खरं तर हा व्हिडिओ खूप उशीरा माझ्या पहाण्यात आला.. आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांच्या मातोश्रींचे दर्शन फार उशीरा झाले. किती त्यागमय जीवन जगल्या त्या मातोश्री.! मुंढे साहेबांनी आपल्या तीर्थरूपांना पाहिले देखील नाही. आईसाहेबांनीच दोन्ही भूमिका पार पाडत ही दोन रत्ने घडविली.. धन्य ती यांना घडविणारी माऊली.! मुंढे साहेब एकदा मुलाखतीत म्हणाले होते की मी फक्त माझ्या मोठ्या बंधूंना घाबरतो.! किती आदर करतात ते आपल्या भावाचा.! आईसाहेबांना मानाचा मुजरा.!
खरच हे सगळं अद्भुत आणि अद्वितीय आहे म्हणचे मी कल्पनाच नाही करू शकत की ज्या मुलांच्या आईला आडवी उभी रेघ ओढता येत नाही तिची पोर I A S officer hotat म्हणजे हे माझ्या कल्पनेपलीकडच आहे तेही तेव्हाच्या काळात,हे सगळं खरच अद्भुत आणि अद्वितीय आहे, धन्य ती माऊली आणि त्या माऊलीच्या जिद्दीला माझा सलाम जिने खचून न जाता प्रतिकूल परिस्थिती वर मात करून आपल्या मुलांना शिकवलं हे खरंच अद्भुत आहे, ही दैवी शक्तीच आहे ❤️
नोकरीत रूजू झाल्यापासूनक अधिकारी ते निवृत्त होईपर्यंत अधिकारी लोक प्रतिनिधी फक्त 5 वर्ष नंतर यांना कोणी विचारत नाही.. एक सच्चा अधिकारी म्हणून खूप छान.. 🙏🙏
Camera man je manala aai la mla tyana sangaych ahe .....tumi je mnale na aai la te mla nahi aavdl " hat nko dharu sod''😡😡😡 ......Dhanya ahe ti mata 💐💐💐
दंडवत प्रणाम आई....अशा मुलाला जन्म देऊन खूप उपकार केलेस.तुझ्या मुलान खूप इमानदारीने काम केलेस धन्य तू माते...💐💐💐
मां साहेब जिजाऊ यांची आज आठवण झाली, आई तुम्ही खूप महान कार्य केलं हिरा जन्माला घातलाय
Hira nahi hirya peksha khup mahan ahe.. i.salute
Ho
खरं तर हा व्हिडिओ खूप उशीरा माझ्या पहाण्यात आला.. आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांच्या मातोश्रींचे दर्शन फार उशीरा झाले. किती त्यागमय जीवन जगल्या त्या मातोश्री.! मुंढे साहेबांनी आपल्या तीर्थरूपांना पाहिले देखील नाही. आईसाहेबांनीच दोन्ही भूमिका पार पाडत ही दोन रत्ने घडविली.. धन्य ती यांना घडविणारी माऊली.! मुंढे साहेब एकदा मुलाखतीत म्हणाले होते की मी फक्त माझ्या मोठ्या बंधूंना घाबरतो.! किती आदर करतात ते आपल्या भावाचा.! आईसाहेबांना मानाचा मुजरा.!
खरच हे सगळं अद्भुत आणि अद्वितीय आहे म्हणचे मी कल्पनाच नाही करू शकत की ज्या मुलांच्या आईला आडवी उभी रेघ ओढता येत नाही तिची पोर I A S officer hotat म्हणजे हे माझ्या कल्पनेपलीकडच आहे तेही तेव्हाच्या काळात,हे सगळं खरच अद्भुत आणि अद्वितीय आहे, धन्य ती माऊली आणि त्या माऊलीच्या जिद्दीला माझा सलाम जिने खचून न जाता प्रतिकूल परिस्थिती वर मात करून आपल्या मुलांना शिकवलं हे खरंच अद्भुत आहे, ही दैवी शक्तीच आहे ❤️
मुंढे साहेबाना आपण सामान्य लोकांनी साथ दिली पाहिजेल नाही तर हे राजकारणी लोक अश्या चांगले अधिकार्यला जगून देणार नाही
साधी माणसंच निर्मळ मनाची असतात,, आणि उच्च विचारसरणी असतात,,, आईचा आशीर्वाद आहे,,
आईंच्या भाषेतील ओलावा ऐकल्यावर हृदय भरुन आलं. वीरपुत्र माता
सलाम या मातेस जिने अक्षराची एक ओळ येत नसताना दोन उत्कृष्ट सनदी अधिकारी घडविले.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रेलोकी झेंडा संत तुकाराम महाराज वाक्य खर केल या माऊलीला शतशा नमण
Tumcha kaam baghitl k Original ky asat he feel hot.. Grand Salute Mundhe Sir
शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी.
Mataji, tumhala koti2 naman
Thanks to mother on behalf of whole nation for giving a legend.....lots of respect 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्य ती माय , जिने असा पुत्र जन्मला 🙏 🙏
धन्य ती माता 💐❤️
निरागस आईंचा करारी बाणा पण दिसतोय.. ग्रेट
Mauli tula salute.. Amala khup abhiman ahe tumcha ani munde sahebacha ♥️♥️♥️
🙏
आई तूझा आशिर्वाद
लंय भारी माय असते राव!!😢😢
माँ साहेब जिजाऊ नीं या स्वराज्य निर्मिती ला शिवबा दिला
आणि या माऊली ने राज्याला एक कर्तवदक्ष अधिकारी दिला
सर्व अधिकारी यांनी तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेतला तर करोडो रुपये खर्च करून हे नेते निवडणूक सुद्धा लढवणार नाहीत.
Hats off to yu sir great officer I ever seen...👌🙏
गर्व आहे आम्हाला मूंडे साहेबांचा 💐💐💐💐
Grt....salute you Aaai
Dhanya to mauli dhanya tiche putra...
Inspiration......
God bless you
आई तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण तुमच्या पोटी एक जनतेचा कैवारी जन्माला आला आहे
नोकरीत रूजू झाल्यापासूनक अधिकारी ते निवृत्त होईपर्यंत अधिकारी लोक प्रतिनिधी फक्त 5 वर्ष नंतर यांना कोणी विचारत नाही..
एक सच्चा अधिकारी म्हणून खूप छान.. 🙏🙏
🙏🙏
आई शिक्षानापेक्षा तूमच आडानिपनईतर लोकाना भावते
Great mother
Fantastic Munde saheb is an honest and hard working IAS officer. Very good video of a great personality and his mother
Tukaram sir real hero 👌👌👍👍
सलाम आई ....करोड प्रणाम
Beautiful
Munde sahebabaddal salute tumala v tumachya matoshreena
Aai hich Guru aste...
तुला खूप शुभेच्छा ग. आई ..मुलगा घडला तुझा..🙏🙏
खुप सुंदर माताजी
Aai tula salam 🇮🇳🇮🇳🚩🚩🇮🇳
Brought tears .. reminds me of my ajji
धन्य ती माऊली तिला कोटी कोटी नमन.🙏🙏
Nice mavshi...
Sadi rahni uchh vichar sarni....
सलाम तुमच्या कार्यला
साहेब मस्त काम करत आहे
Ek imandar anee changli vyakti Tukaram mundhe sir
उपक्रम छान आहे.
Namaste Aai.
Sir 👏👏👏👏
Great Mother
love u aie salute to u love u
Mai god bless you........
खरच मातीशी जुळलेली माणसे
🙏🙏🙏🙏🚩
Mother is God very nice sir
माऊली
Pranam mataji
GREAT MAI
🙏🙏🙏🙏
Tukaram munde nam hi kafi hai
Really
Great
सलाम आई
धन्य ती आई धन्य ती मुले धन्यवाद तुम्हाला
महाराष्ट्राचा
महाराष्ट्र तुमचा आभारी आ हे
नागपूरला मुंडे साहेबांची नितांत गरज होती त्यांच्या कार्याला आमचा सलाम.
Tukaram mundhe mhnje Maharashtra che Tukaram Maharaj Mhnayla kahi harkat nahi..... The Great man Tukaram.....
Aai laych sadhya Ani changlya ahat tumhi mazi ajji pan asich bolti tumchyasarkhi
Nashibvan aai
Ekach saheb Tukaram saheb
Khup ch chan news
dhanyawad, Z 24 tass
Very good mathur and very good tukaram munde sar
Far sundar
आई आई
🙌🙏🙏
छान आईसाहेब
👏👏👏👏🙏🙏
Great aai salute
खुप छान
Mast boltay aai natural
Nice
Khup chan
मातेला शत शत नमन
Sir yes
Camera man je manala aai la mla tyana sangaych ahe .....tumi je mnale na aai la te mla nahi aavdl " hat nko dharu sod''😡😡😡 ......Dhanya ahe ti mata 💐💐💐
Jai hind munde sar
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mundhe Saheb Tumachyasarakhe 100 Adhikari Ghadawa....
Aai koti koti pranam
Ideal person t mundhe saheb
माता माऊली दुनिया दावली
👍👍🙏🙏
Very nice
Great Manus tukaram mundhe.........
Great amma tuze salam.
🚨🚨
❤❤
The Great
Ghar ude akashi Laksh tiche pilapashi
Majhi maay
My Mother Aahe Ase Batate.
माऊली 🙏
Ma tujhe salam
शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. खरच माई