चिन्मयी, आता हेच मी तुझी घालमेल ही शॉर्टफिल्म पाहिली. अप्रतिम अभिनय . सर्व सहकलाकारांचा ही सुरेख अभिनय. आई आणि कौन्सिलर म्हणून होणारी तडफड आणि ओढ तू जी काही उभी केली आहेस ती खरोखर भिडणारी आहे गं. मनःपूर्वक अभिनंदन. आणखीन शॉर्ट फिल्म बघायला आवडतील.
अतिशय भावपूर्ण... उत्तम लिखाण, मांडणी, दिग्दर्शन व अभिनय.... धन्यवाद... अश्या सहज डोळ्यात अंजन घालणाऱ्या नाटिकांचे सादरीकरण व्हायलाच हवे.. खरंतर हि घालमेल फक्त मुलांसाठी नाही. तर आजूबाजूला असलेल्या सर्वांसाठी आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी सर्वत्र असलेली जीवघेणी स्पर्धा. तणाव, नैराश्य वाढत आहे. प्रत्येकाने कोठे व कधी या स्पर्धेतून बाहेर पडून स्वतः ला हवं तसं जगावं हे ज्याचे त्याने ठरवायला हवं. पुन्हा एकदा अभिनंदन संपूर्ण टिमचे...
दातार मॅडम, विषय खूप छान. “लोक काय म्हणतील” चा बागुलबुवा प्रत्येकाच्या मनांत कळण्याच्या वयापासूनच असतो. त्याला overcome करणं हे एक councillor असलेल्या आईलासुद्धा अनिवार्य होतं आणि त्यामुळे होणारी घालमेल उत्कटतेने व्यक्त झाली आहे. चिन्मयी सुमीत यांचा अभिनय तर लाजवाब !!!
हा पेच नवा नाहीच आहे .ह्या स्पर्धेच्या जगात असे क्षण येणारच प ,त्यांना धीराने सामोरे जाणे हाच त्या वरील खरा उपाय आहे .हे ह्यात दाखवलेले भावले ,चिंमयीचा अभिनय उत्तम ।
खूप सुंदर बनवली आहे. याची आज गरज आहे. माणसे "फ क्त" धावतच आहे. खाली, आजूबाजूला आणि मागे बघतच नाहीत. "खूप" काही "बनण्याच्या" प्रयत्नात, प्रवासात "माणूस"च बनायचं राहून जात आहे. हे लक्ष्यातसुद्धा येत नाही. मला मनापासून वाटतं की केवळ जन्म देण हे आईवडिलांचे काम नाही ...तर त्याच्यात "विश्वास" निर्माण करणे आणि त्याला "आश्वस्त" करणे हे खरे काम आहे.
शुभांगी, खूप छान. काहीही मेलोड्रामा न दाखवता , तरीही मनाला अस्वस्थ करणारा क्षण... ती घालमेल.... चिन्मयी यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयातून ( खरं तर इतकं जिवंत अनुभव वाटत होता ,की अभिनय म्हणावा वाटतं नाही 🙏) शालकाची घालमेल आमच्या पर्यंत पोचवली. जेव्हा अभिजित ( विघ्नेश जोशी) तिच्याकडे पाहतो, त्या नजरेतील आधार, दिलासा या मुळे तीचा बांध फुटून ती मनमोकळ रडते.... ते पाहून डोळे पाणावले, जणू तिची घालमेल माझ्या मनाचा भाग झाली होती, आणि त्याच्या आश्वासक आधाराने हायसे वाटले. सासू सासरे, खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि समंजस असल्याने हा पेच लवकर सुटला. सगळ्या कुटुंबात असे वातावरण असायला हवे. पण असे असूनही, असे यश असतात, हे सत्य स्वीकारायला हवे, त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. ही short film पाहिल्या नंतर अनेक यश या आजारावर मात करून नाव सार्थकी लावतील अशी शुभेच्छा. Dr नाडकर्णी, Dr शुभांगी आणि टीम 🙏🙏🙏
Khup chhan story i have gone through this with my son now he is very very fine as a parent v shud also have patience & calm & understanding while seeing this story literally had tears in my eyes As a i too was confused with all this but Dr & councillor made us understand at the same parents also shud b councilled so they can understand the child feeling & vl able to handle them easily
अत्यंत सुंदर पद्धतीने आपण या आजाराविषयी फिल्म बनवून अतिशय भावुकपणे हृदयास स्पर्श केलात. तसेच अश्याप्रकारे सृजनशील फिल्म बनवाल अशी अपेक्षा करतो. आपणास सर्वाना नक्कीच नेत्रदिपक यश मिळो....
आईसाठी आपल्या मुलाचा आजार स्विकारणं किती अवघड असतं, त्यातही ती मानसोपचार तज्ज्ञ असताना! आईची घालमेल, कुटुंबाची भूमिका सगळ्यात महत्वाची इत्यादी गळ्या गोष्टी छान अधोरेखित झाल्या आहेत. मस्त 👌 🌹
ही तज्ञ आहे? वाटत नाही ? ती तर कौन्सिलर आहे ।मनोविश्वास गमावलेली स्त्री आहे ही । तुमची सर्वांची बहिण दिसतेय किंवा मैत्रीण, म्ह णून सगळ्या + बोलताहात ।खोटं खोटं सांत्वन करताय की गं तिचं ? मग डॉ नाडकर्णी कशाला आहेत ? विसरता कशा डॉक्टरला व डॉक्टरी ऊपचारा ला। तुम्ही फेमिनिस्ट असणार ।नक्की ।
छानच .. उत्तम जमली आहे... Ltd time frame मध्ये अशा विषयावर आधारित short film बसविणे हे पण equally challenging. *घालमेल*.. नेमकेपणाने मांडली- दाखविली आहे..! शेवट कवितेने..व ती पण डाॅ सरांच्या आवाजात..त्याच्या शैलीत ..यांनी योग्य सांगता.✔✔ शुभांगी माॅडम व सर्वांचे अभिनंदन.. व आभार.🙏🏻🙏🏻
खूपच छान . चिन्मयी आणि इतर कलाकार सुरेख काम keley. खरे आहे अश्या पेशंटना जपणे, प्रसंगी त्यांच्याशी कठोर वागणे ,प्रसंगी प्रेमाने समजवणे , आणि त्याना समजून ghene.लवकर उपचार झाल्यासफायदा aahech.
चिन्मयी सुमित यांचा अभिनय नेहमीप्रमाणे उत्तम.९० च्या आधी याविषयी awareness नव्हता.असा एक रोल मी केलाय त्यामुळे माहीत.माहितीसाठी बरंच वाचन करावं लागलं.आपण हतबल असतो हे खरं.
सर्वच दिग्गज कलाकारांनी सध्याच्या काळातला महत्त्वाचा विषय सहज पण नाजूक पणे हाताळला आहे . याचे यश सकस लेखनाच्या मांडणीमुळे साध्य झालंय ! शेवटी कवितेने प्रेक्षकाला विचरांची दिशा दाखवली आहे !
Thank you soooooooooo much for making this film ... Truly grateful the entire film making team... Having closely experienced a case of schizophrenia of a dear one I can very well identify with the film...!! Thank you very very very much...🙏🙏🙏🙏🙏
Great direction by Dr. Shubhangi! I love the performances by all the actors and the writing gives great insight to the dilemma of the family in a situation like this. All the best for the Indrapur Film Festival!
A short but very informative film to create the awareness about parents responsibilities & to understand the need of proper treatment at the earliest in such crucial condition. And needless to say about most appreciated work by Dr.Anand Nadkarni and his entire team. 👌👌..
शलाकाच्या मनात आई आणि समुपदेशक म्हणून एक द्वंद्व सुरू होणे हे साहजिक आहे. पण त्यातून आधी तिने बाहेर येणं महत्त्वाचं. ती स्वतः समुपदेशक आहे म्हणून तिला अस्वस्थ वाटू नये असं नाही. उलट तिच्या मनाचं योग्य सुव्यवस्थापन तिने लवकर केलं. मानसिक आरोग्यासंदर्भात असणारी सामाजिक अस्पृश्यता यातून सहज स्पर्शून जाते, आणि फक्त रुग्णाच्या नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला सुद्धा मानसिक सक्षमीकरण गरजेचं असतं. स्वीकार ही पहिली पायरी आहे, जी यश, शलाका आणि कुटुंबीयांनी पार केली आहे, आता हळू हळू योग्य दिशेने वाटचाल करतीलच. आजारावर योग्य नियंत्रण ठेवून जीवनमान राखण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न आणि साथ हवी. या लघुपटात हा विषय योग्य पद्धतीने आणि मर्यादेने मांडला आहे. अतिरंजित भडकपणा टाळून मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागृतीचा उत्तम आणि डोळस प्रयत्न आहे..
Often the thought of society and our social environment deprive us of the real happiness and independence that we all need and deserve. One should always think of being in a happier state of mind even if he has to break some unwanted social bonds for it because such independence leads to living full.
Nicely conveyed.This is abt parents realising disturbed condition of child n then agreeing to take the child to Dr. But even child shd b ready to go to Dr. Some cases child is not ready. So Dr or counsellor shd come home n treat the child. I hv seen some senior citizens having mental problem after death of the partner. Some recovered after attending Brahmavidya course.For children n Senior citizens Meditation ,Yoga , breathing exercises etc are must for healthy mind.
हे पेशंट नसतात तर ही एक मानसिक अवस्था आहे आजार नाही, सरावाने ह्या व्यक्ती समाजाचा भाग म्हणून वावरू शकतात आमची संस्था गेली 24 वर्षे अशा मुलांसाठी कार्य करत आहे आणि बरीच मुले आत्मनिर्भर स्वावलंबी झाली आहेत खूप संयम लागतो अशा व्यक्तींशी कनेक्ट होताना
Very emotional film...& Can understand d feelings of those who have such patients at home.. The councellors dilemma...but at last took right decision... medicines & councelling both together help in recovery...May God bless such patients and their families..who have to live in the agony of seeing d suffering of their loved ones
चिन्मयी,
आता हेच मी तुझी घालमेल ही शॉर्टफिल्म पाहिली.
अप्रतिम अभिनय . सर्व सहकलाकारांचा ही सुरेख अभिनय.
आई आणि कौन्सिलर म्हणून होणारी तडफड आणि ओढ तू जी काही उभी केली आहेस ती खरोखर भिडणारी आहे गं.
मनःपूर्वक अभिनंदन.
आणखीन शॉर्ट फिल्म बघायला आवडतील.
अतिशय भावपूर्ण... उत्तम लिखाण, मांडणी, दिग्दर्शन व अभिनय.... धन्यवाद... अश्या सहज डोळ्यात अंजन घालणाऱ्या नाटिकांचे सादरीकरण व्हायलाच हवे..
खरंतर हि घालमेल फक्त मुलांसाठी नाही. तर आजूबाजूला असलेल्या सर्वांसाठी आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी सर्वत्र असलेली जीवघेणी स्पर्धा. तणाव, नैराश्य वाढत आहे. प्रत्येकाने कोठे व कधी या स्पर्धेतून बाहेर पडून स्वतः ला हवं तसं जगावं हे ज्याचे त्याने ठरवायला हवं.
पुन्हा एकदा अभिनंदन संपूर्ण टिमचे...
फारच सुंदर, आईची काळजी तिची घालमेल काळजाला भिडली, अशा तरुण मुलांना या वयात असे हतबल बघणे अशक्य असते
घालमेल ही शाँट फ्लिम खूपच मनाला भावली.एक आई आणि समुपदेशक यातील तळमळ खूपच परीणामकालक होती.
शेवतच्या दोन कवितेच्या ओली नी मन आनंदी ज़ाले । नाडकर्णी जी ग्रेट आहेत
खुप छान
खुप छान माहिती. डॉ आनंद नाडकर्णी आणि टीम... अनेक धन्यवाद.🙏
दातार मॅडम, विषय खूप छान. “लोक काय म्हणतील” चा बागुलबुवा प्रत्येकाच्या मनांत कळण्याच्या वयापासूनच असतो. त्याला overcome करणं हे एक councillor असलेल्या आईलासुद्धा अनिवार्य होतं आणि त्यामुळे होणारी घालमेल उत्कटतेने व्यक्त झाली आहे. चिन्मयी सुमीत यांचा अभिनय तर लाजवाब !!!
Superb!
हा पेच नवा नाहीच आहे .ह्या स्पर्धेच्या जगात असे क्षण येणारच प ,त्यांना धीराने सामोरे जाणे हाच त्या वरील खरा उपाय आहे .हे ह्यात दाखवलेले भावले ,चिंमयीचा अभिनय उत्तम ।
आईची घालमेल आणि मनाला समजावण दोन्ही ही अवघड तरी ही अप्रतिम अभिनय!! धन्यवाद.
खूप सुंदर बनवली आहे.
याची आज गरज आहे.
माणसे "फ क्त" धावतच आहे. खाली, आजूबाजूला आणि मागे बघतच नाहीत.
"खूप" काही "बनण्याच्या" प्रयत्नात, प्रवासात "माणूस"च बनायचं राहून जात आहे. हे लक्ष्यातसुद्धा येत नाही.
मला मनापासून वाटतं की केवळ जन्म देण हे आईवडिलांचे काम नाही ...तर त्याच्यात "विश्वास" निर्माण करणे आणि त्याला "आश्वस्त" करणे हे खरे काम आहे.
खूप छान घालमेल दाखवली चिन्मयीचा अभिनय अप्रतिम. 👌ऊत्तम मार्ग दर्शन
खूपच छान चिन्मयी ताई. अभिनयाला तोड नाही 👍👍
खूपच सुंदर,चिन्मयी ताई म्हणजे अभिनयाची कार्यशाळा आहे,सहजसुंदर अभिनय,विघ्नेश जोशी पण मस्त,बाकी सगळ्यांची उत्तम साथ,👌👍
शुभांगी, खूप छान. काहीही मेलोड्रामा न दाखवता , तरीही मनाला अस्वस्थ करणारा क्षण... ती घालमेल.... चिन्मयी यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयातून ( खरं तर इतकं जिवंत अनुभव वाटत होता ,की अभिनय म्हणावा वाटतं नाही 🙏) शालकाची घालमेल आमच्या पर्यंत पोचवली. जेव्हा अभिजित ( विघ्नेश जोशी) तिच्याकडे पाहतो, त्या नजरेतील आधार, दिलासा या मुळे तीचा बांध फुटून ती मनमोकळ रडते.... ते पाहून डोळे पाणावले, जणू तिची घालमेल माझ्या मनाचा भाग झाली होती, आणि त्याच्या आश्वासक आधाराने हायसे वाटले. सासू सासरे, खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि समंजस असल्याने हा पेच
लवकर सुटला. सगळ्या कुटुंबात असे वातावरण असायला हवे. पण असे असूनही,
असे यश असतात, हे सत्य स्वीकारायला हवे, त्यांना मदतीचा हात द्यायला हवा.
ही short film पाहिल्या नंतर अनेक यश या आजारावर मात करून नाव सार्थकी लावतील अशी शुभेच्छा.
Dr नाडकर्णी, Dr
शुभांगी आणि टीम 🙏🙏🙏
सुरेख विवेचन 👌
खूप सुंदर! एकाच वेळी स्नेहल आणि कणखर राहून काम तडीस नेणं यात खरंच खूप मोठी घालमेल होत असते माणसाच्या मनाची! अतिशय सुसंगत आणि छान मांडणी!
किती सुंदर सहज आणि संयत अभिनय
खूप सुंदर चित्रपट,
फार उद्बोधक short film. अशा समस्या घरोघरी वाढत आहेत. डाक्टरांना जे सांगायचे आहे ते पात्रांनी अतिशय प्रभावीपणे दाखवले आहे. सर्वांचे अभिनंदन.
khupach sundar kam kelay chinmayee yani
Khup chhan story i have gone through this with my son now he is very very fine as a parent v shud also have patience & calm & understanding while seeing this story literally had tears in my eyes As a i too was confused with all this but Dr & councillor made us understand at the same parents also shud b councilled so they can understand the child feeling & vl able to handle them easily
Awesome heart touching aae cha aasa rup kup aavdla😢
खूप सुंदर ...दिशादर्शक ....वेगळा तरीही नाजूक आणि संवेदनशील विषय खूप छान हाताळला आहे ! कमाल ! ! ! सगळेच कमाल !
अतिशय सुंदर...अशा परिस्थितीत आईला दोन्ही भूमिका निभावत असताना घरातील इतरांनी दिलेली साथ किती महत्वाची असते हे छान दाखवलं आहे. घालमेल अप्रतिम 👌👍
He is dr. Ingahalikar ...he did my spine surgery...the best dr and today came to know that he is best actor too!! Good to see u sir!
अतिशय सुंदर व टचिंग कथा. उत्कृष्ट अभिनय. सगळेच अप्रतिम 👌👌
अत्यंत सुंदर पद्धतीने आपण या आजाराविषयी फिल्म बनवून अतिशय भावुकपणे हृदयास स्पर्श केलात. तसेच अश्याप्रकारे सृजनशील फिल्म बनवाल अशी अपेक्षा करतो. आपणास सर्वाना नक्कीच नेत्रदिपक यश मिळो....
खूपच छान! आजच्या घडीला हा विषय खूपच महत्त्वाचा आहे.
खूप छान काम केलेत मिसेस राघवन 😀
आईसाठी आपल्या मुलाचा आजार स्विकारणं किती अवघड असतं, त्यातही ती मानसोपचार तज्ज्ञ असताना! आईची घालमेल, कुटुंबाची भूमिका सगळ्यात महत्वाची इत्यादी गळ्या गोष्टी छान अधोरेखित झाल्या आहेत. मस्त 👌 🌹
ही तज्ञ आहे? वाटत नाही ? ती तर कौन्सिलर आहे ।मनोविश्वास गमावलेली स्त्री आहे ही । तुमची सर्वांची बहिण दिसतेय किंवा मैत्रीण, म्ह णून सगळ्या + बोलताहात ।खोटं खोटं सांत्वन करताय की गं तिचं ? मग डॉ नाडकर्णी कशाला आहेत ? विसरता कशा डॉक्टरला व डॉक्टरी ऊपचारा ला।
तुम्ही फेमिनिस्ट असणार ।नक्की ।
बहुत बहुत बडीया👌👌👌👌
आई म्हणून सत्य स्वीकारू शकत नव्हती पण खूप चांगला निर्णय घेण्यात यशस्वी झाली,👍
सर्वांच काम छान..
छानच .. उत्तम जमली आहे... Ltd time frame मध्ये अशा विषयावर आधारित short film बसविणे हे पण equally challenging.
*घालमेल*.. नेमकेपणाने मांडली- दाखविली आहे..!
शेवट कवितेने..व ती पण डाॅ सरांच्या आवाजात..त्याच्या शैलीत ..यांनी योग्य सांगता.✔✔
शुभांगी माॅडम व सर्वांचे अभिनंदन.. व आभार.🙏🏻🙏🏻
मस्तच...खुप चागंला संदेश..कथा..अभिनय 👌👌👌
Very meaningful and sensitive film. I have faced this issue for 43 years.i can feel this pains
May God bless you & keep u always healthy in mind & body
आई आणी counsellor, दोन मनांची ऊलाघाल खूप effectively दाखविली . छानच!
चिन्मयी सुमीत यांचा अभिनय उत्तम 👌👌एक आई आणि एक कौन्सिलर म्हणून मनाची होत असलेली घालमेल अभिनयात कुठेही अतिशयोक्ती न करता सहजपणे दाखवली
o
ज्वलंत समस्या निवडून सुंदर सादरीकरण केले आहे.👌👍
Khupach chaan... As a Councellor we can do but as a parent to accept that our child need councelling is very different.
Apratim
❤
अप्रतीम. चिन्मयीचा अभिनय अप्रतीम
Khup mast ahe Shor film ..ashe ajun episode baghyla Avdel ..Bec amchya Sarkhya Psychologist Vektina khup Kah samjun yeil ..
Dear Shubhangi!!👌👍💕.Refreshingly pleasant to see Dr.Ingalhallikar and Bapat Madam.
Vov very nice and useful for our relationship and life
Khup bharii concept 💓 hota h aise kbi kbi....
So nice to see Dr Ingalhallikar Sir, after long time...Great surgeon...did not know that he is good actor also!!!
As a parent v too r very much confused how to handle but Dr & councillor helps us to understand GOOD TOPIC👍
Mast aahe.1 number
सगळ्यांचा अभिनय, अप्रतिम सुंदर.समस्या मांडणी आणि संवाद फारच छान 👌
खूपच छान . चिन्मयी आणि इतर कलाकार सुरेख काम keley. खरे आहे अश्या पेशंटना जपणे, प्रसंगी त्यांच्याशी कठोर वागणे ,प्रसंगी प्रेमाने समजवणे , आणि त्याना समजून ghene.लवकर उपचार झाल्यासफायदा aahech.
चिन्मयी सुर्वेचा अभिनय अप्रतिम घालमेल दिसते नावाचं सार्थक झालं य
Great 👍👍
चिन्मयी सुमित यांचा अभिनय नेहमीप्रमाणे उत्तम.९० च्या आधी याविषयी awareness नव्हता.असा एक रोल मी केलाय त्यामुळे माहीत.माहितीसाठी बरंच वाचन करावं लागलं.आपण हतबल असतो हे खरं.
सुंदर आहे 🙏🙏
Exellent short film
सर्वच दिग्गज कलाकारांनी सध्याच्या काळातला महत्त्वाचा विषय सहज पण नाजूक पणे हाताळला आहे . याचे यश सकस लेखनाच्या मांडणीमुळे साध्य झालंय ! शेवटी कवितेने प्रेक्षकाला विचरांची दिशा दाखवली आहे !
Excellent topic , nice acting , good story .
खूप छान....या वाक्यात मला जे काही सांगावा से वाटते ते तुम्हाला कळले असेलच
Very nice video
Khup mast acting.. Chan Katha... ani sasu sasare khup supportive dakhavale..je khupch rare asata
Thanks a lot. Far chhan.
Caregiver's role is also important. Really good.
Thank you soooooooooo much for making this film ... Truly grateful the entire film making team... Having closely experienced a case of schizophrenia of a dear one I can very well identify with the film...!! Thank you very very very much...🙏🙏🙏🙏🙏
Very nice to see the roles played by the elders, so supportive.
Very nice
In-laws are supportive only in films not in real life
Such a sensitive topic. Loved the film.
Great direction by Dr. Shubhangi!
I love the performances by all the actors and the writing gives great insight to the dilemma of the family in a situation like this. All the best for the Indrapur Film Festival!
A short but very informative film to create the awareness about parents responsibilities & to understand the need of proper treatment at the earliest in such crucial condition.
And needless to say about most appreciated work by Dr.Anand Nadkarni and his entire team.
👌👌..
Chinmayi maam one of the best performance of yours
A much needed informative video.. Awareness about psychological disorders is must for quick & all rounded recovery 🦋
Khup Chan
शलाकाच्या मनात आई आणि समुपदेशक म्हणून एक द्वंद्व सुरू होणे हे साहजिक आहे. पण त्यातून आधी तिने बाहेर येणं महत्त्वाचं. ती स्वतः समुपदेशक आहे म्हणून तिला अस्वस्थ वाटू नये असं नाही. उलट तिच्या मनाचं योग्य सुव्यवस्थापन तिने लवकर केलं. मानसिक आरोग्यासंदर्भात असणारी सामाजिक अस्पृश्यता यातून सहज स्पर्शून जाते, आणि फक्त रुग्णाच्या नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला सुद्धा मानसिक सक्षमीकरण गरजेचं असतं. स्वीकार ही पहिली पायरी आहे, जी यश, शलाका आणि कुटुंबीयांनी पार केली आहे, आता हळू हळू योग्य दिशेने वाटचाल करतीलच. आजारावर योग्य नियंत्रण ठेवून जीवनमान राखण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न आणि साथ हवी. या लघुपटात हा विषय योग्य पद्धतीने आणि मर्यादेने मांडला आहे. अतिरंजित भडकपणा टाळून मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागृतीचा उत्तम आणि डोळस प्रयत्न आहे..
Apratim film Shubhangi👌👌
Khupach Sundar... apratim
चिन्मयी खूपच समर्पक विषय समजून अभिनय गुणी अभिनेत्री💖💖💖💖
Chinmayilaturmadhe ekach shalet hoto aapan ,khup chan vatate tula pahun
Dr. Anand ji my deepest NAMAN to you .
& i salute you professional skill for making such great stuff.
Also great work by team of director.
Khupch sunder ani sensitive topic
Often the thought of society and our social environment deprive us of the real happiness and independence that we all need and deserve. One should always think of being in a happier state of mind even if he has to break some unwanted social bonds for it because such independence leads to living full.
Atyabai😇
Starting chya background music cha naav kay ahe
Best story
Khulna chan ahe. Agadi sahaj ani sunder abhinay.
Khupach chhan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 last lines✌️👍🙏
Very relevant, and effectively narrated. A tough subject, intelligently handled.
Meaningful short film 👍👍
Very nice 👏👏👏
Khupch sundar katha n abhinay!!
One if the amazing short film I've ever seen. Great work👍
Atishay sunder heartouching film, sagalyanchi kam apratim! 😔
Nicely conveyed.This is abt parents realising disturbed condition of child n then agreeing to take the child to Dr. But even child shd b ready to go to Dr. Some cases child is not ready. So Dr or counsellor shd come home n treat the child.
I hv seen some senior citizens having mental problem after death of the partner. Some recovered after attending Brahmavidya course.For children n Senior citizens Meditation ,Yoga , breathing exercises etc are must for healthy mind.
Well written and edited afterall Dr.A.Nadkarni. hats off to him
Sir so great film
👌👌👍
Amazing 👍
Apratim
Schizophenia is curable or not curable is any permant solution for that disorder
चिन्मयी सुमीत तुम्ही खूप छान अभिनय करतात,👍 आत्याबाई
It's a very important for social awareness. Next part please.
खूपच छान ... 👍
💐
👍 एका आईची घालमेल जाणवते आहे.
या पेशंट ना सांभाळणे खूप कठीण. कसोटी असते. आणि पालकांना ते मान्य करायला मदत करणं खरंच मोठं काम. सगळ्यांना साष्टांग दंडवत.
Ashi family Milne,he dekhil bhagyach
हे पेशंट नसतात तर ही एक मानसिक अवस्था आहे आजार नाही, सरावाने ह्या व्यक्ती समाजाचा भाग म्हणून वावरू शकतात आमची संस्था गेली 24 वर्षे अशा मुलांसाठी कार्य करत आहे आणि बरीच मुले आत्मनिर्भर स्वावलंबी झाली आहेत खूप संयम लागतो अशा व्यक्तींशी कनेक्ट होताना
@@supriyasachindharpawar2506 कोणती संस्था आहे अड्रेस
Very emotional film...& Can understand d feelings of those who have such patients at home..
The councellors dilemma...but at last took right decision... medicines & councelling both together help in recovery...May God bless such patients and their families..who have to live in the agony of seeing d suffering of their loved ones
Amazing.....❤
अतिशय सुंदर फिल्म.
Amazing