काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे 😍 | आपली दापोली Dapoli - Burondi, Ladghar Beach (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे 😍 | आपली Dapoli - Burondi, Ladghar Beach (Konkan) आपल्या दापोलीमध्ये फिरण्यासाठी बघण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही मित्र निखिल हित्या आणि मी दापोली पर्यटनासाठी घरातून निघालो. दापोलीमधून महत्वाची ठिकाणे फिरलो आणि तिथे भेटी दिल्या. आम्ही दोन दिवस मित्र निखिलच्या आजोळच्या गावी राहिलो. त्या आजीने अतिशय मायेने कोकणी पद्धतीचा पाहुणचार केला. आम्ही तिघे तिचा निरोप घेईन सकाळी घरातून निघालो. आम्हाला बुरोंडी आणि लाडघर बीच जायचे होते. बुरोंडी जाताना वाटेमध्ये परशुराम भूमी येथे भगवान परशुराम यांची डोंगरावरील भव्य मूर्ती पाहिली. इथला परिसर खूप प्रसन्न करून टाकणारा आहे. तुम्हाला काही महत्वाचे सांगायचे आहे ते आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे. तुम्हाला या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे. #BurondiDapoli #LadgharBeachDapoli #DapoliRatnagiri #Shop101 #sforsatish
    आम्ही सकाळी वनौषी येथून निघालो. बुरोंडी येथे आम्ही आजूबाजूची गावे पाहत पाहत पोहोचलो. बुरोंडी येथे आम्हाला दुपार झाली. खूप भूक लागली होती. पुढे आम्ही लाडघर बीचला भेट दिली. खूप मोठा लाडघर बीच आहे. येथे एक टेकडीवर दत्तमंदिर सुद्धा आहे. आम्ही जेवणासाठी लाडघर बीचवरून दापोली शहर येथे आलो. दापोली येथून काही जास्त लांब नाही. दापोलीमध्ये आम्ही एका हॉटेलात चायनीज ऑर्डर केले. चिकन क्रिस्पी, चिकन ट्रिपल फ्राय राईस आणि हित्याला अंडा राईस माहितीला. पोटभर जेवलो. दिवसभर उन्हात फिरून जाम भूक लागली होती. दुपारचे 4 वाजले होते. इथून मला आता आसूद, केळशी करून पुन्हा मला माझ्या गावी आंबवली येथे जायचे होते. खूप धमाल आम्ही केली. दापोलीमधील अजून काही पर्यटनस्थळे आहेत तिथे मी भेटी दिल्या आहेत. तिथले व्हिडीओ लवकरच मी घेऊन येईन.
    * Shop 101 ऍप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन भेट द्या आणि नक्की वापरा.
    #workfromhome #earnextraincome #becomeanentreprenuer #Newbeginnings #Celebratetrust
    Become an entrepreneur and earn money from the comfort of your home. Download the Shop101 app and earn upto Rs. 25,000 per month!
    Use my unique link and get 1000 Shop101 Credits as a bonus.
    Download link :101.sh/satishr...
    Blog Name: bit.ly/online-...
    व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 270