हे पाच पाच आकडी पगार वाले यांनी कसं वागावं कसं बोलावं कसं राहाव हे क्लास वन दर्जाचा अधिकारी शिकवतो या वरुन समजा किती वाईट परिस्थिती आहे.चांगला इमानदार शिस्तप्रिय आणी कर्तव्यदक्ष अधिकारी.अशा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नेहमीच मानाचा मुजरा करतो.
बाकीच्या जिल्ह्यातील आयुक्त कोण आहे हे मला माहित नाही, पण मला माहित आहे,नागपूर चे आयुक्त तुकाराम मुंडे आहेत,मनुन कारण त्यांच्या कार्य कुशल नेतृत्व मुळे, ते आपल्या लक्षात आहे
स्टाफ नेहमी भीती खाली जगत असेल. इतक कडक मला वाटल प्रामाणिकपणे काम करण्यामुळे आणि राजकारणी लोकांना धारेवर धरण्यामुळे यांचा जास्त विरोध होत असेल पण इतक्या शिस्तीमुळे ऑफिस मधील लोक पण यांना विरोध करत असतील त्यामुळे एकाच जागेवर जास्त दिवस असत नाहीत साहेब.
मोबाईल स्विच ऑफ करायला विसरला म्हणून लगेच इतक्या लोकांत अक्कल काढता तुम्ही साहेब... हुशारीला गर्वाची साथ मिळाली कि हुशारी माजते.. असे होऊ नये इतकीच अपेक्षा...
अधिकारी शिस्तीत राहिला पाहिजे यामध्ये दुमत नाही.... पण मुंडे साहेब... तुमच्या समोर आमदार खासदार... राजकीय पदाधिकारी किती शिस्तीत येतो...?........मुंडे साहेब... उच्च पदस्थ अधिकारी राजकीय पुढाऱ्यांसमोर लोटांगण का घालतात.... यावर आपण जरा शिस्त लावली तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल... कर्मचारी यांना ही शिस्त लावा पण... दलालांनाही.....लावा...धन्यवाद
ओम 🙏 शान्ति कोणते कपड़े कुठे घालावे ? कोणत्या वातावरणात घालावे ? परदेशात का घातले जातात ? आपल्या बॉडीची ठेवण,चेहरा यावरून आपल्याला कोणता पोषाख घातला पाहीजे ज्याने आपले व्यक्तीमत्व उठून दिसेल ? हे सांगण्याचा तुकाराम मुंढे थीं चा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.आपुरे ज्ञान आणि विश्वस्तरावरील अभ्यास नसल्याने तुकाराम मुंढे जीं ना या ठीकाणी विरोध दर्षवला जातो.ही एक अज्ञानी शोकांतीका आहे.
Its too much sir.. Wht if anyone's closest one might hv been in emergency or hospital..! I m very ok with discipline bt ruin to authoritarian attitude... Plz mind it if relevant...
@anananda tac va re va bullay tuzay bahinchay pucchit maza gora gora bulla lavday b.r.ambekar Yana Sara jag lokhta aahy Maharashtra purte maraydit nahit samjla Ka zataycha fatay Thik aahy tuzay aaichy pucchi var mazay bullay ni mujra karto bullay Aani Tu aaizavday RSS Nahi ureshion bhat desat aahy pitmangay
शिस्तीच्या बाबतीत अजित पवार आणि तुकाराम मुंडे. नाद खुळा. अधिकाऱ्यांची भंभेरी. ते अजित पवार तर ७ लाच मीटिंग घेतय..अधिकारी कसबस बिना अंघोलीच येतंय मीटिंग ला.😂😂😂
Disgusting & really feel bad for supporting this rude behaviour.. He doesn't possess any etiquette of being civil servant.. I think he needs to learn ethics
what if someone has emergency and they get a call , people don't expect from officers to wear formals or to have a clean shave people just expect them to work properly.
आपल्या राज्यात फक्त तुकाराम मुंढेच बाकीचे उपटसुंभ बडे अधिकारी काय करतात मुंडे साहेब सारखे इतर अधिकार्यांचे काम व नाव होत नाही तोपर्यंत त्यांचा पगार थांबवा राज्य कठीण परिस्थितीत आहे ,सरकारने खास बाब म्हणून मुंडेंना मुख्य सचिव करावे मग इतर अधिकार्यांना कळल काम कसे करायचे सेवा निवृत्त झाले तरी तीन चार वर्षे वाढवून द्या काम करणाऱ्याला तेवढाच पगार न करणार्याला तेवढाच पगार उफराटा न्याय काम दर्जेदार पगार दर्जेदार
साहेब,...तुम्ही जीन्स घालुन ,...कार्यक्रम करायचात,......विसरलात वाटतं,.......!!!!.... मिडियाचे कॅमेरा आहेत,.. अधिकार आहेत,...मग काय डाफरायचं सगळ्यांवर,.......एवढं डिसेन्सी,..डिसीप्लिन करता ना,...भारतिय घटने नुसार कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कोणत्या जाती-धर्माचे ,..पंथाचे,..मानसीकतेचे आहेत हे जाहीर होऊ धये म्हणुन कर्मचा-यांच्या हातातले ग़डे - दोरे ,...गळ्यातले ताईत,...गालावरची दाढी,...हातातल्या मंतरलेल्या अंगठ्या,....कपाळावरचे टिळे ,काढून दाखवा,.....आॅफिसातले साईबाबा,...गणपती,.....तिरुपती,....काढून दाखवा,.......!!!!
हे कर्मचारी शाळेत असताना देखील कधी इतकी घाबरत नसतील तेवढे मुंडेसाहेब आल्यामुळे घाबरत असतील !!
Barobar😂😂
😂😂😂😂😂😂
Corrupt hota ha tar
😂🤣🤣🤣
Lagli bhau .. tyachi .. baap may jnm aathwan rahil tyala .. don manse
1 tukaram munde sir
,2 j jyacha call aala hota to
😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆👇✋✋✋🙆
असेच चालु द्यावें जनता आपल्या बरोबर आहे
G
शिस्तप्रिय माणसाचे खरे उदाहरण. 👌
हे पाच पाच आकडी पगार वाले यांनी कसं वागावं कसं बोलावं कसं राहाव हे क्लास वन दर्जाचा अधिकारी शिकवतो या वरुन समजा किती वाईट परिस्थिती आहे.चांगला इमानदार शिस्तप्रिय आणी कर्तव्यदक्ष अधिकारी.अशा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नेहमीच मानाचा मुजरा करतो.
अगदी बरोबर
👍👍👌👌
मुंबई चे पण आयुक्त व्हा साहेब,
खरी मस्ती मुंबईतील कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
Good work !!!
मुंबईत आणणार नाही यांचे काळेधंदे बंद होतील... दुसऱ्या दिवशी सगळे मंत्री सिग्नलला दिसतील.
Rate jast aahe Mumbai cha
Hote ki new mumbait ghalaval tyana
तुकाराम मुंढे...नाम ही काफि है
अधिकारी असावा तर तुकाराम मुंडे साहेबांन सारखा.
शिस्तबाज व कार्यक्षम
He should CM
महाराष्ट्रात फक्त मुंडे नावाची चर्चा राजकारण असो किंवा प्रशासन
Mundhe nam hi kafi hai
तू काय करतो
फुसकी चर्चा
@@pratikjavheri3261 अरे फक्त आयुक्त आहे सीएम किंवा पीएम नाही
@@balasahebbaraskar6559 vakdya sarkhe tar nahi ki
एकच नंबर👌👌👌आमच्या अमरावतीत या एकदा सर🙏
India needs such an Officers like Tukaram Sir for Development and Betterment.
बाकीच्या जिल्ह्यातील आयुक्त कोण आहे हे मला माहित नाही, पण मला माहित आहे,नागपूर चे आयुक्त तुकाराम मुंडे आहेत,मनुन कारण त्यांच्या कार्य कुशल नेतृत्व मुळे, ते आपल्या लक्षात आहे
Good
स्टाफ नेहमी भीती खाली जगत असेल. इतक कडक मला वाटल प्रामाणिकपणे काम करण्यामुळे आणि राजकारणी लोकांना धारेवर धरण्यामुळे यांचा जास्त विरोध होत असेल पण इतक्या शिस्तीमुळे ऑफिस मधील लोक पण यांना विरोध करत असतील त्यामुळे एकाच जागेवर जास्त दिवस असत नाहीत साहेब.
👌👌👍strict zalyshivay lok sudharat nahi..well done sir,proud of u🙏
तुकाराम मुंडे नाम तो सुना ही होगा......
Real true officer. I Will always support to true officer.
वा साहेब वा तुमच्यासारखे अधिकारी तयार होणे खूप गरजेचं आहे
मोबाईल स्विच ऑफ करायला विसरला म्हणून लगेच इतक्या लोकांत अक्कल काढता तुम्ही साहेब...
हुशारीला गर्वाची साथ मिळाली कि हुशारी माजते..
असे होऊ नये इतकीच अपेक्षा...
great sir
I am India's future IAS.
Sir I will definitely try to become like you. 🙋🤗👍👍
🙏शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी🙏
Salute saheb..mobile wala....correct. Pakadlat tumhi.....No.1 '' i am fan of munde saheb...
अधिकारी शिस्तीत राहिला पाहिजे यामध्ये दुमत नाही.... पण मुंडे साहेब... तुमच्या समोर आमदार खासदार... राजकीय पदाधिकारी किती शिस्तीत येतो...?........मुंडे साहेब... उच्च पदस्थ अधिकारी राजकीय पुढाऱ्यांसमोर लोटांगण का घालतात.... यावर आपण जरा शिस्त लावली तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल... कर्मचारी यांना ही शिस्त लावा पण... दलालांनाही.....लावा...धन्यवाद
अगदी बरोबर बोललात भाऊ
Aamdar ani khasdarana jeva saheb shista lavatat teva he lok sahebanchi sagale milun badali karatat.
@@Max-fz2ok badli zali tar kay farak padnar aahe.... Kute hi kam karave lagnar ashe...... Sahebhachi.... Value increase hoil
उत्तम प्रशासक अधिकारी यांचे .... उत्तम आणि प्रेरणादायी उदाहरण.....
Mobile majhya kade pan ahe ho..
An tumchya peksha bhari hi... 😍😍
तुकाराम मुंढे भावी मुख्यमंत्री झालेच तर विचार करा महाराष्ट्राची स्थिती काय असेल???
Kahi khar nahi rao only rule
Khre...br ka..
Vatola karal
Itka easy nhi ahe cm hona
Tukram sarkhe khup ahet bau Lagla ka
दिलदार व कडक नेतृत्व.....
Ruls is ruls ....nice sir
CM banava yana maharashtra cha 🚩🚩
इतकं सोपं आहे का सी एम बनन
Bava jar cm zale na sampurn maharashtra 15 divsath shida hoail
CM banlyavr asa nako vhayla ki janatela pan sangtae ki jeans naka ghalu ! Kaam karnyasathi kape kase ghalave yacchi samaj navhe manachi iccha lagte.
Are tumhi CM hoychi bat krtay...adhi hya mansala eka thikani tikwun tar thewa. .8year madhe 9 welha badlya
@@yashkolte7799 mitra tu school uniform n ghalta jeans vr jat asel..
ओम 🙏 शान्ति
कोणते कपड़े कुठे घालावे ? कोणत्या वातावरणात घालावे ? परदेशात का घातले जातात ? आपल्या बॉडीची ठेवण,चेहरा यावरून आपल्याला कोणता पोषाख घातला पाहीजे ज्याने आपले व्यक्तीमत्व उठून दिसेल ? हे सांगण्याचा तुकाराम मुंढे थीं चा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.आपुरे ज्ञान आणि विश्वस्तरावरील अभ्यास नसल्याने तुकाराम मुंढे जीं ना या ठीकाणी विरोध दर्षवला जातो.ही एक अज्ञानी शोकांतीका आहे.
Whenever I saw you sir, every time I get inspire.
Its too much sir..
Wht if anyone's closest one might hv been in emergency or hospital..!
I m very ok with discipline bt ruin to authoritarian attitude...
Plz mind it if relevant...
Nice sirji 👌jai bhim🙏 jai shivaji🙏
@anananda tac va re va bullay tuzay bahinchay pucchit maza gora gora bulla lavday b.r.ambekar Yana Sara jag lokhta aahy Maharashtra purte maraydit nahit samjla Ka zataycha fatay
Thik aahy tuzay aaichy pucchi var mazay bullay ni mujra karto bullay
Aani Tu aaizavday RSS Nahi ureshion bhat desat aahy pitmangay
Sagle AMDAR, KHASDAR, NAGARSEVAK etc UPSC madhun select kara.
Aaj Ek Tukaram Munde ahe udya saglya deshacha staff asa kam kartana distil.
Jay shivrai
Ajun jast jagruk honyachi garaj aahe tula
Beakli nagpur ch redzone karun thewla
याच्या उलट का नाही बोलत, सगळे UPSC वाले राजकारणाकडे या, तेव्हा प्रगती होईल !
ऑफीसर असावा तर असा .मुंढे साहेब आपल्याला शतशः प्रणाम .
एक चुकी दाखवून त्या कर्मचार्याच्या सगळ्या कामाची कीमत शून्य करून टाकतों
पदाचा अधिकाराचा अतिरेक
प्रत्येक जिल्ह्याला तुकाराम मुंडे सारखे अधिकारी हवेत.
Nice Sir 👌👌
खूप छान 👌👌
ग्रेट साहेब
सुपर सर
Mast 1 no saheb
शिस्तीच्या बाबतीत अजित पवार आणि तुकाराम मुंडे. नाद खुळा. अधिकाऱ्यांची भंभेरी. ते अजित पवार तर ७ लाच मीटिंग घेतय..अधिकारी कसबस बिना अंघोलीच येतंय मीटिंग ला.😂😂😂
खूपच छान
वशिला लावून कर्मचारी झाले असतील...sense हा प्रकारच माहीत नसेल. एवढा मोठा अधिकारी बोलतोय.....कसे वागले पाहीजे...
सलाम साहेब ...
Good sir
Khup Chan lay bhari Sir
Ek number sir
मुंढे साहेब आगे बढो हम तुहारे साथ है
Nice sir
Good work sir.
Great work
Very nice sir thanks again
Comments mdhe sarv tarif kart ahet pn tyanche boss ashe vagle tr chalnar nahi tyana🙂🙂. Pramanik pne kaam krav lokani me nahi ashi vrutti ahe aplyakde.
Correct
Ho khr ahe...he asa fkt bgayla changla vatat...jevha swtavr koni ashya restrictions ghatlya ki kalta mg rag yeto..munde changla Kam krt astil kahi shanka nahi pn swtachch khr ashi hukumshahi krun pn chalnar nahi..n tech disun yetaa nehmi tyanchya vagnyatun..mich khra ani majch sglyanni aikaycha.
Mostly private companies madhe asch asta.. professionalism navachi gosht aste..kam karava lgta tithe..Hya sarkari walynasarkha nasta kdhipn ye kdhpn ja..kam na krta phuktche pagar khava ,lokankdun pn khava..hyanna asch phije
Exactly 👌🎯
He matra kharay
Very good work munde sahib in we want you in bhiwandi
Really nice
Great sir
Very good real hero and deshbhakt. These are the real officers.
काही लोक असतात नमुने त्यांना सांगावे लागते मिटींग असताना मोबाईल बंद ठेवा
मुंडे सर आपण जे केले ते अगदी बरोबर आहे. हे सरकारी कर्मचारी सामान्य माणसाला अगदी कुत्र्याची वागणूक देतात आणि स्वतःला मालक समजतात
सर कोणी काही म्हणो पण देशात आपल्यासारख्यांची गरज आहे।।
लव्ह यु सर, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो।।
एकच नंबर
Good sir.....
Saheb tumach kam number 1 ahe salute sir
Barobar aahe
खरोखर जर मुंडे साहेब यांना मुख्यमंत्री केलं तर नायक फिल्म मधील अनिल कपूर यांनी जशी action घेतली होती.तशी पाहायला भेटेल
Sir salute tumhala
Great
Office etiquette he yaylach havet... Amazing 👍♥️👌.
Nice Sir we are praud of you
Salute तुमच्या कार्याला सर
Kadk sir
good job sir
Khupch Chan
😶😶😶
ह्या सरकारी लोकांना आलाच मुख्य पाहिजे😂😂😂
Disgusting & really feel bad for supporting this rude behaviour.. He doesn't possess any etiquette of being civil servant..
I think he needs to learn ethics
Really
what if someone has emergency and they get a call , people don't expect from officers to wear formals or to have a clean shave people just expect them to work properly.
Mobile should put on sillent mode
तु गप चु ....
Pravin Wanjari अगदी बरोबर
मुंढे साहेबांनी त्याच्या कार्यकाळात केलेले महत्वाचे ,जरुरीचे व विशेष काम कुणी मला सांगेल का।।
🙏🙏🙏
Saheb barobar ahe o
Nice
Barobar
Very good sir
Ek no saheb
मुंढे साहेब खूप छान अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज आहे..👌 (dislike करणारे नगरसेवक/कामचोर कर्मचारी असणार.😠)
आपल्या राज्यात फक्त तुकाराम मुंढेच
बाकीचे उपटसुंभ बडे अधिकारी काय करतात मुंडे साहेब सारखे इतर अधिकार्यांचे काम व नाव होत नाही तोपर्यंत त्यांचा पगार थांबवा
राज्य कठीण परिस्थितीत आहे ,सरकारने खास बाब म्हणून मुंडेंना मुख्य सचिव करावे
मग इतर अधिकार्यांना कळल काम कसे करायचे
सेवा निवृत्त झाले तरी तीन चार वर्षे वाढवून द्या
काम करणाऱ्याला तेवढाच पगार न करणार्याला तेवढाच पगार उफराटा न्याय
काम दर्जेदार पगार दर्जेदार
Nice sir as kadhe all maharashtra honar tr khup mast honar sir
Salute to you sir
साहेब,...तुम्ही जीन्स घालुन ,...कार्यक्रम करायचात,......विसरलात वाटतं,.......!!!!.... मिडियाचे कॅमेरा आहेत,.. अधिकार आहेत,...मग काय डाफरायचं सगळ्यांवर,.......एवढं डिसेन्सी,..डिसीप्लिन करता ना,...भारतिय घटने नुसार कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कोणत्या जाती-धर्माचे ,..पंथाचे,..मानसीकतेचे आहेत हे जाहीर होऊ धये म्हणुन कर्मचा-यांच्या हातातले ग़डे - दोरे ,...गळ्यातले ताईत,...गालावरची दाढी,...हातातल्या मंतरलेल्या अंगठ्या,....कपाळावरचे टिळे ,काढून दाखवा,.....आॅफिसातले साईबाबा,...गणपती,.....तिरुपती,....काढून दाखवा,.......!!!!
Ekdam Mast Mundhe sir
We should change the title of news
Great person 🙏🙏🙏🙏
Work efficiency is fine but jeans or shave is personal choice
Good 👌
v good
Mast sir
Ak number....
Mast saheb
Great job.
Munde Sir, I am your big fan.
Head master ji
Munde saheb good job keep it up,👌👌
Nice saheb
Active absolute and action packed man,
Shalechi athvn zali !!! Mundenche dir suddha asech asel shalet....!!! I like discipline...!!!
Rohan Nagpure Mitra dir nahi sir tak comment madhe