    अश्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना ऊत्तम प्रकारे दिशा दर्शवली आहे

  • @AshaBabar-x2r
    @AshaBabar-x2r 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ baba

  • @vijaynalkul2973
    @vijaynalkul2973 4 месяца назад

    Jay hari gurudav dat ok Thanks

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 5 месяцев назад +1

    || ओम् स्वामी समर्थ ||
    || वंदन गुरू माऊली ||
    धन्यवाद
    श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा

  • @sudhaksrghodke2265
    @sudhaksrghodke2265 3 месяца назад

    बाब बाबा खरच लोकांचा दुःख देव समजू शकत नाही

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 5 месяцев назад +4

    खरंय, लोकांच्या अवीचारी बुद्धीमतेला हात घालून वैचारीक पातळीची करून दिलेली जाणीव

  • @chandralekhapathade4687
    @chandralekhapathade4687 5 месяцев назад +1

    खूपच छान माहिती सांगीतली बाबा

  • @shardajadhav2292
    @shardajadhav2292 4 месяца назад +1

    फारच छान सांगितले

  • @shardabarve5215
    @shardabarve5215 5 месяцев назад

    Aadhi shakti bada mahiti khup chan aahe thanks koti koti pranam🌹🌹🌹

  • @आमृतागावडे
    @आमृतागावडे 5 месяцев назад +2

    माऊली खरच खूप छान माहीती दिलात 🙏

  • @shivajikanade1800
    @shivajikanade1800 4 месяца назад

    एकदम चांगले विचार आहेत

  • @vinodbabar2100
    @vinodbabar2100 5 месяцев назад +2

    बाबा खरच तुम्ही खुप छान माहीती सांगता तुम्हाला ऐवढे नया कस देवाने दिलय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 5 месяцев назад +1

    साष्टांग नमस्कार बाबा जय आदि शक्ति ❤❤

  • @mayabarathe1827
    @mayabarathe1827 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 5 месяцев назад +1

    आदेश बाबा तुमच्यामुळे आम्ही दिवस बघत आहे दुनिया बघत आहे आदेश आदेश बाबा

  • @mayakadam2049
    @mayakadam2049 5 месяцев назад +1

    🙏🙏

  • @ShakuntalaDarwatkar
    @ShakuntalaDarwatkar 5 месяцев назад +1

    Khupach chhan sangitale 😊

  • @milindyande6992
    @milindyande6992 4 месяца назад

    Dhanyawad

  • @menamhatre4645
    @menamhatre4645 5 месяцев назад +2

  • @dipalikhade5857
    @dipalikhade5857 2 месяца назад

    खुपच छान माहिती देत आहात दादा तुम्ही. 🙏श्री स्वामी समर्थ.

  • @SadhanaKale-v6p
    @SadhanaKale-v6p 5 месяцев назад +2

    जय आदि शक्ती🙏🙏

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 4 месяца назад +1

    ❤❤अगदी बरोबर सर माणूस येव्ह्डा वाईट का झाला आहे

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

  • @PramilaMhatre-xm2of
    @PramilaMhatre-xm2of 4 месяца назад +1

    Pat pat bola

  • @namdevkokate755
    @namdevkokate755 5 месяцев назад +1

    🙏ओम नमो आदेश

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 5 месяцев назад

    नमस्कार दादा , खूपंच सुंदर माहिती दिली.

  • @Krishna-iv2ph
    @Krishna-iv2ph 5 месяцев назад +3

    Baba moksha kasa milel ya madhe mi gondhalun geloy karan mi deva cha naam khup gheto dhyan karto pan thod ka hoina vichar manat yetat ya var kay karu baba mala navin kamachi suruvat karay chi hoti tya sathi vichar tar karava lagel baba maz man ghabar lay ya var kay karu

  • @rushikeshsalgaonkar3694
    @rushikeshsalgaonkar3694 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती आहे

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 5 месяцев назад +1

    Chan vichar मांडता बाबा धन्यवाद

  • @himlatashinde3736
    @himlatashinde3736 4 месяца назад +2

    खुप छान माहिती 👌👍🙏🙏

  • @sushmatanksale4333
    @sushmatanksale4333 5 месяцев назад

    जय श्रीराम

  • @shilpan.8396
    @shilpan.8396 5 месяцев назад

    खुप छान माहिती दिलीत sir

  • @poojanalawade2018
    @poojanalawade2018 5 месяцев назад +2

    जय आदिशक्ती 🙏💐

  • @nayandarunkar2865
    @nayandarunkar2865 5 месяцев назад

    Shri Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🌹🙏

  • @amrutavathare2654
    @amrutavathare2654 5 месяцев назад +1

    खरे आहे.... जे पेराल तेच उगवते

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 5 месяцев назад +1

    🙏🌷 नमस्कार गुरुवर्य 🌷🙏

  • @harshaddas8449
    @harshaddas8449 5 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @sola3493
    @sola3493 5 месяцев назад +1

    जय आदिशक्ती बाबा

  • @Santosh-ho4kj
    @Santosh-ho4kj Месяц назад

    जो स्वप्नात असलेले ज्यांनी जागरण केलं ते खरं असते का ते सांगा बाबा 🙏🙏🙏

  • @akshatabhosale6429
    @akshatabhosale6429 5 месяцев назад +1

    Khup chaan mahiti

  • @sundeepgholap9398
    @sundeepgholap9398 5 месяцев назад +2

    🙏🌹🙏🤝🌹👏

  • @smitabelhekar7953
    @smitabelhekar7953 4 месяца назад +1

    Vaet najar lagte shejaryanchi khop tras hotoy tyach kay karave

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 5 месяцев назад +1

    Akhadyane bote modun shyap dilyas shysp denaryache vait hote pan jyala deto tyache vait hote❤

  • @PremWaywal-gf7tk
    @PremWaywal-gf7tk 4 месяца назад +2

    गुरूजी मी सगळ्यांनाच चागलं सोचते पन माझंच चागलं नाही आहे असे का

  • @rinapatill1493
    @rinapatill1493 5 месяцев назад +1

    👍👌👌🙏🏻🙏🏻

  • @suvarnaaher8339
    @suvarnaaher8339 5 месяцев назад +1

    🙏 babaji mla tumchyashi dusryach vishyavr bolaych aahe. MI Kay kru. 🙏

  • @shamjadhav449
    @shamjadhav449 4 месяца назад +4

    मी असे लोक बघितले तुला गुरु मंत्र देतो आणि भूतबाधा लावतात असे लोक आहे

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv 5 месяцев назад

    Shree gurudev dutt

  • @sunandadhumal1377
    @sunandadhumal1377 5 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 5 месяцев назад +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @AryanShelar-df4dt
    @AryanShelar-df4dt 5 месяцев назад +1

    खर्च, बाबा, बरोबर, बोलतात, तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @lalasojagtap4049
    @lalasojagtap4049 5 месяцев назад +1

    नमस्कार बाबा.

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 5 месяцев назад +2

    आदेश

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 5 месяцев назад

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷

  • @kanchankatkar6560
    @kanchankatkar6560 5 месяцев назад +2

    आणि पाहुणे आतल्या गाटिचे कपटे असतील तर🙏🙏🙏

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  5 месяцев назад +1

      ते तर सर्वांचेच असतात त्यांना नक्कीच शिक्षा मिळते

  • @AshaGaikwad-l7f
    @AshaGaikwad-l7f 4 месяца назад

    खुप खुप धन्यवाद दादा माझा एक प्रश्न आहे समजा एखादयाने माझी शफत घेतली ती त्याने मोडली तर काय होते ज्याची शफत घेतली त्याला त्रास होतो का

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 5 месяцев назад +4

    नमस्कार गुरुजी आपल्या ला पैसे घेऊन परत न देणारे लोकांना काय करावे देव काय शिक्षा देतो,आपली फसवणूक केली म्हणून काय करावे

  • @rk8156
    @rk8156 4 месяца назад +1

    Konach heartbreak kelyane kas pap lagu sakt , teva aapn kas treat krave tyana

  • @sushmapagare1393
    @sushmapagare1393 5 месяцев назад +2

    बाबा मला तुम्म्हाला byt

  • @bhageshnavhi8301
    @bhageshnavhi8301 5 месяцев назад +4

    सर दुसर्याच्या पैसे फसवून घेटलेल लोकांना तेनला काय होतय

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  5 месяцев назад

      त्यांना भोगावे लागतात

    • @user-bo1cr2vr4b
      @user-bo1cr2vr4b 4 месяца назад +1

      ​@@सनातनसत्य pan amhi bagitla ki aamch Ghar, dagine, khaun pan teh ajun jast khush aahet ....😢

  • @KartikiMandare
    @KartikiMandare 5 месяцев назад +4

    बाबा मला तुम्हाला भेटायचे आहे प्लीज ती वेळ तारीख सांगा

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 5 месяцев назад +1

    पण मागच्या जन्माचं पाप ह्या जन्मात कां भोगावं लागतं ?

  • @AshaBabar-x2r
    @AshaBabar-x2r 5 месяцев назад +1

    No पायजे baba भेटल ka

  • @rekhamanathkar888
    @rekhamanathkar888 5 месяцев назад +26

    बाबा २ महीण्यापुर्वी२१ मार्च २०२४ ला माझ्या मुलीला सासरच्यानी एकत्र येऊन जिवे मारले गळा कापुन खुन केला १५ वर्ष झाले तिच्या लग्नाला खुप छळ केला तर मग मी त्यांना रोज श्राप देते की तेही सारे मेले पाहीजे मग ही काय माझी चुक आहे का क्रुपया मला फोन करून सांगने बाबा एक अभागी आई आपणास विनंती करीत आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  5 месяцев назад +7

      मी काय सांगितलं खरंच अत्याचार झाला असेल तर शाप लागतो आणि तुम्ही शाप देण्याची गरज नाही ईश्वर त्यांना नक्कीच धडा शिकवेल

    • @nilimamuley1845
      @nilimamuley1845 5 месяцев назад +14

      मुलगी गेली आणी एवढे हसण्याचे इमोजी...???

    • @laxmanmore1859
      @laxmanmore1859 5 месяцев назад +3

      सर उत्तम मार्गदर्शन सद्गुरू श्री वामनराव पै आम्ही अनुग्रहीत आहोत आम्ही रोज सतत विश्व प्रार्थना आणि नामस्मरण करत असतो आणि त्याचे चांगले परिणाम आम्हाला अनुभवायला येतात आपण करत आहे ते मार्गदर्शन आवडल म्हणून मी पुर्ण व्हिडिओ ऐकला, असो सद्गुरू कृपा आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @SM-ls5hs
      @SM-ls5hs 5 месяцев назад

      ​ho nn........

    • @shilpan.8396
      @shilpan.8396 5 месяцев назад

      ​@@nilimamuley1845 त्यांना रडण्याची emoji वाटली असेल.होत कधी कधी

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 14 дней назад

    आपलं वाईट केले असल त काय करावे
    लग्नानंतर सासरचे मुलीला छळतात व मुली आत्महत्या करतात...
    त्या सासरच्या माणसाचे काय होते व कधी होते जरा सांगाल काय ?

  • @adityajyotish
    @adityajyotish 5 месяцев назад +1

    पण महाराज काही घरचे लोक आपल्या
    फायदा होन्या साठी मानसिक त्रास होईल त्यामुळे भयंकर त्रास हो तो तर काय करावे

  • @chhayag.434
    @chhayag.434 5 месяцев назад +2

    आपण घरातील सर्व जण एकमेकांत मिसळून जगतात पण काहीजण बौद्धिक पणा बाकी जणांकडे कमी होता म्हणून थोडीफार सगळ्याशी जमवून असल्याने काहीजण पाय मागे ओढत शापित शब्द दिलेच तर कस वागणार तो शाप लागतो का लागलाय तर काय करायच घरातील नातेवाईक पैसा कमवून कमी कमाई वर जगतात तर कशी जमवून घ्यावी

  • @amrutavathare2654
    @amrutavathare2654 5 месяцев назад +2

    जे लोक आपल्याला विनाकारण त्रास देत असतात...अनेकप्रकरे मग त्यांना शाप दिला तर लागतो काय....ह्यावर ही व्हिडिओ करा

  • @pradipghanekar706
    @pradipghanekar706 4 месяца назад

    दिलेली माहिती तुमची बरोबर आहे पण पूर्ण बरोबर नाही ,तुम्ही गुरुदेव दत्त मोराळे पेड ह्याचे संपूर्ण व्हिडीओ पूर्ण बघा ईश्वर कुठे आहे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल ...

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  4 месяца назад

      कोणते मोराळे पॅड कोठे आहे ते लहान मुलाला दत्त अवतार म्हणून घोषित केले आहे ते का त्याची आरती वगैरे केली जाते मग लोकांना गुण येतो तेच ठिकाण का का आणखीन कोणते वेगळे आहे का अनिस न कारवाई केली होती ते ठिकाण का भुते काढण्यासाठी जिथे जेवण घालावे लागते ते ठिकाण का मला विशेष माहित नाही मला समजून सांगा

  • @PramilaMhatre-xm2of
    @PramilaMhatre-xm2of 4 месяца назад

    Sadafuliche bola na shkun kA apshkun

  • @abcxyz-re7lf
    @abcxyz-re7lf 5 месяцев назад +1

    Karni kelli kashi kadavi

  • @suhaskhankhoje4629
    @suhaskhankhoje4629 Месяц назад +1

    बाबाजी आमचे साहेब खूप corrupt आहे. पण सुखात आहे याचे कारण काय.

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  Месяц назад

      आपण सुखात आहोत का नाही हे ज्याचे त्याला माहित ईश्वर द्यायला शिक्षा द्यायला सुरुवात करतो त्यावेळी ती अतिशय भयंकर असते

  • @avinashkango8980
    @avinashkango8980 5 месяцев назад +1

    🙏🙏

  • @menamhatre4645
    @menamhatre4645 5 месяцев назад

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏