चेडे गोटे म्हणजे काय? चाळा म्हणजे काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 43

  • @appakale6386
    @appakale6386 2 месяца назад +1

    1 नंबर माहिती आहे.

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 2 месяца назад +3

    खरंच खूप छान माहिती आहे बाबा खूप लाख लाख धन्यवाद बाबा लोकांचे जीव वाचवता तुम्ही महान आहात बाबा तुम्ही जेवढं बोलता येईल तेवढं कमी आहे तुमच्यासाठी 🙏🏻🙏🏻🌷🌷🙏🏻🙏🏻

  • @appakale6386
    @appakale6386 2 месяца назад

    छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 2 месяца назад +3

    👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खरच बाबा अशी महत्वपुर्ण माहीती आजपर्यंत कोणीच दीले नाही मला ही खुप चेडेंचा त्रास होत होता भयंकर त्रास कोणालाहि सांगतां येत नव्हतें परंतु बाबांनी मला बाहेर काढले अंनत कोटी धन्यवाद। बाबा जय आदिशक्ती अशक्यं ही शक्यं करतील स्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद। गुरु माऊली 🙏🙏

  • @BalbhimBabar-p5q
    @BalbhimBabar-p5q 2 месяца назад +2

    बाबा मला त्रास होतो पण मी कोणाला सांगितले तर विश्वास बसत नाही आणि दुखण सारख चालु असते माझे मालक डोक दुखायला लागलं म्हणल की हसतात आणि वेड्यात काढतात मला तर मानेवर सारख ओझ असल्यासारखे वाटते कधीकधी तर समोर राक्षसासारख काही पण दिसत पण मला माझे मालक म्हणतात की तुझ्या मनात येत म्हणून दिसत काय खरं आणि काय खोटं काय माहित

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 2 месяца назад

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷 कोटी कोटी प्रणाम गुरुजी 🌷🙏🌷

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 2 месяца назад +1

    जय मल्हार 🙏🙏

  • @kardeatmaram7629
    @kardeatmaram7629 2 месяца назад +1

    जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 2 месяца назад +2

    ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 2 месяца назад +3

    माझ्या सुद्धा मुलाला हाच त्रास होता कोणाचा सुद्धा इलाज झाला नाही मला सुद्धा तुमच्याकडे यायचे आहे पण कधी योग येतो काय माहिती आज पाच वर्ष झाली माझ्या मुलाला देवा घरी जाऊन नमस्कार बाबा 😭😭🙏🙏

  • @daulatsalve4448
    @daulatsalve4448 2 месяца назад +1

    आदेश

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 2 месяца назад +1

    चेड्यावर दोन तीन व्हिडिओ बनवा. माझ्या घरावर माझ्या आत्याने प्रॉपर्टी साठी काही केलं की काय असं वाटतंय?

  • @satishsakpal7680
    @satishsakpal7680 2 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत chedoba कोकणात gharagharat आहेत आम्ही त्याला कुलदेवता समान पूजतो काही गुरू chedyvishi भयंकर माहिती देतात आणि घाबरतात

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 2 месяца назад +1

    छान माहिती दिली धन्यवाद जय आदिशक्ती बाबा🚩

  • @More-jnabai
    @More-jnabai 2 месяца назад +1

    कोटी कोटी प्रणाम बाबा 🙏🚩🌹🙏

  • @Yedaiaai
    @Yedaiaai 2 месяца назад +2

    गुरूजी सतत काही ना काही पायाला म्हणा किंवा हातला काहीना काही वस्तू लागतात जस की पायाला बेड लोखंड किंवा दगड सारखं लागतं असत तर ही कशाची लक्षणे असतात

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 2 месяца назад +1

    🙏🏻🌹🙏🏻

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh 2 месяца назад +1

    🙏🙏🔱📿📿

  • @monalijanorkar2256
    @monalijanorkar2256 2 месяца назад +1

    Jay aadishakti ❤

  • @Liza-gi7sm
    @Liza-gi7sm 2 месяца назад +1

    कोटी कोटी प्रणाम गुरुजी 😊🙏
    गुरुजी माझा काही प्रश्न होता मी ज्या देवीच्या जाप करते त्याचा अप करण्याच्या माळेला काही दिवसापासून बुरशी सुटत आहे त्याचं कारण काय असं कधीच झालं नव्हतं😢

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 2 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @nisargmore5778
    @nisargmore5778 2 месяца назад

    Total chedanachi sankhya kiti aahey jar faqt 52 chedech asatil tar tantrik khoop aahet tyana evadhe chede siddha kuthoon hotat ?

  • @vijaychavhan6301
    @vijaychavhan6301 2 месяца назад +3

    माऊली नमस्कार आज जो विषय मांडला आहे तुम्ही तोच विषय माजी मानस घेऊन आलती तर त्यानी दुसरीकडे पाहिले तर सांगण्यात आले की तुमचा तांबला देव तो त्रास देतो त्याला खाना द्यावा लागेल म्हणजे कोंबडा माऊली मार्ग दर्शन करा कारण कोणाची बळी देऊन न भक्ती केल्याली चांगली माऊली नमस्कार

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  2 месяца назад +1

      त्या ऐवजी कोहळा कापा

    • @vijaychavhan6301
      @vijaychavhan6301 2 месяца назад

      @@सनातनसत्य माऊली नमस्कार धन्यवाद

  • @akashbhosale7376
    @akashbhosale7376 2 месяца назад +1

    आदेश जय आदिशक्ति

  • @Swarajyasthapna
    @Swarajyasthapna 2 месяца назад

    नमस्कार बाबा जय आदिशक्ति प्रणाम गुरुदेव

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐😭😭😭

  • @Sagasamjmaha
    @Sagasamjmaha 2 месяца назад

    🌸🙏🏻जय आदिशक्ती बाबा 🌸🙏🏻

  • @jokermr3763
    @jokermr3763 2 месяца назад +1

    कोणत्याही देवापेक्षा चेढाची ताकद ज्यादा असते का❤

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 2 месяца назад

    जांभूळ चे झाड घराच्या समोरील बाजूस चालते का गुरुजी?🙏🏻

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 2 месяца назад

    चेडा म्हणजे कोणी प्रॉपर्टी साठी एखाद्या घराला वळसा घालण्यासाठी म्हणा अथवा.वाटोळं करण्यासाठी किंवा त्याची.प्रगती व्हावी नाही यासाठी करत असतात का कोण्ही

  • @madhavikir137
    @madhavikir137 2 месяца назад

    To chala tumhi kadhu shakta ka?

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 2 месяца назад

    काही करणी प्रकार असू शकतो का हा आमच्या घरात ईशान्य दिशेला काहीतरी दगड गोटा आहे असं म्हणतात काही जाणकार नक्की काय व कशासाठी?

  • @NileshBhosale-v6e
    @NileshBhosale-v6e 2 месяца назад

    Mla aika devich vare yenar aahe ,ase mla sangitle aahe,mla aajarpnacha tras hoto,tar aata mi lgech aarti ghewu ,ka, kahi diwas thhambu

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 2 месяца назад +1

    बाबाजी चेडा शक्ती म्हणजे मरण पावलेल्या व्यक्तींचा आत्मा वापरलेला असतो का

  • @sola3493
    @sola3493 2 месяца назад +2

    जय आदिशक्ती बाबा
    कोणत्या ही गावाला गेल्यावर आपणं कोणतं धोंडा छान ‌वाटल म्हणून घेऊन येऊं नये का

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 2 месяца назад +2

    आदेश