कुलदैवत बंधन कसे ओळखायचे? kuldevat bandhana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • कुलदैवत बंधन कसे ओळखायचे? kuldevat bandhana#kuldevtabandhan

Комментарии • 175

  • @kalpanabhoir143
    @kalpanabhoir143 9 дней назад +2

    खरं आहे सर तुमचं, मला हा त्रास होता. 10वर्षपूर्वी आता नाही, पण खुप मोठा विधी केला त्यासाठी मोठा भगत लागतो. म्हणजेच मोठा गुरु लागतो.

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 2 месяца назад +6

    आई कुलस्वामिनी साळूबाई माता प्रसन्न 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @prathameshsargar7190
    @prathameshsargar7190 2 месяца назад +7

    आदेश श्री गुरुदेव दत्त 🚩 जय श्री आदिमाया शक्ती ❤🌹🌹👏👏👏

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 2 месяца назад +13

    आदिशक्ती आदिमाया गौरी शंकराय नमः

  • @RameshvishwanathGaikwad-p6b
    @RameshvishwanathGaikwad-p6b 5 дней назад

    आगदी बरोबरो सागता

  • @SHUBHANGIMANE-t7h
    @SHUBHANGIMANE-t7h Месяц назад +20

    कुलदेवता बंदन कसे सोडवायचे

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 2 месяца назад +6

    👍👍🙏🙏खुपच छान माहीती दिलीत बाबा जय आदिशक्ती धन्यवाद। बाबा 🙏🙏👌👌

  • @shreyashasawale3436
    @shreyashasawale3436 21 день назад +1

    जय सद्गुरू 🙏🏻

  • @aakashkadam357
    @aakashkadam357 2 месяца назад +20

    देव बांधले जाऊ शकतात तर आमच्या सारख्या सामान्य मासाचा काय? देव देव असून स्वतःच रक्षण करू शकत नाही तर आमचा कसा करार? का देवाकडे स्वतःला वाचवण्याची शक्ती नाही? आणि समोरचा बांधत आहे आणि देव शांत पणे बांधून घेत आहे? हे कस शक्य आहे? देवाची ताकत जास्त का त्या वाईट शक्तींची ताकत जास्त??????

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  2 месяца назад +5

      कदाचित तुम्ही व्हिडिओ नीट पाहिलेच नाही देव बांधणे म्हणजे काय याविषयी मी त्यात बोललो आहे पुराण काळामध्ये देखील राक्षस आणि देवांच्या वरती विजय मिळवलेला आहे त्याचबरोबर आज तुमच्या जीवनात देखील भरपूर दुःख आहेत तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊन देखील सुखात आहेत याचा कारणच असा आहे की कलियुगाला आशीर्वाद आहे की इथे सुरुवातीच्या काळात असत्याचाच विजय झाल्यासारखे दिसेल

  • @relationconstructions3206
    @relationconstructions3206 Месяц назад +1

    Khup mahiti milte tumchya Kade.
    Baba namaskar

  • @zetsuuu.17.317
    @zetsuuu.17.317 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली.धन्यवाद,🙏

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 19 дней назад

    Khup Chhan Mahiti Aahe 🚩🚩

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 19 дней назад

    Very Nice Information given 🙏🙏🚩🚩

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it 2 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद घर

  • @kirannagpure-qo1bp
    @kirannagpure-qo1bp Месяц назад +9

    माझ्या घरात पण सारखी भांडणं होते. व घरात लक्ष लागत कुलदेवता कसा बंधन काढाव.

  • @suchitakokate2057
    @suchitakokate2057 2 месяца назад +3

    धन्यवाद गुरुदेव

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 2 месяца назад +6

    जय मल्हार 🙏🙏

  • @JagdishBhoye-sl3bh
    @JagdishBhoye-sl3bh Месяц назад +2

    कुलदैयवत म्हणजे घरचा देव कुटुंबाचा देव

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 2 месяца назад +25

    असे जे लोक बंधन करतात त्याला काही शिक्षा होते का? आणि काय शिक्षा होते व शिक्षा झाली तर कधी होते? याच जन्मात की पुढच्या जन्मात आणि पुनर्जन्म आहे का

    • @omkargholap4384
      @omkargholap4384 2 месяца назад +1

      हो होतो

    • @omkargholap4384
      @omkargholap4384 2 месяца назад

      दारू पियू नय

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 2 месяца назад

      ​@@omkargholap4384शिक्षा होण्याचा आणि दारुचा काय संबंध

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb 2 месяца назад

      @@j.m3245 😂😂

    • @BhartiSavalgi
      @BhartiSavalgi Месяц назад +2

      Hotch nhi..ult Nahk tras aaplyalach hoto krnare mjet rhatat😢

  • @rajeeva8952
    @rajeeva8952 2 месяца назад +3

    Aai raja udo udo udo udo udo udo Om Shanti Om namah shivaya Jai bhavani Mata Di udo udo udo udo udo udo udo 🙏💐🙏🙏🙏🙏

  • @nirubhilare442
    @nirubhilare442 25 дней назад +2

    माझं पण असच होतय kay करू मग सांगा ना बाबा यावर उपाय काय आहे का 🙏🥺plz

  • @DhanuBhosale-d5j
    @DhanuBhosale-d5j 22 дня назад

    Jaygurudev. Tumala bhetanaychethikan

  • @AvinashPatil-kq5pl
    @AvinashPatil-kq5pl Месяц назад +5

    सिद्धनाथ माता जोगेश्वरी की जय

  • @PriyaSawant-d7y
    @PriyaSawant-d7y Месяц назад

    Tumachi mahiti khupach labhadayak aahe sir

  • @SonakshiSatale
    @SonakshiSatale Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ

    • @nandayenpure
      @nandayenpure День назад

      🕉️🙏🙌👆🥰🥳😊

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg 16 дней назад

    ❤❤ सर आपल्याला कुलदेवतेला. जाता येत नाही.dehwaryakde पाहिलं तरी त्रास होतो. बाहेर गावी जाता येत नाही.

  • @akashbhosale7376
    @akashbhosale7376 2 месяца назад +1

    आदेश खुप सुंदर मार्गदर्शन

  • @nirmalachincholi1708
    @nirmalachincholi1708 8 дней назад +2

    कुलदेवता बंधन कसे काढावे ?

  • @alkabhawar2703
    @alkabhawar2703 23 дня назад +2

    एखादया व्यक्तीने जर आपणाला नजरबाधा केलेली असेल किंवा कुलदैवत बांधले असेल तर त्याचे नाव कसे कळेल

  • @swamishree3968
    @swamishree3968 День назад

    आपले कुलदैवत माहीत नसेल तर कशी माहिती करून घ्यावी

  • @gopinathkarangutkar866
    @gopinathkarangutkar866 2 месяца назад +6

    हे खरं आहे माझा बाबतीत अस झाल आहे

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 2 месяца назад +2

    Baba mantra vashikaran kase kele jate mantra konta,va vr video banva

  • @Navnath_mhatre_512
    @Navnath_mhatre_512 2 месяца назад +2

    🙏🙏

  • @swatishedge5420
    @swatishedge5420 7 дней назад +1

    कुलदैवत बंधन कसे सोडवायचे

  • @NamrataDhumal-s3b
    @NamrataDhumal-s3b Месяц назад

    Baba asach zhale amchya bhovati sagl normal honya sathi ky krav lagel

  • @NamrataDhumal-s3b
    @NamrataDhumal-s3b Месяц назад

    Baba asach zhale amchya bhovti ky kraila lagel ki sagl normal hoil

  • @ManishaLandge-e3j
    @ManishaLandge-e3j 2 месяца назад +2

    Davalmalik baba 🎉🎉

  • @neetananandkar1342
    @neetananandkar1342 2 месяца назад +3

    Ganpati devi maha che photo transfer hotana sapdat nahit kay karu pl upay saga pl lavkar

  • @SadhnaPatil-bo4wj
    @SadhnaPatil-bo4wj 6 дней назад +1

    बाबा तूमी जे सांगितले देवीबधन बदल माझा घरात पण तशीच कंडीशन्स आहे

  • @krishnaAvhad-ij7ht
    @krishnaAvhad-ij7ht 2 месяца назад +4

    Chaan

  • @poojanalawade2018
    @poojanalawade2018 2 месяца назад +4

    जय आदिशक्ती 🙏

  • @VinodKolekar-es1qr
    @VinodKolekar-es1qr Месяц назад +2

    गुरुजी मी या चॅनलवर नवीन आहे माझ्यापण अंगात वारा येते देवीचा चेहरा मला रागीट दिसतो सात वर्षापासून पण जेव्हा मी देवीच्या दर्शनाला गेलो तेव्हापासून सगळं काही ठीक आहे संचार झाल्यासारखं होतो यावर मला काहीतरी मार्गदर्शन करा

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 День назад +1

    कुलदैवत माहित नसल्यास काय करावे

    • @sohalkedari6142
      @sohalkedari6142 День назад

      तुमच्या घरातील चुलते, आत्या, आजी ह्यांना विचारा .. कळुन जाईल

  • @raghunathkadam4351
    @raghunathkadam4351 2 месяца назад

    👌👌👋👋

  • @preetiithape1920
    @preetiithape1920 Месяц назад

    Siddheshvara chya nawane changbhale🙏🌺

  • @YogeshKadale-dy9qj
    @YogeshKadale-dy9qj 2 месяца назад +2

    कुलदैवत काळभैरवनाथ की जय

  • @rajunavkudkar3795
    @rajunavkudkar3795 Месяц назад

    Mauli. Aapali. Thikan. Kothe. Aahe. Majhe. Kule. Diivat. Bandal. Aahe. Kay. Upay. Karu

  • @nileshsail4016
    @nileshsail4016 Месяц назад +1

    जय भैरी देव🙏🏼🙏🏼

  • @sapanarathod7248
    @sapanarathod7248 Месяц назад

    Sir aamchya kuldevila kon tari badhan kel ahe ata Kay kru saga n sir plzz

  • @akshara3558
    @akshara3558 Месяц назад

    Mag yaasathi kay kraway dada mi puneyhun bolty indurkar dehu

  • @nishikantsorate7058
    @nishikantsorate7058 2 месяца назад +2

    ब्रम्ह राक्षस विषयी महिती dya? Upay sanga? घरातुन काढता ka? प्रेत badha pan aahe?

  • @ReshmaShaikh-f8c
    @ReshmaShaikh-f8c 25 дней назад

    शिबिरात सहभागी व्हायचे आहे फी किती भरावी लागते

  • @marathiofficial6861
    @marathiofficial6861 2 месяца назад +38

    बाबा किती दिवस झाले तुम्ही माहिती घेत आहे सांगना दावल मलिक बाबा ची कहाणी कोण होते तर

    • @Song_that_
      @Song_that_ 2 месяца назад +12

      ते एक आदिलशाही सरदार होते जे हगवण लागून मेला

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  2 месяца назад +2

      दुसरा कोणता तरी विषय सांगा मी त्यावरती माहिती देईन या विषयावरती माहिती नाही देऊ शकत

    • @sandeshbhalekar401
      @sandeshbhalekar401 2 месяца назад +1

      😂😂​@@Song_that_

    • @marathiofficial6861
      @marathiofficial6861 2 месяца назад +3

      तुम्हाला देवाला नाव ठेवता दुसरं काही काम नाही का मला तर पूर्ण माहीत नाही पण दावल मालिक बाबा हे मच्छिंद्र नाथ आहे त्यांचं रूप आहे दुसरं तुम्ही काय सांगणार ते आदील शही होते हागऊन लाऊन गेले आता तरी सुद्रा कलयुग आहे आंत निकट आहे येखंद्या देवाला नाव ठेऊन दुसऱ्या दुसऱ्या देवाची पूजा करता यात काही आर्थ नाही कोणताच देव काही देणार नाही आणि हो याखंद्या देवाला नाव ठ वाच्या आधी विचार करा का ओम चैतन्य दोम दोम शा दावल मालिक सरकार जय श्री राम 🧡🧡🚩🚩🚩

    • @marathiofficial6861
      @marathiofficial6861 2 месяца назад

      @@Song_that_ आरे सुदर तू रे भाडव्या देवाला कशाला नाव ठेवतो आरे देव कळण येवढं सोप नाही रे या कल्युगात तुला काय कळणार तू जातीवादी आसन रे मी याक कट्टर मराठा आहे शिवाजी महांजाचा मावळा आहे पण कोणाला पण नाव नाही ठेवत आधी तू तुपल धुग्गण नीट धुयाला शिक रे बालिश #दोम दोम आदेश🧡🚩

  • @Bhakti.1610
    @Bhakti.1610 Месяц назад

    बरोबर आहे हे सेम माझ्या सोबत होतंय

  • @purushottamtarwal1811
    @purushottamtarwal1811 Месяц назад +1

    🙏🙏om🙏🙏

  • @SushmaWaikar-i8b
    @SushmaWaikar-i8b 2 месяца назад

    Khup chan🙏💐🌺

  • @rahulpatkar2769
    @rahulpatkar2769 Месяц назад +1

    कुलदेवते चा शोध कसा घ्यायचा ?
    मी ज्या देवतेचा जप करतो ती ग्राम देवता आहे असे मला सांगण्यात येत

    • @sayaliingle481
      @sayaliingle481 21 день назад

      11 maglavar kiva 11 Friday kara upwas aani prathna kara tumhla swapnat tumche kuldeveta darshan deil

  • @MangalMuley-h7c
    @MangalMuley-h7c Месяц назад

    दादा आमचे कडे मीई खूप पुजा करते पन कामा ऐश भेटत नाही कय करायचं सांगा गुरूजी

  • @Bhakti.1610
    @Bhakti.1610 Месяц назад

    आई तुळजाभवानी आणि आई काळु बाई यांच बंधन झालंय काय करू

  • @narayanpawar8938
    @narayanpawar8938 2 месяца назад +4

    🙏भैरोबच्या नावानं चांगभलं 💐🌷

  • @shamraoiware4845
    @shamraoiware4845 Месяц назад

    गुरुजी मला व आमच्या संपूर्ण भावकिला 3 पिडय कुलदैवत नक्की कोणते माहिती नाही मी खुप प्रयत्न केला जाणून घेण्यासाठी पण आज पर्यन्त माहिती नाही तरी आपण मार्गदर्शन करणे
    🙏

  • @NarayanSurvase
    @NarayanSurvase 2 месяца назад +2

    छान

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983 2 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @KiranMore-g1o
    @KiranMore-g1o 2 месяца назад

    Santan prapti la adchan yet ahe ter konte upay kele pahije

    • @AnvayiKushte
      @AnvayiKushte 2 месяца назад

      वैभव लक्ष्मी व्रत करा 🙏🏻... नक्की लाभ होईल

  • @purushottamgore4990
    @purushottamgore4990 Месяц назад

    बरोबर आहे.

  • @Sdbhogil
    @Sdbhogil Месяц назад +1

    बाबा घराचा पाया बनताना काय काय उपाय करावे ते पण सांगा

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад +1

    आई काळू ए राजा उदय उदय

  • @vijaysawant66
    @vijaysawant66 2 месяца назад +1

    Mala ek mulgi aahe १३ varsh zali.. Mulga hoil ka aamhala.. Baryach da miscarriage zale kay karaych.. Ki yatun par padu aamhi

  • @aabachodankar6582
    @aabachodankar6582 Месяц назад

    गुरुजी तुम्हाला भेटायचे असेल तर काय करायचे???तुमची फीस किती आहे???? जे जे तुम्ही सांगितले ते पूर्णपणे आमच्या बरोबर होत नाही...आम्ही पूर्णपणे उध्वस्त झालो आहे..काही मार्गदर्शन मिळाले तर खूप बरे होईल....plz reply

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад +1

    कहां पर लेना पड़ेगागुरु मंत्र

  • @shashinaik4754
    @shashinaik4754 23 дня назад

    Kuldevi ka pooja karte kasa

  • @namdevkokate755
    @namdevkokate755 2 месяца назад +1

    आदेश गुरुदेव जयश्री आदिमाया शक्ती🙏

  • @shlokminivlogs00
    @shlokminivlogs00 2 месяца назад +2

    कुलदेवत बंध्यवर निवारण काय परडी अन नित होता का

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 2 месяца назад

    🙏🏻🌹🙏🏻

  • @subhashpatil4784
    @subhashpatil4784 Месяц назад

    पित्रुर दोषाविषयी आपण काय सांगू शकाल काय

  • @ravindradavane1148
    @ravindradavane1148 2 месяца назад

    🚩🌹🚩आदेश

  • @sanjivanimarathe9523
    @sanjivanimarathe9523 Месяц назад

    आमची मुल चाळीस वतीस वर्षाची झाली पण अजून सेट नाही लग्न नाही. हो मोठ्या मुलाच असच होतय.

  • @GayatriLolghe
    @GayatriLolghe 2 месяца назад +1

    यावर काय सेवा करावी

  • @vasantiarekar7856
    @vasantiarekar7856 Месяц назад

    जेजुरी च्या दारात जाऊन दाराला स्पर्श केला तरीही मी मागे का फिरले ते मला कळल नाही असे का ? मी चम्पा षस्त्ठी आणि कुलदेव भोजन करुन सुधा असे काय झाले मी कुठं चुकते

  • @SrideviPawar-s3m
    @SrideviPawar-s3m 2 месяца назад +1

    घरात किरकिर होणे कसे बंद होतात याचे उत्तर देऊ शकता का महाराज आपण

    • @rekhadesai4249
      @rekhadesai4249 2 месяца назад +1

      श्री गुरू देव दत्त जप चालू करा

    • @Artoflife-c1d
      @Artoflife-c1d Месяц назад

      तोंड बंद ठेवा 😂

  • @yashwantmodkale2209
    @yashwantmodkale2209 2 месяца назад

    जय शिवराय

  • @MahendraKhatu-d6v
    @MahendraKhatu-d6v Месяц назад +2

    कु ळदैव बंधन कसे काडायचे

  • @AnitaAnita-g6s
    @AnitaAnita-g6s 2 месяца назад +1

    Kharsundi sidhhanathachya navan changbhal 🙏🙏

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 2 месяца назад +2

    आदेश

  • @dnyaneshwarjadhav7086
    @dnyaneshwarjadhav7086 Месяц назад +1

    😢🎉🎉😂

  • @shreeganeshandcompany3769
    @shreeganeshandcompany3769 Месяц назад

    तुमचे ठिकाण कुठे आहे

  • @PritiChaudhary-wt2kf
    @PritiChaudhary-wt2kf Месяц назад

    माझं महत्त्वाचे काम होत नाही खुप पारायण केले सर्व उपवास केले

  • @aradhyapatil4747
    @aradhyapatil4747 9 дней назад

    कुलदैवत बंदन कसे सोडवायचे

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 7 дней назад

      पाशाना कडे जाऊन करा आम्ही हे सगल करतो काही खर्च येत नाही तळा रायगड हर महादेव दोनागीरी पसन

  • @sola3493
    @sola3493 2 месяца назад +1

    जय आदिशक्ति
    बाबा कुल उद्धार वाड हे फक्त मुल झाल्यावर धरायच का मुली झाल्यावर सुधा कुल वाडला म्हणुण समजायच

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 2 месяца назад

    गुरूजी माजी गाय मेली गुरूपौर्णिमा दिवशी

    • @Artoflife-c1d
      @Artoflife-c1d Месяц назад

      गाईला टाकलेला चारा त्यावर तन नाशक किंवा फवारणी केलेला होता का? कित्येकदा आपल्याला माहीत नसते की आपण जे गवत किंवा चारा खायला घालतोय तो ज्या व्यक्तीच्या बांधावरून आणलं आहे त्या व्यक्तीने तेथील तन नाशक किंवा इतर फवारणी केली आहे का ते

  • @jayshreekoli6490
    @jayshreekoli6490 Месяц назад

    पैसे किती घेतात म्हणूजे आम्हाला व्यवस्था केली पाहिजे कुठे आहे

  • @sitarammohite9451
    @sitarammohite9451 Месяц назад

    आमचे कुलदैवत जोतिबा आहे पण कुलदेवी माहीत नाही तुम्ही सागां प्लीज

  • @atmaramjadhav3368
    @atmaramjadhav3368 2 месяца назад +3

    ग्रामदैवत बंधन बदल माहीती पाहिजे

  • @ganeshambike2218
    @ganeshambike2218 2 месяца назад

    आधी माझ्या पापाकडे गद्दी होती आता ते नाही नाहीत आणी मोठयाने ह्य गोष्टी मध्ये लक्ष घालत नाही तेव्हा मी माझ्य हातावर परडी घेतली आहे तेव्हा मला वारे येईल का

  • @PrakashBhuwad-t9l
    @PrakashBhuwad-t9l 12 дней назад +1

    L

  • @AnitaAnita-g6s
    @AnitaAnita-g6s 2 месяца назад

    Kalubaichya navan changbhal 🙏

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Месяц назад

    मेरे गुरु ने मुझे मंत्र नहीं दिए हैं ऐसे आप किसी को कुछ हो गया तो अब देखते हैं ना वैसे मंत्र गुरु ने मुझे नहीं दिए हैं अब क्या करना चाहिए

  • @atmarambhagat1116
    @atmarambhagat1116 2 месяца назад

    बाबा तुमचा पत्ता काय आत्माराम भगत कळंबोली

  • @mahadevpalkar4795
    @mahadevpalkar4795 2 месяца назад +2

    जय आदिशक्ती

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 2 месяца назад +2

    खरंच लग्न बंधन करतात का