दादा, माझा (१००% शुद्ध खवा) पेढा व्यवसाय आहे. चव अशी की जिभेवर रेंगाळत राहते. एकदा एखाद्या ग्राहकाने घेतला की कि पुढे कितीही option असतील तरी आपलाच पेढा मागतो. तेव्हा मार्केटिंग साठी अजून मार्गदर्शन करा
साहेब मी ट्रेडिशनल कोकण बेस प्रोडक्ट चा व्यवसाय करतो त्यात पीठे,मसाले,चटण्या आणि इतर प्रोडक्ट्स पोहे, उकडा तांदूळ, खाजा, लाडू व इतर. मी एरिया वाइज मार्केटिंग करुन काही कस्टमर्स जोडले पण मला डेली सेल मिळत नाही. मला मंथली एक्सपेंस फुल्लफिल्ल करण्या साठी मी 15 डेज चे टारगेट ठेवले.पण माझ्या लक्षात आले की मी ते टारगेट पूर्ण नाही करू शकत कारण रोजचा प्रोडक्ट सेल नाही होत. अजुन माझा असा विचार आहे की माझे प्रोडक्ट्स सोशल मीडिया वर टाकून सेल करायचा आहे. पण नेमके काय केले पाहिजे ते मला सांगा.....किंवा प्रत्येक्ष भेट होईल का मार्गदर्शन साठी
सर, मी आपला इंपोर्ट एक्सपोर्ट बिझनेस मार्गदर्शन वेबीनार दि.12 ऑगस्ट रोजी अॅटेन केला होता. त्यात आपण फीस भरून कोर्स जाॅइन करायला सांगितले होते व संबंधित कोर्स केल्यानंतर आपण त्याचे सर्टिफिकेट आम्हाला इमेलवर पाठविणार होतात. सदर सर्टिफिकेट मिळण्यासंदर्भात मी तुम्हाला व तुमच्या टीमला इमेल व व्हाॅट्सअप वर वारंवार विनंती करतो आहे. पण एकदा सुद्धा रीप्लाय मीळाला नाही. तरी आपणांस पुन्हा विनंती करतो की यात आपण लक्ष घालावे व लवकरात लवकर सर्टिफिकेट द्यावे ही विनंती.
माझा रीटेल कापड, रेडीमेड, साडी यांच दुकान १०००० स्के. फीट चे दुकान आहे, मला या दुकानांच्या ५ शाखा बनवायच्या आहे. आपन पर्सनल मार्गदर्शन देवु शकता का? आपणा सोबत प्रत्यक्षात कुठे भेटता येईल, कृपया मार्गदर्शन करावे
सर , तुम्ही मार्केटिंग बद्दल खूप छान माहिती दिली , असेच व्हिडिओ दाखून आमचे डोळे उघडले , विचार करण्यास भाग करताय , आता नक्कीच प्रत्येक जण यशस्वी होऊन उद्योगात टिकून पैसे कमवेल , 👍👌☺ संजय 9850039766
Customer LA educate karav ka? Bcoz most of the time business( technical business) madhe customer demand chukichi Karatat ( tyna detail madhe mahit nasatat). Mag tyna je pahije Te deun jast profit milu Shakato pan jar tyna educate kela tar profit Kami hoto. Tar Ya situation madhe Kay kela pahije
साहेब मी ट्रेडिशनल कोकण बेस प्रोडक्ट चा व्यवसाय करतो त्यात पीठे,मसाले,चटण्या आणि इतर प्रोडक्ट्स पोहे, उकडा तांदूळ, खाजा, लाडू व इतर. मी एरिया वाइज मार्केटिंग करुन काही कस्टमर्स जोडले पण मला डेली सेल मिळत नाही. मला मंथली एक्सपेंस फुल्लफिल्ल करण्या साठी मी 15 डेज चे टारगेट ठेवले.पण माझ्या लक्षात आले की मी ते टारगेट पूर्ण नाही करू शकत कारण रोजचा प्रोडक्ट सेल नाही होत. अजुन माझा असा विचार आहे की माझे प्रोडक्ट्स सोशल मीडिया वर टाकून सेल करायचा आहे. पण नेमके काय केले पाहिजे ते मला सांगा.....किंवा प्रत्येक्ष भेट होईल का मार्गदर्शन साठी
तुमचे प्रॉडक्ट्स सेल न होण्याचा एकाच कारण आहे, distribution कमी आहे. जास्तीत जास्त रिटेल शॉप्स मध्ये प्रॉडक्ट्स नाही गेले तर विकले नाही जाणार. तुमची product catagory ही low involvment आहे. म्हणजे लोक काही ठरवून हे प्रॉडक्ट्स विकत घ्यायला जात नाहीत तर दुकानात दिसले तर विकत घेतात. Distributor आणि retail counters वाढवा. दोघांनाही चांगले मार्जिन द्या
Excellent thank u
Nice.
खुपचं छान 🙏🙏🙏
Thanku so much sir
Good 😊
साडी या व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे
Great
Papdacha business marketing kashi karaychi sanga sir
मस्त सर माहिती दिली 🙏❤️💯
nice vedio
Nice👌👌👌
Nice video
Perfect....
Good....
सर किती महत्वाच्या टीप्स दिल्या हो तूम्ही. आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद सर.
नागपूर.
Home stay करिता guide help
Fee details.
काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर विचारा. वरील विडिओ हा साधारण पणे सर्व प्रकारच्या हॉटेल्स साठी उपयुक्त आहे
Nice video...
सर तुमचा कोणताही व्हिडिओ अतिशय छान समजून सांगण्याची पध्दत अतिशय सोपी व सुंदर आहे
खूप छान माहिती दिली सर मनापासून धन्यवाद........💐
Doctors are not allowed to do marketing....actually. ..
Nice
Thanks for creating such a wonderful video.
Sirr my new 1 product is soya panir, soya dudh N mashroom All product, marketing. Pls Rpy 🙏😊
💐💐👌👌अतिशय सुंदर टिप्स....👍👍💐💐
All pablic
Very nice 👌👌👌
मार्केटिंग बाबत विचार करण्यास खुप छान idea दिली
Awesome tips Sir ji! 👌👌👌👌👌
How can I sell homemade natural soaps..??
What is ur cunsaltancy fees sir
दादा, माझा (१००% शुद्ध खवा) पेढा व्यवसाय आहे. चव अशी की जिभेवर रेंगाळत राहते. एकदा एखाद्या ग्राहकाने घेतला की कि पुढे कितीही option असतील तरी आपलाच पेढा मागतो.
तेव्हा मार्केटिंग साठी अजून मार्गदर्शन करा
Kute ahe business
shevade sir mob. no. dya
sachin 7208966372
Noodle marketing kase karave new prodction aahe salla milel ka sir
रीटेल गारमेण्ट, कापड, साडी या व्यवसाया साठी आपले मार्गदर्शन हवे
Khup chan
साहेब मी ट्रेडिशनल कोकण बेस प्रोडक्ट चा व्यवसाय करतो त्यात पीठे,मसाले,चटण्या आणि इतर प्रोडक्ट्स पोहे, उकडा तांदूळ, खाजा, लाडू व इतर. मी एरिया वाइज मार्केटिंग करुन काही कस्टमर्स जोडले पण मला डेली सेल मिळत नाही. मला मंथली एक्सपेंस फुल्लफिल्ल करण्या साठी मी 15 डेज चे टारगेट ठेवले.पण माझ्या लक्षात आले की मी ते टारगेट पूर्ण नाही करू शकत कारण रोजचा प्रोडक्ट सेल नाही होत. अजुन माझा असा विचार आहे की माझे प्रोडक्ट्स सोशल मीडिया वर टाकून सेल करायचा आहे. पण नेमके काय केले पाहिजे ते मला सांगा.....किंवा प्रत्येक्ष भेट होईल का मार्गदर्शन साठी
Same product me sale karnar aahe mala madat kara.
Social media var tumche products khup changlya prakare viklya jatil ...please ask me if you need any help...
@@shankarpatil9950 social media var tumche products khup changlya prakare viklya jatil..ask me if you need any help
Majha Slipper Chappal Manufacturing Cha laghu udyog ahe tyach marketing kasa karaych In village area?
छोटी छोटी दुकानात जाऊन विका, स्वतः आठवडे बाजरात सेल करू शकता, आठवडे बाजार में टार्गेट ग्रामीण भागात कारण त्या दिवशी खरेदी होते
marketing karita madat havi aslyas kalva.
उत्तम मार्गदर्शन..!!
सर, मी आपला इंपोर्ट एक्सपोर्ट बिझनेस मार्गदर्शन वेबीनार दि.12 ऑगस्ट रोजी अॅटेन केला होता. त्यात आपण फीस भरून कोर्स जाॅइन करायला सांगितले होते व संबंधित कोर्स केल्यानंतर आपण त्याचे सर्टिफिकेट आम्हाला इमेलवर पाठविणार होतात. सदर सर्टिफिकेट मिळण्यासंदर्भात मी तुम्हाला व तुमच्या टीमला इमेल व व्हाॅट्सअप वर वारंवार विनंती करतो आहे. पण एकदा सुद्धा रीप्लाय मीळाला नाही. तरी आपणांस पुन्हा विनंती करतो की यात आपण लक्ष घालावे व लवकरात लवकर सर्टिफिकेट द्यावे ही विनंती.
फोकस करणे, स्पेशालिस्ट बनणे हा अतिशय महत्वचा मुद्दा
Barobar
खूप छान माहिती दिली आहे सर
Nice sir
sir plzz tell me markting ideas for coching classes...
nice
Ty for the video ☝️♥️
Maza graphic designing cha business ahe...tyasathi marketing bddal video banva plzzz.....
माझा रीटेल कापड, रेडीमेड, साडी यांच दुकान १०००० स्के. फीट चे दुकान आहे, मला या दुकानांच्या ५ शाखा बनवायच्या आहे. आपन पर्सनल मार्गदर्शन देवु शकता का? आपणा सोबत प्रत्यक्षात कुठे भेटता येईल, कृपया मार्गदर्शन करावे
9082205254 वर व्हाट्सअप्प करा. Paid consulting साठी appointment मिळेल
सर गेले ५ वर्ष बिजनेस सुरू करायचे मनात तळमळ आहे, पन काय करू समजत नाही, १ निर्णय पन घेता येत नाही, काय मदत सुचवाल उपकार होतील
हा व्हिडीओ पहा - ruclips.net/video/13k5tBXQGpw/видео.html
मला वाटर फिल्टर RO चा बिजनेस करायचा आहे , माझ्या इथे भरपूर Ro प्लँट आहेत .त्या करिता मी कसे मार्केटिंग करू शकतो .
kuthlya city madhe aahe sir business?? marketing karita support hava aslyas sanga.
सर मला फूड वर आधारित उद्योग सुरू करायचा आहे तोही कमीत कमी किमतीत सर योग्य ती माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद सर
आता, पावसाळा आहे तर चहा बेस्ट
कमीत कमी म्हणजे किती ते आधी ठरवा. मग बऱ्याच कल्पना सुचवता येतील.
टिफिन सर्व्हिस सुरू करा. जवळजवळ शून्य भांडवलात सुरू करता येईल.
50ते60हजार पर्यंत खाजा ,लाडू चिक्की अशाच प्रकार चे फूड प्रॉडक्ट तयार करण्याची इच्छा आहे मार्गदर्शन हवं सर कृपया मदत करा
साहेब तुम्ही राहण्यास कुठे? जर गावी येणे जाणे असल्यास गावी खाजा लाडू बनवणारे फॅक्टरीला विजिट करा...इतर अजुन काही मार्गाने त्याबद्दल माहिती मिळवा
Instavrr msg kraa mla artipandit9
सर , तुम्ही मार्केटिंग बद्दल खूप छान माहिती दिली , असेच व्हिडिओ दाखून आमचे डोळे उघडले , विचार करण्यास भाग करताय , आता नक्कीच प्रत्येक जण यशस्वी होऊन उद्योगात टिकून पैसे कमवेल , 👍👌☺
संजय 9850039766
एक्सपोर्ट बिस्ंनेस् साथी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता का
Mi ebikes sale karate mala collegemadhye meeting ghyachi ahe start kuthun karu samajat nahi
सलिल साहेब आपली भेट घ्यायची आहे...तुमच्या बिजी शेड्यूल मधून थोडा वेळ मिळेल का?कंसल्टिंग चार्जेस काय असतील
सर माझा किचन ट्राॅली ची कंपनी आहे ,तर या व्यवसाय ची मार्केटिंग कशी करायची. कंपनी चालु करुन 5 वर्ष झाले बिझनेस वाढवायचा आहे
Hello
Customer LA educate karav ka? Bcoz most of the time business( technical business) madhe customer demand chukichi Karatat ( tyna detail madhe mahit nasatat). Mag tyna je pahije Te deun jast profit milu Shakato pan jar tyna educate kela tar profit Kami hoto.
Tar Ya situation madhe Kay kela pahije
Mitra tuja email de mala me startup suru karat ahe tay mule tuja sobat bolane yogya rahil asa mala watta
मी तुला मार्केटिंग कशी करायच शिकवतो.
Kashi kay
Mala besan pyakig udyog karacha aahe
All pablic
साहेब मी ट्रेडिशनल कोकण बेस प्रोडक्ट चा व्यवसाय करतो त्यात पीठे,मसाले,चटण्या आणि इतर प्रोडक्ट्स पोहे, उकडा तांदूळ, खाजा, लाडू व इतर. मी एरिया वाइज मार्केटिंग करुन काही कस्टमर्स जोडले पण मला डेली सेल मिळत नाही. मला मंथली एक्सपेंस फुल्लफिल्ल करण्या साठी मी 15 डेज चे टारगेट ठेवले.पण माझ्या लक्षात आले की मी ते टारगेट पूर्ण नाही करू शकत कारण रोजचा प्रोडक्ट सेल नाही होत. अजुन माझा असा विचार आहे की माझे प्रोडक्ट्स सोशल मीडिया वर टाकून सेल करायचा आहे. पण नेमके काय केले पाहिजे ते मला सांगा.....किंवा प्रत्येक्ष भेट होईल का मार्गदर्शन साठी
खाजा ,लाडू अजुन काही प्रॉडक्ट चा व्यवसाय यावर मार्गदर्शन होऊ शकेल काय शेखर जी
तुमचे प्रॉडक्ट्स सेल न होण्याचा एकाच कारण आहे, distribution कमी आहे. जास्तीत जास्त रिटेल शॉप्स मध्ये प्रॉडक्ट्स नाही गेले तर विकले नाही जाणार. तुमची product catagory ही low involvment आहे. म्हणजे लोक काही ठरवून हे प्रॉडक्ट्स विकत घ्यायला जात नाहीत तर दुकानात दिसले तर विकत घेतात. Distributor आणि retail counters वाढवा. दोघांनाही चांगले मार्जिन द्या
नंबर तुमचा द्या
माझे नाव अजित जामकर मी नागपूरला असतो मी इकडे तूमचे उत्पादन विकू शकतो
संपर्क:9765957978
9503271999
Mala besan udoga sathi parynt pahije